संगीत मंदारमाला। काही अंश। राज्य संगीत नाट्य स्पर्धा २०२३।रत्नागिरी। परस्पर सहाय्यक मंडळ वाघांबे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- एकसष्टावी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धा (२०२२-२३) - अंतिम फेरी - रत्नागिरी केंद्र
नाटक : संगीत मंदारमाला
लेखक : कै. विद्याधर गोखले
मूळ संगीत : संगीतभूषण पं. राम मराठे
दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक : घनश्याम जोशी
सादरकर्ते : परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे-गुहागर), मुंबई
......
या नाटकाविषयी आणि संस्थेविषयी सविस्तर वाचा पुढील लिंकवर... kokanmedia.in/...
.....
नाटक - संगीत मंदारमाला
श्रेयनामावली
लेखक : कै. विद्याधर गोखले,
मूळ संगीत : संगीतभूषण पं. राम मराठे
दिग्दर्शक : घनश्याम जोशी
संगीत दिग्दर्शक : घनश्याम जोशी
संगीत सहाय्यक : विलास हर्षे
नृत्य मार्गदर्शक : सौ. रूपाली लिमये
ध्वनी : एस कुमार साऊंड, रत्नागिरी
प्रकाशयोजना : अमेय धोपटकर
नेपथ्य : सौ. पायल लोगडे
रंगभूषा : प्रसाद लोगडे
वेशभूषा : परस्पर सहायक मंडळ, वाघांबे
पार्श्वसंगीत : प्रसाद पेठे, सौरभ हर्षे
ऑर्गन : हर्षल काटदरे
तबला : प्रथमेश शहाणे
भूमिका आणि कलावंत
मंदार : विशारद गुरव
मकरंद : गुरुप्रसाद आचार्य
मदनगोपाल : विपुल निमकर
भैरव : वीरेंद्र जोशी
रत्नमाला : देवश्री शहाणे
चंद्रकला : चैत्राली लिमये
मल्हार : राहुल ओक
महाराज : डॉ. कैलास वैद्य
पंचप्रमुख : विवेक निमकर
प्रधानजी : ऋषिकेश जोशी
तबलजी : अमेय भडसावळे
तानपुरा : ओमकार मोघे
सेवक : सुयोग गुरव, प्रणव गुरव
राजे: १ - प्रशांत आचार्य, २- अनिकेत भोळे, ३- तन्मय जोशी
#Mandarmala #VidyadharGokhale #SangeetNatak
mandarmala
खूप सुंदर कलाकृती🎉अशीच विजयी वाटचाल चालू रहाण्यासाठी सर्व टिमला खूप खूप शुभेच्छा 🎉👍👍💐💐
Very pure Ahirbhairav , very well sung , disciplined and yet melodious
Thanks a lot for reviving Sangeet Naatak
पूर्ण नाटक upload करा.
फारच अप्रतिम
एकदम खास. केवळ आणि केवळ अप्रतिम. अत्यंत मेहनत घेऊन केलेले काम. अप्रतिम कलाकृती. सर्वजण सरस. youtube च्या जमान्यात एवढी कला सादर करणे आणि जपणे हेही सोपे नाही. सात-संगत अतिशय उत्तम. सुंदर दिग्दर्शन.. अप्रतिम संगीत. सुरेख नेपथ्य. सादर करणाऱ्या सर्व टीमचे विशेष अभिनंदन. लिहिण्यासारखे बरेच आहे पण शब्द अपुरे पडत आहेत. पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आपणा सर्वांमुळे संगीत नाटके पुन्हा होतील अशी आशा पालवली आहे.
अप्रतिम !
सादरीकरण उत्तम ‼️🌹🌹🌹 साथसंगत छान ‼️🎼🎼🎼🌹🌹🌹👌👌👌
Sundar gud batar bast
Apratim gayki.. kalakarache abhinandan.. sath sangat sundar.
नवीन पिढीला आपल्यामुळे हे नाटक पहाता येत आहे. उत्तम सादरीकरण. खूप खूप धन्यवाद! शुभेच्छा!
सर्वाचे आवाज उत्तम साथसंगत उत्तम
Very good 👍
चतुरंग व आपले शतशः आभार
संगीत नाटक परत येतील अशी आशा उत्पन्न झाली
Names of actors will be good
अतिशय अप्रतिम सुंदर गायन वादन आणि साथ संगत आश्र्वासित की आपल्याला ह्
सुंदर... अप्रतिम गात आहेत...
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर सादरीकरण.......💐💐💐😊😊😊
Khup Sunder apratim 🙏
Apratim Gayki. Sath sangath sunder.Kalakarache Abhinandan.🙏🙏🙏🙏🙏
छान, पुष्कळ भावले, धन्यवाद
खूपच छान, असेच नवीन प्रयोग करत रहा
सुरेख
झकास
Awesome performance 💐💐
Sad right karan khup sunder.
Tasech sath sangat atisay sunder.
Khup chhan.
😊वा अप्रतिम सुंदर छान मस्त... अशीच सं नाटकाची पर्वणी पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली... धन्यवाद.सर्व कलाकारांनी सुंदर काम केले. त्यांची नावे सांगा .वा उत्तम... राम मराठे यांच नाटक पाहिलं होतं त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या ...
कृपया व्हिडिओचे डिस्क्रिप्शन पाहावे. सर्व कलाकारांची नावे तिथे दिलेली आहेत. धन्यवाद.
Dhanywad
🌹🎉🎉👌
खुप छान
फारच सुंदर उत्कृष्ट स्वर संगीत कलाकार प्रभावित होऊन गात आहेत भविष्य उज्वल आहे संगीत क्षेत्रात नाटके पुनरागमन होतीलच
Khup chan👌🙏
छान
खूप छान सादरीकरण
प्राजक्ता खूप छान
फारच छान सादरीकरण
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
अप्रतिम सादरीकरण
सुंदर सादरीकरण साथ संगत सुंदर
कोणी गायलं आहे
अप्रतिम गायन
अप्रतिम
सगळ्यांची नावे लोड करा ❤
छान सादरीकरण
अभिनंदन,सगळ्यांचें
सुरेख 1:19:49
छान म्हटलंय....
गायक कोण ?
Visharad gurav
vipul nimkar
guruprasad aacharya
devashri shahane
कलाकार कोण आहेत
कृपया व्हिडिओ डिस्क्रिप्शन पाहावे.
मस्तच
सुरेख
खूप छान
अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम