पुजा असं नको करु लहान बाळाला सारखं दोन मुलांची आई झाली तरीसुद्धा समजदारीने वागत नाही.किती पांडु दादा ला त्रास देते. बाहेरच्या लोकांना पैसे देण्यापेक्षा थोडा सपोर्ट कर . पांडू दादा एवढी मेहनत तुमच्यासाठी करतात .जरा मनापासून ऐकटईंग कर. प्रत्येक वेळी शूटिंग ना त्यांना किती बोलावं लागतं त्यांच्या पण मनाचा विचार कर.
तिला जर समजल तर नशिब दोन मुलांची आई आहे पण तिला थोडपण समजूत पणा दाखवत नाही एवढे सगळे घरचे समजून घेतात हिला आणि अतिच करते पाहूण्यांपासून सगळे समजून घेतात काय ही पुजा स्वताचा विचार करते फक्त ही हिला सगळ नशिबाने चांगल झालय तर हिला निट समजूतपणाने राहाता येत नाही घरच्यांशी सुद्धा नवरा हिची प्रत्येक वेळी साथ देतो आणि ही अॅटीट्यूड दाखवते
उलट बोलते ते नाही सांगावा. लागत दादा किती बोलत आहेत प्रेमानी 😢. करत जा की ग पूजा ताई तुझा हे वागणं नाय आवडत बग दादा ल किती टेन्शन आहेत तूच समजून घेतला पाहिजे योगिता ताई कडे बग जरा ती पण अशीच होती आता नवरा ल साथ दिलीय किती पुढं गेलेत ते बग अग जरा दादा कडेक😢
Pooja dadala help kar.pandu dadala samjun ghe.to tumchya sathich kartoy na to.dusrya sathi tar Nahi na karat.tumchich Pragati hoil Pooja samjun ghe thod ase trass deu nko dadala.kiti karto tujhya sathi mulansathi saglyan sathi tujhe pan kaam ahe na dadala support kar pooja.doghe milun pudhe jaava evdhi mehnat karto dada Tyanna Saath de.
Kana magha de 2 mg nit hoil bawlt sarkhi krti jevva hasych tevva hasti vinkaran Ata has mhntoy trr hasth nii shaleth ghal Tila pandu dada tu changla he baba dada
पूजा ताई पांडु तात्या ला सपोर्ट करा ते किती मेहनत कर्त्यात फैमिली साठी तू खुप नशीबवान आहेस तुला पांडु सारखा नवरा भेटला ❤❤ सपोर्ट करा 🎉🎉😊😊
होना खर बोलला
खरं आहे पुजा प्लीज सपोर्ट करत जा
अगदी बरोबर आहे दादा खुप मेहनत करतात
😊😅
पुजा नुसते लोकांना तमाशा दाखवते😢😢😢😢असली कुठे बायको असते काय😧😧😦
पाण्डु तुज्या भावाला अजिबात जमत नाही तुझ्यासारखी कॉमेडी। तु कॉमेडित एक नंबर आहे।😂😂
पुजा पां डु ची जोडी खूप छान दिसते आम्हाला आवडते काम करायचे पां डु ला मदत कर
पुजा बालीस वानी वागु नको दोन लेकरांची आई आहे शीरेस घेत जा थोड
बरोबर आहे पुजा support केला पाहिजे तु पांडूला
पांडु तुझ्या बोलन्यातीच हसायल येत सगळ्यांना पुजा तरी काय करेल
स्वतची मनमानी करतीय पुजा.येत पन नाही काय आणि दुसर्याच pn काही yeikat नाही,ag किती छान नवरा bhetlay कसल नशीब आहे tuz यार खरच
Puja Vahini dadala madat karat ja te kiti mahnat kartat 😊😊
पांडू दादा प्रेमाने शीकवा रागराग करू नका पुजा शिकुन घे बेटा तुझाच फाईदा होईल
काय पुजा ताई सपोर्ट करा की दादा ला मागून लोक पुढे जात आहेत
❤❤
पुजा असं नको करु लहान बाळाला सारखं दोन मुलांची आई झाली तरीसुद्धा समजदारीने वागत नाही.किती पांडु दादा ला त्रास देते. बाहेरच्या लोकांना पैसे देण्यापेक्षा थोडा सपोर्ट कर . पांडू दादा एवढी मेहनत तुमच्यासाठी करतात .जरा मनापासून ऐकटईंग कर. प्रत्येक वेळी शूटिंग ना त्यांना किती बोलावं लागतं त्यांच्या पण मनाचा विचार कर.
तिला जर समजल तर नशिब दोन मुलांची आई आहे पण तिला थोडपण समजूत पणा दाखवत नाही एवढे सगळे घरचे समजून घेतात हिला आणि अतिच करते पाहूण्यांपासून सगळे समजून घेतात काय ही पुजा स्वताचा विचार करते फक्त ही हिला सगळ नशिबाने चांगल झालय तर हिला निट समजूतपणाने राहाता येत नाही घरच्यांशी सुद्धा नवरा हिची प्रत्येक वेळी साथ देतो आणि ही अॅटीट्यूड दाखवते
अग पूजा ती अंजली बघ आजारी आहे तरी पण सपोर्ट करते तुला काय झालं सपोर्ट करायला
पूजा सपोर्ट कर दादा ला
पूजा.... जरा serious घे बाई... मस्त वाटेल
दादा खर खर सांगु का तुम्ही ना दुसरी अँक्टर आना म्हणजे तुमची शुटिंगअजुनच छान होईल आणि तुम्हाला भरपुर काम असतात ते पण होतील
Puja jast tras devu nako pandula Thode siriyasaly ghe
पुजा दादाला मदत कर ❤❤
पांडू भाऊ ला सपोर्ट करा पूजा ताई पांडू भाऊ मदे खूप छान कला आहे 👌👌👌👌
मला नाही आवडले का पूजा ला रडवले तुपण पूजा त्यांचे एकूण घेत जा ग सर्व चांगलंच होतं एकमेकांना समजून घ्या तुझी मोठी बहीण म्हणून❤❤❤
पांडू दादा येज नाद लागू नका पुजा ला नाही अक्कल तील दुसरी पोरगी घ्या व्हिडिओ बानवला तेव्हा कळलं पुजा ला
खुषी खुषी बणवा रागवुण काय बणवता,
Puja tu खरच खूप त्रास देते दादा ला
Pooja support kar beta dada Chan ahet
Pooja bhagywan आहेस ग..बाहेरची बई घरात नको ग...प्रॅक्टिस कर .
येईल तुला..घरातील काम करून करू शकतेस...कलाकार आहे पांडू भाऊ..
कर ग..बेस्ट लक
पूजा जा पांडुरंग सरांना स्पोर्ट कर सर किती कष्ट करतात ते कोणासाठी करतात तुला काय करायला जमतं का नाही काय माहिती 😢😢😢😢🤦🤦
पुजा दादा ला सपोर्ट कर ना कीती मेहनत करतात ते तुमच्या साठी जीवाच राण करतात
पूजा दादाने दुसरी बायको केल्यावर तुलाच महागात पडेल.
😂😂..नेहमी पूजा ताई हसते म्हणून शुटींग बंद होते आता तर हसत नाही म्हणून शुटींग बंद..😂😂...बोंबला 😅
अरे तिला ऍक्टिंग चा कोर्स लाव भावा तीला शिकायला वेळ लागेल.
जाऊद्या पांडुरंग संर ती नाय करत ना तर आणा बाहेर च्या मुली ते आवडत नाही सोता पण साथ देत नाही असली कसली बायको 😂
खरंच आता कळलं की पुज्या ताई पांडुरंग दादा ला यॅटींग करायला मदत नाही करत
Puja tuze sath kup mhatwache aahe lovely family ❤
पुजाला कुठे अॅक्टिंग येते नविन कलाकार आणून सुटींग करत जा पुजा काय तर नुस्ते दात काढत आसती
Puja layi agau aahe tine tumhala saat dilye pahije
पूजा किती बावळटपणा करते का पांडूला जरा सपोर्ट कर की जरा बाई
किती बालिश पणा करती पूजा दोन मुलांची आई आहे ती सपोर्ट करायला पाहिजे आपल्या नवऱ्याला 👍👍
किती जिव खाते पुजा जरा तरी आयकत जा दादा च
Barobar aahe pandu dada tumch pujane madat karayla pahije😢
अग बाई किती त्रास देतेस
Pooja kiti innocent ahe,ya get up madhyae chan disate
पूजा तु दादाला मदत कर
हेल्प कर नाही तरदूसरी आणेल हीराॉईन मारु नका तीला
उलट बोलते ते नाही सांगावा. लागत दादा किती बोलत आहेत प्रेमानी 😢. करत जा की ग पूजा ताई तुझा हे वागणं नाय आवडत बग दादा ल किती टेन्शन आहेत तूच समजून घेतला पाहिजे योगिता ताई कडे बग जरा ती पण अशीच होती आता नवरा ल साथ दिलीय किती पुढं गेलेत ते बग अग जरा दादा कडेक😢
Kay khatrnak video kiti baghital tari man bhart nahi
पांडू तात्या लय हसले राव❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
काय लहान मुलांसारखे करते
Pooja dadala help kar.pandu dadala samjun ghe.to tumchya sathich kartoy na to.dusrya sathi tar Nahi na karat.tumchich Pragati hoil Pooja samjun ghe thod ase trass deu nko dadala.kiti karto tujhya sathi mulansathi saglyan sathi tujhe pan kaam ahe na dadala support kar pooja.doghe milun pudhe jaava evdhi mehnat karto dada Tyanna Saath de.
Pandu dada reply de mi tujhi khup mothi fan ahe.❤
पूजा खूप छान दिसत आहे
😂😂😂वचा वचा हासुन हासुन मेलो आम्ही ❤😂😂😂😂😂
Sundarisibat plz kara na tila khup chan jamat
दादा आता समजले तुम्हाला किती टेनंशन असत बाबा
पूजा एवढा का त्रास देतेस पांडू दादा ला
काय ग एवढ अवघड आहे.सुधर की जरा
Kana magha de 2 mg nit hoil bawlt sarkhi krti jevva hasych tevva hasti vinkaran Ata has mhntoy trr hasth nii shaleth ghal Tila pandu dada tu changla he baba dada
Pandu dusri bayko kar tu Tula Puja pekha changli milel ti aadani aahe
Khup chan वाटे तुमचे दोघाचे video😊😊
पुजा ताई हसता कि रडता 😂😂😂
😂😂😂😂गंगे गंगे 😂😂😂
पूजाला खूप मसका मारायला लागतो नवरा तुला चागंल शिकवतो तर शिकायला काय होत खूप टाईमपास करते आम्ही पण बोर होतो
Puja lai Bhari❤❤❤❤❤❤❤
ky rao lagn kraychi ghaich keli tu pandu
BIG fan Dada ❤❤❤
Nko tevha dat kadat aste navryala madat kar bichara kiti mehnat gheto hila nusta support karaych aahe dada sorry kahi jast bolale asel tr
अहो पांडू dada बायकोchya मनाप्रमाणे कले कलेने घ्या बर्डन नको
पूजा दादाला मदत कर
Kiti jiv gheti bai hi tyacha
Aag Puja Dada la madat kar na to tumse shaadi kiti karto
पूजा.पाडूदादा.मदत.कर❤.❤😂😂
Dada tumhi samjun ghya tila ektar tija mhaga pora kam asta ani koni padat karyal koni nahi
Pooja dada la satha de g shikun ghe saglyagoshti nay jamat as nahi hot kel tr sagl hot Bai
Tila kay jamat nahi ,shikvl tr shikat ny,,ghya dusrya pori
Pandu dada mi tumchi khup mothi fan ahe.mala tumhi khup aavadta.pooja pan khup aavadte.asach pudhe jaava changli Pragati kara.pihu Krushna khupach cute ahet.aai aappa pan changle ahet.tujhi familych khup chan ahe.lavkarach tujhe 1.million hoil dada.tyacha hi pudhe jaavo hich devakade prarthna karte.reply de dada.❤
पुजा पाडु दादा ला साथ दे.
अगं पूजा तशी का तू करती मदत करू लागला
#एकनिष्ठ❤❤❤
😂😂😂😂 मी तर लय हासले
पुजा दादाला मदत कर
Dada mi lay haslo comedi vatli mast video ❤❤❤
हिचे लाड बंद कर मग कळलं हिला वाढावपणा
Pooja panu dada la madat kar
Kra dada 2 री bayko🤭😂
Sapot kart java tai
काय ओ पांडुरंग संर बिचारा कुषणा आला तीचा रांग कुषणावर का करता लेकराला काय कळतंय तूमच काय चाललंय
पुजा मामी साधी भोली आहे
अरे आम्हाला हसु येत तर पुजाला पन येईलच की 😂😂
खरंच बालिश बुद्धी आहे दोन मुलांची आई झाली पण काही अक्कल नाही
राम राम दादा
Puja ek tr adani aahe mature pna aajibat nahi, don mulanchi aai jara jababdarine vagave ,fkt vayane sharirane vadhali aakkal tr sunya aahe
साडी लयभारी
Ag Puja tu savata pan karat nahe dusare la pan aanu deyt nahe ashe kase aayes tu alekade Puja khup natak karat aaye
काय ग पूजा सपोर्ट कर ना
Ag Puja de na sath Dada la kay ashi kartes ag to krushna bug yevdha chota asun kiti bhari acting karto
Pooja Vedi Ahe ka
पुजा भारी दिसती❤❤
Are bhandu nka
👌👌👌👌👌👌👌
🙆🤦🤦🤦
Tuja bhula chagla doktar la dhakhav mag comdi kr😂😂😂😂😂😂😂😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂
दे काना खाली
Good morning ❤❤😊😊