अतिशय प्रसिद्ध असणारे इतिहासकार तज्ञ श्री आप्पासाहेब परब यांनी गड-किल्ले यांची इत्यंभूत माहिती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे रायगडावरील स्थान यावरील रायगड दर्शन भाग चार वरील चित्रीकरण पहायला मिळाले त्याबद्दल श्री आप्पा साहेब परब यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना खूप उदंड आयुष्य निरामय आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद❤❤
४ ही भागात खुप महत्वपूर्ण माहिती मिळाली. आप्पा काकांनचा सखोल अभ्यास आणि त्या अनुषंगाने दिसलेला उत्कृष्ट इतिहास.... बोलावं तितक कमी. आप्पांना ऐकतच रहावेसे वाटते. पुन्हा एकदा आप्पा काकांनचे आणि राष्ट्र सेवक माध्यमाचे मनापासून आभार.🙏🙏🙏♥️
श्री अप्पा परब तुमच्या सखोल अभ्यासाला आणि शिवप्रेमाला मनाचा मुजरा. तुमचे आणि @Raashtra_Sevak channel चे खूप खूप धन्यवाद . छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🚩🚩
1st viewer..Vaat bagat hoto ya videochi..khup chan mahiti detat Shri.Appa Parab sir.Thank you for video.Jay Jijau Jay Shivaji Jay Bhawani Jay Shambhuraje
रायगडावरील जी माहिती आज पर्यंत ऐकायला मिळालं नाही ती या 5 ही भागातून ऐकायला मिळाली. उत्खननातून जे पुरावे मिळाले आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे,अभ्यास केला पाहिजे. रायगड प्रदक्षिणा केले तर बरेच ऐतहासिक पुरावे मिळतील.
आप्पा परब सर तुमचेकडून बारीक सारीक गोष्टी समजतात. आपणांस भेटायला आवडेल..आपले वास्तव्य कुठे असते? रायगड एक दोन वेळा पाहिलाय पण आपलेकडून अभ्यास करायला आवडेल.
काही पॉईंट पटत नाहीत जसे की मावळातील मराठे भांडखोर होते आणी छत्रपतींना कमीलेखत होते, आपण स्वताच सांगत आहात महाराज राजगड वर25 ते30 वर्ष राहिले , ते का उगाच? महाराजांवर प्रेम करणारे सगळे मावळे होते म्हणुन राजगड पहिली राजधानी होती. आणी राजदरबारातील दरवाजा वरच्या दोन शील्पा बद्दल, महाराजांनी येवढा प्रचड खर्च केला गड बाधन्यासाठी आणी तुम्ही म्हणता ईथे तिथे पडलेली दगड लावले, अहो तिशिल्पे मुद्दम बनऊन घेतली आणी दर्शनी भागात लावली, आणी हेपण पटत नाही हिरोजी इंदलकर मुकादम होते , आणी सरसेनापतींचा वाडा एका बाजुला होता मांस खात असल्यामुळे,
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी फूले यांनी लावला अस बोलणारा अख्या जगाचा शोध फूल्यांनी लावला असबोल आणी ब्रिगेडी पूरतच ठेव ....नायतर ईथ फालतू फसवलस तर कपडे ऊतवले जातील खैराती जमात लोग .शिवाजी महाराज त्यावेळेस सर्व लोकांच्या जीवात देवापेक्षा ही मोठे होते आजहीआहेत त्यांची समाधी विसरणे कसे शक्य आहे तेव्हा फुकटच सत्तर वर्षे घेत असलेल शिक्षण नीट घे ........
Thanks!
धन्यवाद! 🙏
@@RaashtraSevak 🙏🙏
अतिशय प्रसिद्ध असणारे इतिहासकार तज्ञ श्री आप्पासाहेब परब यांनी गड-किल्ले यांची इत्यंभूत माहिती तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे रायगडावरील स्थान यावरील रायगड दर्शन भाग चार वरील चित्रीकरण पहायला मिळाले त्याबद्दल श्री आप्पा साहेब परब यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना खूप उदंड आयुष्य निरामय आरोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो धन्यवाद❤❤
अज्ञात असा शिवकाळ आपल्यामुळे ऐकायला मिळाला आपले शत:शहा धन्यवाद 🙏🙏🙏🚩🚩🚩
शतशः
पांच नंबर भाग पाटवा 🙏🙏🙏
@@nananalawade7832 on
@@nileshkumbhar8599❤❤😊❤❤❤
तीन भाग सलग पहिले खूप सुंदर माहिती
जय शिवराय 🚩
खुपच छान आप्पासाहेब खुपच आनंद माहीती खुपच सुंदर
परब काकांनी जगदीश्वर मंदिरामध्ये सांगितलेली गोष्ट मी अगोदर पण ऐकली आहे लय भारी आहे आणि सत्य पण आहे. धन्यवाद काका
अप्पांच्या ज्ञानाला तोंड नाही
त्यांना लाख लाख नमस्कार!
४ ही भागात खुप महत्वपूर्ण माहिती मिळाली. आप्पा काकांनचा सखोल अभ्यास आणि त्या अनुषंगाने दिसलेला उत्कृष्ट इतिहास.... बोलावं तितक कमी. आप्पांना ऐकतच रहावेसे वाटते. पुन्हा एकदा आप्पा काकांनचे आणि राष्ट्र सेवक माध्यमाचे मनापासून आभार.🙏🙏🙏♥️
प्रत्येक भाग ऐकताना अंगावर वर शहारे आणणारे प्रसंग ऐकावयाचे भाग्य लाभले ..शतश धन्यवाद. 🚩🚩🙏🙏🙏
आप्पा परब इतिहासकार अशी मानस प्रसिद्धि पासुन दूर आहेत, हे आपल दुर्भाघे आहे
खुप छान.. आप्पा ❤❤❤❤❤
24:58 goosebumps ❤ 🙏🏻🙏🏻
अप्पा आपले भाषेतर आणि बोलने वसतीस्तु सांगता खूप आवडले आभारी आहे
शत शत नमन परब साहेब ❤️❤️🚩
आप्पा काका आपल्या चरणी विनम्र वंदना. अत्यंत सुंदर आणि राष्ट्र प्रेमान ओतप्रोतभरलेलं अभ्यासपूर्ण भाषण ऐकून इतर अनेक जण प्रेरणा घेऊन हा देश बल शा लिकरो.
मा आप्पा जीना सलाम रायगड चा ऋषी
Chatrapati shivaji maharaj ki jay
चारही भाग खुप छान आहेत. आपल्या वाणीतुन छ. शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकतांना अंगावर शहारे येतात.
श्री अप्पा परब तुमच्या सखोल अभ्यासाला आणि शिवप्रेमाला मनाचा मुजरा. तुमचे आणि @Raashtra_Sevak channel चे खूप खूप धन्यवाद . छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🚩🚩
मनपूर्वक आभार @Raashtra Sevak आणि इतिहासतज्ञ श्री. अप्पा परब खूप खूप धन्यवाद सर ❤❤❤
खूप छान इतिहास ऐकायला मिळला 👍खूप खूप धन्यवाद आप्पा परब सरांचे आणि टीम चे 🙏🏻🙏🏻🫡
🙏🙏🙏
Chatrapati Shivaji Maharaj DAIVAT AAHE....🙇♂️🙇♂️🙇♂️
Manav rupatil 3 jan Daivatwala Pohachle ...
Bhagwan ShriKrishna, Sant Shiromani Dnyeshwar Maharaj ani Chatrapati Shivaji Maharaj ....
जय जिजाऊ 🚩🙏🏻
जय शिवराय 🚩🙏🏻
जय शंभुराजे 🙏🏻🚩🌺🌺🌺🌺🌺
आपल्या मुळे छत्रपती शिवाजी महाराजाना जवळून पहायला मिळाले , हे आमचे भाग्य , धन्यवाद
आप्पाच्या या प्रधीर्ग सेवेला शतशा नमन. जय शिवराय.🙏🚩🚩🚩
खुप् छान भाग आहेत
असेच बाकीच्या किल्याची माहिती पहायला आवडेल
खुप खुप आभार⛳
जय शिवराय⛳⛳
हा पहा तुम्ही खूप छान गाईड करता
जय शिवराय❤🙏🏻🚩🚩
अत्यंत अभ्यासू व्यक्तीमत्व आप्पा साहेब परब आणि इतक्या प्रचंड ऊर्जेने तळमळीने शिवरायांचा आणि रायगडाचा इतिहास सगताहेत ❤🚩🚩🙏🙏
1st viewer..Vaat bagat hoto ya videochi..khup chan mahiti detat Shri.Appa Parab sir.Thank you for video.Jay Jijau Jay Shivaji Jay Bhawani Jay Shambhuraje
खुप महत्त्वाची माहिती दिली आप्पांनी
खुप खुप छान सुंदर माहिती दिलीत अप्पा साहेब आपण धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
Sir Tumcha Utsah aaj pn 21 years chya Tarun mulasarkha aahe, hats off 🙏
अप्रतीम माहीती रायगडची
Aappa sir aapnas utam & nirogi aayush labho ich ishavar charni parthna, kharch tumchya 10 year aathaka prishram, sakhol barikaene kelela aabhayas khup chan mahiti detay❤❤❤❤
Aappa lay bhari.atishay sakhol mahiti dhanyawad.
HATS off appa brilliant expressed Raigarh fort.indeed,gloriously informative this vlog version so stay safe keep it up ❤️🙏💪🇮🇳👌
रायगडावरील जी माहिती आज पर्यंत ऐकायला मिळालं नाही ती या 5 ही भागातून ऐकायला मिळाली.
उत्खननातून जे पुरावे मिळाले आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे,अभ्यास केला पाहिजे.
रायगड प्रदक्षिणा केले तर बरेच ऐतहासिक पुरावे मिळतील.
खूपच छान आप्पा माहिती दिली आहे तुम्ही
दुर्गमहर्षी अप्पा 🙏
Appana.Manacha.Mujra🙏
श्रीं अप्पा परब धन्यवाद !
अप्रतिम ! माहिती .......राजेंद्र चव्हाण
काय बोलणार अप्पा साहेब तुमचि मुळे आम्हाला अजुन इतिहास माहित पाडतो
आप्पा आम्ही आपले ऋणी आहोत..
Khop chan mahiti khari history lokhanna mahitti zhali pahije
जय शिवराय 🚩🚩🚩
संभाजी राजे यांना दुसरी पत्नी होती आणि तिला दोन मुले होती हे प्रथमच हे आप्पा तुमचेकडून ऐकायला मिळालं... त्यामुळे शंका वाटायला लागली..
🎉अप्रतिम ऐतिहासीक माहिती. 🙏🙏🙏🚩🚩🚩
Apratim
Sir tumhi great aahat.
मनपूर्वक आभार @Raashtra Sevak आणि इतिहासतज्ञ श्री. अप्पा परब खूप खूप धन्यवाद सर .....
Hya channel tarfe khup mahiti bhetli ashich saglya gadachi mahiti bhetli tr khup bar hoil , Thanks a lot
Jai shivray🙏🙏🚩🚩
उत्तम :)
जय शिवराय..💐
अप्रतीम इतिहासाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
एकदम भारी माहिती मिळाली
खूप छान सर मी सर्व भाग बघितले पुढं ही जरूर टाकावा...
Very nice Aapa
CONGRATULATIONS , JAY SHIVAJI MAHARAJ , LIFE TIME . ## SNT WEST . 5:29
जय शिवराय
आप्पा साहेब परब तुम्हाला हात जोडून नमस्कार
Apratim ❤
धन्यवाद
24:58 min ऐकत असताना अंगावर काटे आले .. 😇
Shivaji sarkhe distat Appa mala
Please upload next part 👍🏻
Pratekani he social media varti share karayla hav jene karun pratekala maharajancha itihas kale.... Jay Shivray 🚩🚩🚩🚩
Masterpiece ✨
asach rajgad var pan videos ana please. Khup mahiti milell
मोठे विडिओ बघताना जराही कंटाळा येत नाही...
🙏🚩
Rajyanche khare mavle aaplyamule ajun jivant aahet
🙏🙏
आप्पा परब सर तुमचेकडून बारीक सारीक गोष्टी समजतात. आपणांस भेटायला आवडेल..आपले वास्तव्य कुठे असते? रायगड एक दोन वेळा पाहिलाय पण आपलेकडून अभ्यास करायला आवडेल.
❤❤
पाचदिवस चिता पेटत होती हे काही पटत नाही, तिसऱ्या दिवशी अस्थी आणी रक्षा गोळा करतात ,
आपणास भेटावंच असेल तर तर कसे भेटणार आम्हास पाठवा 🙏🙏🚩🚩🚩
Itihaas jaaga kela tumhi.. Hari tatya nantar itihaas asa jivant karnaare aaj pahile.. puravyane sabit karnaare..
पाचवा भाग
आप्पांनी खरंच रायगडाची संपूर्ण माहिती खूप चांगली सांगितली मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏 नमस्कार पुढील भाग कधी येईल
भाग ५ प्रदर्शित केला आहे
Pudhacha bhag lvkar taka hi vinanti
भाग ५ प्रदर्शित केला आहे
37:00 हिरोजी फर्जंद आणि हिरोजी इंदलकर... वेगळे आहेत ना??
आग्र्याला farzand सोबत होते
Tula wataty shiwaji part yetil
Nit bolyc mharajanbaddal
Bhaat 5 kadhi upload karnar..
अप्पांना संपर्क करायचा असेल तर ह्या व्यक्तीशी आगोदर बोलून घ्या, अप्पांची पुस्तके वितरित करण्याचे काम ते करतात - आकाश नलावडे - 8692061112
next video kadi yel dada
भाग ५ प्रदर्शित केला आहे
Hya पुढील भाग कधी बघायला मिळेल??? कसा???
भाग ५ प्रदर्शित केला आहे
Hiroji farjand ani hiroji indulikar… thode confusing ahe.. are these 2 ppl same or different? Sindhudurg Che mukadam pan hiroji indulikar ch ahe ka?
खूप छान माहिती मिळाली आप्पांच्या पुस्तकां विषयी माहिती मिळेल का
आपणांस पुस्तके हवी असल्यास ह्यांच्याशी संपर्क साधा : आकाश नलावडे - 8692061112
Siir bhaag 5 upload kara na plssss
भाग ५ प्रदर्शित केला आहे
या विडिओ मध्ये अप्पांच्या पुस्तकांचा उल्लेख आहे ती पुस्तके कुठे मिळतील किंवा श्री अप्पा परब यांचा काही संपर्क क्रमांक मिळेल का?
आपणांस अप्पांची पुस्तके हवी असल्यास ह्यांच्याशी संपर्क साधा : आकाश नलावडे - 8692061112
आरे हा माणुस धननसागर
आप्पा तुम्ही प्रकाशित केलेली रायगडा विषयी पुस्तके कुठे मिळतील .??
appanna kuthe bheta yeil? kuthe aahe tyancha ghar?
दादर
part 5 kadhi yenar ... lavkar upload karaa
भाग ५ प्रदर्शित केला आहे
BHAG 5 KADHI YENAR AAHE
भाग ५ प्रदर्शित केला आहे
❤ 0:15
आप्पा परब तुमचेहि हात मातीचेच निघाले, तुम्हिही मातीचेच.फूले यांना गायब केले, समाधी मातीचेच.फूलेंनी शोधली हे ही सांगा
Ethe pan aala rashtrabhangi paksha cha landga 😂😂😂 brigedi aulaad
काही पॉईंट पटत नाहीत जसे की
मावळातील मराठे भांडखोर होते आणी छत्रपतींना कमीलेखत होते, आपण स्वताच सांगत आहात महाराज राजगड वर25 ते30 वर्ष राहिले , ते का उगाच? महाराजांवर प्रेम करणारे सगळे मावळे होते म्हणुन राजगड पहिली राजधानी होती.
आणी राजदरबारातील दरवाजा वरच्या दोन शील्पा बद्दल, महाराजांनी येवढा प्रचड खर्च केला गड बाधन्यासाठी आणी तुम्ही म्हणता ईथे तिथे पडलेली दगड लावले, अहो तिशिल्पे मुद्दम बनऊन घेतली आणी दर्शनी भागात लावली,
आणी हेपण पटत नाही हिरोजी इंदलकर मुकादम होते , आणी सरसेनापतींचा वाडा एका बाजुला होता मांस खात असल्यामुळे,
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी फूले यांनी लावला अस बोलणारा अख्या जगाचा शोध फूल्यांनी लावला असबोल आणी ब्रिगेडी पूरतच ठेव ....नायतर ईथ फालतू फसवलस तर कपडे ऊतवले जातील खैराती जमात लोग .शिवाजी महाराज त्यावेळेस सर्व लोकांच्या जीवात देवापेक्षा ही मोठे होते आजहीआहेत त्यांची समाधी विसरणे कसे शक्य आहे तेव्हा फुकटच सत्तर वर्षे घेत असलेल शिक्षण नीट घे ........
विष प्रयोग पन झाले हे ही सागने गरजेचे होते
जय शिवराय 🚩
how to contact Appa parab dada. plz guide
5 va part kadhi post karnar me sakal pasun vat pahat aahe...
पाचवा भाग प्रदर्शित केला आहे