ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Nice to see this type of fishing very heardworking
खूपच कष्टाचा काम असा.रापण लावतान भरतीच्या वेळेस की ओहोटीस लावतत.
मी पाहिल्यान्दा अशी मासेमारी पहिली आणि खूप छान वाटल सगळ्यांच्या कष्टाला सलाम 🙏🏻 🙏🏻
Jabrdast video bhari kay ti rapan saglyancha kasht ha
भारी भावा आपली पारंपरिक पद्धत खूप छान पद्धतीने दाखवलंस आणि गावातले तुका सपोर्ट पण करतात बघुन बरा वाटलं
गावाकडची सगळी माहिती समजली तुमच्यामुळे 🙏🏻भारी असा विडिओ रापनीचो
Jabardast rapan asa re ekdam fresh mashe
1 नंबर विडिओ बनवलास रापनीचो 😋😋😋
मानला बाबा गाव वाल्यांका एवढ्या उन्हात एवढ्या मेहनतीचा काम 1 नंबर माशे पकडूची ही पद्धत भारी हा कातवन गाव ना
किती कष्ट करावे लागतात बघा ...मासे महाग आहेत अस बोलू नका देवगड ला
1 no video
Bhari ahe hi padhat sagale gavkari mehnati astat bhari video
Rapan bhari 1 no
भारी काम केलास एवढ्या उन्हात शूटिंग केलास आमच्यासाठी भारी विडिओ ❤❤
Superb🥰🥰
खुओ मस्त रापन ❤
Tumache video bghucho hyoch faydo ha ki sagala ekdam mst samajta aaplya gavabaddal rapan mast
Very nice video ❤❤
👌👌MH07 देवगड.
होडीच्या खाली लाकडे घालतात त्याना चिल्पा किंव्हा थर्मा म्हणतात. ती लाकडे उंडील झाड किंव्हा सुरुचे झाड याच्या पासुन बनवतात.
श्रावणी बरे पकड हातात फेटा माका तर बाबा लय भीती वाटता सगलो विडिओ bhari
Shravnin khekade bare pakadlyan hat
तराम
Roj asate ka rapan
सध्याच्या सिझन मध्ये वारा वादळ पाऊस उधाण मोठ्या लाटा नसतील तर रोज असतें
थरामा म्हणतात