वावा वावा वावा माऊली तुमचं शिक्षण म्हणजे तुपात साखर पडल्यासारखं इतका गोड आहे शिक्षण त गोड आहेच पण आवाज सुद्धा खूप छान आहे माझ्याकडून नतमस्तक चरणी ठेवून नमस्कार करतो अशाच अभंगाचे नोटेशन आम्हाला पाठवत जा
आपण व्हिडिओ वरून शिकावे म्हणूनच हा व्हिडिओ तयार केला आहे. आपण यावरूनच शिका. हे पूर्णपणे मोफतच आहे. जर तुम्हाला या व्यतिरिक्त तुम्ही सुचवलेल्या गाण्यांचे नोटेशन हवे असेल तर मला कळवा.
असे काही नाही. ओरीजनल गाणे ज्या स्वरात आहे, त्या स्वरात शिकविले आहे. सर्व स्वरामध्ये वाजवण्याचा रियाझ करावा. नोटेशन तर सारखेच आहेत. सा रें ग म ... तुम्ही कोणत्याही स्वरात वाजवू शकता.
खुप सुंदर मार्गदर्शन जस भीमसेन जोशी ने गायल आहे त्याच प्रणामे ❤
आरंभी वंदीन अयोध्येचा राजा भक्ताचीया काजा पावत असे पावत असे महा संकटी निर्वाणी रामनाम वाणी उच्चारता उ
गुरुजी अप्रतिम फार सुंदर सादरीकरण
🙏🙏🙏 धन्यवाद गुरूजी 🙏🙏 एकदम उत्तम 🙏🙏🙏
खुबच सुंदर आवाज व प्रतुती.
खूप सुंदर शिकवणी आहे सर तुमची.
वाह पंडितजी ..... सुंदर, प्रभावी तितकेच सुगम Margदर्शन
सुरेख!फारच छान गायन वादन केले आहे.अनिते ही नोटेशन सहित मार्गदर्शन केले आहे.
खुप छान गुरूजी.
सुंदर गायन आहे...
अप्रतिम अप्रतिम......👌👌👌👌👌👌👌
अप्रतिम गुरुजी!
खूप छान
अतीशय सुंदर !ओरिजनल वा! धन्यवाद
संगित शिकणार्या सर्वांसाठी खूपच उपयोगी.धन्यवाद सरजी.
खूपच छान सर जी!
खूप छान आवाज आहे सर आम्ही धन्य झालो आहोत ,जय हरी महाराज🙏🙏🙏
खुप सोपे करून शिकवता धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम, तुमच्या या ज्ञान दानाच्या कार्यात तुम्हाला सदिच्छा
जय जय जय जय जय जय जय जय जय जय
खूब च छान वीडियो बनवलात आपण. धन्यवाद. कृपया गीत रामायण चे नोटेशन्स पण बनवा.
खूपच छान समजून सांगितल्या आहेत नोटेशनस्, सर .
Nice notation. Thanks🌹🙏🙏🙏🙏🙏
Apratim सादरीकरण करण्यात आले आहे धन्यवाद सर 👍🙏🙏🙏
खूप छान tutorial. जय श्रीराम
अप्रतिम,. Well done 👍🏻👍🏻👍🏻.
👌👌👌...vayachya 16 varshpashun Rediovarun Aaikat Aalo..Aanand vatala Aaj tyaa Abhangache Mauli Noteion Chhan Dhilet...🙏🙏❤🙋
खूप छान गायन आणि नोटेशन समजावून सांगितले 🙏🙏
धन्यवाद
अतिशय सुंदर पद्धतीने शिकवतात
खूपच छान
खुपच छान माहिती दिली गुरुजी
Chaan sir
सुंदर सर.....
👍🏻❤️ awesome
सर जी, आपण notation खूपच व्यवस्थित रित्या समजावून सांगत असता.त्या मुळे व्हिडिओ पाहायला व ऐकायला आनंद होतो.
अ प्र ति म
👌🏽👌🏽👌🏽
very good sir🙏
सुंदर!
खूप चछान
Very helpful to learn. Thank you.
खूप छान 🙏🙏💐💐👌👌
छान !!!!!!!
नमस्कार तुम्हाला आणि मनापासून धन्यवाद ❤❤
सुंदर वाजवून दाखवलाय.
माऊली माझी एक विनंती आहे देवा तुच गणेशू या सिरीज मधील आले रे आले आज गणपती दारी
या भजनाचे नोटेशन दिली तर बर होईल विनंती
Best sir gee
WELL DONE SIR
धन्यवाद
सर जी,मला आपले अभंगाचे नोटेशन व्हिडिओ खूप आवडतात.
अप्रतिम सर
So melodious ❤
So melodious!
वावा वावा वावा माऊली तुमचं शिक्षण म्हणजे तुपात साखर पडल्यासारखं इतका गोड आहे शिक्षण त गोड आहेच पण आवाज सुद्धा खूप छान आहे माझ्याकडून नतमस्तक चरणी ठेवून नमस्कार करतो अशाच अभंगाचे नोटेशन आम्हाला पाठवत जा
Thanks Guruji 🙏
धन्यवाद, ॐ नमः शिवाय ॐ
अप्रतिम सर ❤
Thanks
Good
Very nice👍👍
👍👍👍👍👍👍
खुप सुदर 🙏🙏
👌👌
Can we play by using kali 1 as SA?
धन्यवाद.. आप अपनी स्वर से गा सकते है.
👌
Very very nice
👍👍👍
व्हिडीओ टाका सर अजून
Please share notation of एकाच हया जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी
Sar mala Ashtavinayaka tuza mahi ma kasa he gana ani indrayani khathu he abhanga 🙏🙏🙏
Rupe sundar sawala ge maye noteshn dya
आम्ही ह्यावरून शिकू शकतो, कांही चार्जेस??
आपण व्हिडिओ वरून शिकावे म्हणूनच हा व्हिडिओ तयार केला आहे. आपण यावरूनच शिका. हे पूर्णपणे मोफतच आहे.
जर तुम्हाला या व्यतिरिक्त तुम्ही सुचवलेल्या गाण्यांचे नोटेशन हवे असेल तर मला कळवा.
खूपच छान शिकवित आहात सर 🙏
Sir mala tumche abhanga notatation khup avadtat
Thank you
चंदन चावल बेल की प तिया,,,,,,,
नो ते स न ,,,,,,,तयार,,,,,करा,,,,, कृपया,,,
Mst
,, काळी एक मध्ये नोटेशन पाठवावे अशी अपेक्षा आहे
असे काही नाही. ओरीजनल गाणे ज्या स्वरात आहे, त्या स्वरात शिकविले आहे. सर्व स्वरामध्ये वाजवण्याचा रियाझ करावा. नोटेशन तर सारखेच आहेत. सा रें ग म ... तुम्ही कोणत्याही स्वरात वाजवू शकता.
खुप सुंदर मार्गदर्शन जस भीमसेन जोशी ने गायल आहे त्याच प्रणामे ❤
अ प्र ति म
👌🏽👌🏽👌🏽