खरं सांगू का माझे आता जस्ट नवीनच लग्न झालंय आणि माझ्या नवऱ्याला रोज टिफीन ला काय द्यायचं हा प्रश्न मला रोज पडायचा रोजच... तुमच्या या सिरीज मुळे मला खूप फायदा होतो खूपच... आज सकाळी मी टिफीन साठी ही भाजी बनवली होती.. खूप छान भाजी होते आणि चवीला पण भन्नाट आहे.. आम्हा दोघांना पण सोयाबीन आवडते खूप.. त्यात माझ्या सासू बैनी सुद्धा खाली भाजी , आधी नाक मुरडत होत्या कसली पण भाजी बनवते टिफीन साठी म्हणून पण सकाळी खाल्ली पोट भरून..😂 thank you so much sarita mam, tayu, didu.. saglichh nav tumchya sati...❤❤❤❤❤❤
आज परत एक नवीन पद्धतीची भाजी शिकायला मिळाली भाजी बघुनच वाटत होते भाजी चवीला खूप छान झाली असणार आणि भाजी बघुन ती लगेच खाली वाटत होती मी तुला बालुशाही रेसिपी दाखव असे सांगितले होते ती तु कधी दाखवणार एवढी छान रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद सरिता दाखवणार
खूपच छान भाजी, ताई वेगवेगळ्या भाज्यांची सिरीज छानच आहे त्यामुळे मला रोज काय भाजी करू हा प्रश्नच रहात नाही, तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी गवार बटाटा भाजी केली सर्वांना खूप आवडली, ताई वेगवेगळ्या पध्दतीने पालेभाज्याही कशा करायच्या ते दाखवाल का plzz, ताई तुमचे मनापासून धन्यवाद
मी अशी भाजी करताना कांदा टोॅमेटो आणि सर्व मसाले कच्चे एकत्र मिक्सर मध्ये बारिक करुन मग फोडणीत घालून मसाला भाजून घेते. मग सोयावडी बटाटा घालते, खूप लवकर होते भाजी.
Love this series. Cauliflower chi pan ekhadi quick ashi cooker recipe pan dakhvaal ka? Amhi usali cooker madhe karto nehmi aani patapat aani masta hotat
खूप छान सोयाबीन भाजी ,मी कधी खाल्ली नाही, आता करून बघणार आहे ,
खुप खुप खुप खुप धन्यवाद ❤मी पण तुमचेच विडीओ बघून भाजी बनवली खुप छान होते.संगळयाना खुप आवडली भाजी🥰🥰😘😘
खरं सांगू का माझे आता जस्ट नवीनच लग्न झालंय आणि माझ्या नवऱ्याला रोज टिफीन ला काय द्यायचं हा प्रश्न मला रोज पडायचा रोजच... तुमच्या या सिरीज मुळे मला खूप फायदा होतो खूपच... आज सकाळी मी टिफीन साठी ही भाजी बनवली होती.. खूप छान भाजी होते आणि चवीला पण भन्नाट आहे.. आम्हा दोघांना पण सोयाबीन आवडते खूप.. त्यात माझ्या सासू बैनी सुद्धा खाली भाजी , आधी नाक मुरडत होत्या कसली पण भाजी बनवते टिफीन साठी म्हणून पण सकाळी खाल्ली पोट भरून..😂 thank you so much sarita mam, tayu, didu.. saglichh nav tumchya sati...❤❤❤❤❤❤
आवडली का मग सासू ला भाजी 😂
Wow❤ खूपच छान ताई आज तर तोंडाला पाणी सुटले 😋😋
Khup chan bhaji jali hoti
Khup chhan ❤
आज परत एक नवीन पद्धतीची भाजी शिकायला मिळाली भाजी बघुनच वाटत होते भाजी चवीला खूप छान झाली असणार आणि भाजी बघुन ती लगेच खाली वाटत होती मी तुला बालुशाही रेसिपी दाखव असे सांगितले होते ती तु कधी दाखवणार एवढी छान रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद सरिता
दाखवणार
Dhanyavad
Recipe khup mast.Thank you Sarita tai. Tujya mule amcha Kam khup sopa Ani chavista hota. ❤
Aajach keli hoti khup chan zali
Mast
Very useful series....
This is for tomorrow's lunch and yes your easy cooker recipes not only save time but are hassle free and turn out quite nice. A BIG THANKS.
Hope you enjoy
Ho nnakkech❤❤❤❤❤
Yes
खूप छान मी एक नोकरदार महिला आहे माझ्या साठी तर खरच उपयोगी आहे चालु ठेव
चमचमीत सोयाबीन बटाटा भाजी रेसिपी खूप छान 👌❤️
Thanks 🙏🏻👍🏻
खुप छान रेसिपी..मी नक्की करणार..काहीतरी वेगळी पद्धतीची भाजी ची रेसिपी केलेली आहे 😊
Dhanyawad 💛
खूपच छान दिसतेय भाजी आणि चवही छानच असणार ❤❤
Wow Sarita khup bhari disate bhaji
Mi aajch karte thank you so much Sarita ❤❤❤❤❤
Nakki thanks
Khup chan taai ..Series suru theva ..😍🙏🏻
👌👌👍👍
☺️🙏🏻
Very very testy bhaji 😋😋😋😋😋😋lai bhari Tai saheb
Dhanyawad 💛
Bhaji chan zali mi aaj banvali ❤
चमचमीत सोयाबीन बटाटा भाजी 😋 खूप छान
Thanks
👌👌👌 ajun bagychi series
Nakki
ताई तुम्ही छान रेसिपी समजावता, आम्हाला तुमचे पदार्थ खुप आवडतात.
सरिता , रेसिपी खूपच छान आहे ...
हि सिरीज अशीच चालू ठेव .
👌👌👌👌👌
Dhanyawad 💛💚
Good one
Thanks
भाजी मस्त 😋😋
Thanks
ह्या च्या आधी च्या ह्या series च्या रेसीपी जे पण मस्त होत्या
मी त्या नक्की करणार आहे
Dhanyavad 😊
छान ताई ❤️❤️😋😋👌👌👍👍🙏🙏
Dhanyawad
We like your easy cooker series.very useful.👍
Thank you so much 🙂
खूप खूप छान आहे ताई मी नक्की ट्राय करते पुणेला आल्यावर आता कस थोड काम आहे लग्नाच 😊😊😊❤❤❤ धन्यवाद् ताई
Nakki..thanks
खूप छान रेसिपी आताच try करून बगते आणि कॉमेंट करून कळवते. आणि अशीच रेसिपी कंटिन्यू ठेव 👌🏻
Nakki.thanks
मस्तच ताई खूप खूप छान अशाच प्रकारे नवीन रेसिपी दाखवली जी धन्यवाद जी 😊❤
Most welcome ☺️
Nice recipe. My favourite dish.
Thanks for liking
Wowwwww
Thank You 💕
Chan series ❤
Thanks
छान रेसिपी मस्तच
Thanks
Khup chhan taai👌
Thanks
Khup chaan series aahe ashich chalu thev
Nakki... dhanyawad 💛💚
Khupc mast recipe ❤️
Thanks
Asech nevin navin recipe pahychet mam khup sopya an mast konla ny avdnar nakkich chalu rahudyat recipes 😊
Nakki..thanks
Chhaan aahe hi recipe 😋
Mi nakki try karen👍
Please continue this series with more n more such healthy sabji recipes
Thank you for your efforts❤🙏
Yes definitely my pleasure.thnaks for watching
छान रेसपी आहे
Thanks
😋😍😋
😊😊
Wow...mastch
Dhanyavad
Khup Chan asech suru theva kharch sakali sakali kadhi Kay dyav tiffin la motha questions asto...keep it up 👍👍👍
Yes.. correct thanks
Palebhajya veglya padhtine kashya karaychya without curd koshimbiri searis karal
Mast👌👌
Thanks 😊
Mast
Thanks 🤗
खुप छान
Dhanyawad 💛
Mst recipe.....hi series chalu theva n cooker madhlya bharpur recipe dakhva tumchya cooker madhya recipe unique ahe....❤
मनापासून धन्यवाद आणि आभार 💛😊👍🏻🙏🏻
❤❤
🙏🏻💕💖
Chan recipe dakhavali dhanyawad
Khup khup chhan
Thanks
मस्त
Dhanyavad
Khup chan tai👌👍
Dhanyawad
खूप छान सोयाबीन बटाटा सीरिज चालू ठेवा खूप छान भाज्या दाखवता तुम्ही❤❤
Thank u so much 😊🩵
Ho खरच
Kharach ek no.
खूपच छान भाजी, ताई वेगवेगळ्या भाज्यांची सिरीज छानच आहे त्यामुळे मला रोज काय भाजी करू हा प्रश्नच रहात नाही, तुम्ही दाखवील्याप्रमाणे मी गवार बटाटा भाजी केली सर्वांना खूप आवडली, ताई वेगवेगळ्या पध्दतीने पालेभाज्याही कशा करायच्या ते दाखवाल का plzz, ताई तुमचे मनापासून धन्यवाद
Wow..amazing...nakki.. पाले भाज्या चा व्हिडिओ देखील करेन... dhanyavad 😊👍🏻
@@saritaskitchen धन्यवाद ताई 🙏
Video na pahata like mahnje ki Sarita s kitchen....
😊🤗🙏🏻👍🏻
मला पण आवडत नाही
Very sweet🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮
Thanks
Khup chhan lekichya dabyat dyayala mast bhaji nehmi tyach tyach bhajya devun mala pan kantala aala hota ,tuzyamule aata vegal deta yeyil
मनापासून धन्यवाद
Nice video Keep sharing more such videos ❤
मी अशी भाजी करताना कांदा टोॅमेटो आणि सर्व मसाले कच्चे एकत्र मिक्सर मध्ये बारिक करुन मग फोडणीत घालून मसाला भाजून घेते. मग सोयावडी बटाटा घालते, खूप लवकर होते भाजी.
Khup Chan 😀
Chhan aani mast
Dhanyawad
खूपच छान मस्तच
धन्यवाद
Nice recipe 👌👌👌
Thanks a lot
खूपच छान ,भाजी सुंदर नक्की करणार, बटाटे फ्राय केले तो पॅन छान आहे कोणत्या कंपनीचा
Must
Thnak u
Tai recipe khupch chan aheth 😋👌👍ek number subscribe kele tai 😊
Thnak u so much 😊
खुप छान सीरिज आहे अशीच चालू ठेवा
Nakki...thanks
Khupcha sundar
Dhanyawad
Very nice recipe
Thanks a lot
Khup mast bhaji tai...tiffin sathi best aahe
Dhanyavad
छान भाजी
Thanks
सिरीज चालू ठेवा ताई 👍👍
खुप छान recipe. सिरिज चालू राहूदे tai
Thanks 🙏🏻
डब्यात काय भाजी द्यायची, हा मोठा प्रश्न असतो बटाटा सोयाबिन मी नक्कि करून बघेल , धन्यवाद ताई ❤
Nakki kara..thanks for watching
Ajun bhajya dakhav sarita tai jyamadhe लोह आणि कॅल्शियम असेल
Nice recipe❤❤
Thanks a lot
खूप छान मस्त भाजीकुकर कोणत्या कंपनीचा आहे आणि किती लिटरचा आहे प्लीज सांगा
Love this series. Cauliflower chi pan ekhadi quick ashi cooker recipe pan dakhvaal ka?
Amhi usali cooker madhe karto nehmi aani patapat aani masta hotat
Thank u so much. Nice
Vow❤😊
Thanks 🙏🏻
👍✨
💚💛
शुभ दुपार ताई😊
Shubh dupar
Please share how to do butter chicken recipe
Will upload soon
अशीच भाजी बनवली होती कुकरमध्ये मुलीला खूपच आवडली होती
Mast
Mashroom chi bhaji pan sangal clean kase karayche store kase karayche he pan sangal
खूपच छान
Thank you 😊
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍
Thank you
Masttt😍
आम्ही सोयाबीन खात नाही.पण नक्की करुन बघेन.
Nakki.. dhanyawad
हि सिरीज अशीच सुरु ठेव .सरिता म्हणजे. वेगवेगळ्या भाज्या .शिकायला..मिळेल
ही .भाजी छान झालीय
Khuo dhanyavad 😊👍🏻
Khup Mast bhaji dakhavali
Thanks
Mam cooker kuthun ghela tyachi link taka
Tai fakt soya bean chi bhaji dakhva with out batate
1 week weight loss, protin salad shikval Ani mix boli vegetable recipes thank you
Khub mast tai
Thanks
Pan cakes recipe plz
Will upload soon
Hi series ashic calu rahudhya taii❤
Nakki