धन्यवाद ताई माझ्या आणि ताईंच्या ऑर्डरची खूप छान तुम्ही पूजा केली तुमच्या सगळ्या सेवा खूप चांगले असतात आम्हाला खूप चांगले अनुभव आहेत धनंलक्ष्मीकुंचन सेवेतून ताईंचं खूप मोठं ताईचं घर झालं कितीही कोणी कॉपी केली तरी तुमच्याकडून आलेले सेवा ही नक्की प्रचिती आणि अनुभव देते तुमच्याकडल्या सगळ्या पूजा साहित्याचा अनुभव आहे पुण्याला सुद्धा आम्ही येणार आहे ताई तुम्हाला भेटायला आणि तुमच्या शॉपला व्हिजिट देऊन खरेदी करायला तुम्ही भेटला म्हणून आमच्याकडून एवढ्या सेवा झाले आणि आम्हाला सुद्धा खूप छान वाटतं ताई धन्यवाद मनापासून आभार 🙏🏻🌹
खूप छान ताई पूजा केली आम्ही सर्वजण तुमचे व्हिडिओ अगदी मन लावून बघतो तुमची पूजा बघून खूप मन प्रसन्न होते मी सुद्धा तुमच्याकडून भरपूर काही खरेदी केली खूप छान मला सुद्धा अनुभव आहे कुंचन सेवेचा तुमच्याकडल्या तुमच्या ज्या सेवा आहेत त्या नक्की फळ देतात आणि त्याच्यातून चांगले अनुभव होतात तुमचे मनापासून धन्यवाद शितलताई मला मोर समय सुद्धा हवी आहे मी व्हाट्सअप मेसेज केलाय ताई मनी मॅग्नेट पॅरेट मुळे माझ्या मिस्टरांचे प्रमोशन झाले 🙏🏻
धन्यवाद ताई🙏🏻🌹 तुम्ही सगळेजण नेहमीच आमच्याकडे पूजा साहित्य घेता आणि सपोर्ट करता त्याच्याबद्दल धन्यवाद माता लक्ष्मीच्या स्वामींच्या कृपेने तुमचे सुद्धा भरभराटी व्हावी🙏🏻
शितलताई तुमची पूजा आणि तुमची पूजा साहित्य खूप छान असते मी सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मोठी ऑर्डर केली होती पुन्हा मी ऑर्डर करणार आहे मला अखंड दिवा अगरबत्ती हवी आहेत व्हाट्सअप मेसेज केलाय प्लीज लवकर रिप्लाय द्या
Tai MAHALAXMI Tupache dive Khup Chan ahet
श्री स्वामी समर्थ शितलताई खूप छान अनुभव आहेत सेवेची धन्यवाद खूप छान व्हिडिओ 🙏🏻🌹💕
धन्यवाद ताई माझ्या आणि ताईंच्या ऑर्डरची खूप छान तुम्ही पूजा केली तुमच्या सगळ्या सेवा खूप चांगले असतात आम्हाला खूप चांगले अनुभव आहेत धनंलक्ष्मीकुंचन सेवेतून ताईंचं खूप मोठं ताईचं घर झालं कितीही कोणी कॉपी केली तरी तुमच्याकडून आलेले सेवा ही नक्की प्रचिती आणि अनुभव देते तुमच्याकडल्या सगळ्या पूजा साहित्याचा अनुभव आहे पुण्याला सुद्धा आम्ही येणार आहे ताई तुम्हाला भेटायला आणि तुमच्या शॉपला व्हिजिट देऊन खरेदी करायला तुम्ही भेटला म्हणून आमच्याकडून एवढ्या सेवा झाले आणि आम्हाला सुद्धा खूप छान वाटतं ताई धन्यवाद मनापासून आभार 🙏🏻🌹
धन्यवाद ताई🙏🏻🌹
Shree Swami samartha tai
Shreee swami samarth Tai
Tai Tupachya Panchgavya panatya Khup Chan ahet
Tai mulana अभ्यास लक्षात राहण्यासाठी उपाय सांगा
Shri swami samrth ❤
ताई मला घर होण्यासाठी साठी सेवा सांगा मी तुम्हाचा कडून कूचंन सेवा घेतली आहे
Shree Swami samarth 🙏🙏
Maze tai parlour ahe trrun honyesathi kay seva karavi
Praiz sangat ja mhanje ordar takayla br
Rose agarbatti price Kay ahe kiti gram yete
मला या सरस्वती. तर्स पाच हव्या आहेत
खूप छान ताई पूजा केली आम्ही सर्वजण तुमचे व्हिडिओ अगदी मन लावून बघतो तुमची पूजा बघून खूप मन प्रसन्न होते मी सुद्धा तुमच्याकडून भरपूर काही खरेदी केली खूप छान मला सुद्धा अनुभव आहे कुंचन सेवेचा तुमच्याकडल्या तुमच्या ज्या सेवा आहेत त्या नक्की फळ देतात आणि त्याच्यातून चांगले अनुभव होतात तुमचे मनापासून धन्यवाद शितलताई मला मोर समय सुद्धा हवी आहे मी व्हाट्सअप मेसेज केलाय ताई मनी मॅग्नेट पॅरेट मुळे माझ्या मिस्टरांचे प्रमोशन झाले 🙏🏻
धन्यवाद ताई🙏🏻🌹 तुम्ही सगळेजण नेहमीच आमच्याकडे पूजा साहित्य घेता आणि सपोर्ट करता त्याच्याबद्दल धन्यवाद माता लक्ष्मीच्या स्वामींच्या कृपेने तुमचे सुद्धा भरभराटी व्हावी🙏🏻
ताई तुळजाभवानी , दत्त, स्वामी मुर्ती मिळतील का आणी कीमंत किती आहे
ज्यांनी पूजा साहित्य घेतलं ती माझी जाऊ बाई आहे मोठी
कुंज सेवा म्हणजे काय
चिंचवड ला नक्की कुठे आहे तुमचे पूजा भांडार
8080932488 मॅसेज
Mazya pan gharch swpn purn zhalna me pan khup mothi shopping karnar aahe tai kadun.. Me pan kunchn seva kartey...
धन्यवाद ताई ❤️🙏
शितलताई तुमची पूजा आणि तुमची पूजा साहित्य खूप छान असते मी सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये मोठी ऑर्डर केली होती पुन्हा मी ऑर्डर करणार आहे मला अखंड दिवा अगरबत्ती हवी आहेत व्हाट्सअप मेसेज केलाय प्लीज लवकर रिप्लाय द्या
धन्यवाद ताई 🙏❤️