खूप सुंदर अगदी परिपूर्ण असा व्हिडिओ विथ विनू मस्तच बाबुलापण थोडी चावी दे तसा तो करतो त्याच्या पद्धतीने चांगलाकारतो पण कुठेतरी विनूची कमतरता जानवता बाकी ठीक पुंग्या कोंबोकापणार ते बघूचा हा पुष्पाक पण बोलवा.वाटबघताव.धन्यवाद
लहानपणी ची आठवण पण कुळीथ नाय पण भात कापताना ची, तुमच बोलण ऐकून माझ्या लहान भावाची बोलण्याची पद्धत सेम, आपल्या कडे सगळा होता पण करुक होया, ह्या मात्र खरा, आणि वाडरांका एकदा जेवक बोलवा वांडर खुश,
खूप छान विडिओ झाला बाबू खूप मेहनती आहे आणि तसेच तुमचा परिवार पण खूप मस्त आहे मी जेव्हा कामावर वरुन घरी येतो तेव्हा तुमचा विडिओ पाहिल्या वर दिवसभर कामाचा तणाव असतो मी विसरून जातो आपला कोकणातील निसर्ग लय भारी हा असेच छान छान विडिओ करत राहा तुमच्या टीमला माझ्याकडुन खूप खूप शुभेच्छा देऊन जय महाराष्ट्र
Kiti chan video... Tumche gaav kiti sunder, kiti mast sheti ahe... Babu khup mehnati ahe .....sagle bhawand khup premal ahet, mi akkha day tumche video baghu shakte.....
आम्ही आयतं पीठ घेतो.किती मेहनतीचं काम आहे,हे आज पाहीले.पुनम ताई पण मेहनतीचं काम करतात.सगळी भावंडे कामसु आहेत.तितकीच प्रेमळ.🤗 पुष्पा अगदी निरागस वाटते काही बोललास तरी शांत. विनयला तेवढ जमत नाही.आमच्या कडे गावाला म्हणतील अगो अशी काढुक लागलंस तर लग्नाक सुरवात केलीस तर पाच परवातनाक होयंत.😂😂😂 खुप मेहनतीचं काम.🙏🙏
Sarv comments fakt amhich nahi tar gharatale pan sarv wachtat.. pan pratyekala reply karne possible nahi… nahitr etarana raag yeto… pan tumchya sarv comments wachalya jatat
नमस्कार मित्रांनो .... तुमचं गाव खुपच छान आणि सुंदर आहे .माझे गावं देवगड तालुक्यातील ( फणसगाव ) आहे . मित्रा तु नंदनला का टाळतोस ,नंदन किती छान आणि गोड मुलगा आहे .त्याच्याशी बोलत रहा .
पूनमताईला स्पोडेलीसचा त्रास असूनही कोणतेही काम किव्हा शुटींगचा आनंद स्वतः घेऊन आम्हा पाहणारे सर्वांना देणे व कधीही कोणताही पदार्थ मागितलात आळस थोडाही नाही धन्यवाद
सुंदर व्हिडीओ आणी तुम्ही भाग्यवान आहात एवढी सुंदर जमीन आणि त्यात पाण्याचा प्रवाह भाग्यवान पूर्वजांची पुण्याई पूनम ला स्पॉंडीलाईशीस आहे एक कर आस्ते हाताचे अंगठे पकडून नस मिळाली की दबायची आज थोडी दुसऱ्या दिवशी थोडी एक वेळ दुसऱ्या दिवशी दोन वेळा आस्ते आस्ते वाढवत जायची फरक पडतो काय पाहणे बाबल्याक गजाली मारून सांगाक नको धन्यवाद
गाव खुप सुंदर आहे शेती तर फार आवडते मला पुष्पा फार आवडते
तुमचं नारींग्रे गाव अतिशय सुरेख सुंदर आहे भुईमूग कुळीथ शेती तुमच्या मुळे बघायला मिळाली अतिशय मेहनती माणसं आहात बाबु मेहनती आहे
खूप सुंदर अगदी परिपूर्ण असा व्हिडिओ विथ विनू मस्तच बाबुलापण थोडी चावी दे तसा तो करतो त्याच्या पद्धतीने चांगलाकारतो पण कुठेतरी विनूची कमतरता जानवता बाकी ठीक पुंग्या कोंबोकापणार ते बघूचा हा पुष्पाक पण बोलवा.वाटबघताव.धन्यवाद
Khup mast nisarg pahayla milto..
Great 👍
मी पाटील दत्ता तुमचा सर्वच बलोक बनवलेले आम्हाला खूपच छान व खूप आवडतात त्यात तुमचं एकत्र कुटुंब पाहून मन भरून येत
Khup chaan aahet pushpa aani punam, punam khup mehanati aahe
आजचा व्हिडिओ खूप मस्त. संपूच नये असं वाटलं. तुमची सगळ्यांची chemistry छान आहे. Drone शॉर्ट भारी. 28.31पासून पुढे 👌👌👌👌👌. (वळिवंडे)
😊😊👍
Yacha dusar bhag tak lavkar
लहानपणी ची आठवण पण कुळीथ नाय पण भात कापताना ची, तुमच बोलण ऐकून माझ्या लहान भावाची बोलण्याची पद्धत सेम, आपल्या कडे सगळा होता पण करुक होया, ह्या मात्र खरा, आणि वाडरांका एकदा जेवक बोलवा वांडर खुश,
खूप छान विडिओ झाला बाबू खूप मेहनती आहे आणि तसेच तुमचा परिवार पण खूप मस्त आहे
मी जेव्हा कामावर वरुन घरी येतो तेव्हा तुमचा विडिओ पाहिल्या वर दिवसभर कामाचा तणाव असतो मी विसरून जातो आपला कोकणातील निसर्ग लय भारी हा असेच छान छान विडिओ करत राहा तुमच्या टीमला माझ्याकडुन खूप खूप शुभेच्छा देऊन जय महाराष्ट्र
दादा तुम्ही जॉबला आहे का 👌खूप छान असतात व्हिडिओ बाबू दादा, पूनम ताई, पुष्पा ताई, खूपच कष्ट करतात 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌾🌾🌾🌾🌾
मी मुंबईत असतो... अधून मधून जाऊन येऊन असतो गावी... म्हणून बाबूला व्हिडिओ शूट करायला सांगितलंय आणि मी मुंबईत एडिट करून upload करतो
Vinu tuza job kay aahe
Kiti chan video... Tumche gaav kiti sunder, kiti mast sheti ahe... Babu khup mehnati ahe .....sagle bhawand khup premal ahet, mi akkha day tumche video baghu shakte.....
आम्ही आयतं पीठ घेतो.किती मेहनतीचं काम आहे,हे आज पाहीले.पुनम ताई पण मेहनतीचं काम करतात.सगळी भावंडे कामसु आहेत.तितकीच प्रेमळ.🤗 पुष्पा अगदी निरागस वाटते काही बोललास तरी शांत.
विनयला तेवढ जमत नाही.आमच्या कडे गावाला म्हणतील अगो अशी काढुक लागलंस तर लग्नाक सुरवात केलीस तर पाच परवातनाक होयंत.😂😂😂
खुप मेहनतीचं काम.🙏🙏
अरे मी मुंबईक रवतय आणि पहिल्यांदाच कुळीथ काढतय मग माका कसा काय जमात गावंवाल्यांसारख्या पटपट
Vadra kuthe disat nai
Tumch gav khup sundar video chi roj vaat baghat asto tumchya
Hoo nakki
खरच तुमच्या मेहनतीला सलाम👍👍👍
🙏🙏
Vinu babu ani Punam👍👍
Very nice your village
Tumcha video tumhi daily nahi taku shakat.. 🙏 try kara.. I m vry excited to see new videos
Jitka kuatuk karava tumcha te kamich padel.. awesome video😊😊👌👌
Thanku Thanku 😅
finally aala video 😃
Mazaya aeeayeche nav pan pushpa
🙏निसर्ग सौंदर्याने नटलेले तुमचे गाव त्या गावात राहणारे तुम्ही आणि तुमचे व्हिडिओ पाहून प्रत्येक दिवस प्रसन्न होऊन जातो🤝👌❤️
तुमच्या सर्वांना भगवंताचा आशिर्वाद आसो
R was xx PS
नाना या वंयातही खुप मेहनत करतात
पुनम च घर छान आहे बाजुला मस्त भाज्या लावल्यंत जेवण मस्त पुनम बनबते
कुळीत काढायचा व्हिडीओ खूप छान होता ड्रोन कॅमेरा एकदम भारी
Thanku 😊
Aekch nabar video. बाबू च बोलणे खुप छान aahe
मी तुमचे व्हिडिओ खूप बघते आणि मला तुमची भाषा खूप आवडते
Thanku
Mi video che vat pahat hote,baar zhal aala te👍👍
Mast ekdam bhari ahet tumhi amka avdhlas tumhi amhi kankavlikar
Khup khup khup aavdala ha video
👍👍😉
विनय भाऊ , गावी आले की मला सुद्धा सुटिवर गावी आल्यासारखं आनंद होतो...🙏👌🤩🤩🤩🍬
Khupch Chan video Thanks 🙏🙏
आडीत फिरान ईला सारखं वाटला तुमचा video बघुन,असेच छान छान veido बनवत रहा,
Video khoop sunder
9:20 ला काय जोक झाला.. आम्हालाही कळू द्या की.. मालवणी भाषेतल्या गजाली आमका समजत नाय.. 🤣🤣🤣
Ha mala pan sanga joke kay to khup hasle sagale
लय भारी व्हिडिओ असतत तुमचे
मला एक माहिती मिळाली का तुमच्या गावात
कोणीही कोंबडी पाळत नाहीत किंवा खात नाहीत हे खर आहे का.
विनू दादा तुला कुळीत उपटायला जमत खुप छान 👌👌
बाबु, पुनम आणि पुष्पा, विणू सगळे खूप छान आहेत
Sunder ch shewat tr mastch music
Tumhi comments vachatch nahi send karnyat ky faayda nana hy vayat kiti mehnat kartat appreciate🙏🙏
Sarv comments fakt amhich nahi tar gharatale pan sarv wachtat.. pan pratyekala reply karne possible nahi… nahitr etarana raag yeto… pan tumchya sarv comments wachalya jatat
सुंदर गाव आहे व्हिडिओ मस्त असतात आम्ही आवर्जून बघतो👌👌👍👍👍👍
धन्यवाद... असच प्रेम असुद्यात 🙏🙏
Khup sunder vedeo
Adhun madhun mahiti detos ti bari vatate. Bhari mehanati ahat tumhi
Thanku 😊
सगळ्यांचे गजाली भारी
छान होता विडीओ, पहाटेसोबत
Khup chan vlog drone shoot mast
Thanku
लयभारी व्हिडीओ ऐक नंबर 👍👌👌👌
Kam krtana Nana n sarkh kon tri pahije sobt ... comedy aikta aikta kam kelyasarkh vatat ny mg.....fhedru aikana Bhari vatla😀😀👌👌
Khup chhan vidio ,,👌👍
I m teacher.. Si it will help me to explain when I m talking about nature and village.. Thank you.
Gav khup mast aahe
हसता खेळता कुटुंब❤️🙏
1no video aajcha 👌
छान❤❤❤❤
Mst video ❤😍❤😍
वांडरांका जेवान वाढात अधी मधी, पूर्वज हत ते आपले 😄गाव आनी ब्लॉग एकदम भारी 👍
गाव लयच भारी आणि त्यात गावची सकाळ 👌👌👌 अप्रतिम विडिओ 🥰🥰🥰🥰❤❤❤❤
Last seen kadakkkkkkk 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Thanku 😊
Waaa drone camera n tyatun disnara najara n ti gav gata chi music khup prasnaa vatta
😊😊👍👍
Lovely nana sweet vlog. Kombo dupari yetay.
वाह...फारच छान
Tumhala bhetaych aahe me roj Tumcha video bagto
Btw khup chan vlogs ahet tumche ❤️ mi full day baghu shakte avdhe mast ❤️
Thanku 😊
Maka pn yevcha ha devgdat
वीडियो छान
नमस्कार मित्रांनो ....
तुमचं गाव खुपच छान आणि सुंदर आहे .माझे गावं देवगड तालुक्यातील ( फणसगाव ) आहे .
मित्रा तु नंदनला का टाळतोस ,नंदन किती छान आणि गोड मुलगा आहे .त्याच्याशी बोलत रहा .
मस्त व्हिडिओ असतात 🌹👌
Khup chan video👌
Last dron short best
Mast 👌👌👌👌👌
Amhi sudha naringre che.... 😍
Dias means catholic mag naringre che kase
Nice family ❤️ video baghyla khup aavdtat ani tumch gav pn chan ahe ❤️👌
तुम्ही बहीण भांवडाचे प्रेम आसेच राहुदेत
Vinu bhau tu Ghadigaokar
Aani Bablya Ghadi
Tumchi aadnavamadhey farak kasa
Tumi doghe bhau aahet na
खुप छाण
होय शाळेत गेलेना हे आपल्याच साठी पेरत.
छानच
सुन्दर वीडियो
खुप छान व्हीडीओ.👌गाव पण छान.👌 पूनम ताईला बघुन आमच्या गावच्या ताई ची आठवण आली. आमचं गाव मुणगे .❤👌
I am addicted to your Chanel from Kuwait 🙏
😅😅👍👍keep watching 😊
Vinu me ekada Devgadla yenar
👌👌👌❤️मस्त विडीयो
खूप छान 👌🙏🌹
खुप छान विडीयो
आपल्या कडे ऊस ही होता खारेपाटणात
जबरदस्त
मस्त विडिओ👌
नानांनी कोणता जोक मारला कळलं नाही. पण तेव्हा तुमच्या बरोबर मी पण हसले.
Chan video
Thanku
Saagoti khava mast🤗🤗💐
Babu ek divas wander dakhav ani kase pitavats te pan dakhav
Sindhudurg Sawantwadi
तुमचे बोलणे गमतीदार असत.
सुंदर @खुप
छान
Tumhi khup mehnat karatat
Mastch
पूनमताईला स्पोडेलीसचा त्रास असूनही कोणतेही काम किव्हा शुटींगचा आनंद स्वतः घेऊन आम्हा पाहणारे सर्वांना देणे व कधीही कोणताही पदार्थ मागितलात आळस थोडाही नाही धन्यवाद
Nice video 👌👌👌
विनु, दादा काय काम,करतो
सुंदर व्हिडीओ आणी तुम्ही भाग्यवान आहात एवढी सुंदर जमीन आणि त्यात पाण्याचा प्रवाह भाग्यवान पूर्वजांची पुण्याई पूनम ला स्पॉंडीलाईशीस आहे एक कर आस्ते हाताचे अंगठे पकडून नस मिळाली की दबायची आज थोडी दुसऱ्या दिवशी थोडी एक वेळ दुसऱ्या दिवशी दोन वेळा आस्ते आस्ते वाढवत जायची फरक पडतो काय पाहणे बाबल्याक गजाली मारून सांगाक नको धन्यवाद
Very nice people. All time happy 🙏❤️
Very nice
Good Babu
Mazya babanch gav naringre naringrekar
Achha👍👍
Kullith kaduk sakall ich uthacha lagthaa baki vi mastha
Chan gav