मका व ज्वारी पिकातील तणनियंत्रण जबरदस्त......

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • आधुनिक शेतीचा गोडवा या युट्युब चायनलवर आपले सहर्ष स्वागत आहे.

ความคิดเห็น • 44

  • @rameshmeher495
    @rameshmeher495 ปีที่แล้ว +5

    तुमचा विडीओ बगीतला तुम्ही सांगता तन उगवत नाही
    पवारांनी केल्यापासून एक महिना उगवत नाही परत गवत उगवते आनी राहीला विषय तुम्ही पुढे चालत फवारणी करता तुम्ही फवारलेलया वर पाय देत पुढे जाता तुमचा पावलावर गवत उगवते तुम्ही पाठीमागे सरत फवारनी करा आओषधाच कोटींग जमीनीवर आहे तोपर्यंत गवत उगवत नाही जमीन जर हालवली तर परत गवत उगवते

    • @DilipJagtap-c9b
      @DilipJagtap-c9b 3 หลายเดือนก่อน

      पवारांनी काय

  • @ajitpatkar3982
    @ajitpatkar3982 หลายเดือนก่อน

    तणनाशक मारण्या अगोदर बेसल डोस दिला तर चालेल का...?

  • @MrMayur80
    @MrMayur80 2 วันที่ผ่านมา

    चीटका जातो का. खूप तन नाशक वापरले. पण जात नाही

  • @ujjwalkumarpatil6185
    @ujjwalkumarpatil6185 ปีที่แล้ว +6

    पाणी दिल्यापासुन किती दिवसांनी मारले तर चालते ते सांगा सर

    • @rajukale7991
      @rajukale7991 ปีที่แล้ว +1

      3 दिवसानी

  • @योगेशसिरसाट
    @योगेशसिरसाट 10 หลายเดือนก่อน +1

    1:38 ज्वारी ऊगवुन आली आहे कितव्या दिवशी मारावे

  • @sanjayraut5232
    @sanjayraut5232 2 ปีที่แล้ว +9

    जवारी 1महिन्यांची आहे फवारणी चालेल का

  • @gopichandv9459
    @gopichandv9459 3 หลายเดือนก่อน

    मका मध्ये बाजरी खुप उगवत आहे तर बाजरी वाळली पाहिजे अस कोणत तणणाशक आहे सांगा दादा

  • @suryakantpisal4112
    @suryakantpisal4112 3 ปีที่แล้ว +6

    आम्ही आज ज्वारी पेरली आहे ऊद्या फवारणी केली तर चालेलका आणी केली तर काही होणार नाहीना

  • @VitthalGaming-x4d
    @VitthalGaming-x4d ปีที่แล้ว +2

    हत्ती गवत उगवायच्या आदी जमल का सर attrajin

  • @sagarnandiwale2226
    @sagarnandiwale2226 2 ปีที่แล้ว +3

    मी शाळू पेरून 4 दिवस झालेत मग आता फवारणी केलं तर चालेल का

  • @maheshwagaskar6242
    @maheshwagaskar6242 2 ปีที่แล้ว +2

    Jawari ugavlayanantar maral tar chalel ka

  • @maheshmukhekar9093
    @maheshmukhekar9093 ปีที่แล้ว +3

    उतरून आल्या नंतर नाही का तणनाशक चालत का

  • @yashwantwaware5402
    @yashwantwaware5402 5 หลายเดือนก่อน

    😅atrataf uasat favaraletar chalel kay ? Tabadtob kalava,

  • @jeevanbhange9593
    @jeevanbhange9593 ปีที่แล้ว +1

    ज्वारी मध्ये Atrazine आणि टू फोर डी फवारले तर चालेल का ज्वारी दीड महिन्याची आहे. चालेल का plz reply .....

    • @jeevanbhange9593
      @jeevanbhange9593 ปีที่แล้ว

      व 1का एकर ला किती प्रमाण घ्यावे ....

  • @tuleshjawale7405
    @tuleshjawale7405 ปีที่แล้ว +1

    मी ज्वारी पेरली आहे फवारणी केव्हा करावी

  • @durgareseingclubhanimnal5878
    @durgareseingclubhanimnal5878 11 หลายเดือนก่อน

    आल्टरा झिन आणि प्याराक्वाइट चालते का ??

  • @chandrakantkadam3271
    @chandrakantkadam3271 ปีที่แล้ว

    आपण ज्वारी पेरणी करुन लगेच पाटपाणी दिले तर ज्वारीची ऊगवण व्यवस्थित होते काय??

    • @kaushalalhat9055
      @kaushalalhat9055 11 หลายเดือนก่อน

      Ho amchi zali changli ugvan

  • @sagarjadhav1428
    @sagarjadhav1428 ปีที่แล้ว

    Hi sir mi कडवल पेरले आहे परंतु त्यामध्ये चिकटा गवत खूप उगवले आहे उपाय सुचवा व औषध सांगा plz

  • @techagriculture4548
    @techagriculture4548 3 ปีที่แล้ว +2

    Thanks sir 😁

  • @madhukarkardal9979
    @madhukarkardal9979 ปีที่แล้ว

    Aapan jwari kadol megasweet madhe pan chalel ka

  • @SachinShinde-zo1li
    @SachinShinde-zo1li ปีที่แล้ว

    रोटर मारून ज्वारी विस्कटलेली 18 जीनची फवारणी केली तर चालेल का

  • @techagriculture4548
    @techagriculture4548 3 ปีที่แล้ว +3

    Tumche gav konte ahe?

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +3

      मंगळवेढा जिल्हा सोलापूर अधिक माहितीसाठी 8208441819 या मोबाईल नंबर वर संपर्क करा. धन्यवाद...

    • @माझीशेती-ड3स
      @माझीशेती-ड3स 2 ปีที่แล้ว +1

      @@adhuniksheticagodva l

  • @shampawar754
    @shampawar754 2 ปีที่แล้ว

    गवतीच्या मध्ये ऍड्रेस इन ची फवारणी केली तर चाले

  • @sanjayhapse6383
    @sanjayhapse6383 2 ปีที่แล้ว

    कापूस पीक जवळ असल्यावर चालते का हे तन नाशक

  • @chaitanyamali1671
    @chaitanyamali1671 2 ปีที่แล้ว

    ज्वारी व राजमा याला मिक्स तणनाशक आहे का

  • @vishalkadan626
    @vishalkadan626 ปีที่แล้ว

    गहू जळतो का

  • @subodhgaikwad2364
    @subodhgaikwad2364 2 ปีที่แล้ว +1

    ज्वारी+तुर मध्ये चालेल का

    • @prashantramdasi3625
      @prashantramdasi3625 2 หลายเดือนก่อน

      तुरीमध्ये नाही चालत

  • @vishnupatil9735
    @vishnupatil9735 ปีที่แล้ว +1

    Atrazin ne harali marte ka

  • @chaitanyamali1671
    @chaitanyamali1671 2 ปีที่แล้ว

    ज्वारी व राजमा ला हे चालेल का

  • @AsifShaikh-cb3nx
    @AsifShaikh-cb3nx 3 ปีที่แล้ว +1

    amhi ter deva chya panayavarti laven kartat mag he kevha maraycha

    • @adhuniksheticagodva
      @adhuniksheticagodva  3 ปีที่แล้ว +1

      पाऊसाच्या पाण्यावर म्हणायचे आहे का? पाऊसाच्या पाण्यावर जर पेरणी करत असाल तर पाऊस पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी फवारणी करावी..... धन्यवाद...

  • @sumityelwande1251
    @sumityelwande1251 2 ปีที่แล้ว +2

    बाजरीला चालते का