ताई /दादा तुम्ही सुंदर विडिओ बनवला त स्थानिक माणसांना घरी जाऊन भेटलात खूप सुंदर ,पण ओटीचा मान खाली बसून घेतलं असत तर बघणाऱ्यांसाठी वेगळा आदर्श आणि कोकणातील विशेषतः महिलांची स्वागत करायची पद्धत दिसली असती .कारण माझे मित्र वैगरे मलेशियात सुद्धा तुमचे विडिओ बघत असतात .
खूप छान व्हिडिओ शूट केला आणि व्हिडिओ पाहून खूप बरंही वाटलं. अशीच तुमची एकमेकांची ओळख होणं कठीण होतं, परंतु युट्युबच्या माध्यमातून ते शक्य झाले. आतापर्यंत नारिंग्रे गाव नुसता व्हिडिओच्या माध्यमातून पाहत होता ,परंतु या धावत्या भेटीमुळे प्रत्यक्ष पाहता आला. विनय ,बाबू ,पूनम ताई आणि घरातील सर्व मंडळी मनमिळावू असल्याचा प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव घेता आला. खूप खूप धन्यवाद... तसेच कलर्स ऑफ कोकण आणि श्रावणी संकेत या युट्युब चॅनेलला लाख लाख शुभेच्छा.👌👌👌👌 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌
Pavsalyat Mukesh ( babu) chi wadi apratim diste ha gav khup mast ahe. Hya sathi tyache latest video paha , tyache video khup mast ahe. Poonam che ghar ani parisar khup chhan ahe. Assal kokani ghar. AJ tumchya video madhun Colors of Konkan channel che vegle darshan zale. Khare konkani jeevan
Waa ek TH-camr dusrya youtuber kade jato ani tyacha asa itka chan pahunchar hoto masta watla me pan colours of kokan mahanjech babu ani poonam che video's baghtey khup chan astat ani aaj majhya 2favorite TH-camrs na ektra baghun jasta chan watla masta 👍👌🏻👌🏻👌🏻😊💖❤
Me gavak elay narigere la gelay hotay 10 tarikhal kahkshi titavaryn gelao tula bhetucha huta pan ghr band huta tumcha Behtuk gavak nay part bhetu 👍 Bhari tumhi video banvals to 👍 me nariger la houtay pan babuchi beht zalai nay
श्रावणी मॅडम तुम्ही गावची माणसे ना की मुंबईची गावाला कोणाच्या घरी गेलात आणि कोणी तुमची ओठी भरली तर ती अशी खुर्ची वर बसून भरायची नसते तिचा मान हा जमनिवरच आहे किती जरी कोणी सांगितले की खुर्ची वर बसून भरते तरी आपण आपली संस्कती नाही बदली करायची
तुमच्या सारखी मानस हवीच.. कंमेंट करायला.. खुप खुप धन्यवाद एवढ्या सुंदर कंमेंट साठी..फक्त हे जे मुंबई च आणि गावाचं बोललात ते काही आम्हाला पटलं नाही.. संस्कृती सर्वांनीच जपली पाहिजे मुंबई आणि गावाच्यानीं ही..
जमिनीवर खाली बसूनच संस्कृती जपली जाते का? नाही आवडली कमेंट. सॉरी. पूर्वी स्वयंपाकाचे ओटे नव्हते, खुर्च्या टेबल नव्हते. आता संस्कृती जपण्यासाठी कोणी खाली बसून स्वयंपाक करतात का?
जसे आम्ही चिकु ला ओळखतो ना. तसे आम्ही बाबु व पुनम . पुष्पा .विणय ,या सगळ्यांना खोळखतो चीकु खूप छान बोलतो.
खुप खुप धन्यवाद ❤😊
@@ShravaniSanket ffhji
ताई /दादा तुम्ही सुंदर विडिओ बनवला त स्थानिक माणसांना घरी जाऊन भेटलात खूप सुंदर ,पण ओटीचा मान खाली बसून घेतलं असत तर बघणाऱ्यांसाठी वेगळा आदर्श आणि कोकणातील विशेषतः महिलांची स्वागत करायची पद्धत दिसली असती .कारण माझे मित्र वैगरे मलेशियात सुद्धा तुमचे विडिओ बघत असतात .
केवळ या भेटीबद्दल तुम्हाला खास आजचा लाईक आणि कमेंट.
👍👍👌👌💐💐
खूप छान व्हिडिओ शूट केला आणि व्हिडिओ पाहून खूप बरंही वाटलं. अशीच तुमची एकमेकांची ओळख होणं कठीण होतं, परंतु युट्युबच्या माध्यमातून ते शक्य झाले. आतापर्यंत नारिंग्रे गाव नुसता व्हिडिओच्या माध्यमातून पाहत होता ,परंतु या धावत्या भेटीमुळे प्रत्यक्ष पाहता आला. विनय ,बाबू ,पूनम ताई आणि घरातील सर्व मंडळी मनमिळावू असल्याचा प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव घेता आला.
खूप खूप धन्यवाद...
तसेच कलर्स ऑफ कोकण आणि श्रावणी संकेत या युट्युब चॅनेलला लाख लाख शुभेच्छा.👌👌👌👌
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌
खुप खुप धन्यवाद 😊🙏❤
लय भारी. आमका पण येउचा हा. बाबू पुनम , श्रावणी संकेत बाबू ला भेटासाठी. बाबुचा गाव लय भारी हा. चोवीस तास झऱ्याचा पाणी. तुम्हा सर्वांचे स्वभाव मनमिळाऊ आहेत. कोकणची माणसं साधी राहणी, उच्छ विचारसरणी.
खुप खुप धन्यवाद 😊🙏❤
सुंदर व्हिडिओ.खुपच छान आहे गाव.
धन्यवाद 😊❤
श्रावणी संकेत व कलर्स ऑफ कोकणच्या टीमला पाहून खुप आनंद झाला.खूप छान विडीओ.,👍👍👍👍👍 MH O9 Kolhapurkar
धन्यवाद 😊🙏😊❤😊😊😊
Nice video. N thnx Naringre village dakhvilyabaddal.
Thank you so much😊🙏🏻
नारिंग्रे गाव खुप छान आहे आम्ही पण त्यांचे विडीओ बघतो . विडीओ खुप छान झाला.
धन्यवाद 😊🙏
👍🧡 धन्यवाद
Khup मस्त खुप छान असतात विडिओ भारी 👌👌👌
Thank you❤❤😊
खूप छान बाबू ची आणि पूनम ची भेट भारी
धन्यवाद 😊🙏❤
V nice
मस्त पाहुणचार..साधी माणस 😍👌
धन्यवाद 😊🙏❤
👍👍👍👌👌👌
खुपच साधी माणस आहेत बाबू पूनम पुष्पा आई बाबा बाबूची बायको विडीयो खुप खप छान
धन्यवाद 😊❤
खूप छान family आहे बाबूची
धन्यवाद 😊🙏🏻
Good work
Pavsalyat Mukesh ( babu) chi wadi apratim diste ha gav khup mast ahe. Hya sathi tyache latest video paha , tyache video khup mast ahe. Poonam che ghar ani parisar khup chhan ahe. Assal kokani ghar. AJ tumchya video madhun Colors of Konkan channel che vegle darshan zale. Khare konkani jeevan
Thank you so much😊😊😊😊🙏🏻❤️
Gav mast ahe khup chhan video maza ali baghayala
Thank you bhaoji❤😊
जय शिवराय जय शंुराजे...
शिरगांवात कुठे राहते श्रावणी
Maze favourite bhava bahinicha jodi, tyanche bolan. Jas ahe tas.
❤😊🙏
सुंदर व्हिडिओ
धन्यवाद 😊🙏🏻❤️
मजेशीर व्हिडिओ
Thank you❤😊
🎉🎉
Khup chan
Thank you❤😊
खुप छान विडोओ
धन्यवाद 😊🙏
खृप सृदर
धन्यवाद 😊🙏❤
Khup swabhavani goad ahet Babu ani poonum & ghadi family..
Thank you❤😊
Naringre gav chan ahe..
हो खरंच छान आहे ❤❤
अप्रतिम विडिओ 👍👍
धन्यवाद 😊🙏❤
Mast 👌👌
Thank you😊❤
पहिल्यांदा कमेंट करते सर्वांना एकत्र बघून लय भारी वाटला धन्यवाद माझ्याकडून सर्वांना
Thank you❤😊🙏
खुप छान
Thank you so much❤😊🙏
खुप छान विडीओ बाबुचे पण विडीओ छान असतात तुम्हां दोघांना शुभेच्छा तुमच्या मुळे गाव नीट पहाता येतात धन्यवाद सवॅ मालवणी युटुयुबर
मी बघते बाबूचे video मस्त आसतात
❤😊🙏
Babu che video lay aavadtat. Aani poonam tar bharich 😍
😊❤🙏
बाकी व्हिडिओ छान होता
धन्यवाद ❤😊😊
Chan video
Thank you❤😊🙏
Waa ek TH-camr dusrya youtuber kade jato ani tyacha asa itka chan pahunchar hoto masta watla me pan colours of kokan mahanjech babu ani poonam che video's baghtey khup chan astat ani aaj majhya 2favorite TH-camrs na ektra baghun jasta chan watla masta 👍👌🏻👌🏻👌🏻😊💖❤
Thank you so much❤😊🙏
Sanket dada babu dada che video amhi roj bagto
❤😊🙏
1:19 hushar mare
😊❤❤❤❤
Nice video dada ani vahini 😍😍❤👌
Thank you😊🙏🏻
Me gavak elay narigere la gelay hotay 10 tarikhal kahkshi titavaryn gelao tula bhetucha huta pan ghr band huta tumcha Behtuk gavak nay part bhetu 👍
Bhari tumhi video banvals to 👍 me nariger la houtay pan babuchi beht zalai nay
Ho aapan nkki bhetu😊🙏❤
Konkanchi manasa sadhi bholi kaljat tyancha shahali
😊🙏🙏🙏
Me pan bagate video mast astat
Thank you😊❤
Naringe gav chan aahe baki vlog mast zala
Thank you so much😊❤
पुनम पुष्पा बाबलो विनूचा घरि
आंब्याची साटे जी व्हिडिओ मध्ये दाखविली ती विकत मिळतील का ?
हो
तुमच्याकडे ऑर्डर केली तर किती पैसे लागतील ? व केव्हा व कधी मिळतील ? मला आवडतात पण मुंबईत कुठेच मिळत नाही.
आम्ही काल मुंबईला आलो आहोत..जोपर्यंत गावी जात नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही
NYC Vlog Dada ❤️💯
Thank you😊😊😊❤❤
اسلام وعلیکم میری بھی گ،
Google serch karucha Babu pungya cho Gao barobar dakhavta.
😊❤🙏
Amka mhahit ha
Hi dear how are I sow your video its very nice super can you send me Babu Nober thank you God bless you all 🙏👍🎉🎊
Thank you so much😊
Lahan mula khoti bolat nahi
Asahi kahi nahiye... Aamhi pan ky khot bolat navhto 😊..
kay jalla ta Samajlach asel.....
श्रावणी मॅडम तुम्ही गावची माणसे ना की मुंबईची
गावाला कोणाच्या घरी गेलात आणि कोणी तुमची ओठी भरली तर ती अशी खुर्ची वर बसून भरायची नसते तिचा मान हा जमनिवरच आहे किती जरी कोणी सांगितले की खुर्ची वर बसून भरते तरी आपण आपली संस्कती नाही बदली करायची
तुमच्या सारखी मानस हवीच.. कंमेंट करायला.. खुप खुप धन्यवाद एवढ्या सुंदर कंमेंट साठी..फक्त हे जे मुंबई च आणि गावाचं बोललात ते काही आम्हाला पटलं नाही.. संस्कृती सर्वांनीच जपली पाहिजे मुंबई आणि गावाच्यानीं ही..
जमिनीवर खाली बसूनच संस्कृती जपली जाते का? नाही आवडली कमेंट. सॉरी. पूर्वी स्वयंपाकाचे ओटे नव्हते, खुर्च्या टेबल नव्हते. आता संस्कृती जपण्यासाठी कोणी खाली बसून स्वयंपाक करतात का?
खुप खुप धन्यवाद अशी समजूतदार कंमेंट वाचून छान वाटलं 🙏🙏🙏🙏🙏😊😊❤❤