एकदा फवारले की नंतर तण उगवणारच नाही🔥🔥तणांचा 100% नायनाट | तणनाशक SPRAY & RESULT
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- मका तणनियंत्रण, फवारणी वापर आणि परिणाम | HERBICIDE SPRAY & RESULTS
तणांचा 100% नायनाट | BEST CORN HERBICIDE SPRAY - LAUDIS
LAUDIS HERBICIDE USE & DOSE PER ACRE | INDIAN FARMER
Laudis®:
Contact Number - 1800 120 4049
Website - www.cropscienc...
TH-cam: / bayercropscienceindia
Facebook: / bayer4cropsin
#indianfarmer #santoshjadhav #kisan
हे औषध फक्त मका साठीच आहे
उसात मका आहे चलेल का
हळदीत मका आहे चालतंय का.
सोयाबीन उगवल्यानंतर सर्वांत प्रभावी औषध कोणतं
Please bhau chill ya tanavr kont tannashak ahe sang na.
@@vitthalvidhate4658 धं
दादा सोयाबीन आणि तूर मधील तणनाशक साठी विडिओ बनवा . विनंती 🙏🙏
Visit channel
भाऊ 600 फूट बोर साठी पंप आणि मोटर कोणती घेऊ सांगा company ( stage व hp ) पण नक्की सांगा
Nesa 7:50 18
टिनझर या पेशा भारी आहे
किती दिवसात रिझल्ट भेटतो
तन पण मोठे झाले आहे
Nice video sir... Thank you so much
Dada Mahindra Jivo 305 di cha purna review cha video banva lavkarat lavkr 🙌🙏
मका लष्करी आळी साठी पण व्हिडिओ बनवा प्लीज ❤️
Quinolphos +karate mara 100% Result एकदा आपल्या चॅनलला पण भेट द्या
दादा आपण आता Swaraj 724 xm या मॉडेलचा रिव्ह्यू घेऊन या
स्वराज 724 xm ट्रॅक्टर ची माहिती द्या
प्लीज आम्हाला तुमच्याकडून ऐकायचे आहे
🙏
खुप उपयोगी माहिती
खरच रिझलत आहे।
Soyabin varti pn video banva Santosh sheth. He tannashak soyabin madhe chalel ka
छान
एकदा आपल्या चॅनलला पण भेट द्या
Dyaneshwar bodke farming var ek video banav
एकदा आपल्या चॅनलला पण भेट द्या
Lodish tananshk madhe Nimbo ani uriya pan mix karu shakti ka
Sweet cornla chaltay ka sir
bhau maz ,je pausach pani mazya shetat padte te samorchya shekaryane adaval aahe tya mude maz pik kharab hot aahe ya vr kayda nahi ka...
Bhendi साठी एक vidoe टाका ना
Santosh bhau aamhi tinzer spray karto
Tynzer+Flux he tan lahan aasalyavartich changele result det moth tan zhalyavar nahi
एकदा आपल्या चॅनलला पण भेट द्या
Sweet corn ahe ka....jar asel tr antar kiti ghyve
Visit
भाऊ इलेक्ट्रिक फौवारा कोनाचा घ्यायचा यांच्यावर विडीओ बनवा
जनावरांच्या कासा मध्ये कुठले तन नाशक वापरावे कृपया उत्तर द्यावे
ज्वारीच्या पिकाला चालते का सर,,,सांगा plz
भाऊ फारच छान.
एकदा आपल्या चॅनलला पण भेट द्या
धान साठी तन नियंत्रण औषधी सांगा
भाऊ डिमांड भरल्या नंतर तार लावू शकतो का जर लाईन मेन सद्याकडी लव आणि सकाळीच काढ मनात आहे तर त्याला काय बोल्याचा
नमस्कार सर , आद्रक पिकामध्ये तन नाशक कोणते आहे, आद्रक १/२ फुट वाढ झाली आहे
सोयाबीन साठी कोणते तणनाशक वापरायचे?
भाऊ मिरची आणि तुर मधील तण नाशक सांगा
कपाशी वरील तनाशक बदल माहिती द्या रौनडप बद्दल
भाऊ सोयाबीन मध्ये कोणते आसे aavshadh आहे का
bhau draksh baget kont tannashak vapru.?
स्वीप पॉवर वापरा अधिक माहितीसाठी आपल्या चैनल ला भेट द्या तिथे व्हिडीओ उपलब्ध आहे
1 number!
हे औषध फक्त मका साठीच आहे का?
Ho
कोणतही पीक असेल तर चालते का ?
मक्का मोठी असेल तर चालते का 1का महीन्याची
Sir भेंडी साठी चालेल का?
Turisathi kont harbiside ahe
कडवळ ला कोनत तनाशक वापरायचं
kimat kya
Visit channel sirrr
सर्व पिकांना चालते का
Nahi…fakt maka
Nahi visit our channel sir
Santoshbhau.usat.he.chalel.ka.pls.riply
Yachi price kiti ahe
15 rupye yekar
Tinzar tonik+tannashk
विहीर कोणाच्य नावे अहे ते कासे ऑनलाइन चेक करावे किंवा कोन्ता अॅप आहेका साग ना भावा मला अर्जट महिती हवी होता
ह्या मधे 19:19:19 मिसल तर चालेल का
मका पेरल्या पासून किती दिवसाने माऱ्यच
संतोष भैया क्याणाल विषयी माहिती द्या ना
Jwarila Jamel ka hey
कोणता तन नाशक आहे भेंडी साठी
Nice Bro
सुपर नेपीयर करता आहे का काही तननाशक
किंमत किती आहे
Santosh bava please Uttar de
Tu nakki marathi aahe ka hindi ?
soyabean tan nashak video banva santosh bhau
Fusiflex
हे कोणकोणत्या पिकामधे वापरू शकतो
Fakt Maka
Makamadhe visit our channel
@@IndianFarmer price kiti ahe
Bhau केणा जळतो का याने
पपई पिकाच्या बेड वर गवत आहे तर हे औषध फवारू शकतो कस
शेतकरी मिऋा नो राम राम जने करून टीन्झर हेच औशध मारा त्याचा रीझल्ट ८३दिवस असतो
Mka mdhe lvhal aahe he chalel ka
👌
एकदा आपल्या चॅनलला पण भेट द्या
🔥🔥🔥
Usasathi tannashak video banva
एकदा आपल्या चॅनलला पण भेट द्या
आमच्याकडे यायची शक्यता आहे
एकदा आपल्या चॅनलला पण भेट द्या
E-lite vaparave
पुढील पिकाला काही धोका आहे का
ज्वारी ल चालते का
नाही
आमच्या गावी येऊन करून दाखवा
Tizer चान्गले आहे यापेक्षा
Apka mobail no sangane atvanine
Santosh bahu tumcha mobile number dya
Santosh Jadhav number send kara
टिनझर या पेशा भारी आहे