बहिर्जी नाईक & जलदुर्ग | Appa Parab | Bahirji Nayik | आप्पा परब । भाग १२

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • प्रश्न तुमचे उत्तर आप्पांचे
    तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ थेट जेष्ठ इतिहास संकलक आप्पा परब यांच्या कडून!
    आजच्या भागात अधिक जाणून घेऊ नरवीर शिवा काशीद, बांदल सेना आणि पावनखिंड येथे घडलेल्या प्रसंगाविषयी .
    असेच नवीन विडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.

ความคิดเห็น • 184

  • @sunilgadkari4412
    @sunilgadkari4412 2 ปีที่แล้ว +25

    नाईकांना एकेरी नावाने बोलणं चुकीचं आहे;जसा शिवरायांचा आदर आपण करतो तसाच आदर आपण शिवरायांच्या मावळ्यांचा पण करायला हवा.
    राहिला प्रश्न बहिर्जी नाईकांचा तर त्यांचा इतिहास एवढा पण सामान्य नाही जेवढा आपण पटून सांगताय..
    २१व्या शतकात गुप्तचर यंत्रणांबद्दल जे संशोधन, जो अभ्यास झाला आहे त्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या यश-अपयशाचे एक महत्त्वाचे सूत्र मांडले आहे. ते सूत्र म्हणजे ‘अज्ञात राहणे’. गुप्तचर जितका वेळ अज्ञात राहील तितका तो यशस्वी होतो.बहिर्जी तसेच ‘अज्ञात’ राहिले. पण ते अज्ञात राहिले म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून अज्ञात राहू शकले याचे उत्तरना इतिहासकारांपाशी आहेना दस्तुरखुद्द इतिहासापाशी..!!!!

    • @babasahebgolde6838
      @babasahebgolde6838 ปีที่แล้ว +1

      Ekadam Sathya aahe.Aappa thode Bahirji ya vishaya var gondhalat aahet.Shivaray guptaher khatyavar prachand paisa kharch karit.

  • @sjtvnetwork
    @sjtvnetwork 2 ปีที่แล้ว +56

    आप्पा बहिर्जी नाईक यांच्या विषयी तुमचा अभ्यास खूप कमी आहे तुम्हाला त्यांच्या विषयी माहिती सांगता येत नाही बहिर्जी नाईक यांच्या विषयी अभ्यास करा बहिर्जी नाईक यांना उगाच म्हणत नाही ते स्वराज्याचा तिसरा डोळा तुम्ही त्यांच्याविषयी अभ्यास करावा .

    • @shankarpund6426
      @shankarpund6426 ปีที่แล้ว +9

      बहिर्जी नाईक यांच जन्म गाव शिंगवे नाईक ता नगर हे सांगितलं जात त्याच गावाचा मी आहे आमच्या गावात त्याचा मुलगा तुकोजी नाईक यांनी बांधलेल मोठे राममंदिर आजही सुस्थितीत आहे त्या मंदिरात शिलालेख आजही मंदिरात आहे श्रीराम मंदिर तुकोजी नाईक यांनी बांधून बलरामदास चरणी अर्पण केले असा शिलालेख मंदिरात आहे

    • @AK_501
      @AK_501 ปีที่แล้ว +7

      खर आहे... प्रत्येक मोहिमेत गुप्त हेर खात्या कडून माहिती भेटन गरजेचं आहे.. माहिती शिवाय मोहीम अखणार कशी ?

    • @rahulpenkar4253
      @rahulpenkar4253 ปีที่แล้ว +1

      तू बनव video

    • @yogeshsanap5270
      @yogeshsanap5270 ปีที่แล้ว

      ​@@shankarpund6426बहिर्जी नाईक हे कोणत्या प्रथम माफी आसावी जातीचे किंव्हा कुळातील होते

    • @KokoTheGsd
      @KokoTheGsd 10 หลายเดือนก่อน

      ​@@yogeshsanap5270कुणाचीही जात कशाला बघता? कर्तृत्व बघा

  • @travellerkabir8788
    @travellerkabir8788 2 ปีที่แล้ว +30

    गुप्त हेर खात्याची माहिती गुप्त राहणे, आज पर्यंत हीच त्यांच्या हेरगिरीची पावती म्हणावी लागेल ....नाही का ?

    • @ashishkarle7580
      @ashishkarle7580 ปีที่แล้ว

      चुकीची माहिती सांगत आहे बहिर्जी पतक गुप्त होत त्यांना पगार वेळात आणि इतर खात्या पेक्षा जास्त पगार होते शिवाय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात आहेत हे बहिर्जी पतकातील घरच्यांना पण माहीत नव्हत! अतिशय अपूर्ण आणि चुकीची माहिती दिलीत गुप्तहेर पथक गुप्त राहील एवढं समजत नसेल तर यांचा काय इतिहास अभ्यास

    • @rohitwayal4996
      @rohitwayal4996 ปีที่แล้ว

      आपला मुद्दा पूर्णपणे विचार करण्यासारखा आहे .

    • @adinath4827
      @adinath4827 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर

  • @freefirelover-bl7mf
    @freefirelover-bl7mf 2 ปีที่แล้ว +9

    आप्पा ना गुप्तहेर ह्या शब्दाचा अर्थ माहीत नाही
    कृपया आसे व्हिडिओज बनऊ नका ही नम्र विनंती

    • @sanjayawhale9175
      @sanjayawhale9175 2 ปีที่แล้ว

      गुप्तहेर म्हणजे त्यावेळच्या पारंपरिक बहुरूपी स्वरूपात वावरत.गुप्त व सुप्त माहिती मिळविण्यासाठी त्यांचे वेगळे व्यवस्थापन अप्पांना सांगावयाचे आहे असे दिसते.

    • @manojmohite5993
      @manojmohite5993 2 ปีที่แล้ว

      its correct

  • @XyzXyz-bi2yl
    @XyzXyz-bi2yl 2 ปีที่แล้ว +15

    वय झालं पण अभ्यास आजुन अपुराच वाटतोय

  • @shubhamgoli4366
    @shubhamgoli4366 2 ปีที่แล้ว +11

    नाव जरा आदराने घ्या ...

  • @rahulnaik123
    @rahulnaik123 2 ปีที่แล้ว +22

    माहिती कमी आहे अभ्यास करावा लागेल याना पुस्तके वाचून घ्यावी

    • @ashishkarle7580
      @ashishkarle7580 ปีที่แล้ว

      चुकीची माहिती सांगत आहे बहिर्जी पतक गुप्त होत त्यांना पगार वेळात आणि इतर खात्या पेक्षा जास्त पगार होते शिवाय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात आहेत हे बहिर्जी पतकातील घरच्यांना पण माहीत नव्हत! अतिशय अपूर्ण आणि चुकीची माहिती दिलीत गुप्तहेर पथक गुप्त राहील एवढं समजत नसेल तर यांचा काय इतिहास अभ्यास

    • @shankarpund6426
      @shankarpund6426 ปีที่แล้ว +1

      राहुलजी आपण कुठले आहात बहिर्जी नाईक यांचा मुलगा तुकोजी नाईक यांनी बांधले ल राम मंदिर आजही शिंगवे नाईक ता नगर या ठिकाणी दिमाखात उभा आहे तेथे शिला लेख आहे

  • @samirmandale2518
    @samirmandale2518 2 ปีที่แล้ว +12

    चुकीचा इतिहास दाखवू नका बहिर्जी नाईक तूझ्या ला समजणार नाहीत त्याचा एकेरी उल्लेख करू नका आमच्या साठि देव आहेत नाईक 🚩 आम्ही रामवंशी (रामोशी )

    • @tukaramchavan1140
      @tukaramchavan1140 2 ปีที่แล้ว +1

      काहीच ज्ञान नाही ह्याला त्यामुळे त्याला काहीच सांगता येत नाही

    • @AK_501
      @AK_501 ปีที่แล้ว +1

      खर आहे.. प्रत्येक मोहिमेत माहिती ही लागतच होती.. आणि ती देणारे एकच होते गुप्त हेर खाते प्रमुख बहिर्जी नाईक .

    • @badadhe5611
      @badadhe5611 ปีที่แล้ว

      Bahirji naik jadhav asa tyancha
      Nav hota te ramoshich hote asa kahi purava nahi kanhonji naik jedhe asa pn hota tyamule naik he padvi ahe itihas nit wacha ani apancha adhar kara adhi kagadpatra vacha abhyas kara

    • @badadhe5611
      @badadhe5611 ปีที่แล้ว

      ​@@tukaramchavan1140tumhla jast dhyan ahe mg samor ya purave dakhava appani 80 varsha abhyas kelay

    • @scccc526
      @scccc526 ปีที่แล้ว

      ​@@badadhe5611नाईक म्हणजे सरदार कर्नाटकी भाषेत सरदार ला नाईक म्हणत बेरडरामोशी लोक विजयनगर चे नाईक होते. राजा श्री कृष्णदेवराय हे याच समाजातील राजे त्यांचे वंशज अनेगुंडी संस्थान मध्ये आहेत ते बेरडरामोसी आहेत,, जेधे हे पण दक्षिणेतील चित्रदुर्ग येथील मूळचे आहेत.नंतर त्यांचे काही वंशज उत्तरेकडे आले आहेत

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 2 ปีที่แล้ว +11

    तुम्ही काय बोलत आहेत ते खर वाटत नाही
    सरळ सरळ नाही म्हणायचं नाही आणि हो मात्र ठासून बोलायचं
    तुम्ही इतिहास पुरावे देऊन बोलत आहात का ? तुमच्या आभ्यासानुसर बोलत आहात ?
    बाकी इतिहास तुमच्या कडून ऐकु वाटतो
    गुप्तहेर खातं हे तुमच्या डोक्याच्या बाहेरच आहे
    ,
    असं वाटतं कारण जो माणूस अष्टप्रधान मंडळ स्थापन करू शकतो तो गुप्तहेर खातं का तयार करू शकत नाही ??
    गुप्तहेर खातं सक्षम असते तर पानिपत वाट्याला आलं असत का ?

  • @Avhjfyuhuttt
    @Avhjfyuhuttt 2 ปีที่แล้ว +9

    माहीती सांगायच सोडुन दुसरच सांगतय

  • @mysteriousman209
    @mysteriousman209 2 ปีที่แล้ว +30

    प्रश्न :- आपण आपल्या घराण्याच्या इतिहास कसा शोधावा ??
    जर हे आपल्या ला कळाले तर खुप घराण्याचा इतिहास समोर येईल।। आणि आपल्याला
    शिवाजी महाराजांचा इतिहास अजून कळेल

  • @राजेंद्रमहाराजवाघमारे

    आप्पा तुमचे सगळे भाग मला आवडले पण हा भाग मला आवडला नाही जय शिवराय

  • @babasahebchavare6735
    @babasahebchavare6735 2 ปีที่แล้ว +15

    शिवनेत्र बहिर्जी- हे पुस्तक वाचायला हवे...प्रत्येकाने

    • @maheshgoled7822
      @maheshgoled7822 2 ปีที่แล้ว +1

      लेखक कोण आहे कळेल का... योग्य पुस्तक घेण्या करता

    • @babasahebchavare6735
      @babasahebchavare6735 2 ปีที่แล้ว +1

      @@maheshgoled7822 प्रेम धांडे

    • @bhagyeshrupnur1054
      @bhagyeshrupnur1054 2 ปีที่แล้ว

      दादा तुमच्या कडे पुस्तक pdf format मध्ये असेल तर पाठवा कृपया 🙏

    • @babasahebchavare6735
      @babasahebchavare6735 2 ปีที่แล้ว

      नाही...ना सर,,,

    • @supriyapawar1146
      @supriyapawar1146 ปีที่แล้ว +2

      मी वाचलं आहे खूप भारी आहे पुस्तक
      खूप माहिती उपलब्ध आहे या पुस्तकामध्ये

  • @rooandrohit9469
    @rooandrohit9469 2 ปีที่แล้ว +53

    साहेब तुम्ही इतिहास अभ्यासक चांगले आहात परतुं महाराजांच्या मावळ्यांची नावे जरा आदराने घेतली असती तर बरं झाल असत.

    • @chinmaynaik3651
      @chinmaynaik3651 2 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @rupeshkonde5160
      @rupeshkonde5160 2 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @bhikanpatil1399
      @bhikanpatil1399 2 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @evergreenhit9781
      @evergreenhit9781 2 ปีที่แล้ว +12

      एकेरी उल्लेख केला म्हणजे अपमान होत नाही...आपण देवांचा उल्लेख पण राम/कृष्ण/मारोती असा करतो आणि स्वतःच्या आई चा पण "ऐ आई" म्हणतो जीच्याबद्दल आपल्याला सर्वात जास्त आदर असतो

    • @tusharshendge7629
      @tusharshendge7629 2 ปีที่แล้ว

      आणि आपल्या इतिहास बद्दल सगळं चुकीचं सांगत आहे हा माणूस

  • @tusharshendge7629
    @tusharshendge7629 2 ปีที่แล้ว +4

    सगळं चुकीचं बोलत आहेत हे

  • @swatijadhav3829
    @swatijadhav3829 ปีที่แล้ว +2

    बहिर्जी नाईक यांच्या विषयी माहिती कमी आहे. अभ्यास करा

  • @nitingajarmal1152
    @nitingajarmal1152 2 ปีที่แล้ว +12

    Appa tumhala mahit nsal kiva mahit asl mla mahit nahi pn ek gosht sangto jagatil sarvat mothi gupther sanghtna MOSAD hi CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ aani BAHIRJI NAIK hya doghanvar std krte tyancha abhyaskramat te shivaji maharaj aani bahirji naik he shikvtat….🚩🚩🚩 mitrano mahiti pahije asl tr pustak vachat java he asle video aani movies nka bghu JAY SHIVRAY 🚩🚩🚩🙏🙏

    • @STTHistory
      @STTHistory  2 ปีที่แล้ว +2

      मोसाद व त्यांचा बहिर्जी नाईक यांच्या वरचा अभ्यास या याबद्दल आपल्याकडे अधिक माहिती असल्यास ती दिली तर त्या विषयावर सखोल अभ्यास करता येईल. कोणत्या पुस्तकात वाचले आपण या बद्दल ????

    • @nitingajarmal1152
      @nitingajarmal1152 2 ปีที่แล้ว

      @@STTHistory bajind ….bahiriji naik var pustak aahe he aani maharajncha gupther kharyache te pramukh hote tyancha ghart pan mahit navte te kay kam krtat evd lapavun thevav lagta guptherala te fkt maharajncha mahit hote aani rajmata jijauna….evd tyana gupit thevl hot mhnun tyancha baddal mahiti kami aahe

    • @STTHistory
      @STTHistory  2 ปีที่แล้ว +4

      बाजींद ही काल्पनिक कादंबरी आहे , तो कोणताही ऐतिहासिक पुरवा नाही. त्यातली पात्र काल्पनिक आहेत. आणि संदर्भ नसताना भावनिक होईल तुम्ही आम्ही व्यक्त होऊ शकतो बहिर्जी हे फक्त शिवरायांना आणि जिजाऊंना माहीत होते तर हे तुम्हा आम्हाला कोणी सांगितले ???????
      एक इतिहासकार संदर्भ नसतील त्या गोष्टी मान्य करू शकत नाही. ते बहिरजींचं अस्तित्व अमान्य करत नाहीत तर त्यांचे संदर्भ मिळत नाहीत हेच सांगत आहेत.

    • @nitingajarmal1152
      @nitingajarmal1152 2 ปีที่แล้ว

      @@STTHistory tya made direct ihlay nav pan ghetlay he kon bolla te as khot nahi bolu shkt aapn tyana aani ha tyanchi mahiti kami aahe karan te khup kami lokana mahit hote ….pn tyancha kary mahan aahe tyala tumhi nakaru nahi shkt direct

    • @STTHistory
      @STTHistory  2 ปีที่แล้ว +5

      कार्य कोणीच नाकारत नाही , पण आपल्याकडे पुरावा नसताना आपण बोलू शकता आणि इतिहासकार नाही बोलू शकत एवढाच फरक आहे. सुरत चे पुरावे मिळतात म्हणून त्यावर बोलले आहे. पण आपण इतरांना आव्हान करता की इतिहासासाठी पुस्तके वाचा , आणि त्यासाठी तुम्ही बाजींद वाचा असे सांगत असाल तर तो पूर्ण काल्पनिक इतिहास आहे याची दक्षता घ्या.
      वाचायचे असेल तर सनदी , बखरी , पत्रे , दस्तऐवज , रुमाल , बातमीपत्रे , खंड हे वाचा.

  • @evergreenhit9781
    @evergreenhit9781 2 ปีที่แล้ว +16

    एकेरी उल्लेख केला म्हणजे अपमान होत नाही...आपण देवांचा उल्लेख पण राम/कृष्ण/मारोती असा करतो आणि स्वतःच्या आईला पण "ऐ आई" म्हणतो जीच्याबद्दल आपल्याला सर्वात जास्त आदर असतो

    • @AK_501
      @AK_501 ปีที่แล้ว

      हो पण इथे आई हिं नाही आणि देव ही नाही... हे स्वराज्याचे गुप्त हेर खाते प्रमुख आहेत.

    • @swatijadhav3829
      @swatijadhav3829 ปีที่แล้ว

      विनाश कली विपरीत बुद्धी

  • @santoshpache5224
    @santoshpache5224 2 ปีที่แล้ว +7

    आप्पा, वय झालं आता...
    बस करा

  • @jamadar8932
    @jamadar8932 2 ปีที่แล้ว +4

    यांना अभ्यासाची गरज आहे शिवकालीन पुस्तके वाचायला सांगा आणखी वयाच्या मनाने इतका अभ्यास नाही यांचा

  • @swapnilmane1747
    @swapnilmane1747 2 ปีที่แล้ว +14

    विसंगत वाटते...आजपर्यंत जे वाचले,ऐकले त्यातून असेच लक्षात आले आहे की महाराजांचे हेर खाते सर्वात जास्त सक्रिय होते...मुघल बेगामांच्या डोळ्यातील सुरमा काढायचं कौशल्य त्यांच्यात होते... हिरोजी इंदुलकर,फिरांगोजी नरसाळा यांच्याबद्दल हे पहिल्यांदाच ऐकले...

    • @ashishkarle7580
      @ashishkarle7580 ปีที่แล้ว

      बरोबर
      चुकीची माहिती सांगत आहे बहिर्जी पतक गुप्त होत त्यांना पगार वेळात आणि इतर खात्या पेक्षा जास्त पगार होते शिवाय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात आहेत हे बहिर्जी पतकातील घरच्यांना पण माहीत नव्हत! अतिशय अपूर्ण आणि चुकीची माहिती दिलीत गुप्तहेर पथक गुप्त राहील एवढं समजत नसेल तर यांचा काय इतिहास अभ्यास

  • @rajeumajinaik4403
    @rajeumajinaik4403 ปีที่แล้ว +5

    मी आप्पा परब यांचा जाहीर निषेध करतो आणि हा व्हिडिओ डिलीट केला पाहिजे नाहीतर सर्व रामोशी समाजाच्या संतापाला सामोरे जावे लागेल

  • @SachinJadhav-rh2jl
    @SachinJadhav-rh2jl ปีที่แล้ว +1

    इतिहास वाचा आधी निट बहीजीॅ नाईक यांचे नाव एकेरी घेण्या इतके तुम्ही मोठे नाही नाईक म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा

  • @sushilsushil6177
    @sushilsushil6177 2 ปีที่แล้ว +21

    तुझा अभ्यास अर्धवट आहे रे परबा

    • @mahadeokopnar6721
      @mahadeokopnar6721 2 ปีที่แล้ว

      U R Rgt

    • @pratikp4783
      @pratikp4783 2 ปีที่แล้ว

      तुम्ही या समोर तुमचा पूर्ण अभ्यास घेउन मग, पुराव्या सकट

    • @ashwinithormise5334
      @ashwinithormise5334 2 ปีที่แล้ว

      Yes chukich maiti deta kai thikani

  • @jitendragamare5328
    @jitendragamare5328 ปีที่แล้ว +3

    बाबा पुरंदरे, अप्पा परब, मनोहर भिडेंसारख्या अर्धवट लोकांकडून आपण इतिहास ऐकतो

  • @tukaramkhomane1151
    @tukaramkhomane1151 ปีที่แล้ว +2

    बहिर्जी नाईक इतिहास खूप मोठा आहे गुगल ला टाकून बगा 💯.. हेता योटॉप ला काय पण वायरल करू नका 💯🙏

  • @swapnilshinde1219
    @swapnilshinde1219 2 ปีที่แล้ว +4

    दादा महाराजांच्या मृत्युचे कारण असा प्रश्न मी केला होता त्याचे उत्तर मिळाले नाही

  • @bharatiyavideoparty9700
    @bharatiyavideoparty9700 2 ปีที่แล้ว +3

    Bhupalgad yethe asanari Bahirji yanchi samadhi ahe sangali khanapur

  • @kiranmore-rx5cf
    @kiranmore-rx5cf 2 ปีที่แล้ว +4

    शिवकालीन खाद्य संस्कृती बद्दल माहिती द्या
    Veg nonveg बद्दल सांगा

  • @rajeumajinaik4403
    @rajeumajinaik4403 ปีที่แล้ว

    गुप्तहेर प्रमुख शुरवीर बहिर्जी नाईक यांच्या बद्दल यांचा अभ्यास कमी आहे किंवा हे जाणून बुजून बहिर्जी नाईक यांचे महत्त्व कमी करण्याचे काम केलं जात आहे

  • @amitjadhav9866
    @amitjadhav9866 5 หลายเดือนก่อน

    पाठपुरावा देवुन माहिती दिली तर बर होईल..... काहीही सागुन चुकिचा इतिहास मांडू नका.

  • @sanjayawhale9175
    @sanjayawhale9175 2 ปีที่แล้ว +3

    गुप्तहेर म्हणजे त्यावेळच्या पारंपरिक बहुरूपी स्वरूपात वावरत.गुप्त व सुप्त माहिती मिळविण्यासाठी त्यांचे वेगळे व्यवस्थापन अप्पांना सांगावयाचे आहे असे दिसते.

  • @kiranmane3187
    @kiranmane3187 5 หลายเดือนก่อน

    स्वतः जिजाऊ नि शिवमुद्रे तील अष्ठ प्राधानातील एक स्थान दिले खरे कि खोटे

  • @dipaknirbhvane4624
    @dipaknirbhvane4624 2 ปีที่แล้ว +6

    प्रश्न :- महाराजांनी सुरतेवर दोन वेळा स्वारी केली , त्यामधील पहिल्या स्वारीमधी खजिना हा स्वराज्य आला पण दुसऱ्या स्वारी मधी मोठ्या प्रमाणात खजिना हा स्वराज्य आला नाही या बदल आपा ना विचारावा ही विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @rohitwayal4996
      @rohitwayal4996 ปีที่แล้ว

      मुरलीधर खैरनार यांचं शोध हे पुस्तक वाचलं तर आपल्याला खूप माहिती मिळू शकेल ह्याबद्दल.

  • @sushilsushil6177
    @sushilsushil6177 2 ปีที่แล้ว +17

    अरे परब
    नाईक च नाव आदराने घे

    • @mahadeokopnar6721
      @mahadeokopnar6721 2 ปีที่แล้ว

      True

    • @pratikp4783
      @pratikp4783 2 ปีที่แล้ว +4

      दादा आधी तुम्ही senior citizens ना आदर द्या हो, ते बरोबर आहेत की नाही हा मुद्दा जरा बाजूला ठेवा, आधी आपण कसे वागतो ते बघा, ,,,🙏

    • @vishaljadhav393
      @vishaljadhav393 ปีที่แล้ว

      @@pratikp4783 tyani mhapurshsmcha adar kela asta tar ami pan kela asta are parba

    • @s.t.naik-channel5405
      @s.t.naik-channel5405 9 หลายเดือนก่อน

      Mahapurshan peksha koni mothe nahi

  • @DivyaADULT
    @DivyaADULT 2 หลายเดือนก่อน

    छत्रपतींच्या ५०० लढाया कोणत्या? कोणते पुस्तक आहे याचा साठी ? कृपया सांगा

  • @rahulgulve5909
    @rahulgulve5909 ปีที่แล้ว

    बहिर्जी नाईक यांच्या विषय चूकीचे बोलतात आप्पा

  • @i__am__santosh4028
    @i__am__santosh4028 2 ปีที่แล้ว +21

    महाराजांच्या आग्रा भेटी विषयी सविस्तर माहिती आप्पांकडून ऐकायला खुप आवडेल❤

  • @babasahebgolde6838
    @babasahebgolde6838 ปีที่แล้ว +1

    Shiaray guptaher khatyavar prachand kharch karat asat. Hya vishayavar Aappa gondhalalele vatatat.

  • @amolkapare9670
    @amolkapare9670 2 ปีที่แล้ว +2

    Appya jast shanpana Karu nako

  • @kiranmane3187
    @kiranmane3187 5 หลายเดือนก่อน

    स्वतःचा इतिहास लपविणे हे किती यो..

  • @prashantsansare4413
    @prashantsansare4413 ปีที่แล้ว

    आपण जरा माहिती घेऊन बोला तेच बरं होईल ही विनंती

  • @ashwinithormise5334
    @ashwinithormise5334 2 ปีที่แล้ว +2

    Apn khup Sundar mahiti deta pn maharaj ch gupther khat khup build up kelel hot jast mahtwach nvt as tumi chukicha mahiti kadu naye

  • @anantpatil-kirdat
    @anantpatil-kirdat 2 ปีที่แล้ว +3

    सातारा च्या गादी साठी कोणच्या हुकुमावरून दत्तक वारस नेमण्यात आले. दत्तक वारस थेट वंशज होऊ शकतो का

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 10 หลายเดือนก่อน +1

    खरे खोटे या वादात न पडता छत्रपति शिवाजी महाराज यांचे आदर्श जीवन प्रमाणे वीर देश भक्त होण्याचा प्रयत्न प्रत्येक भारतीयाने केले पाहिजेत.

  • @maheshchavan6381
    @maheshchavan6381 7 หลายเดือนก่อน

    याला इतिहास कायच माहीत नाही l याच गेलं य भान नका कोणाला पण विचारू

  • @ganeshjedgule1034
    @ganeshjedgule1034 ปีที่แล้ว +1

    आप्पा परब तुम्ही हे अभ्यास सोडून द्या

  • @akshaydhawale3183
    @akshaydhawale3183 ปีที่แล้ว +1

    Nemk bahirjin vishayi abhyas kami ahe ka mahatv dyavas nhi vatat appa

    • @STTHistory
      @STTHistory  ปีที่แล้ว

      बहिरजींबद्दल संदर्भ सह माहिती पुरावे फारच कमी आहेत आणि संदर्भ असल्याशिवाय आप्पा त्यावर फार बोलत नाहीत।

  • @jakuchi319
    @jakuchi319 2 ปีที่แล้ว +4

    परबांचा इतिहास एकदा सांगा

  • @DEVA_xx
    @DEVA_xx ปีที่แล้ว

    Video delete kara. Hya mhataryala kay mahiti nahi 💯

  • @shubhambodare614
    @shubhambodare614 2 ปีที่แล้ว +1

    ह्या आप्पाला इतिहासा विषय काही माहीत नाही आणि हे इतिहास चुकीचा पसरवत आहेत

  • @kiransonawane9389
    @kiransonawane9389 ปีที่แล้ว +1

    रायगढ़ किल्याची बांधनी हीरोजी इंदुलकरानी केली आहे ,अनी हत्तीच्या पायी हीरोजी फर्जन्द याना दिल आहे
    माफी असावी पन...........
    इतिहास सांगण्यात थोड़ी चुक होत आहे असे मला वाटते

  • @kiranmane3187
    @kiranmane3187 5 หลายเดือนก่อน

    🚩खरा इतिहास जमला तर सांगाल 🚩

  • @sjtvnetwork
    @sjtvnetwork ปีที่แล้ว

    शिवाजी महाराज पण आदराने बाहिर्जी नाईकांना नाईक म्हणायचे
    अप्पा परब आपण हलक्यात घेवू नका
    बहिर्जी नाईकाचा ईतिहास खुप मोठा आहे
    उगाच म्हणत नाहीत स्वराज्याचा तिसरा डोळा

  • @adminsaurabh3571
    @adminsaurabh3571 2 ปีที่แล้ว +3

    [ Naik ]ase liha . Chukiche lihale ahe

    • @saurabhshelar1006
      @saurabhshelar1006 2 ปีที่แล้ว +1

      Shabda cha neat abbhays karave naik nayik farak ahe

    • @adminsaurabh3571
      @adminsaurabh3571 ปีที่แล้ว +1

      @@saurabhshelar1006 ☺️ hoy ka

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 2 ปีที่แล้ว +1

    अप्पासाहेब परब यांना माजा एक प्रश्न आहे शिवाजी महाराज यांचे राज्य हिन्दू स्तानाच्या पूर्व, पश्चिम,उत्त्तर, दक्षिण, भागात सध्यांच्या महाराष्ट्रा व भारतात कुठपर्यंत पसरले होते???????🤔🤔🤔🤔🤔🤔🤔????????

  • @vaibhavjadhavc9905
    @vaibhavjadhavc9905 2 ปีที่แล้ว +2

    खेकड्या पिकलेल्या केल्या मावळ्यांची नावं इजतीत घेतं जा 🙏🙏 😡

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 ปีที่แล้ว

    " कात्रजचा घाट " ही महाराजांची कायम रणनीती होती...आग्र्याहून सुटका होण्यासाठी महाराजांचा जो मार्ग सांगितला जातो तो खरा का..? की महाराज रजपूत सहाय्याने गुजरातमधून समुद्र मार्गे राजगडावर आले असतील का..? आणि आग्र्याला मदतीला बहिर्जी नाईक पोचला असेल का..?

  • @rangoji8446
    @rangoji8446 ปีที่แล้ว

    गुप्तहेर खात्याची गरज नव्हती हे म्हणणं पूर्ण चुकीचं आहे.फक्त सुरतेची स्वारी करण्यासाठी उपयोग होता हे म्हणणं कितपत योग्य आहे? प्रत्येक लढाई मध्ये गुप्तहेर खाते महत्वाचे असते ही साधी गोष्ट तुम्ही मान्य करत नाही, मग तुमच्या पुस्तकी ज्ञानाचा काही उपयोग नाही.

  • @pralhadmalame8980
    @pralhadmalame8980 8 หลายเดือนก่อน

    Veda aahe ha

  • @narendradharmadhikari6648
    @narendradharmadhikari6648 11 หลายเดือนก่อน

    B-bahurupi
    Hir-hear
    Ji-shivaji maharaj ancha ji ahe saheb
    असा होतो बहिर्जी शब्दच अर्थ

  • @kiransonawane9389
    @kiransonawane9389 ปีที่แล้ว

    तुम्ही सांगता आरमार है आयात निर्यात रोखन्यासाठी होत
    पन महाराजानी आर्माराच्या मदतिनी बसनूर वर हल्ला करून बसनूर जिंकल आहे

  • @kastubhpagar8306
    @kastubhpagar8306 2 ปีที่แล้ว +5

    दादासाहेब खुप सुंदर काम करत आहात. मी सगळे भाग बघितले खुप सुंदर माहिती आहे आजुन नवनवीन भाग येवुद्यात. आणि आप्पांना माझा दंडवत. 🙏🏻🙏🏻

  • @shrikantmane5829
    @shrikantmane5829 ปีที่แล้ว

    वहिरीजी नाईक यांच्या विशेष चुकीचे माहीती देऊ नका

  • @vija60
    @vija60 ปีที่แล้ว

    महाराजांनी प्रतापगड बांधला, पण एक प्रश्न होता की तो विकत घेऊन बांधला का ? त्याची काही कागदपत्रे आहेत का उपलब्ध

  • @jagdish09
    @jagdish09 2 ปีที่แล้ว +3

    आपणास अतीनम्र विनंती की आपण इतिहासातील ज्या काही महान पात्रांची नावे घेताय त्याचा उल्लेख मनानी व्हावी, बाकी इतिहास जो काही आहे तो आपण खूप उत्कृष्ट रित्या सांगताय त्याचा आम्हाला फायदा ही खूप झाला
    धन्यवाद..

  • @adhalnakul2260
    @adhalnakul2260 ปีที่แล้ว

    सर मला आप्पा परब यांचे पुस्तक घ्यायचं आहे पण आकाश सरांना फोन लागत नाहीये. तरी काही संपर्क होईल याची व्यवस्था करावी ही विनंती 🙏

  • @JP-ks1qr
    @JP-ks1qr ปีที่แล้ว

    अभ्यशक कोण ते शोधण्याचं प्रयत्न आहे तुमचा.

  • @republic980
    @republic980 ปีที่แล้ว

    He visangat vatate yache purave jahir karavet mag chatrapatiche gupt her khate hote ki nahi ani nasel tar tyanchi mahiti shodhun kadhavet

  • @rohanchavan2024
    @rohanchavan2024 ปีที่แล้ว

    Khup chukichi mahiti... Apan abhyasu ahat.. chukicha itihas pasarawu naka ....

  • @saurabhshelar1006
    @saurabhshelar1006 2 ปีที่แล้ว

    Ajj appache vaay 83 varsha vadil dhari manus bolnay cha mudda samjava maan samman mudda barobar je likhit ale he te bolta ahe purna video laksha dyun eika dnyan ghay ugach controversy kru nai

  • @karankumbhar9386
    @karankumbhar9386 2 ปีที่แล้ว +1

    asach ek same karykram tumi ninad bedekaran barobar pan kara
    He is brilliant in case of maharajancha itihas

    • @sachitmule5328
      @sachitmule5328 2 ปีที่แล้ว +1

      Bhava unfortunately Ninad bedekar is no more.

  • @psyc_aniket
    @psyc_aniket 2 ปีที่แล้ว +1

    Plz samrtha ramdass aani maharaj Yan Baddal sanga na

  • @kishornaik2998
    @kishornaik2998 ปีที่แล้ว

    बहिर्जी नाईकांनच्या विषयी लिहि अभ्यास आहे 😄

  • @Prathmeshdhale
    @Prathmeshdhale 2 ปีที่แล้ว

    महाराजांच्या आग्रा भेटी विषयी माहिती ऐकायला आवडेल

  • @princemurbad
    @princemurbad ปีที่แล้ว

    Chukicha itihas mandat ahet Appa....

  • @sahilbhot1251
    @sahilbhot1251 2 ปีที่แล้ว

    Rajaabhishek cha divas nemka kasa hota hye appan kadun aaikyla avdel
    Please request krto brother tula

  • @saurabhshelar1155
    @saurabhshelar1155 2 ปีที่แล้ว

    Shelar mama yancha baddal janun ghaych ahe ek prashna amcha kadna

  • @ganeshjedgule1034
    @ganeshjedgule1034 ปีที่แล้ว

    तुम्ही मूर्ख आहात

  • @ftyytf8632
    @ftyytf8632 2 ปีที่แล้ว

    Appanchi pustake kashi magavta yetil

  • @rahulshinde3547
    @rahulshinde3547 ปีที่แล้ว

    😡😡😡😡😡🙏👊👊👊👊

  • @rajd7614
    @rajd7614 2 ปีที่แล้ว +3

    I have a question related to Bhoopal Gardh and Firangoji Narsala : If I remember it correctly Firangoji came in prominance from the Chakan Killa when Shahista Khan wanted to capture it.
    Also Firangoji gave the Bhoopal Gadh with out the fight when Sambhaji along with Diler Khan wanted to capture it and all the people in the killa had their one hand cut off .
    Intresting to know that same Firangoji was killed by Maharaj

    • @rohitwayal4996
      @rohitwayal4996 ปีที่แล้ว

      From where did you get this information.

    • @rajd7614
      @rajd7614 ปีที่แล้ว +1

      @@rohitwayal4996 here is a new book by Mehendale and the old one by Purandare both have these references

    • @rohitwayal4996
      @rohitwayal4996 ปีที่แล้ว

      @@rajd7614 got it bro thank you.

    • @snehankit1988
      @snehankit1988 ปีที่แล้ว +2

      Firangoji was about to kill by Maharaj.. but at the end moment Maharaj cancelled that punishment and gave him second chance.

  • @amolmohite3523
    @amolmohite3523 ปีที่แล้ว +1

    खूप छान काम करत आहात आपण आप्पा कडून इतिहास एकायला मिळण भाग्यच आपल
    ही मालिका अखंड चालू राहिली पाहिजे ही विनती

  • @pramoddesai3973
    @pramoddesai3973 2 ปีที่แล้ว

    Khup chan initiative ani efforts👌👌

  • @rohitmahadik3145
    @rohitmahadik3145 2 ปีที่แล้ว

    Thank you ❤

  • @aniketpisal3773
    @aniketpisal3773 2 ปีที่แล้ว +1

    प्रश्न : शिवकालीन इतिहासामध्ये वाईचे सुभेदार सूर्याजी पिसाळ यांचा फितूर असा उल्लेख आहे..तर काही इतिहासकारांनी जसं की लेखक शां.वि.आवळसकरांनी 'रायगडाची जीवनकथा' या पुस्तकात फितूर नाही असा उल्लेख आहे... बॉलिवूडचा चित्रपट 'तानाची' वेळी पण याबद्दल खूप controversy झाली... त्यामुळे आप्पांच्याकडून नक्की इतिहास जाणायचा आहे

  • @diptichavan6935
    @diptichavan6935 2 ปีที่แล้ว

    छान माहिती आहे

  • @shashikantkale6814
    @shashikantkale6814 2 ปีที่แล้ว +1

    अप्पा तुम्ही शतायुषी व्हा.

    • @mahadeokopnar6721
      @mahadeokopnar6721 2 ปีที่แล้ว

      येड्या सारी लबाडी आहे ही.....हरामी आहे हा