मावशी आज मी घट हालवल आणि घटाचा नारळ क़ाडुन बाजुला ठेवला आणि थोठयावेलाने त्याचा नारल तडकला मला खुप tension आले मावशी काय असेल हया magche कारण please मला सांगाल का🙏
नमस्कार प्रथम माळ घालायची, समईत तेल, तूप घालून वाती सारख्या कराव्यात, , पाच मिनटे थांबून घट हलवून ठेवावा, नंतर दशमी म्हणजे दसरा, मग सगळे देव काढून त्याची पंचोपचारे पूजा नवेद्य करायचा, उपवास सोडायचा, सरस्वतीची , पुस्तके पूजा करायची, संध्याकाळी दसरा सोने द्यायचे, व दुसऱ्या दिवशी माळा, शेत शांत झालेल्या समईतील वाती , ह्यांचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे, किंवा बागेत घालावे, घटातील पाणी घरभर शिंपडावे, बाकीचे पाणी झाडाला घालावे तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा 🙏,
काय करणार वय सत्तरीला आले आहे, कधी कधी एखाद्या फुग्याची हवा कशी हळू हळू निघते तसे होते, 😊😊😊 पण तुमचे म्हणणे मात्र पटले मी प्रयत्न करीन मोठ्याने बोलायचा,
Thankyou so much dearest aunty for this video i am a new subsriber of your channel ani mla khup awadley tumche videos me nakkich share karel tumcha channel ani videos..khup khup dhanyawad😊🙏😇👌
Kaku tumhi khupch satvik aahat🙏🙏🙏
Kupch sunder mhahiti sangta.aatachya mulini ekle ch phahijy.
घट विसर्जन आणि दसऱ्याची खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद
Khup chaan information, happy dasara
Khup chaan information Aaji
Very nice info Kaku 👌👌 happy dhashra Kaku 🙏🙏💐💐☘️☘️ take care ☘️☘️🙏🙏
Tai khup chan thumhi khup chan mahiti sangata
ताई तुम्हालाही दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा
खूप छान माहिती सांगितलीत..
नमस्कार आजी मला विचारायचे आहे कोजागिरी कथा काय आहे आणखीन त्यात भुलाबाईचे गाणे का कृपया करून आम्हाला सांगावे
खूपच छान माहिती दिली तुम्ही ..
Tai Khup Chhan Sahaj Sangata Aatachya Pidhila Chhan Mahiti Deta Khup Chhan Disata Dasaryachya Hardik Shubecchya 👌👌🙏🙏🌹🌷🚩
Tai, tumhala pan Dasaryachya Hardik Shubecchha🙏🙏🙏
Very nice information
Ghat visarjan kartane cukun mi chandhicha sikka je pan kalash madhe hote te visarjan jale he shubh ahe ka a shubh ahe te sangha na mavshi
चुकून झाले, त्यामुळे काही असे वाईट मनात आणू नका धन्यवाद
घटातील नारळाचे काय करतात? वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे कि नारळ घरात वाढवून प्रसाद म्हणून खायचा? कृपया सांगावे
विसर्जन क्रायचे
Kaki sidhakunjika stotra che Pathan kadhi karave ratri kele tarichalel na
Fulora kasa karayacha and lavayacha he sanga
मावशी आज मी घट हालवल आणि घटाचा नारळ क़ाडुन बाजुला ठेवला आणि थोठयावेलाने त्याचा नारल तडकला मला खुप tension आले मावशी काय असेल हया magche कारण please मला सांगाल का🙏
Namskar घाबरू नका, काही नाही होणार, देवीला नमस्कार करून तिचो क्षमा मागून आज नारळाचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे 🙏धन्यवाद
Thanks mavshi pan Sanket Kay aahe.
खूप छान माहिती दिली, काकी तुमची सांगायची पद्धत खूपच छान आणि सोपी आहे 🙏🙏
ताई खूप छान माहिती
Narlache kay karayache?
नारळ,वहात्या पाण्यात तसेच शेत, माळा, व समई तील वाती सगळे वाहत्या पाण्यात किंवा बागेत विसर्जन करावेत
Khupach chaan 😘
Very useful info n superb video
Khup Sundar mahiti 👌 thanks 🙏
Happy Dussehra kaki
धन्यवाद
Aai Apan nau Kanye Bhopal astami tetheela nahi karu sakate ka say Kali sutaka mule sanga na.
Sorry, मला प्रश्न कळला नाही, प्लीज पुन्हा विचाराल का 🙏 धन्यवाद
@@AnuradhasChannel aai..... Mala vichyarayach hote ki Apan astami LA nau kanya bhojan karu Sakto ka.... Udyala astami teethi ahe.
खूप छान माहिती मिळाली.
🙏😊Kaku ghat kadhi uthavayacha please saanga mala.
आज सकाळी एक नववी माळ घट ला लावून मग घट उठवायचे धन्यवाद
@@AnuradhasChannel ,
🙏😊ok Kaku ,happy dasara.🌟🙏💐☕ good morning 🌞🙏
Tai sunesathi dasryaka ky deyave
काही चालते, साडी ड्रेस, जमले तर एखादा छोटा दागिना अर्थात जसे जमेल तसे करावे कम्पलसरी नाही, धन्यवाद
Nice maa tq maa Jai bhavani maa 💗 you maa
Ghat visarjan kadhi karave? Aani dasrya chi pooja kadhi karavi? Krupa karun sangal ka mala jam confusion aahe..navmi aani dashmi ekatra aali aahe na mag? Visarjan ch timing aani dasryqchi pooja ya ch timing sanga na plz
नमस्कार प्रथम माळ घालायची, समईत तेल, तूप घालून वाती सारख्या कराव्यात, , पाच मिनटे थांबून घट हलवून ठेवावा, नंतर दशमी म्हणजे दसरा, मग सगळे देव काढून त्याची पंचोपचारे पूजा नवेद्य करायचा, उपवास सोडायचा, सरस्वतीची , पुस्तके पूजा करायची, संध्याकाळी दसरा सोने द्यायचे, व दुसऱ्या दिवशी माळा, शेत शांत झालेल्या समईतील वाती , ह्यांचे वहात्या पाण्यात विसर्जन करावे, किंवा बागेत घालावे, घटातील पाणी घरभर शिंपडावे, बाकीचे पाणी झाडाला घालावे तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा 🙏,
@@AnuradhasChannel ghatatala naral pan visarjan karayacha na?
Ghat kevha visrjit karave 25 la ki 26th la??? Ani upvas aaj ch sodave na
25ला नववी माळ घालावी नंतर घट माळा उत्तराव्या, देवाची पूजा नवेद्य dakhvava, व उद्या सकाळी घटाचे विसर्जन करावे धन्यवाद
Ghat visarjan jhalya nantar tyavaril jo naral aahe tyache kai karata?
वहत्या पाण्यात विसर्जन करावा
Ghat visarjan kartane cukun mi chandhicha sikka je pan kalash madhe hote te visarjan jale he shubh ahe ka a shubh ahe te sangha na mavshi
नमस्कार मावशी, तुम्ही खूप सोप्या व सहज समजेल अश्या पद्धतीने माहिती सांगतात . 🙏🏻🙏🏻
Khup Chan. 🙏🙏
Agdi chaan information dilit..aajkal ashi information khup kami akaiyla milte..ani tumhi chaan disat aahat green nakshidar saadit
धन्यवाद 🙏
दिवाळीचे पूजन व कधीपासून काय काय करावे याची सविस्तर माहिती मिळेल का?
आपण व्हिडीओ टाकले आहेत नक्की बघा 🙏🙏
Khup chhan mahiti delit
खुप छान 🙏🏻👌👌👌मावशी
पण आवाज लहान आहे
काय करणार वय सत्तरीला आले आहे, कधी कधी एखाद्या फुग्याची हवा कशी हळू हळू निघते तसे होते, 😊😊😊 पण तुमचे म्हणणे मात्र पटले मी प्रयत्न करीन मोठ्याने बोलायचा,
Ghatacya naralache Kay karayache? Aamchyakade tyachi tali bharatat
आम्ही त्याचे विसर्जन करतो tali म्हणजे काय करतात? धन्यवाद
ताई शस्त्र पुजा 24तारीख ला की 25तारिख ला करायची
24 ला अष्टमी पण लागते, त्यामुळे कॅलेंडर मधये बघून अष्ट्मी जेव्हा लागते तेव्हा शस्त्राची पूजा करावी, धन्यवाद
24तारखेला अष्ट्मी लागते, केव्हा लागते ते बघून, शस्त्र पूजा करावी कॅलेंडर मध्ये असेल धन्यवाद
काकु दसऱ्याची पूजा झाली की देवीचा फोटो किवा मूर्ती झाकून ठेवायची असती ते मला जरा व्यवस्थित सांगू शकता का plz
नमस्कार तशी आमच्या कडे पद्धत नाही त्यामुळे मला त्याबद्दल माहिती नाही प्लीज गैरसमज नसावा 🙏🙏धन्यवाद
Kaku khup chan mahiti sangatat,kharach ajacha kalat apan aple marathiसण japane jaruri ahe🙏🙏tumache khup khup dhanyavad,ashich mahite tumhi amhala det rahA,ani tumacha receipes khup chan astaat
🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻Khupch Chan mahite dele 👌🏻👌🏻♥️♥️mavshi pan Durga vesarjan kuthe karych te nhi sangitl ...
Thankyou so much dearest aunty for this video i am a new subsriber of your channel ani mla khup awadley tumche videos me nakkich share karel tumcha channel ani videos..khup khup dhanyawad😊🙏😇👌
Khup chan flora kasa karachi sanga na
सुंदर
Thanks aai 🙏🙏
Kaku 9 divascha upvas kadi sodava ani kase
साधारण दसऱ्या च्या दिवशी सोडतात
Thank you kaku
मौशी घटावर जो नारळ पुजतो त्याचे घट विसर्जनानंतर काय करावे तेवढे कृपा करून सांगावे
त्याचे पाण्यात निर्माल्य बरोबर विसर्जन करावे धन्यवाद
@@AnuradhasChannel धन्यवाद मौशी
काकु तुम्ही खूप छान माहिती सांगता सोलापूरच्या आहेत का
पुण्याला असते, पण सोलापूरला जवळ गाव आहे, धन्यवाद
ताई नवरात्रि त नऊ दिवस देवाला स्नान घालायचे नाही का। देव नऊ दिवस हलवायचे नाही का। मला माहीत हवी आहे
त्याच्यावर एक व्हिडीओ केला आहे तो उद्या अपलोड करणार आहे नक्की बघा, आमच्या कडे नाही आंघोळ घालत जशी प्रथा असेल तसे करावेत धन्यवाद
Tumhi main kalashatl pani ...paan shet hyach kai karaych te tar sangitl ch nai.....devich oti ch dhanya hi kai karaych?
दुसऱ्या दिवशी त्यातील पाणी घरात शिंपडायचे, घट मातीचा असेल तर, माळा व शेत वहात्या पाण्यतसोडाय्चे किंवा बागेत टाकायचे दिले आहे अगदी शेवटी 🙏🙏
@@AnuradhasChannel thank you kaku
काकू यावर्षी कधी करायच विर्सजन आणि उपास कधी सोडायचा????
नवमी दसरा एकच दिवशी आहे , सकाळी माळ लावायची नंतर नवेद्य दाखवून उपास सोडायचा धन्यवाद
@@AnuradhasChannel thank you so much kaku ☺.....
@@AnuradhasChannel संध्याकाळी उपवास सोडला तर चालेल का?
आजी सप्तशती पाठा विषयी माहिती सांगा please
Madam simolanghan bauli gat kalat gheun gelat phar chhan
Thanks for information
शेत काय करायचे
नंतर त्याचे विसर्जन बागेत किंवा वहात्या पाण्यात करावेत
chaukavar nagmodi hatane kadhayche
अगदी बरोबर धन्यवाद
SUPER
Durga saptashati path kasa karava ya baddal video banva na plz!
धन्यवाद
Madam all family members happy Dasara 🙏
खूप छान माहिती.
पण तुमचं thumbnail मधे spelling mistake zali aahe. तुम्ही ' दुसऱ्या ' ची लिहिलं आहे. तिथे दसऱ्याची माहिती असे हवे आहे.
Kruti dakhawa
Maze name sidhha Anuradha aahe
यावेळेस आठ माला आले आहेत तर घट कधी हलवायचा...
दसऱ्याच्या दिवशी नववी माळ घालून मग दसऱ्याच्या पूजा करावी
दसऱ्याच्या दिवशी सकाळी एक माळ घालुन नंतर घट उठवावे धन्यवाद
Love u aai🥰
काकु नमस्कार
🌹🙏🌹
धन्यवाद
Khup chhan mahiti, Dhanyawad 🙏🙏. Title madhe "Dasryachya" jagi "dusrya" zal aahe..🙏
धन्यवाद मी लागलीच सांगते
Mai aj 2nd day par kr skti hu kya ghat ki sthapna kal agar nhi kiya ho to
आपल्याकडे जर जावई श्रीमंत असेल तर कर्ज काढून सोन्याचं आपट्याचं पान देतील. पण जावई मात्र 'श्रीमंत' हवा.😂
kadkny Recipe
आपटयची पाने देताना म्हणतात सोन घ्या
सोन्यासारख रहा.हे सगळं आम्ही अजुन करतो.
I'm first viwrs
धन्यवाद 🙏🙏
काकु कडगण्या कीती लावायच्या आसतात
👍