खूप खूप संघर्ष आहे पंकजा ताई आपल्या राजकीय जीवनात ...साहेब (बाबा,मामा) असते तर एवढा प्रचंड संघर्ष नसता करावा लागला... असाच संघर्ष लढा देत चला. एक दिवस तुम्ही cm होणार..🎉🎉🎉
एक दिवस पंकजाताईंचं हे स्वप्न पूर्ण होईल. छान पर्सनॅलिटी. कणखर बाणा पण तितकीच हळवी हृदयाला स्पर्श करून जाणारी वाघीन प्रती इंदिराजी आहे. प्रतिभाताई नाउमेद होऊ नका तुमच्या हारमध्येच जीत आहे. तुमच्या भविष्यातील यशासाठी कदाचित हे अपयश गरजेचे आहे. जया अंगी मोठेपण तया यातना कठिण. तुमचा भाऊ धनंजय मुंडे जे बोलला ते विसरून कामाला लागा. हे राजकारण आहे, गोपीनाथ मुंडेसाहेबांची कन्या आहात याचा विसर होऊ देवू नका. ताई तुमहला भावी यशासाठी खूप शुभेच्छा!
महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री चे वावडे आहे काय असंच वाटतंय.. मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतोय ...पण फडणीस यांनी त्यांना वेळोवेळी मात दिली...हे त्यांचे दुर्दैव
Pankaja tainch swapn nakkich purn hoil. Tyanch rahnimaan khup saadh ahe ani saamanya janteshi khup aapulkine boltat ani kalji dekhil ghetat ani Pankaja tai khup manmilau ahet sobatch tyanch man dekhil khup halwa ahe. Tya nakki mukhyamantri hotil we love you so much pankaja tai ❤️❤️❤️❤️
Pankjatai, still requires wide experience in politics, administration, and party organization, then she will be elligible for chief minister,s post. She cannot be Chief Minister so early only because she is daughter of late Gopinathrao munde.
आमच्यासारख्या सामान्यांना सर्वच पक्षांचे सर्व नेते हे आमचे हित पहाणारेच आहेत असे वाटते आणि त्याच दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे आशेने पहात असतो ! पण पाप कि कायते त्यांच्याच मनात राजकारणामुळे तयार होते ! म्हणुन पापी राजकारण कोणी करू नये असे वाटते !
नक्कीच होणार ताई मुख्यमंत्री
ताई नक्की मुख्यमंत्री होणार ❤❤
खूप खूप संघर्ष आहे पंकजा ताई आपल्या राजकीय जीवनात ...साहेब (बाबा,मामा) असते तर एवढा प्रचंड संघर्ष नसता करावा लागला... असाच संघर्ष लढा देत चला. एक दिवस तुम्ही cm होणार..🎉🎉🎉
झाल्या तरी काही चांगलं करावं महाराष्ट्रा साठी .. स्वतः साठी बस झालं आता
महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, सर्व सामान्य माणसाचा बुलंद आवाज, नामदार धनंजय मुंडे साहेब, वारसा लोकनेत्याचा...✌️✌️
नो
एक दिवस पंकजाताईंचं हे स्वप्न पूर्ण होईल. छान पर्सनॅलिटी. कणखर बाणा पण तितकीच हळवी हृदयाला स्पर्श करून जाणारी वाघीन प्रती इंदिराजी आहे. प्रतिभाताई नाउमेद होऊ नका तुमच्या हारमध्येच जीत आहे. तुमच्या भविष्यातील यशासाठी कदाचित हे अपयश गरजेचे आहे. जया अंगी मोठेपण तया यातना कठिण. तुमचा भाऊ धनंजय मुंडे जे बोलला ते विसरून कामाला लागा. हे राजकारण आहे, गोपीनाथ मुंडेसाहेबांची कन्या आहात याचा विसर होऊ देवू नका. ताई तुमहला भावी यशासाठी खूप शुभेच्छा!
महाराष्ट्राची रणरागिनी पंकजाताई मुंडे भविष्यात एक वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतील हीच त्यांना शुभेच्छा
वाव.ग्रेट
🎉
या सगळ्यांच्या खर्या आणि खोट्या दोन दोन कहाण्या असतात ! आमची जन्मा पासुन मरण्या पर्यंत एकच कहाणी ! ती पण कोण वाचत नाही ! आम्ही एकटेच असतो ना ?
हो होनार ताई मुख्यमंत्री😊
ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत......
😊😊🎉
Tai honarch💐💐
Yes very good
बारामतीचे काका कायम भावी पंतप्रधान आहे अन् परळीच्या ताई कायम मनातील मुख्यमंत्री असेल 😂😂😂
मुख्यमंत्री होणार
ओबीसी वालेच बजाले ताईला निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्री❤❤❤❤❤❤❤❤❤
Yes
पंकजाताई मुख्यमंत्री होणारच
Bhagwaan baba tumche rakshan karo tumcha ya ichchha y purnn karo 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍
Very nice
Ok Rajasthani video nice video aapka
चुलत.भाऊ.धनजय.मुडे.आहे.
Nakkich mukhyamantri hotil tai saheb
महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री चे वावडे आहे काय असंच वाटतंय.. मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतोय ...पण फडणीस यांनी त्यांना वेळोवेळी मात दिली...हे त्यांचे दुर्दैव
Taisaheb.khup.mothya.vha.
Ka nahi honar.honarach.
Aapan.bhavi.c.m.aahat❤❤❤❤❤
Jay jay shree Ram jay hind jay bharat 🌶️💯👍 bjp best sokidar modi saheb great lidar india
ताई तुम्ही मुख्यमंत्री होताल
पंकजाताई मुख्यमंत्री होणार
हाय ब्रीड !
बियाण !
गावरान असल्याच सांग घेतात !
खूद ! खुदारी ! ख मे नही !
पंकजाताई मुख्यमंत्री पाहीजे
Honar
पंकजाताई महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हायला हवे
आम्ही स्वप्न पाहिले होते मुंडे साहेबांसाठी, पण आता ताईनेच ते पुर्ण करावे। : मुख्यमंत्री
नक्की होईल बापाचे गुण आहेत पोरी मध्ये
ताई तुम्ही नक्की मुख्यमंत्री होताल
मुख्यमंत्री झाल्याच पाहिजे ताई
आता महाराष्ट्राला मुख्यमंत्री मा. योगासनं सारखा मिळाला पाहीजे.श्रीमंतीतला मुख्यमंत्री महाराष्ट्राला नकोच.
जरूर होनार गरीबा ची लोकनेते पंकजा ताई
ताई साहेबाची जागा आणी मान तुम्हाला मिळणार ,
हो होणार
खुप छान family ahe nice 🥰🥰
Pankaja tainch swapn nakkich purn hoil. Tyanch rahnimaan khup saadh ahe ani saamanya janteshi khup aapulkine boltat ani kalji dekhil ghetat ani Pankaja tai khup manmilau ahet sobatch tyanch man dekhil khup halwa ahe. Tya nakki mukhyamantri hotil we love you so much pankaja tai ❤️❤️❤️❤️
👍👍
,👌🙏👌🙏
मुख्यमंञी ताई होनार 100%
Beed❤jilvyachya❤aamdar❤nahizalya❤nighlya❤ Maharashtra chya❤mookhyamantri❤hoyala😂😂😂😊
🙏👌👌🙏
आता bJP च संपली महाराष्ट्रातली तर tai mukh mantri kasya honar
हो नक्की मुख्य मंत्री होणार
मुख्यंमंत्री
आता फक्त पंकज्या ताईच
Kdi honar
Tai tumhi 5 वर्ष महिला व बालकल्ाणमंत्री होत्या
Naman tai
Royal Marathi
ताई मुख्यमंत्री होनार
ताई ताई मुख्यमंत्री व त्यालाच
😊🙏💪
Ho nkki
Pankjatai, still requires wide experience in politics, administration, and party organization, then she will be elligible for chief minister,s post. She cannot be Chief Minister so early only because she is daughter of late Gopinathrao munde.
Ho
पकजाताईमुखेमतरीकरनार
भावी मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे
आमच्यासारख्या सामान्यांना सर्वच पक्षांचे सर्व नेते हे आमचे हित पहाणारेच आहेत असे वाटते आणि त्याच दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे आशेने पहात असतो ! पण पाप कि कायते त्यांच्याच मनात राजकारणामुळे तयार होते ! म्हणुन पापी राजकारण कोणी करू नये असे वाटते !
पंकजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है भावि मुख्यमंत्री होनार एकदा
सरकार बहुमतात आले तर होऊ शकतात
छान
Nakki honar
Ho 100% पंकजाताई मुख्यमंत्री होणार महाराष्ट्राच्या
Ok
Shuubhechaa! Tai na
Amhala chhaan vatate 😂
Aadhi Gopinath mundhe la ka n koni marle te shodha mag cm Che Swapna paha ...
पंकजा ताई मुंडे मुखमंत्री होणार 100%
Ho
केंदरात गरहमंतरी पद मिळेल अस धरुन
ताई मुख्यमंत्री झाल्याच पाहिजे
Ghanta hotat cm kashya hotil fadanvis ahe ki
ho
Iike
Ho hoil
हो
आभिभुखेमतरीमानतो
आपलेलाजातीवादनकोसरव😊ऐकहचहेसमजकरचलनाहे
साहेबाच नाव ही चिकी मुळे कलंकीत झाल
होय ताई मंत्री होनारच
Taich honar, ja bhagavan
Pankja tai mukhamantree honar
Jab Tak Brahman Samaj hai tab tak OBC Samaj mae mukhymantri Nahi ho sakta
.
nakic hoil...
सगळं राजकारण
Honarach
चिक्की घोटाळ्यामुळे नाही होऊ शकत मुखमंत्री
Fakt swarth ,,, lagnanntr navryach aadnav ka lavt ny
Ho Tai Honarach Chif Minister.....
Devendra Tai cha Khadse Karnar nahi?
भावी मुख्यमंत्री ताईसाहेब
3:33
भाजपा वाले पंकजाला मुख्य मंत्री होवु देणार नाहीत हे स्वोता पंकजाला सुद्धा माहित आहे
Barobar bolat ahat
Nakki sswpan purn hoila tyancha bhau Krishna te sawpn purn karnyachy mage lagla ahe
ऐक दीवस असा येनार की ताई मुखेमती होनार
पंकजाताई मुख्यमंत्री होणार
हो ताई मुख्यमंत्री होणारच
Somnath Gaikwad Pankaja Munde mukhymantri Anar
बालीश बाई