लोकाक पैसे नसेल तर त्यानि घर विकुन तुला पैसे देयाचे का खाया ला पहला रवी रशमा कडचे होता दोनतिन वर्ष लेकराबाळा सकट आणि मणतो मला कुनी मदत केलि नाय घेवपसरासधया बकि
का दुस्यावर अवलंबुन राहु नये बहिणी केली की मदत बकी नवर्या ला बोलताना आडवत नाही खुशाल बोलु देती म्हणजे तिला पण वाटते नवर्या ने बोलावे पण कोणाबद्दल बोलता हेच समजले नाही
मी एक कमेंट करतो राग मानु नका आपण कोणासाठी किती काहीही केले तरी आपण कधिच बोलुन दाखवायचे नसते. आणि तुम्ही जयाच्यां बद्दल तुम्ही अस बोलताय मग तुमच्या आणि तया वकति मध्ये मग काय फरक त्यांनी तसे केले म्हणुन आपण करायचे नाही. एकदा ना एकदा त्यांना सवताला खूप सवताचि च लाज वाटेल की बाबा संदिप ने आपल्या साठी एवढे केले आणि आपण काही नाही. आणि हो मला जे वाटले ते माझे मत मि मांडले राग मानु नका🙏 शुभ सकाळ
तुम्ही दोघेही खूप कष्ट करता ,अश्विनी तर कधी कुणाला वाईट बोलत नाही ,त्यामुळे कुणाच्याही बोलण्याचे मनावर नाही घ्यायचे लोकं घोड्यावर पण बसू देत नाही अनिपाई चालू देत नाहीत .दोघेही असेच कष्ट करत रहा .तुम्ही काय मोकार,रिकामटेकडे नाहीत . तुम्हाला खूप यश मिळेल .तुमची खूप खूप प्रगती होवो.🎉
हा मोठे घर बांधतो त्याला दुसऱ्यांनी काय करावे. झेपत नाही तर कशाला मोठ बांधकाम काढतो. दुसऱ्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. जरा विचार करा. एव्हढे मोठे घर बांधून त्यात माणुसकी नाही तर कोणी ही तुमच्या जवळ येणार नाही.
अहो तुम्ही बोलताय रवी दादाला मनीषा अक्काला की रेश्मा यांना सोडून दुसऱ्या कोणाला हे तरी पहिले स्पष्ट करा मग दुसऱ्या कोणाचा गैरसमज होणार नाही किंवा त्यांचा तरी
केलेली सेवा ही बोलून दाखवायची नसते.तरच देव तुम्हाला कुठल्या नी कुठल्या स्वरूपात करतो. हेच ज्ञानेश्वरीत लिहिले आहे.लक्ष्मी चंचल असते. गर्व करू नको.तुझ म्हणणं कोणासाठी आहे हे आम्हाला सगळ कळतंय.पण तू तुझ कर्तव्य करत रहा हीच अपेक्षा. बाकी तुझी मर्जी.तू कष्टकरी माणूस आहे तसाच रहा.
तुम्ही दोघांनी वाईट लोकांसाठी म्हणजे ज्यांनी तुमची मदत केली नाही अशा लोकांसाठी एक व्हिडिओ बनवला मग दादा चांगल्या लोकांसाठी पण एक व्हिडिओ होऊन जाऊ दे ज्यांनी तुझी काहीतरी मदत केली असेल
संदीप भाऊ कुणाबद्दल बोलताय तुम्ही, तुम्ही खूप मेहनती आहात हुशार आहात, मेहनतीच्या जोरावर तुम्ही खूप पुढे जाणार, कोणी जरी तुम्हाला साथ देऊ नाही देऊ तुम्ही सगळे विसरून पुढे जा, मनात काही ठेऊ नका
Bakula sandip khup swarthi ahet kam asla ka khip god bolnar reshma vahini sarkhi bahin bhetli nashub bakula cha kiti karte bakula sathi tichya dighi muli sathi bakula sandip ehsan visrtat reshma vahini sadi ahe ravi bhau tyche dogha mula pan bakula sandip mothe bantat
Ravi bhau ni reshma vahini ni khup kela video madthe baghitla sari duniya ni nehmi reshma bakula la sath dete bakyla family la 1|30varsh did varsh reshma ni bakula family la rahyla dila tychi jevna chi rahychi soy keli saglychi kspdw vahini ekti dhut hoti bhandi dhut hoti sagla karte redhma ravi bhau distaty jaga la akka pan karte aai bapu kartay swarthi bakul family ahe
तुम्ही दोघांनी वाईट लोकांसाठी म्हणजे ज्यांनी तुमची मदत केली नाही अशा लोकांसाठी एक व्हिडिओ बनवला मग दादा चांगल्या लोकांसाठी पण एक व्हिडिओ होऊन जाऊ दे ज्यांनी तुझी काहीतरी मदत केली असेल
रवि दादा ने व रेश्माने केली की मदत राहायला घर दिले होते की.एवढा गर्व चांगला नाही.
बकी आग लावी आहे
Aag laga k maja dekhna😂
बरोबर
लोकाक पैसे नसेल तर त्यानि घर विकुन तुला पैसे देयाचे का खाया ला पहला रवी रशमा कडचे होता दोनतिन वर्ष लेकराबाळा सकट आणि मणतो मला कुनी मदत केलि नाय घेवपसरासधया बकि
सासवडीची लोक विचारत पण नाही सगळ रेश्मा करती मदत
👍👍
का दुस्यावर अवलंबुन राहु नये बहिणी केली की मदत बकी नवर्या ला बोलताना आडवत नाही खुशाल बोलु देती म्हणजे तिला पण वाटते नवर्या ने बोलावे पण कोणाबद्दल बोलता हेच समजले नाही
नासकि बकि मला खुप राग यतोय रनात काम कराय शिक तला मेहनत महनायचि
बके आस विकून यश तातफूरत येत रानात काम खर तेला महेनत महनायच उगाच खालचा पन रेशमालादाखवूनको
मी एक कमेंट करतो राग मानु नका आपण कोणासाठी किती काहीही केले तरी आपण कधिच बोलुन दाखवायचे नसते. आणि तुम्ही जयाच्यां बद्दल तुम्ही अस बोलताय मग तुमच्या आणि तया वकति मध्ये मग काय फरक त्यांनी तसे केले म्हणुन आपण करायचे नाही. एकदा ना एकदा त्यांना सवताला खूप सवताचि च लाज वाटेल की बाबा संदिप ने आपल्या साठी एवढे केले आणि आपण काही नाही.
आणि हो मला जे वाटले ते माझे मत मि मांडले राग मानु नका🙏 शुभ सकाळ
भाऊ करावे पण कोणालाही बोलून दाखवायचे नसते केलेल फुकट जाते अहंकार नसावा माणसं तोडून बंगला असला तरी शोभत नाही जोडून रहावे
रवी भाऊ एक नंबर माणूस आहे त्याचा गरीब लगडा मोड आहे
गरप पनाचा आसर दावते लोकानि आनून दिल पाहिजे आस करते
संदीप यवढा गर्व काही कामाचा नाही दिवस कधीही फिरतात
Reshma tai madat karate aai karate bahin karte ajun kay bajiche aai vadil astil
तुम्ही दोघेही खूप कष्ट करता ,अश्विनी तर कधी कुणाला वाईट बोलत नाही ,त्यामुळे कुणाच्याही बोलण्याचे मनावर नाही घ्यायचे लोकं घोड्यावर पण बसू देत नाही अनिपाई चालू देत नाहीत .दोघेही असेच कष्ट करत रहा .तुम्ही काय मोकार,रिकामटेकडे नाहीत . तुम्हाला खूप यश मिळेल .तुमची खूप खूप प्रगती होवो.🎉
हा मोठे घर बांधतो त्याला दुसऱ्यांनी काय करावे. झेपत नाही तर कशाला मोठ बांधकाम काढतो. दुसऱ्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. जरा विचार करा. एव्हढे मोठे घर बांधून त्यात माणुसकी नाही तर कोणी ही तुमच्या जवळ येणार नाही.
अहो तुम्ही बोलताय रवी दादाला मनीषा अक्काला की रेश्मा यांना सोडून दुसऱ्या कोणाला हे तरी पहिले स्पष्ट करा मग दुसऱ्या कोणाचा गैरसमज होणार नाही किंवा त्यांचा तरी
केलेली सेवा ही बोलून दाखवायची नसते.तरच देव तुम्हाला कुठल्या नी कुठल्या स्वरूपात करतो. हेच ज्ञानेश्वरीत लिहिले आहे.लक्ष्मी चंचल असते. गर्व करू नको.तुझ म्हणणं कोणासाठी आहे हे आम्हाला सगळ कळतंय.पण तू तुझ कर्तव्य करत रहा हीच अपेक्षा. बाकी तुझी मर्जी.तू कष्टकरी माणूस आहे तसाच रहा.
Tu chukatoy garv Karu naka
तुम्ही दोघांनी वाईट लोकांसाठी म्हणजे ज्यांनी तुमची मदत केली नाही अशा लोकांसाठी एक व्हिडिओ बनवला मग दादा चांगल्या लोकांसाठी पण एक व्हिडिओ होऊन जाऊ दे ज्यांनी तुझी काहीतरी मदत केली असेल
अतिशय खालच्या दर्जाचे विचार
आजकाल कोणी नसतं संदीप भाऊ ज्याला त्यालाच करावा लागतो तेव्हा आपण आपला प्रपंच
संदीप बंगला झाला तर शाईनीग मारू नको पुनम तुपे सारखा बोलायला लागला सगळ मीच केल लय मी मी करू नको
मला वाटतं आहे सासर वाढीचा विषय आहे
संदीप भाऊ कुणाबद्दल बोलताय तुम्ही, तुम्ही खूप मेहनती आहात हुशार आहात, मेहनतीच्या जोरावर तुम्ही खूप पुढे जाणार, कोणी जरी तुम्हाला साथ देऊ नाही देऊ तुम्ही सगळे विसरून पुढे जा, मनात काही ठेऊ नका
Bakula sandip khup swarthi ahet kam asla ka khip god bolnar reshma vahini sarkhi bahin bhetli nashub bakula cha kiti karte bakula sathi tichya dighi muli sathi bakula sandip ehsan visrtat reshma vahini sadi ahe ravi bhau tyche dogha mula pan bakula sandip mothe bantat
Ravi bhau ni reshma vahini ni khup kela video madthe baghitla sari duniya ni nehmi reshma bakula la sath dete bakyla family la 1|30varsh did varsh reshma ni bakula family la rahyla dila tychi jevna chi rahychi soy keli saglychi kspdw vahini ekti dhut hoti bhandi dhut hoti sagla karte redhma ravi bhau distaty jaga la akka pan karte aai bapu kartay swarthi bakul family ahe
संदीप भाऊ एक नंबर
Kayam reshmacha ghari khatat un parat boltat
बरोबर आहे दादा तुमचं
Baki agodar bolte nanatr video madhe hasate gap basa mala kay mahiti as mahnti
भावा तूझ खरय पण कुणाचीही अपेक्षा धरू नये जिथे कुणाची साथ नाही मिळाली तर देवाची आठवण काढ तो जरूर तुमच्या पाठीशी उभा राहील
अरे दादा युट्यूब फ्यामेली कोणा मुळे मिळाली
छान
Dada tula kahi kami aahe ka - 03:17.. 🤗 sandy.. Asu de.. Dont explain situation.., 😅 work hard 👍😍तापलाय तू sandy - cool down bro..😅😊👍
रवी दादा च कोन वारल र संदिप
Dada barobar boltos tu 1 nahi kamach sar gav mamach
आई मनिष्या बरोबर गेली म्हूंन व्हिडिओ काढलाय
जशी परीस्थिती येते तस रहावे लागते घ्या समजून दादा
🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
Paisa aala tri mansachi garaj lagate .
बरोबर आहे😊😊😊
Mala hi khup Anubhav aahe .
Good night 🌃
बकी नुस्ती दिसायला शांत आहे,पण ती खूप आगाऊ आहे
पैसा आहेत तर सगळेच आहे दादा
काय झालं दाजी
नवरा पुढे साळसुद पणाचा आव अनते मी ह्याचा त नाही असं
शुभ रात्री
Aai bapala sambhalun dakhav bhadya ravine bagh aai vadil kase phula sarakhe thevalet
Sonyala bolatoy kay ki ha
संदिप भाऊ सासरवाडी वर आहे हा व्हिडिओ आहे हा
सगळी कडे असंच आहे दादा चिडु नको
You are right kon kuncha nastye dev tumcha patisi hahi
😅😅😅😅
Ravi bhau ne nasel vicharle.dusra koni nahi
Waghamarena copy karato ka bayakola ghevun video kadatoy😂😂
त्यांनी जशी मदत मागितली तशी तुम्ही पण मागायची
😊
दादा दुनिया अशीच आहे कोणी कोणाचे नसतं
बरोबर आहे दादा😊😊
Good Afternoon
जग असच आहे...
Viewer's chi garaj ahe na .....order taka like kra subscribe kra ....geli hawa ghar ky bandhla youtube ch adhar hota an ....
Sasarvadichyana mhantat he
Baki diste tashi nahi bhamti aag lavi ahe video madhe kahi bolat nahi pathi maghun tya sandip la torcher karat asel
माहित नसल्याचा आव आणतो आग लावी
दाताड इच्की
👍
आक्काला बोलतोय हाकुञा
Kshth kra pudhe jat Raha jhyakde Paisa asto tyalach ya jgat kimmt aahe
Ravi dada ani reshma chagle ahet thumi dohge Sarthi ahe
Mansukila kimmt nahi dada ya jgat Paisa asel tr kimmt aste 😊😊
🙏🏻
👎👎👎
Tuzya sasaravadichya lokani Tula keli ka madat
कशाला शानपणानी बोलतो.
Kahikhi
Aaplya krtutvane jhukva sglyana
Vichar sodun dya ha kon kunache nste jikde Paisa tikde lok man samman sgle kahi mhnun pragti kde lksh dya
Ayusha khup moth aahe atta tar survat aahe bala saglech aanna khatat
Sapak tondachi disatiya
Ani gun bi tasech
सर्वाना सर्वाची गरज लागते गर्वाचे घर खाली असते नाव सांगा ना हिम्मत असेल तर
Frist comment 😊
तुम्ही दोघांनी वाईट लोकांसाठी म्हणजे ज्यांनी तुमची मदत केली नाही अशा लोकांसाठी एक व्हिडिओ बनवला मग दादा चांगल्या लोकांसाठी पण एक व्हिडिओ होऊन जाऊ दे ज्यांनी तुझी काहीतरी मदत केली असेल
👍