भाजपाच्या गडात तुतारी वाजतेय | कोण होणार बीडचा खासदार ? | Pankaja Munde Vs Bajrang Sonavne

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ค. 2024
  • #beed_loksabha
    #पंकजा_मुंडे
    #बजरंग_सोनवणे
    #Bajrang_sonavne
    #बीड_लोकसभा

ความคิดเห็น • 698

  • @parthshinde1381
    @parthshinde1381 12 วันที่ผ่านมา +616

    ज़ातपात, धर्म‌‌‌ न बघता भाज़पला पराभुत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या बज़रंग सोनवणेला मतदान करा

    • @anandasalunkhe5377
      @anandasalunkhe5377 12 วันที่ผ่านมา +4

      🎉

    • @DeepakYedge-ig9ln
      @DeepakYedge-ig9ln 12 วันที่ผ่านมา +6

      Bjpla parabhut karnyasathi nahi aarakshnala mundeni virodh kela mhnun bajrang sonawanena nivdun dya,
      Beed sodle tar deshat bjp modijinch Kam changle aahe,
      Pan Beed,jalna sodun sarvikade bjp yavi

    • @user-gk7uu6mu2e
      @user-gk7uu6mu2e 12 วันที่ผ่านมา

      😊😊​@@anandasalunkhe5377

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 12 วันที่ผ่านมา +4

      ओबीसी समाजाच्या दुकानाला होटेल ला आगी लावल्या त्यावेळी तुम्ही जातच पाहिली होती, ओबीसी शांत आहे, बोलत नाही, पण करणी ला चुकणार नाही, एकच पर्व ओबीसी सर्व,

    • @shashankbhosale-yr6zr
      @shashankbhosale-yr6zr 12 วันที่ผ่านมา +17

      मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही पण बजरंग सोनवणे आज निवडून आले आहेत 2 लाखाच्या मताधिक्यानी

  • @NagnathDoke444
    @NagnathDoke444 12 วันที่ผ่านมา +287

    🙏बीडकर या वेळेस वाजवणार फक्त तुतारी🎉🎉

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 12 วันที่ผ่านมา +386

    बीड जिल्ह्याच्या. राजकारणातुन.मुंडे. घराणेशाही हटवा बीड जिल्हा वाचवा.

    • @govi827
      @govi827 11 วันที่ผ่านมา

      घरी जा रे 😅😅😅

    • @Jaybhagwan1212
      @Jaybhagwan1212 11 วันที่ผ่านมา

      🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌🍌

    • @jadhavm8192
      @jadhavm8192 9 วันที่ผ่านมา +2

      बोरोबर्

  • @vikrambhagat2939
    @vikrambhagat2939 12 วันที่ผ่านมา +267

    बजरंग बाप्पा सोनवणे हे फिक्स खासदार 🎉🎉

  • @devidasmunjal5781
    @devidasmunjal5781 12 วันที่ผ่านมา +378

    बंजरग बप्पा एक लाख मतांनी विजयी होणार

  • @sakharamphapale6435
    @sakharamphapale6435 12 วันที่ผ่านมา +272

    बजरंग बाप्पा एकदम सोज्वळ माणूस दिसतो

    • @Akash_12127
      @Akash_12127 11 วันที่ผ่านมา +1

      लईच फळफळला राव...😂😂😂😂

    • @NavnathMane-hr1iu
      @NavnathMane-hr1iu 10 วันที่ผ่านมา

      Bnj n​ bv 🤣😮m 😢u💕😢😢😢😢😢😢😢😅😢😢😢😢g😢😢g😢😢😢

    • @HS-me2fg
      @HS-me2fg 8 วันที่ผ่านมา +1

      Magkay vichar ahe 😂

  • @PavanRaut-ky8tn
    @PavanRaut-ky8tn 12 วันที่ผ่านมา +253

    सुशिक्षित आहेत बीडकर, परिवर्तन ही काळाची गरज आहे

    • @panjabjagtap4351
      @panjabjagtap4351 11 วันที่ผ่านมา +5

      बजरंग बप्पा 175000 नी निवडून येणार आहेत.

  • @sureshshirole9153
    @sureshshirole9153 12 วันที่ผ่านมา +237

    बाप्पा फिक्स खासदार

  • @navnadhghodke1072
    @navnadhghodke1072 12 วันที่ผ่านมา +168

    बजरंग बप्पा सोनवणे दीड लाख मदाना लीळा निवडून येणार आहे बीडकर यांचा खूप खूप अभिनंदन

  • @NamdevMirad
    @NamdevMirad 12 วันที่ผ่านมา +197

    एकच बाप्पा बजरंग बप्पा

  • @ashokdongre1545
    @ashokdongre1545 12 วันที่ผ่านมา +135

    बजरंग बप्पा सोनवणे बीडचे खासदार

  • @user-on8ko7cm4g
    @user-on8ko7cm4g 12 วันที่ผ่านมา +164

    तुतारी वाजणार आहे बिडात

    • @kiranbade4939
      @kiranbade4939 12 วันที่ผ่านมา

      चिंच धरून उभा आहेत धस,laximan अण्णा , हाबडा

    • @user-hu3xs8vg6p
      @user-hu3xs8vg6p 11 วันที่ผ่านมา

      तुतारी ची मुतारी होणार 😄😄🤣🤣

  • @user-ss2ks4jk5n
    @user-ss2ks4jk5n 12 วันที่ผ่านมา +158

    बजरंग बप्पा सोणवने ✌️✌️

  • @SHUBHAMBHOSLE-bk2uf
    @SHUBHAMBHOSLE-bk2uf 12 วันที่ผ่านมา +146

    बिड करांनी निर्णय घेतला वाटत चीकी ताई ला सासरी पाठवायला 😂😂😂 लय बेकार पडनार आहे चीकी ताई बिड मध्ये 😂

    • @kiranbade4939
      @kiranbade4939 12 วันที่ผ่านมา

      हो काही फरक नाही पडणार आता पडले तरी राज्यात मंत्री होतील मग पुन्हा करू विकास ओबीसी पाहून.मग बजरंग काटा मारणार जास्त बीड लुटणार मस्त

    • @supriyarudrawar366
      @supriyarudrawar366 11 วันที่ผ่านมา +2

      Supriya tai la pn sasri phathva n

  • @annapawar1387
    @annapawar1387 12 วันที่ผ่านมา +165

    देवेंद्र फडणवीस यांचा फोटो जेथे! मतदान नाही तेथे

    • @user-us5ne1ot3j
      @user-us5ne1ot3j 11 วันที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर

    • @123zgs
      @123zgs 11 วันที่ผ่านมา +5

      Bas zhalya pokal gappa nivdun yenar bajrang bappa

    • @ameyaashokkhiste
      @ameyaashokkhiste 9 วันที่ผ่านมา +1

      Ho bhava tuzya gharat pn ahe vatat photo😂

    • @vitthalpatilingale3826
      @vitthalpatilingale3826 9 วันที่ผ่านมา

      ❤❤🎉🎉

    • @djpatil2265
      @djpatil2265 2 วันที่ผ่านมา

      बरोबर 🎉🎉🎉

  • @GaneshJumbad-vg1dm
    @GaneshJumbad-vg1dm 12 วันที่ผ่านมา +137

    सोनवणे खासदार होनार आहे

  • @nitinsuryawanshi7277
    @nitinsuryawanshi7277 12 วันที่ผ่านมา +74

    बीड ची बातमी बगितली की बजरंग बप्पा अन तुतारी च दिसतय सगळीकडे.

  • @ganeshjadhav-wl8mw
    @ganeshjadhav-wl8mw 12 วันที่ผ่านมา +31

    मी मागच्या वेळी प्रितम ला मतदान केले होते पण आता ती चूक करनार नाही निष्क्रिय खाजदार प्रितम

    • @user-yc3ho9wx7q
      @user-yc3ho9wx7q 10 วันที่ผ่านมา

      मी पण मागच्या वेळेस सोनवणे ला केलं होत पण आता नाही

  • @harinaraynmangdare6683
    @harinaraynmangdare6683 12 วันที่ผ่านมา +82

    ही लढाई मोदी विरुद्ध गांधी नाही ही लढाई देवेंद्र विरुद्ध जरांगे पाटिल असि आहे जिंकनार फक्त जरांगे पाटिल

    • @PravinAlanjkar
      @PravinAlanjkar 12 วันที่ผ่านมา +2

      Ho pn bhavano sarsakat gave chalva,mng 8 june la amhi thatat yevu sabhela ek Maratha koti Maratha jai shivray

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 12 วันที่ผ่านมา +2

      ही लढाई कायम मराठा विरुद्ध ओबीसी आहे, निकाल कायम ओबीसी च्या बाजुने लागलेला आहे, आधी केशरकाकु क्षिरसागर होत्या नंतर मुंडे साहेब आणि आता पंकजाताई, तोच पॅटर्न होता आहे रहाणार,

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 12 วันที่ผ่านมา +1

      Bagu ya weli Sakal Maratha ek Jalay + Muslim vote ya weli BJP padnar 100%

    • @HindustaniI0
      @HindustaniI0 12 วันที่ผ่านมา +1

      @@user-me4tk7gt1s मुस्लिम कधी भाजपला मतदान करतात? आणि १०० टक्के मराठा समाज एकत्र येत नाही, १० आजी माजी आमदार भजे खात नाहीत, तेही ताईंसाठी मतदान देणारच, कितीही आपटा विजय ताईंचाच

    • @user-gp4vy3gq6r
      @user-gp4vy3gq6r 11 วันที่ผ่านมา

      ​@@HindustaniI0 पंकजा पडणार कारण जेव्हा भुजबळ साहेब ओबीसी बाजू मांडत होते तेव्हा पंकजा कोणत्या बिळात होत्या, मराठे असे पण विरोध करणारच होते पण ओबीसी एस सी एस टी ची बाजू मांडली असती तर सगळे पंकजाच्या सोबत ताकदीने उभे राहिले असते पण फक्त राजकीय तोटा होईल म्हणून त्या शांत बसल्या होत्या, आता घरी बसा म्हणावं त्यांना. जय भुजबळ साहेब❤❤❤

  • @dropadapatil7605
    @dropadapatil7605 8 วันที่ผ่านมา +6

    लोकांशी साधला छान संवाद..आणि मारल्या गप्पा..होणार खासदार फक्त बजरंग बाप्पा😀👍💯

  • @Dragdawas7649
    @Dragdawas7649 12 วันที่ผ่านมา +94

    मुंडे घराण्याने दलित मुस्लिम obc बंजारा धनगर मराठा समाज भावनिक राजकारण करून संपवला घराणेशाही जोपासली

    • @sandeepk3386
      @sandeepk3386 12 วันที่ผ่านมา +4

      कधी पण वंजारी समाज कुणाचं ऊसन ठेवून घेत नाही जेवढ्या ताकतीने धनगर समाज जानकर यांच्या मागे होता त्यापेक्षा जास्त प्रमाणात वंजारी समाजाने मतदान केलय जानकरांना अकोल्यात भलेही वंजारी समाज थोडा कमी असेल पण सदैव प्रकाश आंबेडकर साहेबांकडून राहिला आहे बंजारा समाजातील प्रदिप नाईक, तूषआर राठोड, मनोहर नाईक यांच्या मागे पण सदैव राहीला आहे पण मराठा समाज दुसर्या समाजाला कधीच मतदान करत नाही सगळीकडे हेच बाकी समाज फक्त यांचा माघ राहायचं का? त्यांना पण महत्वकांक्षा असतील की , का त्यांनी फक्त यांचा सतरंज्या उचलायचा

    • @sujittaware31
      @sujittaware31 10 วันที่ผ่านมา

      ​@@sandeepk3386ye zawanya jatiwadi aahat तुम्ही tumchyat dum नाही म्हणून मराठा समाजाला target karatat

  • @harinaraynmangdare6683
    @harinaraynmangdare6683 12 วันที่ผ่านมา +120

    गल्ली पासून दिल्ली पर्यंत बदल हवा म्हणून वाजनार तुतारी

    • @chandrakantghadge5170
      @chandrakantghadge5170 11 วันที่ผ่านมา

      महाराष्ट्र बीजेपीच येणार

    • @yogeshshinde5341
      @yogeshshinde5341 11 วันที่ผ่านมา

      Fakt bajrang bappa.

    • @balwantchavan9131
      @balwantchavan9131 8 วันที่ผ่านมา

      ​@@chandrakantghadge5170yedya maharashtrat padnar te Ani kendrat modi yenar 😂😂

  • @mahendramhalaskar9088
    @mahendramhalaskar9088 12 วันที่ผ่านมา +46

    भाजप हटाओ महाराष्ट्र और देश बचाओ

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 12 วันที่ผ่านมา +62

    फक्त तुतारी वाजणार 🎷🎷📯

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 12 วันที่ผ่านมา +80

    अरे मुंडे कडे सलग सत्ता असल्यावर देखील विकास फक्त त्यांचाच झालं जनतेचा नाही
    एकदा पुन्हा पाडा बघा कसे जमिनीवर येतात तर..

  • @AD21000
    @AD21000 12 วันที่ผ่านมา +32

    जरांगे पाटलाला मानल पाहिजे, याने थोडी का होईना एकी आणली मराठा समाजात... जर हे जात बघून गावाचा विकास करणार असतील तर पाडलच पाहिजे...!!

    • @PravinAlanjkar
      @PravinAlanjkar 12 วันที่ผ่านมา +2

      Thodi nahi 90% Maratha ek jhale,kahi 5% netyanche talve chate sodle tar

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 12 วันที่ผ่านมา

      सरळ सगळ सांगा ना भडवीचा जातवाला आणायाच ते कशाला शमन्या जरांगेचा बोचा आवळून सांगतोय शमनचाट्या😅

  • @Htre4327
    @Htre4327 12 วันที่ผ่านมา +52

    घराणेशाही काढून टाकू... बजरंग बाप्पा यांनाच निवडून देऊ.. तुतारी वाजवणारा माणूस लक्षात ठेवा मित्रांनो. आता नाही तर कधीच नाही. प्रस्थापित सर्व पुढारी विरुद्ध अतिशय सर्वसामान्य जनता असीही लढाई आहे

    • @VivekMore-cs7dg
      @VivekMore-cs7dg 12 วันที่ผ่านมา

      अरे अस केलं तर सुप्रिया ताई घरी जातील की

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 12 วันที่ผ่านมา +35

    येनार तर बजरंग बाप्पाच

  • @bibhishanjadhav983
    @bibhishanjadhav983 12 วันที่ผ่านมา +92

    बजरंग सोनवणे विजयी होणार

    • @user-fo9nw3eo6l
      @user-fo9nw3eo6l 12 วันที่ผ่านมา +5

      बजरंग बाप्पा फिक्स

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 12 วันที่ผ่านมา +45

    भाजपा सुपडा साफ ! बजरंग सोनवणे विजयी होणार | MVA 35 + | Stage 4 la 11/11

  • @ashokjadhav1944
    @ashokjadhav1944 12 วันที่ผ่านมา +59

    बजरंग बपा

  • @sandipdhakane3974
    @sandipdhakane3974 12 วันที่ผ่านมา +34

    खूप छान पत्रकार बरजंग सोनवणे च येणार

  • @vijayjadhav395
    @vijayjadhav395 12 วันที่ผ่านมา +109

    बजरंग बप्पा निवडून येणार आहेत🎉🎉🎉

  • @SachinDohne
    @SachinDohne 11 วันที่ผ่านมา +8

    बजरंग बप्पा सोनवणे फिक्स खासदार

  • @sharadzute4047
    @sharadzute4047 12 วันที่ผ่านมา +35

    बजरंग बप्पा चीच हवा आहे भावा🎉🎉🎉

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 12 วันที่ผ่านมา +56

    बीड भाजप च्या अध्यक्ष च्या गावात १००%कमळ फुलणार नाही!

  • @akashpatil9853
    @akashpatil9853 11 วันที่ผ่านมา +8

    शाब्बास...रे ,बिडकरांनो...... बजरंग बाप्पा..... विजय निश्चित

  • @amratpatil
    @amratpatil 11 วันที่ผ่านมา +11

    बजरंग सोनवणे निवडून येणार म्हणजे येणार 2 लाख मतांनी येणार

  • @khandukotule9730
    @khandukotule9730 12 วันที่ผ่านมา +28

    बाप्पा फिक्स

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 10 วันที่ผ่านมา +8

    101% तुतारी वाजणार

  • @marathwadafood8391
    @marathwadafood8391 12 วันที่ผ่านมา +23

    मी स्व खर्चातून पुण्या तुन बीडला बप्पाला मत देण्यासाठी जाणार
    # कारण विकास नावाची गोष्टच माहीत नाही बीड जिल्ह्यात # एक्की

  • @sakharamphapale6435
    @sakharamphapale6435 12 วันที่ผ่านมา +39

    बजरंग बाप्पाला पर्याय नाही आपण आपल्या घरी बसून रहावे

  • @bapuraogavate9945
    @bapuraogavate9945 11 วันที่ผ่านมา +7

    बीड लोकसभा भावी खासदार बजरंग बप्पा सोनवणे शंभर टक्के निवडणून येणार 🎉

  • @dineshthombre2389
    @dineshthombre2389 12 วันที่ผ่านมา +49

    बजरंग बप्पा

  • @dattaparjane5932
    @dattaparjane5932 10 วันที่ผ่านมา +9

    बजरंग बली की जय

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl 12 วันที่ผ่านมา +17

    बीड जिल्ह्यातील अल्पसंख्याक वंजारी समाजाच प्राबल्य आहे पण ते गोपीनाथ मुंडे साहेब गेल्यानंतर बीडमधील बहुसंख्यांक मराठा समाजावर पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी या दोघाबहिन भावानी दोन पक्षात दोघे राहुन बीड जिल्ह्यावर सत्ता गाजवली जात आहे पालकमंत्री सर्व मराठासमाजाच्या आमदार माजी आमदार माजी खासदार जि प अध्यक्ष प स सभापती तसेच सदस्य सोसायटी चेअरमन ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच सदस्य यांना दमदाटी करत असुन मी बीडजिल्याचा पालकमंत्री असुन तुम्ही पंकजाताईचे काम केले नाहीतर पुढील काळात मी आपले कसलेही काम करणारं नाही असा दम टाकत आहे आम्ही ही मराठासमाजाचने असे ठरविले आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे पालकमंत्री आहे तोपर्यंत गावाचे कसलेच काम घेऊन धनंजय मुंडे कडे यांच्या कडे जायचे नाही पण आता पंकजाताई यांना मतदान करणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @JhS5363
    @JhS5363 12 วันที่ผ่านมา +20

    पूर्ण मुस्लिम समाजाचे मत तुतारी ला आणि तुम्ही पण मन्हा राम कृष्ण हरी आणि वाजवा तुतारी

    • @supriyarudrawar366
      @supriyarudrawar366 11 วันที่ผ่านมา

      पीपानि वाजवा

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 12 วันที่ผ่านมา +21

    मुंडे घराणे कायम जातीचे राजकारण करत आले आहे चाळीस वर्षे झाले बिड मागास जिल्हा श्रेणीत येतो त्यामुळे विचार करून मतदान करा

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 12 วันที่ผ่านมา +44

    भाजपाला.असं.गाडा.कि.पाच.टर्म.उमेदवारी.मागणाराने.विचारच.केला.पाहीजे.घेऊ.का.नको.

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 12 วันที่ผ่านมา +45

    Bajrang Bali ki Jay 🌹🌹

  • @angadpawar31
    @angadpawar31 12 วันที่ผ่านมา +17

    बंजरग बप्पा सोनवणे

  • @user-zf3qd3qv4c
    @user-zf3qd3qv4c 12 วันที่ผ่านมา +19

    बजरंग बप्पा 💯💯💯💯

  • @ambadasgawade3537
    @ambadasgawade3537 12 วันที่ผ่านมา +18

    Only bajrang bappa win 100 percent तुतारी

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 12 วันที่ผ่านมา +25

    Bappa morya 🙏🏼

  • @sagargatkal3364
    @sagargatkal3364 11 วันที่ผ่านมา +8

    बजरंग बाप्पा खासदार सोनवणे

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 12 วันที่ผ่านมา +24

    पालवेणी एकरुपया निधी नाही
    खरचल फक्त शोबाजी केली
    एकदा पुन्हा शेतकऱ्याच मुलगा
    निवडून आणा..हे हलकट जात.
    पात..बघून काम करतात..

  • @krishnashelke7038
    @krishnashelke7038 12 วันที่ผ่านมา +23

    फक्त बजरंग बप्पा सोनवणे

  • @haridassurve600
    @haridassurve600 11 วันที่ผ่านมา +7

    बजरंग बप्पा सोनवणे विजयी होणार 💯✌️🚩🚩

  • @rajumbare9149
    @rajumbare9149 12 วันที่ผ่านมา +10

    बजरंग बाप्पा सोनवणे

  • @user-bb2ku8rg8x
    @user-bb2ku8rg8x 10 วันที่ผ่านมา +4

    Only Bajrang bappa

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 10 วันที่ผ่านมา +3

    वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 12 วันที่ผ่านมา +28

    Bajrang Bali ki Jay 🙏🏼🌹🌹🌹

  • @user-ft9mm1uu1u
    @user-ft9mm1uu1u 12 วันที่ผ่านมา +21

    बजरंग बाप्पा फिक्स

  • @annapawar1387
    @annapawar1387 12 วันที่ผ่านมา +9

    बजरंग बप्पाला मतदान करू

  • @noobadi0410
    @noobadi0410 10 วันที่ผ่านมา +3

    लोकांना आता कळाले आहे कोण चांगला आहे फक्त तुतारी ❤❤❤❤

  • @salimpathan5614
    @salimpathan5614 12 วันที่ผ่านมา +5

    Bajrang bappa 💯💯💯💯

  • @schandra8357
    @schandra8357 12 วันที่ผ่านมา +25

    बाप्पा

  • @dilippatki5705
    @dilippatki5705 10 วันที่ผ่านมา +4

    यावेळी बीड जिल्ह्यात बदल होणार बजरंग बप्पा च खासदार होणार

  • @balasahebniras9590
    @balasahebniras9590 12 วันที่ผ่านมา +28

    गल्लीत बोळात जाऊन विचार बजरंग बप्पा सोनवणे सांगणार जनता

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 12 วันที่ผ่านมา +26

    Bappa morya 🔥🔥

  • @bharatkadam62
    @bharatkadam62 12 วันที่ผ่านมา +6

    नंबर एक गाव आहे

  • @ConfusedBoardGames-cg8jz
    @ConfusedBoardGames-cg8jz 12 วันที่ผ่านมา +14

    बजरंग सोनवणे एक मराठा लाख मराठा

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 12 วันที่ผ่านมา +5

    Only bajrang bappa 💯✌️

  • @SandyYogee-fc5ly
    @SandyYogee-fc5ly 12 วันที่ผ่านมา +20

    Bappa💯

  • @user-xp3ko6gf6e
    @user-xp3ko6gf6e 12 วันที่ผ่านมา +3

    बिड मधिल जनतेला विनंती आहे मतांचं विभाजन करू नका वंचित पक्ष आपलाच आहे पण वचित चा अणि बजरंग बापा मत विभागणी झाली तर तुम्ही भाजप चा विजय कराल त्या मुळे बजरंग बाप्पा ला मताधिक्याने निवडून द्या जय भिम जय शिवराय

  • @sohilshaikh7029
    @sohilshaikh7029 12 วันที่ผ่านมา +5

    Bajrang Bappa Sonwane

  • @amolJadhav-gr3rq
    @amolJadhav-gr3rq 12 วันที่ผ่านมา +6

    Online bajarang baapa 👌👍🕺 tutari 👌

  • @amardeepjadhav3143
    @amardeepjadhav3143 12 วันที่ผ่านมา +12

    महिला म्हणून पंकजा मुंडे. नवीन चेंज म्हणून बजरंग सोनवणे

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 12 วันที่ผ่านมา +21

    बजरंग बप्पा सोनावणे

  • @SandipanmulepatilMulepatil
    @SandipanmulepatilMulepatil 12 วันที่ผ่านมา +12

    बजरंग बप्पा की जय हो 🚩🚩🚩💪💪👈

  • @salimsayyed5937
    @salimsayyed5937 11 วันที่ผ่านมา +5

    Only Shrad pawar ❤❤❤❤❤❤❤ support every body to save our maharashtra & India jai hind jai maharashtra support to India

  • @maheshkavade4088
    @maheshkavade4088 10 วันที่ผ่านมา +2

    एक पन मणुस नहि चिक्की ला मत द्यायल😂😂😂😂😂😂😂

  • @vilasnikam5597
    @vilasnikam5597 12 วันที่ผ่านมา +5

    Bajrang pappa

  • @Maratha_king_77
    @Maratha_king_77 12 วันที่ผ่านมา +3

    Only bappa

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 12 วันที่ผ่านมา +6

    New Bappa 🎉

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 12 วันที่ผ่านมา +5

    Very good 👍

  • @Gmp814
    @Gmp814 12 วันที่ผ่านมา +8

    गणपती बप्पा मोरया...
    जय बजरंग बकी जय

  • @HimmatHatote
    @HimmatHatote 12 วันที่ผ่านมา +17

    तुतारी च वाजणार

  • @yogeshshegokar8468
    @yogeshshegokar8468 11 วันที่ผ่านมา +2

    12:46 He Beed chya lokanla kharach maza manaxha mujraa 🙏🌺🙏 kiti samzhdar lokk ... Nice
    MVA VIJAYBHAVV ❤️❤️❤️

  • @satishdolare3030
    @satishdolare3030 12 วันที่ผ่านมา +11

    एक नंबर.. बपा

  • @bhimraobalte4230
    @bhimraobalte4230 12 วันที่ผ่านมา +3

    Bappa

  • @kishoratkare8146
    @kishoratkare8146 11 วันที่ผ่านมา +2

    बीड ची लोकांना एकच काम मुंडे निवडून द्यायचं, ऊसतोड कामगार तयार करणे, कायम दुष्काळ

  • @sushims3942
    @sushims3942 12 วันที่ผ่านมา +8

    BAJRANG SONWANE. BE A WINNER.

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 12 วันที่ผ่านมา +14

    तुतारीचवाजणार

  • @eknathtakras3237
    @eknathtakras3237 วันที่ผ่านมา

    विकासकामापेक्षा जातीपातीवर मतदान होतय या मराठवाड्यात ...यामुळे मराठवाडा कधीही भकासच राहणार 💯💯

  • @sanjaymarathe818
    @sanjaymarathe818 12 วันที่ผ่านมา +12

    Lay bhari तुतारी

  • @shivajieknathshinde5299
    @shivajieknathshinde5299 12 วันที่ผ่านมา +9

    Bhajan 🌹🌹

  • @kalpeshshinde3299
    @kalpeshshinde3299 12 วันที่ผ่านมา +3

    कोणी पण या पण गोरगरीब जनता आणि शेतकरी ह्यच भल करा..... 🚩🚩🚩🚩

  • @suhaslaturkar
    @suhaslaturkar 10 วันที่ผ่านมา +1

    Bajran bapa 👑

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 12 วันที่ผ่านมา +6

    Bajrang bali ki jay chikki khaleli baher kada