Bedhadak 19 January 2016 on 'The Week' News Controversy on Veer Savarkar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • Bedhadak 19 January 2016 on 'The Week' News Controversy on Veer Savarkar

ความคิดเห็น • 1.1K

  • @MilindJagtap-us5pv
    @MilindJagtap-us5pv ปีที่แล้ว +58

    हे सर्व ऐकल्यावर, अतुल भातळकर यांनाच मोठा पुरस्कार दिला पाहिजे असे वाटते.😊 विषयांतर करणे, रेटून खोटे बोलणे

    • @vilasraochandanshive1285
      @vilasraochandanshive1285 5 วันที่ผ่านมา +1

      @@MilindJagtap-us5pv माफीनाम्या मुळे देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले ते हे महाशय लोकांना समजून सांगतील आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योग देणारे......

  • @boom_boom_fire_
    @boom_boom_fire_ ปีที่แล้ว +227

    सती मध्ये सावरकरा च्या पत्नी ने काय लिहलं होत ते पहा ते पुस्तके बंद का केल ते सांगा. निरंजन टकले तुम्ही मु्देसूद बोलत आहात..

    • @user-tr6ug1on1w
      @user-tr6ug1on1w ปีที่แล้ว +3

      Pdf ahe ka

    • @bharat84440
      @bharat84440 ปีที่แล้ว +5

      हवेत तीर मारु नकोस पार्थ

    • @fekuchand4277
      @fekuchand4277 ปีที่แล้ว +11

      हो त्यांच्या पत्नी ने सगळी पोल खोल केली आहे...

    • @Sailerwhite172
      @Sailerwhite172 5 หลายเดือนก่อน

      ​@@fekuchand4277 book chi pdf link de

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 5 หลายเดือนก่อน

      RIP takle💐💐

  • @kabirjagtap3242
    @kabirjagtap3242 2 ปีที่แล้ว +202

    निरंजन टकले 👍🏻👍🏻 अभ्यासपूर्ण विवेचन 👍🏻👍🏻

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 ปีที่แล้ว +3

      कट्टर वामपंथी मुस्लिम पुरस्त व हिंदू विरोधी व्यक्तीमत्व निरंजन टकले😊

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +1

      @@OfficialAbhinavshukla1111 पिवळी
      पत्रकारिता.

    • @MithilaKulkarni
      @MithilaKulkarni 5 หลายเดือนก่อน

      😂😂,taklya,kolhu var basla tar tel galnaar nahi mhatarda nitch

    • @manohardhakne3826
      @manohardhakne3826 14 วันที่ผ่านมา

      Debate on the issue must be documentary and factual instead of blaming Takle Sir, as Taklya & Kolhu.

    • @shashikantnikalje1713
      @shashikantnikalje1713 12 วันที่ผ่านมา

      NIRANJAN TAKALESAHEB
      AAPNAS MAJA PREM PURVAK NAMSKAR
      RSS CHI JI KONI MANSE AASTIL TICH MANSE 50 VARSHAN PURVI SANGTIL SAVRKAR AANDMAN KARA GRAHATUN BULBUL PAKSHI CYA ROOPANE BHARTAT YAYCHA SANDYAKALI PARAT KARA GHAHAT JAYCHA ASE BOLAT YACHA AARTH DIVAS BHAR KAIDI KUTHE JAU SHAKTO KARAN BHARTALA 2014 PASUN SWATNTRAA MILALEL AAHE MURKH KANGANA MHANTE ,, DHANYA WAD
      JAI SAVIDHAN JAI BHARAT

  • @avinashj656
    @avinashj656 ปีที่แล้ว +179

    बीजेपी च्या नेत्यांनाही कळून चुकलं आहे.. कि सावरकर भारत रत्न च्या लायक नाही म्हणून. नौ वर्षे उलटून गेली तरी किताब दिला नाही. बाकी निरंजन टकलेंच विश्लेषण अतिशय अभ्यासपूर्ण आहे.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr ปีที่แล้ว +11

      आम्हा स्वा सावरकर अंध भक्तांना उलट वाटते की भारत रत्न हा पुरस्कार पुरेसा नाही. त्यासाठी "अद्वितीय भारत रत्न " हा वेगळा पुरस्कार निर्माण करुन प्रदान करायला पाहिजे.
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

    • @saurbh_kk_1422
      @saurbh_kk_1422 ปีที่แล้ว +2

      ​@@rajupnjkr 😂😂😂Pakda yala

    • @user-is6cz7li9s
      @user-is6cz7li9s ปีที่แล้ว +1

      @@rajupnjkr 🤪🤣😂 मस्त जोक 🤣😆

    • @pradipgawande823
      @pradipgawande823 ปีที่แล้ว +1

      अहो असं नाही, 2024 मध्ये सावरकर कळीचा मुद्दा आहे, आणि लगेच भारतरत्न देऊन टाकलं तर मुद्दा कॅश करता येणार नाही. एकदा महाराष्ट्रात, भारतासारखं बीजेपीचं संपूर्ण बहुमत आलं की बघा त्यांना भारतरत्न मिळते की नाही.

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +1

      ​@@rajupnjkr Savarkar लैच कमिना होता पण 😂

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 ปีที่แล้ว +41

    टकले साहेब खूप छान समजून सांगितले . Thank you sir ji.

    • @pratikbobale1844
      @pratikbobale1844 ปีที่แล้ว

      घेवून बस टकल्याला 😠😠

  • @prajktakadu7446
    @prajktakadu7446 ปีที่แล้ว +98

    Takale sir is The Great Person, Great analysist ❤❤❤

    • @pratikbobale1844
      @pratikbobale1844 ปีที่แล้ว +3

      Nice jock 😂

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 หลายเดือนก่อน +3

      ​@@pratikbobale1844
      Gabar bhakt spotted

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 7 หลายเดือนก่อน +3

      Niranjan Sir is a brilliant man. Hats off to him.

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 2 ปีที่แล้ว +96

    भातखळकर गरजेपेक्षा जास्त मोठ्याने बोलताहेत यावरून खरं काय ते लक्षात येतय.

    • @abhisheksidhaye6382
      @abhisheksidhaye6382 ปีที่แล้ว +1

      Bolave lagte. Phanse ani takle sarkhe congress che chamache bolu det nahit.

    • @thethinker4468
      @thethinker4468 ปีที่แล้ว +7

      @@abhisheksidhaye6382 congress che chmche asle tri tyani dilele proof ignore kru shkt nahi na sir ?

    • @rv5486
      @rv5486 ปีที่แล้ว +1

      Fadfad kartoy fakt.. Hyachya kade bolnyasathi kahi nahii..

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 ปีที่แล้ว

      ​@@abhisheksidhaye6382 mafi magitli pension ghetli tari bharatratn??

    • @ganeshbansode5922
      @ganeshbansode5922 ปีที่แล้ว +1

      ​@@abhisheksidhaye6382 अंधभक्त आहे हे समजल

  • @ssk4115
    @ssk4115 ปีที่แล้ว +118

    BJP ची नेहमीची भूमिका. विरोधकांना मूर्ख समजणे. विचार ऐकून घ्या.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr ปีที่แล้ว +2

      तो स्वा सावरकर द्वेष्टा टकल्याच काहीतरी बरळतोय.
      त्याने स्वा सावरकरांच "माझी जन्मठेप " वाचावी.
      भाजप खासदार अतुलजींनीही अतिशय उत्तम पध्दतीने टकल्याचे पूर्वग्रहदूषित आरोप खोडून काढले आहेत. 👏👏👏👏👏
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +4

      ​@@rajupnjkr सावरकर भलताच हलकट होता

    • @madhup3403
      @madhup3403 ปีที่แล้ว

      @@rajupnjkr who has written MAZI JANMATHEP ? sell glorification , nothing else. No collaborative evidence.niranjan tackle has taken painstaking efforts and collected thousands of evidential papers. Till date nobody dared to challenged him. Hi proved LAMB LIONIZED .let Andhbhakt come forword., with authentic proof, if they prove we will admit open minded and whole heartedly. V.D.Savarker has written self biography by anonymously writer as chitragupt. Again Hindupadpadshai by anonymous name ek Maratha

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 ปีที่แล้ว +1

      ​@@rajupnjkr sawarkar mafiveer hota he akkhya bharatala mahit aahe... Bharatratn havey tyana.. 60 rs pension gheun

    • @ganeshbansode5922
      @ganeshbansode5922 ปีที่แล้ว +2

      ​@@rajupnjkr तरी म्हटल अंध भक्त का नाही ते तर सापडला एकदाचा...

  • @mohod1234
    @mohod1234 ปีที่แล้ว +151

    Takale sir you are write. Your Research is absolutely True I support you sir

    • @shrirambapat7763
      @shrirambapat7763 ปีที่แล้ว +8

      It is right not write.

    • @Piyush-N24
      @Piyush-N24 ปีที่แล้ว +5

      ​@@shrirambapat7763write(Right)😂 😂😂😂😂Free Education चे परिणाम बाकी
      काही नाही 👍

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 ปีที่แล้ว +3

      माहात्मा ज्योतिबाफुलें ना भारत रत्न आधी ç लोकही

    • @walterwhite6479
      @walterwhite6479 ปีที่แล้ว

      @@Piyush-N24 तू कुठं पैसे भरून शिकला बुल्ल्या 😂👍

    • @sanjaypawar4491
      @sanjaypawar4491 ปีที่แล้ว

      222a222²😮4th s😅l

  • @vk-id5kr
    @vk-id5kr ปีที่แล้ว +146

    भातखळकर पासुन खरे बोलण्या ची अपेक्षा करणे हाच मुर्ख पणा आहे.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      तूच महा मूर्ख आहेस.

    • @swapnilwankhade2732
      @swapnilwankhade2732 6 หลายเดือนก่อน

      Bharat ranta chi pratistha wadhel😅... Mg bharat ratna chi bhikh kashala mangat aahe ....😅

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 ปีที่แล้ว +85

    निरंजन टकले हे ग्रेट आणि निर्भीड पत्रकार सुद्धा आहेत. Salute to him and his impartial journalism!

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      ग्रेट विनोद.

    • @vilasraochandanshive1285
      @vilasraochandanshive1285 ปีที่แล้ว +4

      @@hemantabiswasharma399 नावात vishwas पण लिखणात avishwas 😂

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 หลายเดือนก่อน

      ​@@hemantabiswasharma399
      Then reply logically rationally and scientifically with proofs and evidence like Takle, instead of nonsense stupid comments

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@hemantabiswasharma399
      Assam chya corrupt politician che naav aahe hey

    • @santoshbakhale3851
      @santoshbakhale3851 10 หลายเดือนก่อน

      Stupid

  • @rampatil5837
    @rampatil5837 ปีที่แล้ว +135

    देशाला विज्ञानाच्या दिशेने जाऊंदे . धर्माच्या दिशेने नको.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +3

      राम चे दिशेने जाऊ।

    • @rampatil5837
      @rampatil5837 ปีที่แล้ว

      @@hemantabiswasharma399 कुणाला जिकडे जायचे तिकडे जा . पण देशाला विज्ञानाच्या दिशेने जाऊंदे . तरच देश महासत्ता होईल . आणि धर्माच्या दिशेने गेले तर राजकारणीच आणि त्यांचे पक्ष महासत्ता होतील यात देश देशोधडीला लागले .
      उदा. बाबरी ढाच्या ढासळला तेव्हा राम मंदिर साठी त्याच वेळी बांधकामासाठी लागणारा निधी तयार केला होता . त्यानंतर कितीतरी वेळा मंदिरासाठी निधी गोळा केला . त्याचा अद्याप कोणतीही हिशोब नाही यात कोण गब्बर झाले देश नक्कीच नाही

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 ปีที่แล้ว +2

      ​@@hemantabiswasharma399 mad

    • @sanjayjadhav5100
      @sanjayjadhav5100 ปีที่แล้ว

      मग तुम्ही धर्म बदला

    • @rampatil5837
      @rampatil5837 ปีที่แล้ว

      @@sanjayjadhav5100 सुधरायच बघा अशाच अंधश्रद्धेने मनुवादी आपल्यावर अधिकाराने सत्ता गाजवू पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना खरा त्रास या मनूवादींनी दिला हे लक्षात असु दे. छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे , छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे विज्ञानवादी होते म्हणून स्वराज्य निर्माण झाले. या सनातनी मनुवादीं इतिहासाचा आता बदला घेण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच परवा फडणवीस म्हटले होय मी बदला घेतला. माझ्याबाबतीत म्हणाल तर वेळ आलीच तर मी हिंदू धर्माचा त्याग सुद्धा करीन .पण सनातनी हिंदू धर्म बिलकुल स्विकारणार नाही

  • @sanjaydhotre8828
    @sanjaydhotre8828 ปีที่แล้ว +142

    भातखळकर खोटं बोल पण रेटून बोल एकच अजेंडा

  • @bhapnayadav3820
    @bhapnayadav3820 ปีที่แล้ว +40

    मंदार फणसे आपण अतुला ज्यास्त च बोलायला देता राव
    तुम्ही निरंजन साहेब यांना बोलायला द्या ते खूप छान शान्त बोलतात त्यांच्यात शब्दाची सभेत्ता आहे
    अतुला च भारत रत्न द्या

  • @Watchfulmind2
    @Watchfulmind2 ปีที่แล้ว +77

    भातखळकर! टिपीकल संघी "ज्ञानी"!

  • @jayavantbharati7748
    @jayavantbharati7748 ปีที่แล้ว +47

    निरंजन टकले हे अतिशय अभ्यासपूर्ण मुद्दे मांडत आहेत,सलाम त्यानां

  • @madhup3403
    @madhup3403 ปีที่แล้ว +79

    भातखळकर इतर panalist सोबत किती तुच्छता पूर्ण भाषा वावरतात की एक प्रकारची विकृतीच नव्हे काय ?

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +8

      भट आहे तो भटकळकर

    • @janmanas555
      @janmanas555 ปีที่แล้ว +1

      Ahankar aahe sattecha

    • @ajaynirhali5680
      @ajaynirhali5680 ปีที่แล้ว +5

      सात वर्षांपूर्वीची ही मुलाखत आहे. भातखळकर तेव्हाही पॅनलवर मुलाखत देत होता .. आजही देतोय .. तोंडाला फेस येईपर्यत बडबडणारं टरबुज मुख्यमंत्री झाला, उपमुख्यमंत्रीही झाला .. हा इथंच 😅

    • @fekuchand4277
      @fekuchand4277 ปีที่แล้ว

      भातुकडी कधी दुसऱ्या ला बोलू देतील का?

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 ปีที่แล้ว +4

      दुसऱ्यांना तुच्छ समजणे त्यांचे डीएनए मध्येच असते म्हणुन तर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे या लोकांना शेणातले शेंगदाणे म्हणायचे... प्रबोधनकार ठाकरे यांना भारतरत्न प्रदान केले पाहिजे

  • @vishalp.shinde5661
    @vishalp.shinde5661 ปีที่แล้ว +22

    ही चर्चा 1 vurses 4 अशी होती असेच वाटले, निरंजन सरांनी त्यांची मत खूप अभ्यासपूर्वक मांडलेली आहे

  • @nandkumaryewale4643
    @nandkumaryewale4643 ปีที่แล้ว +16

    निरंजन टकले सोडल्यास इतर कुणाचाही अभ्यास नाही,केवळ भावनिक आवाहन करण्यात समाधान मानतात.

  • @VinodKumar-qv8in
    @VinodKumar-qv8in ปีที่แล้ว +46

    Niranjan Takle was talking with facts and proof.

  • @sandeepdabhilkar4443
    @sandeepdabhilkar4443 ปีที่แล้ว +15

    अतुल सारख्या अर्धवट माहिती असलेल्या माणसाला बसवले चर्चेला.

  • @sanjayingle1062
    @sanjayingle1062 ปีที่แล้ว +41

    टकले साहेबांचा याविषयावर अभ्यास खूपच
    संशोधनात्मक आहे.

  • @hasanmulla9035
    @hasanmulla9035 ปีที่แล้ว +34

    निरंजन टकले साहेब जे आहे ते खरे सांगतात अणि हेच 100% खरे आहे

    • @bharat84440
      @bharat84440 ปีที่แล้ว

      मुल्ला तु तर हाताने उचलता उचलता जिभेने उचलायला लागलास ! बरे आहे प्रगती करतोयस

    • @hanumantkhaire411
      @hanumantkhaire411 ปีที่แล้ว

      काम बात खाऊ गपा मरतोय राव

  • @ashokgholap7067
    @ashokgholap7067 ปีที่แล้ว +37

    खोट्या गोष्टी पसरवून लोकांना संभ्रमित ठेवणे आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजणे एव्हढेच भा ज पा ला चांगलेच जमते ! लोकांनी अभ्यास करून आपले मत बनवावे !

  • @anilmukhekar2526
    @anilmukhekar2526 ปีที่แล้ว +23

    जे मुद्दे कागदोपत्री मांडले आहेत ते आपण स्वीकारले पाहिजेत...वास्तव काय हे समाजासमोर येणे गरजेचे आहे..कोणालाही कमी न लेखता...कोणालाही कमी लेखणे योग्य नाही पण वास्तव समोर येणे गरजेचे.

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 ปีที่แล้ว

      Pan kharach ekhadyache planned glorification kelele asel tar ?

  • @rameswarkharade1159
    @rameswarkharade1159 ปีที่แล้ว +29

    अतुल राव यांना पोपटरत्न द्या

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 ปีที่แล้ว +55

    निरंजन टकलेना साहित्य अकाडेमीचा पुरस्कार दयावा।

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      वागले, रवीश कुमार, चा भाऊ आहे।
      वाम पंथी आहे, देश द्रोही, हिंदू विरोधी आहे।

    • @adijagtap2225
      @adijagtap2225 ปีที่แล้ว

      Purskar kunala dyava lagel te sarvanna kalate

    • @rv5486
      @rv5486 ปีที่แล้ว

      @@adijagtap2225 durdaiva tula samjla nahi pan

    • @adijagtap2225
      @adijagtap2225 ปีที่แล้ว

      @@rv5486 tu samjun ghe vyavasthit

  • @kailasingale4200
    @kailasingale4200 ปีที่แล้ว +33

    निरंजन टकले सर तुम्हीं ग्रेट आहात 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @rampatil5837
    @rampatil5837 ปีที่แล้ว +50

    भातखळकर सत्य हे सत्य असते ते पचायला जड आहे.

  • @bandopantsoyam7807
    @bandopantsoyam7807 ปีที่แล้ว +51

    अतुल भातकळकर यांच्या बोलण्यावरती मला हसू येतंय 😂

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 ปีที่แล้ว +3

      भातखळकर बिनडोक माणूस.

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +2

      बिनडोक फक्त हसतात.

  • @dilipchaobal8248
    @dilipchaobal8248 ปีที่แล้ว +15

    मंदार फणसे बोबडा आहे का? त्याला अजिबात anchoring जमत नाही। आणि सावरकर हा माफीवीर होता हे सत्य आहे

  • @anilmukhekar2526
    @anilmukhekar2526 ปีที่แล้ว +19

    श्री. टकले हे महान पत्रकार आहेत....त्यांनी पत्रकारितेला नवा आयाम दिला...पत्रकारिता कशी असावी ही नवी दिशा दाखवली...

    • @AmbarishShrikhande
      @AmbarishShrikhande ปีที่แล้ว

      एकदम बरोबर..👍✌️

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 ปีที่แล้ว +2

      ​@@AmbarishShrikhande कट्टर वामपंथी व मुस्लिम परस्त व्यक्ती

    • @GIGADEV690
      @GIGADEV690 6 หลายเดือนก่อน

      ​@@OfficialAbhinavshukla1111Shukla tuji gaand jaleli

  • @sanjaywagh789
    @sanjaywagh789 ปีที่แล้ว +110

    Prabhakar Takale is Absolutely Correct & he produced documentary evidence

    • @vijayjosh5895
      @vijayjosh5895 ปีที่แล้ว +4

      निरंजन टकले ना?

    • @pratikbobale1844
      @pratikbobale1844 ปีที่แล้ว +1

      सावरकर यांच्या बद्दल कोणी थोड चांगल बोलल तर तुझ काही कमी होत का 😠
      त्यांनी काही तरी केलं आहे दिड शहाण्या
      स्वतच्या नेत्याची लाल करायची सवयच आहे ना तुला 😠😠

    • @nileshkashid5323
      @nileshkashid5323 6 หลายเดือนก่อน

      108 likes and two comments😂

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 ปีที่แล้ว +11

    रत्नागिरी इंग्रजानी बंगला का दीला महीना ६० रु पोडगी का दीली व घेतली इंग्रज सरकार कडून

  • @dipaksonawane9954
    @dipaksonawane9954 ปีที่แล้ว +8

    हिंदू म्हणजे फक्त ब्राम्हण नव्हे सर्व हिंदू संघटनाचे अध्यक्ष ब्राम्हण कसे असा प्रश्न हिंदू ना पडतो हिंदू ना हेच संकुचीत करत आहे

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 หลายเดือนก่อน +1

      By the what is the exact meaning of this Farsi Persian word Hindu, couldn't find it in any authentic vedik texts like Vedas Upanishads Manusmriti ramayana Mahabharata Geeta bramhasutra Purana etc
      Muslim invaders could pronounce sikander samundar samsher shiddhat shamshuddin salman Suleman Sultan Siraj sabir shabbir etc etc including Sindhu
      I think it's a vedik religion or culture of those who believes in Vedas Upanishads Manusmriti etc means it's a Bramhin religion or culture only
      No one else was allowed to know about these books

  • @krishnatshende443
    @krishnatshende443 ปีที่แล้ว +57

    सावरकरांच्या बायकोने काय लीहलयं ते पण बघा

  • @vijaybhosale6103
    @vijaybhosale6103 ปีที่แล้ว +53

    अंदमान जेल फक्त सावरकरांसाठीच बांधले होत का

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +3

      राहुल पप्पू, ना विचार.

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 ปีที่แล้ว +4

      ​@@hemantabiswasharma399 ka tu saang n... Tula teri mahit adayla havey... Mafiveer cha chela

    • @chinmaynaik3651
      @chinmaynaik3651 ปีที่แล้ว +2

      ​@@hemantabiswasharma399दुसऱ्याचं नाव टाकून कॉमेंट करतोस. त्यातच तुझं शौर्य दिसून आलं. कॉमेंट वीर

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 หลายเดือนก่อน +3

      @@hemantabiswasharma399
      4 thhi pass, 56 centimetres fattu from mafeeveer pensioner gang,feku gappu la ka nahi vicharat tu ?

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 หลายเดือนก่อน +1

      @@hemantabiswasharma399
      What else we can expect from those people whose idol and icon is rapist, traitor, riot specialist, mafeeveer pensioner agent khabarilal habitual lair hai

  • @narendranehete682
    @narendranehete682 ปีที่แล้ว +9

    अतुल भातखळकर यांचा अभ्यास अत्यंत कच्चा असून त्यांच्यावर संघ प्रभाव स्पष्ट दिसतो. 🥱

  • @vinayakg4662
    @vinayakg4662 ปีที่แล้ว +6

    निरंजनजी सलाम तुमच्या पत्रकारीतेला आणि निर्भिडपणे मांडताना

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 ปีที่แล้ว +22

    निरंजन टकले.यांनी आपल्या अभ्यासपूर्ण पुराव्या सहित सावरकरा विषयी आपले मत मांडले ते अगदी बरोबर आहे.असे वाटते कारण इतिहासकाराणे जे काही सत्य आहे .ते जर जगा समोर आणले असते तर आजच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असता.जय महाराष्ट्र.

    • @anandrao7668
      @anandrao7668 ปีที่แล้ว +1

      सहमत आहे

  • @dashraththamke5974
    @dashraththamke5974 ปีที่แล้ว +10

    माफी वीरांना तूम्ही जास्त वेळ देत आहात।

  • @kabirjagtap3242
    @kabirjagtap3242 2 ปีที่แล้ว +85

    भातखळकर येडं आहे😂😂

    • @rajupnjkr
      @rajupnjkr ปีที่แล้ว +1

      खांग्रेजी पप्पु आणि टकलूला कोलुला जुंपायला पाहिजे...

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +1

      @@rajupnjkr खर आहे।

    • @abhisheksidhaye6382
      @abhisheksidhaye6382 ปีที่แล้ว

      Taklu is chamacha of pappu

    • @satampady675
      @satampady675 ปีที่แล้ว +5

      अतूल भात####.बैलोबा.आहे.

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 ปีที่แล้ว +1

      ​@@rajupnjkr karey tuzi jalte

  • @prakashshegaonkar7238
    @prakashshegaonkar7238 ปีที่แล้ว +35

    माफी वीर सावरकर ब्रिटिश सरकार के चमच को भारतरत्न दो

  • @user-vn2fs5dd8q
    @user-vn2fs5dd8q ปีที่แล้ว +14

    टकले सरांचे स्मित सर्वांवर भारी पडले😊😊😊

  • @karunadongre318
    @karunadongre318 ปีที่แล้ว +12

    अतुल केविलवाणा प्रयत्न ओरडुन ओरडुन खरे करण्याचा विफल प्रयत्न 😂

  • @dineshw9281
    @dineshw9281 ปีที่แล้ว +10

    भाजप ची ही माणसं बुध्दीबधीर आहेत दुसरयांचं कधीच ऐकणार नाहीत !!

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 หลายเดือนก่อน +1

      Purush Bramha chya mukhatun janm zalelya lokanchi hee speciality aahe
      Gobar and gomutra ke side effects hai ye sab

  • @Watchfulmind2
    @Watchfulmind2 ปีที่แล้ว +18

    प्रमोद जोशी आदतसे मजबूर.

  • @madhup3403
    @madhup3403 ปีที่แล้ว +33

    फणसाळकर किती दबावाखाली अंकरिंग करतो हे दिसून येते.मोकळेपणाने प्रश्न विचारा आणि सर्व सन्माननीय panalist ला सारखा वेळ द्या

    • @AmbarishShrikhande
      @AmbarishShrikhande ปีที่แล้ว

      खर आहे. घाबरतोय कसलेला पत्रकार असता तर चड्डी ओली झाली असती अतुलची

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 11 หลายเดือนก่อน +6

    भातखळकरजी भारतरत्न क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना आजअखेर का मिळाला नाही
    थोडेसे सांगाल का???

  • @shivajiaswale4378
    @shivajiaswale4378 ปีที่แล้ว +9

    सावरकर यांना भारत रत्न देणे योग्य वाटत नाही.

  • @bhagwanbhosale7993
    @bhagwanbhosale7993 ปีที่แล้ว +55

    Atul bhatkhau(not khal)kar is half wise, he always shows the poor & half knowledge of his half head. He doesn't know & could never understand what Mr. Niranjan ji Takle briefly try to say. So
    The enemy of freedom & broker of the British Empire V D Sawarkar should never have to be honoured by the most precious & respected prise of India " Bharat Ratna" .

    • @meetpotdar1658
      @meetpotdar1658 ปีที่แล้ว +2

      Nonsense,why Kalapaani punishment was not for Jawaherlal Nehru and Gandhi.
      If we have Democracy why priministers born only one family. How many mistakes done by NehruGandi? still we are facing problems. Divide and rule is British Policy accepted by Indian Congress.
      Nehru and congress damaged
      Indian culture, Hindutwa.

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 ปีที่แล้ว +7

      ​@@meetpotdar1658 pistol puravlyache sapdle... Nehru navte sapadle... Ithehi nehruchach dosh ka... Nonsense

    • @ashwinijambhulkar1983
      @ashwinijambhulkar1983 ปีที่แล้ว

      He went to jail 9 times. For your information.

    • @ashwinijambhulkar1983
      @ashwinijambhulkar1983 ปีที่แล้ว

      ​@@meetpotdar1658 muslim league wanted muslim country hindu mahasabha wanted hundu rashtra. These two communal partys to blame idiot for a partition. Gandhiji tried his best not to have a partition. These idiots were to blame to support British achieving their goal. And savarkar was one of them. It is documented bro just try to read by yourself if you know how to read.
      Where the hell our country going pathetic.

    • @laddhasun5964
      @laddhasun5964 ปีที่แล้ว +1

      @@ashwinijambhulkar1983 जेल जाना ये criteria है क्या?

  • @RSPawar-cb2wj
    @RSPawar-cb2wj ปีที่แล้ว +19

    Atul 21000 papers are verified by Niranjan Takale Sir...

    • @RSPawar-cb2wj
      @RSPawar-cb2wj ปีที่แล้ว +1

      Can you read so much papers

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@RSPawar-cb2wj
      Adhi Shivaji Maharaj ani Sambhaji Maharaj baddal mafeeveer pensioner kay kay bolale hote, lihile hote te tari vaach baba

  • @spradip77
    @spradip77 ปีที่แล้ว +15

    Bhatkhalkar baseless आणि स्वताच्या समजुती ने सांगत आहेत..आणि दादागिरी आणि आक्रस्ताळे पना करतात त्यावरून हे लक्षात येतय की त्यांचा अभ्यास कमी वाटतोय...

  • @sk9968032
    @sk9968032 ปีที่แล้ว +13

    Takale sir
    We all r with u...

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 ปีที่แล้ว +62

    माफीविर यांना भारत रत्न देवूनये हीविनती

    • @historyofdakkhan917
      @historyofdakkhan917 ปีที่แล้ว +2

      माफीविर नेहरू ला मिळाला. त्यांनी छोट्या सजेवर माफी मागीतली होती.

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +3

      दयावीर सावरकर 😂

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 ปีที่แล้ว +4

      ​@@historyofdakkhan917 ha ha ha... Nehru madhe aale nahi ter tumche jevan pachnar nahi... Nehru deshacha Abhi man aahe... Bhale nahi mhana pan he satya aahe

    • @fekuchand4277
      @fekuchand4277 ปีที่แล้ว

      सॉरी वीर 🤣🤣🤣

    • @ganeshbansode5922
      @ganeshbansode5922 ปีที่แล้ว +1

      दया विर सावरकर 😂😂

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 ปีที่แล้ว +11

    सावरकर=माफिविर आणि माफिविरच.. आनी इथे एकच हुशार माणूस दिसतोय आणि ते म्हणजे निरंजन टकले साहेब

    • @popatkharat4440
      @popatkharat4440 ปีที่แล้ว +1

      हा,भातळकर, अतीशय चतुर भामटाभटुडाआहे.तो,सगळं, खोटं बोलत आहे पण किती सफाईदार खरं असल्याचं भासवून लोकांना देतो, आहे खरंतर जोशी बापाचा देश आहे कारे, हिंदू राष्ट्र बनवला.खरतर,टकले, साहेब एक टेच, फक्त सत्य, पुरावे,सहित, आपलीं बाजु, मांडत आहे, ह्या लबाड हरामखोरा भामट्यांनी एक पुरावा हि, पुरावा दाखवू, शकत नाही सावरकर हा,माफीविर, होता हे आता जाहीर झाले आहे, सावरकर हा एक जातीयवादी कुञा होता लालची होता हे सत्य, कोणीही लपवू, शकत नाही

    • @varshajoshi651
      @varshajoshi651 4 หลายเดือนก่อน

      निळी कबुतर 😂😂😂😂

  • @kkvlogs9979
    @kkvlogs9979 ปีที่แล้ว +18

    अतुल जी काय दुःख न‌ आहे नेमक.स्वांतत्र्यवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना तुमच्या राजकारणात कशाला ओढतात. हे स्वातंत्र्य वीर आपल्या विचारांचा पलिकडे आहे .जय हिंद जय महाराष्ट्र...

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 ปีที่แล้ว +6

    म्हणजे अभ्यासू लोकांना तुम्ही विनोदी म्हणणार.. म्हणजेच तुम्ही निरुत्तर आहात हे सिद्ध होते.
    टकले यांना नव्याने समजले म्हणता तेही अगदी बरोबर आहे.. कारण प्रत्येक दहा वर्षांनी नवीन पिढी येत असते तिला हे विषय चुकच्या पद्धतीने कोणी सांगून उगाच मोठे करत असेल तर त्यांच्यासाठी टकले सारखे लोक महत्वाचे आहेत.
    पूर्ण मुलाखत बघितली तर असे वाटते की जे तथ्य टकले यांनी मांडले आहे ते भातखलकर आणि जोशी यांना खोडून काढता आलेलं नाहीय. उलट ते सर्व जाहीर आहे असेच ते म्हणतायत म्हणजे टकले बोलतायत ते खरेच असावे

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 ปีที่แล้ว +11

    सावरकर यांना भारत रत्न देवून भारतरत्न किताब चा अपमान करूनये

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      नेहरू, इंदिरा, ची लायकी आहे का? भारत रत्न?

  • @sanketgahandule3905
    @sanketgahandule3905 ปีที่แล้ว +58

    कितीही सत्य सांगितलं तरी अंधभक्त आणि BJP वाले सुधारणार नाहीत...एकदिवस यांचा अत्यंत वाईट अंत होईल

    • @rajupnjkr
      @rajupnjkr ปีที่แล้ว

      खांग्रेजी पप्पु व टकलु ला ५ मिनिटे कोलु ला जुंपायलाच पाहिजे.
      तुम्हा सावरकर मत्सरींच्या शापांनी आम्ही स्वा सावरकर अंध भक्त काही वाईट मरणार नाहीत . स्वा सावरकर द्वेष्ट्या
      टकल्याच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं भाजपच्या अतुलजींनी.
      पण पालथ्या घड्यावर पाणी. कुत्र्याचं शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार.
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

    • @pramodwaghmare7244
      @pramodwaghmare7244 ปีที่แล้ว

      Bhimashankar once again

    • @sanketgahandule3905
      @sanketgahandule3905 ปีที่แล้ว

      म्हणजे

    • @Raysons2232
      @Raysons2232 ปีที่แล้ว

      त्यांची वाट लागू दे हो पण साले सगळ्या देश्याची पण वाट लावून जातील

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว

      काँग्रेस चा होत आहे

  • @sagarsadamat9389
    @sagarsadamat9389 ปีที่แล้ว +7

    भाजप वाल्यांना फक्त हिंदू मुस्लिम या विषयावर बोलायचं माहीत आहे...बाकी सर्व whatsaaap युनिव्हर्सिटी च ज्ञान आहे याचं...

  • @Dilip24477
    @Dilip24477 ปีที่แล้ว +6

    सावरकर यांना स्वातंत्र्यवीर म्हणता येणार नाही मात्र माफीवीर म्हणायला हरकत नाही.

  • @prashantmore3861
    @prashantmore3861 ปีที่แล้ว +7

    विनायक सावरकर हा.. माफीविर आणि पेन्शनविर होता.

  • @navnathchavan3167
    @navnathchavan3167 ปีที่แล้ว +6

    मंदार सर, तुमच्या मार्फत एक विनंती आहे, अशीच बेधडक चर्चा कधीतरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर पण होऊ द्या.. सर्व राजकीय पक्षांचा त्या मध्ये सहभाग असावा.....

  • @panduranggangawane9657
    @panduranggangawane9657 ปีที่แล้ว +20

    त्या बुलबुल पक्षाचा पण उल्लेख करा की

  • @borudekailas5546
    @borudekailas5546 ปีที่แล้ว +15

    ग्रेट निरंजन टकले सर.

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 ปีที่แล้ว +31

    Great true explanation by reporter Mr niranjan takale Sir ji with original proof ! You are absolutely right ! All common public should know truth about vir sawarkar ! Mr. Pramod ji Joshi what explain about today's BJP's politics agenda it's true . BJP not working according to sawarkars Hindu rashtra. Also what explain by Mr.maheshji Mhatre about sawarkar it's true. Mr.bhatkhalkar should learn more study material about vir. Sawarkar.

    • @pradnyaghayal3469
      @pradnyaghayal3469 ปีที่แล้ว +1

      Veer kuthun.. Mafeeveer??

    • @jbflutes
      @jbflutes ปีที่แล้ว +1

      Savarkar mhana Fakt ,Veer nahi.....
      Aree Jo mafi magun gulami karto Britishyanchi to veer mulich nahi.

  • @ashokingule5079
    @ashokingule5079 ปีที่แล้ว +5

    आर एस एस वर बंदी वल्लभभाई पटेल यांनी घातली हे खरं कि खोटं.

  • @bhivajibailke6955
    @bhivajibailke6955 ปีที่แล้ว +6

    टकलेसरानी मांडलेली पूर्ण ऐतीहासीक कागज पत्राची भूमीका अगदी बरोबर आहे

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 ปีที่แล้ว +8

    सरकार पुरस्कार देईल. सरकारच त्यांचे आहे. ते पुरस्कारालाच भिकार बनवत आहे

  • @arvindjadhav1738
    @arvindjadhav1738 11 หลายเดือนก่อน +3

    श्री निरंजन टकले साहेब यांच्या मुळे मला ज्ञान प्राप्त झाले आहे. आपल्याला धन्यवाद.💐🙏💐

  • @sharadwankhede5787
    @sharadwankhede5787 ปีที่แล้ว +12

    निरंजन सर ग्रेट

  • @ashokhanamsheth7569
    @ashokhanamsheth7569 ปีที่แล้ว +24

    सावरकरांनी इंग्रज सरकारने दिलेली पेन्शन का स्वीकारली ? इंग्रज सावरकरांना पेन्शन का देत होते ?

    • @rajupnjkr
      @rajupnjkr ปีที่แล้ว +4

      जेवढे काही राजकीय नेते जेल मधून सुटले त्यांना पेंशन मिळायची...

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +1

      अशोक, जरा अभ्यास कर .

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@rajupnjkr
      Ho ka re khotardhya
      Chal saang bare naave ?

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@hemantabiswasharma399
      Hemanta gobar khana chhod do Bhai

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 10 หลายเดือนก่อน

      @@ajitkatariya4673 mg Gandhi , Nehru etc all

  • @sudhakarwadiwa3426
    @sudhakarwadiwa3426 ปีที่แล้ว +5

    धूर्त लोकांनी शब्दाची घालमेल करावी, आणि आम लोकांनी ते एकत रहावे. शहाणे होणे आवश्यक आहे.

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 ปีที่แล้ว +14

    भारतदेश चा पता काय आहे? उतर - महात्मा गांधी जी मु पो भारतदेश ( सपूर्ण जगभर)

  • @sanketgahandule3905
    @sanketgahandule3905 ปีที่แล้ว +49

    अतुल भातखळकर ला तर लई हाणला पाहिजे

  • @tayappawaghmode-xk7cd
    @tayappawaghmode-xk7cd ปีที่แล้ว +13

    Congrats Mr takale
    Go ahead

  • @bhapnayadav3820
    @bhapnayadav3820 ปีที่แล้ว +6

    अतुल भातखळकर खोटे बोल पण रेटून बोल
    निरंजन टकले सांगतात ते मुद्देसूद सांगतात त्यांचा अभ्यास चांगला आहे

  • @manjushapatil8397
    @manjushapatil8397 ปีที่แล้ว +9

    ब्राह्मण समाज वेदोक्त किंवा पुराणोक्त मंत्र वाद सोडणार आहेत काय ???नाही बहुजनांना शिकावेचचच लागेल

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 ปีที่แล้ว +6

    सावरकर च्या बायकोने काय लिहलं याचा विचार करा.. सावरकर स्वातंत्र्य वीर नाही.. त्यांनी स्वतःला वाचविण्यासाठी देशासाठी नाही स्वतःसाठी च राजकारण केलेलं आहे.. पुस्तकात खोटी माहिती पण असू शकते...जनता सुज्ञ आहे. खरा इतिहास जाणून घेईल...

  • @shreeyashmhaskar5624
    @shreeyashmhaskar5624 ปีที่แล้ว +23

    Maffi veer 🤣savarkar

  • @dg3717
    @dg3717 ปีที่แล้ว +17

    जे अभ्यासु निरंजन टकले साहेब यांना जास्त वेळ बोलुच दिले जात नाही. अतुल bhatkalkar यांची भाषा अत्यंत उद्धट होती तरी अँकर यांनी त्यांना बजावले नाही. अतुल bhatkalkarani भाषा घमेडखोर दिसत आहे.

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 ปีที่แล้ว +4

    निरंजन टकले यांनी महत्वाचे संशोधन करुन सत्य इतिहास उघडकीस आणला आहे... अंदमान फाईल्स उघड केली आहे...

  • @sk9968032
    @sk9968032 ปีที่แล้ว +9

    IBN Lokmat.... We need Mr. Wagale here

  • @pritamsinghdhar1056
    @pritamsinghdhar1056 6 หลายเดือนก่อน +1

    नीरजन टाकले आप देश भर में प्रसिद्ध हैं...अपने विचारों को सभी भाषाओं में पुस्तक के रूप में प्रस्तुत करें...आल द बेस्ट

  • @rahulkamble7253
    @rahulkamble7253 ปีที่แล้ว +9

    भातखल कर साहेबांची मजबुरी आहे

  • @rajurahate3800
    @rajurahate3800 ปีที่แล้ว +10

    सावरकराना कोनते कारनास्तव पेनशन दिली जात होती

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 ปีที่แล้ว +2

      माफीवर

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 หลายเดือนก่อน +2

      Mardani personality ani mardani aawaj aika ekda double engine walya cha
      Magachya dara tun dewan ghewan keli mhanun

  • @sachinmanohar82
    @sachinmanohar82 ปีที่แล้ว +7

    त्याकाळी ब्रिटिश सरकारकडून महिने ६० रुपये पेंशन हि कोणाला देण्यात येत होती...?

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 ปีที่แล้ว +3

      Only one
      Maafi veer
      Swatantrya vairi

    • @bhapnayadav3820
      @bhapnayadav3820 ปีที่แล้ว +2

      माफी वीर

    • @Sailerwhite172
      @Sailerwhite172 5 หลายเดือนก่อน

      500 rupaye pention konala milali? - gandhi

    • @vijaymahsheshakr2134
      @vijaymahsheshakr2134 4 หลายเดือนก่อน

      माफीवीराला मिळणारी त्याकाळची ६० रू पेंशन ही त्या काळच्या एका collector च्या पगारापेक्षाही जास्त होती.

    • @Sailerwhite172
      @Sailerwhite172 4 หลายเดือนก่อน

      @@vijaymahsheshakr2134 gandhi la 500 ka ka milayche mg?

  • @chandrabhushanmeshram6174
    @chandrabhushanmeshram6174 ปีที่แล้ว +4

    मा,टिकले साहेब यांनी ,अभ्यास पूर्ण मांडणी केली, सूरेख आहे, पूराव्या सहीत बोलत आहेत, सत्य बाहेर येइलच ? भारतीय/ संस्कृति/ इतिहासात कसा खोडतोड पणा केला आहे, जगजाहिर आहे, वास्तविकता इतिहास खरा लिहीला खेला नाही,,सोयीचा इतिहास लिहीला गेला आहे,,लोक जागृत होत आहेत,

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 10 หลายเดือนก่อน +1

      What else we can expect from those people whose idol and icon is rapist traitor riot specialist, mafeeveer pensioner agent khabarilal habitual lair hai

  • @vijayshinde8814
    @vijayshinde8814 ปีที่แล้ว +7

    अतुल प्रमोद बजाव खोटं बोला पण रेटून🤔

  • @nitinbaisware9640
    @nitinbaisware9640 ปีที่แล้ว +3

    अंग्रेजों को माफी के लेटर लिखने वाले सावरकर को माफी वीर ही कहा जाएगा

  • @rajurahate3800
    @rajurahate3800 ปีที่แล้ว +6

    माझे भारतीय श्रोतानो सावरकरानी ऐसे कोनती कामगीरी दाखविली याच स्पष्टिकर द्यावि

    • @satampady675
      @satampady675 ปีที่แล้ว

      तुझी लायकी नाही, समजून घ्यायची.

    • @venkatkolpuke1600
      @venkatkolpuke1600 ปีที่แล้ว +1

      एकदा अंदमानला जाऊन या.

    • @yuvrajpatil2812
      @yuvrajpatil2812 ปีที่แล้ว

      ​@@venkatkolpuke1600अंदमान कारागृहमध्ये एकटेच होते का आणि इतर कैक हजार बंदीवानांमध्ये एकटेच असो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न हा आहेच

    • @deepakjadhav7097
      @deepakjadhav7097 ปีที่แล้ว

      ब्रिटिश येडे होते की त्यांना दोन वेळा जल्म ठेप दिली

  • @jitendraawale1595
    @jitendraawale1595 ปีที่แล้ว +5

    थोडक्यात सावरकरांना भारतरत्न देऊ नये

  • @vijaywaghamode1500
    @vijaywaghamode1500 ปีที่แล้ว +4

    अटलजींनी 6 वर्षे ,मोडिजि 9 वर्षे प्रधानमंत्री आहेत
    महाराष्ट्रात मागची 5 वर्षे आताचं जवळपास 1 वर्ष यांचेच सरकार आहे कोणी आडवलय तुम्हाला सावरकराना भारत रत्न द्यायला
    पराचा कावळा करत बसलेत फक्त

  • @arankalle4354
    @arankalle4354 ปีที่แล้ว +4

    ब्रिटिश सरकार ची पेन्शन खाणे ही पण सावरकरांची स्ट्रेटीजी होती.... कळत नाही राव तुम्हाला... ब्रिटिशांची तिजोरी थोडी तरी हलकी करण्याची ही त्यांची योजना होती. 😂😂

    • @sudhanshu3379
      @sudhanshu3379 7 หลายเดือนก่อน

      Pension saglyana hoti nehru, gandhi bharpur kranti karan na pension hoti.

  • @user-zh9lq9mq5e
    @user-zh9lq9mq5e ปีที่แล้ว +4

    हसत हसत देशासाठी फासावर गेले भगतसिंग त्यांना महात्मा फुलेना द्या

  • @sharadwankhede5787
    @sharadwankhede5787 ปีที่แล้ว +6

    दयेचा अर्ज ब्रिटीशांना दिला हे तर सत्य आहे

  • @dinkarpatil2167
    @dinkarpatil2167 ปีที่แล้ว +4

    टकले सर पुराव्या सह बोलतात .भातखळकर हवेत गप्पा मारतात .हा फरक लक्षात घेण्यासारखे आहे

  • @sudhakaringole3508
    @sudhakaringole3508 ปีที่แล้ว +6

    सर्व शेतकऱ्यांना द्या भारत रत्न देशाचे अन्नदाता आहेत ते

  • @subhashsalvi9111
    @subhashsalvi9111 ปีที่แล้ว +3

    निरंजन टकले साहेब यांचे विचार बरोबर आहेत.