श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्री स्वामी समर्थ आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त स्वामींची मूर्ती स्थापना करते आहे. दादा तुम्ही दिलेली हि माहिती खूप उपयोगी आहे. अश्या प्रकारेच स्वामींची पूजा करेल. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐
Mi 9 tarkhelac swamichi panchdhatu chi Murti aanli hoti aani sir tumhi Sangeeta pramane Pragat dinacha divshi sthapana keli manala khoob Prasanna watle dhanyvad sir
🌈🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌈 मला कळवताना अतिशय आनंद होत आहे कि स्वामी लवकरच दुबई ला येणार आहेत स्वामी महाराजांची मूर्ती मी मागवली आहे आणि योग संयोगाने कदाचित स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीच आपण तिची प्राणप्रतिष्ठा करू..... दादा आपणास अनेक धन्यवाद.... या प्रवासात मला आपल्याही मार्गदर्शनाची खूपच सोबत झाली.... स्वामी सेवा करत असताना आपण अपलोड केलेले व्हिडिओ मुळे मंत्र स्तोत्र पठण करू शकले.... आणि त्यामुळे माझ्या हातून अधिकाअधिक स्वामी सेवा घडत गेली.... आणि पुढेही अशीच घडत राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना.....
श्री स्वामी समर्थ ताई..खूप आनंद वाटला.स्वामी महाराज आपल्या घरी येत आहेत..प्रकट दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल..स्वामींच्या ईच्छेनेच सर्व काही होते आहे..आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून स्वामी सेवा पण होते आहे..तुम्ही पण वेळोवेळी मला सुचवतात .. जेणेकरून इतर सेवेकरी पण ती सेवा करतील.नक्कीच स्वामीसेवा अशीच अखंड सुरू ठेवूया ..श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌺🌺🌺🌈🌈🌈
Waa khup chan shri swami samarth ..agadi video madhe aahe tashich sthapana kara ..murti la purush suktane abhishek kara ani gandh phule vahun puja kara ..
Taai purush devta asel tar purush sukta ne abhishek karava ..ani stri devta jase laxmi ,kuldevi tak ase devta sthapana asel tar sri suktane abhishek karava
नमस्कार सर श्री स्वामी समर्थ आमच्या घरी अक्कलकोट वरून गुरुवारी स्वामी च्या गाभार्यातुन अभिषेक करुणच मुर्ती शुक्रवारी घरी आली पहाटे 3.30 ला मग आता मी परत घरी कशी प्राणप्रतिष्ठा करु वार कोणता सांगा ना..व्हिडीओ मध्ये सांगितले आहे गुरुवारी मग मुर्ती आठवडाभर कुटे ठेऊ..
Swami chi मूर्ती देव घरात कोणत्या बाजूला ठेवू... आणि लक्ष्मी च्या बाजूला ठेवावी की मी अक्कलकोट वरून नवीन स्वामींची मूर्ती आणली . त्यांची मला उद्या गुरुवार आहे त स्थापना करायची आहे
श्री स्वामी समर्थ..छान वाटले अक्कलकोटहून मूर्ती आणली आपण..देवघरात प्रथम पायरीवर कुठे पण ठेवा ..लक्ष्मी माते शेजारी पण ठेवू शकता ..नक्की अभिषेक करून स्थापना करा
श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय
श्रीस्वामी समर्थां 🎉
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ...
मी अशीच केली मुर्ती स्थापन
श्री स्वामी समर्थ ❤
Shri swami samarth 🙏🌺
श्री स्वामी समर्थ 🪷🪷
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 👏💐
Shree swami samarth
Shree Swami samartha Jay jay swami samarth 🙏🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
🌹श्री स्वामी समर्थ 🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
khupach chan.मी कालच स्वामींची मूर्ती आणली आहे त्याची स्थापना कधी व कशी करावी हेमला सांगा
श्री स्वामी समर्थ..खूप छान..कोणत्याही गुरूवारी करा मूर्ती स्थापना ..व्हीडिओ मध्ये पूर्ण विधी सांगितला आहे ..
@@PradipKulkarni Pratishthapna hi divsachya kontya veli karavi, Jr ka ratri Keli tr chalel ka.
@@SL-bb2gh shakyato sakali kiva sandhyakali 7 paryant
Shree swami samrth
🌺श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏
श्री स्वामी समर्थ. 🌺🙏🌺
श्री स्वामी समर्थ, दादा तुम्ही फारच छान
माहिती दिली, धन्यवाद, श्री स्वामी समर्थ.
खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
Khupch sundar mahiti shri swami samarth 🙏🏻❤
श्री स्वामी समर्थ 🌺🙏
श्रीस्वामी समर्थ जयजय श्रीस्वामीसमर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samarth 🙏 ♥️
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙇♂️🌎❣️
श्री स्वामी समर्थ ❤❤
श्री स्वामी समर्थ
आज गुरुपौर्णिमेच्या निमित्त स्वामींची मूर्ती स्थापना करते आहे. दादा तुम्ही दिलेली हि माहिती खूप उपयोगी आहे. अश्या प्रकारेच स्वामींची पूजा करेल. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏💐
श्री स्वामी समर्थ ताई नक्की करा
🙏Shree swami samarth 🙏
🌹श्री स्वामी समर्थ प्रसन्न 🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank uhh tumhi sangitlya pramane mi aj sarv vidhinusar swaminchi pranpratistha keli ... kharach khup manapasun thank uhh 🤗 shree Swami Samarth 🙏🌸
खूप धन्यवाद ताई आनंद वाटला श्री स्वामी समर्थ
🙏🏻🌺 Shree Swami Samarth 🌺🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏सौ
Shri Swami samartha jay jay Swami samartha 🌹🌷🥀💐🙇🙇🙏🙏
श्री स्वामी समर्थ
Shri Swami Samarth 🙏🙏🙏🌸🌺🌺🪻🪻🌼🌼🪷🪷🌷🌷
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🙏
Sri swami samrth 🙏🌺thanks khup chan mahiti dilyabadhal🙏
जय श्री स्वामी समर्थ...
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕊️
Shri Swami samarth 🙏
Shree Swami Samarth,🌺🙏🙏🙏
shree swami samarth 🎉
श्री स्वामी समर्थ दादा छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Shee Swami samarth 🌸🙇♀️
Shri Swami samarth
Mi 9 tarkhelac swamichi panchdhatu chi Murti aanli hoti aani sir tumhi Sangeeta pramane Pragat dinacha divshi sthapana keli manala khoob Prasanna watle dhanyvad sir
Waa khup chan shree swami samarth 🙏🌺
।। श्रीस्वामी समर्थ ।।
श्री स्वामी समर्थ माऊली 🌹 जय जय स्वामी समर्थ माऊली 🌹🙏🌹❤️
Atishay Sundar mahiti 🙏🙏🙏
Shri swami samarth
Shri swami samarthan, thanku bhai
Shrisawmi samrth🙏🙏 mala skti dya majya ghrchyanch man valva tumchi majya ghrat aa nnychi takadh dya mala tumchi seva karnychi sandhi dya 🙏🙏🌹🌹
Khup chaan video. Shree Swami Samarth. 🙏
खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🌺🙏
श्रीस्वामी 🙏🏻🌹
Swami samrth
श्री स्वामी समर्थ छान माहिती दिली पण मूर्ती कोण त्या बाजूला ठेवावीं
पंचधातूची सुद्धा छान असते 🙏
Thank You So Much for this information
Most welcome shri swami samarth
श्रीस्वामी समर्थ
खूप छान माहीती ❤😊
Khup sudar mahiti
🌈🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌈
मला कळवताना अतिशय आनंद होत आहे कि स्वामी लवकरच दुबई ला येणार आहेत स्वामी महाराजांची मूर्ती मी मागवली आहे आणि योग संयोगाने कदाचित स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीच आपण तिची प्राणप्रतिष्ठा करू..... दादा आपणास अनेक धन्यवाद.... या प्रवासात मला आपल्याही मार्गदर्शनाची खूपच सोबत झाली.... स्वामी सेवा करत असताना आपण अपलोड केलेले व्हिडिओ मुळे मंत्र स्तोत्र पठण करू शकले.... आणि त्यामुळे माझ्या हातून अधिकाअधिक स्वामी सेवा घडत गेली.... आणि पुढेही अशीच घडत राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना.....
श्री स्वामी समर्थ ताई..खूप आनंद वाटला.स्वामी महाराज आपल्या घरी येत आहेत..प्रकट दिन खऱ्या अर्थाने साजरा होईल..स्वामींच्या ईच्छेनेच सर्व काही होते आहे..आणि आपल्या या चॅनलच्या माध्यमातून स्वामी सेवा पण होते आहे..तुम्ही पण वेळोवेळी मला सुचवतात .. जेणेकरून इतर सेवेकरी पण ती सेवा करतील.नक्कीच स्वामीसेवा अशीच अखंड सुरू ठेवूया ..श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌺🌺🌺🌈🌈🌈
@@PradipKulkarni 🌈🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌈
Qqqqqqqqqqqqqq bbye chal cream bhul veer bbye
🙏Shri Swami Samarth 🙏
Shree swami samarth taai🙏🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏दादा स्वामींचे दोन फोटो घरात असतील तर चालतील का🙏🙏
हो चालेल माझ्या घरात पण आहे ताई
दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद तुम्ही प्रत्येकवेळी reply देता , श्री स्वामी समर्थ दादा🙏🙏
ll Shree Swami Samarth ll
🙏🙏
Shree Swami Samarth 🙏, mazya ghari aaj mi marbalchi murti sthapit keli ahe tyanchi pooja kashi karavi pls reply
Waa khup chan shri swami samarth ..agadi video madhe aahe tashich sthapana kara ..murti la purush suktane abhishek kara ani gandh phule vahun puja kara ..
Swaminchi murti aani laxmi murti yanchi ekach veles sthapana keli tar chalel ka
Ho chalel avashya kara
Dhanyavad
Sir namsmaran apan aplya kamachya thikani baher karu shakao ka
हो करू शकता काही हरकत नाही श्री स्वामी समर्थ
itar dev chandiche aahet so aamhi Shree Swami Samarthn chi murti suddha chandichi ghetli I hope it's ohk
Ho nakki chalel ..shri swami samarth 🌺🙏
SHREE SWAMI SMARTH
Dada swamincha hahat indranil mani aslela foto gharat theu naye as eka video madhe ekl tar nakki khar aahe ka he plz clear my doubt
Nahi taai ase kahi nahi ..shanka manat na aanta seva suru theva shree swami samarth
Swaminchi sthapana fakt guruvarich karavi ka
Shakyato guruvar ..nasel jamat tar itar divashi kara
Mala mahit navt ashi satapn karavii mi devgarat dhevli aahe ata guruvari tyachi satapn keli tr chalel ka plzzz sagana😢😢
Ho abhishek kara ya paddhatine
मी पण स्वामींची पितळेची मुर्ती आणली आहे.आणि उद्या मी गुरुवारी स्वामींच्या मुर्तीची स्थापना करणार आहे.
Nakki kara shri swami samarth 🌺🙏
Dada khup chan mahiti dili pan etar Devachaya photo chi Pranprtista kasi karaychi te sga plz
Me sangto aaplyala aaj
Taai purush devta asel tar purush sukta ne abhishek karava ..ani stri devta jase laxmi ,kuldevi tak ase devta sthapana asel tar sri suktane abhishek karava
@@PradipKulkarni Thank you Dada 🙏 tumhi velat vel kadun reply dila.
@@ShitalpratapComedyStation most welcome taai shri swami samarth
Murti kiva photo sthapan karnyachi vel kay asavi??ekach divshi photo ani murtichi sthapana karu shakto ka??
Ho karu shakta ..shakyato sakali karavi 12 vajechya aat
Akalkot Varun matichi murti anli aahe Aaj prtistha pana Kasi karavi te sanga
Video madhe dakhavale aahe agadi tashach paddhatine sthapana kara
तुळजाभवानीच्या टाकाची प्राणप्रतिष्ठा कशी करावी
Me lavkarach video banaven
🙏🏵️🌸
🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 दुकानात फोटो लावु शकतो का
Ho nakki lava
Sir, त्रिपुरारी पौर्णिमा ला प्राण प्रतिष्ठा करू का
हो नक्की करा शुभ दिवस आहे
दक्षिण दिशेला केली तर चालेल का
Nahi uttar purva paschim chalel
श्री स्वामी समर्थ
जर देवघरात दत्त महाराजांची मूर्ती आहेत तर स्वामींची मूर्ती आणु शकतो का?
हो आणू शकता नक्की आणावी श्री स्वामी समर्थ
Swami Maharajanchya hatat mni asleli murti gharat asavi ka nahi?
Pahilyapasun asel tar asu dya ..navin Ghenar asal tar sadhi murti ghya
Poushya mahina made swami pratisthapana karu shakto ka?
Ho karu shakta
Dhanyawad 🙏
Shri swami samarth 🌹🙏🌹
सर जुन्या देव्हाऱ्यातील मूर्ती चांदीच्या असतील तर न विसर्जित घरात ठेवल्या तर चालतात का
मूर्ती जर भंगली असेल किंवा माशी लागली असेल तर घरात ठेवू नका ..त्या मूर्तीपासून नवीन मूर्ती घडवून घ्या
Dada majhi murti thodi mothi ahe kay problem nahi n mka swamina sajvaychvahe vastr vaigare ghalaych mhanun mi mothi murti ghetli ahe dada plz replay
Chalel taai..kahi harkat nahi ..chan puja kara sthapana kara ..murti tumhi ji aanli ti yogane aali ..swaminchi ichcha aahe
@@PradipKulkarni श्री स्वामी समर्थ दादा साक्षात स्वामिनी मला उत्तर दिलं अस वाटत आहे ❤️ श्री स्वामी समर्थ दादा❤️
@@punamdevkate-b4w श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏
Swami chi murti aani photo thevlas chaltoka
Ho chalel
Dada mi ,aajj guruwari murti anli. Mag je tumi bola te next guruwari karu ka.friday la karu
Next guruvari kara pran pratishtha 🙏🌺shri swami samarth
Okay.shree swami samarth
Me swami chi pitlechi murti anlli ahe tr juni garachi murti viserjan kashi keravi
Junya murtila snan ghalun puja kara..gandh akshata vaha ..vahtya panyat visarjan kara
Swami chi seva kashi karaychi
नमस्कार सर श्री स्वामी समर्थ आमच्या घरी अक्कलकोट वरून गुरुवारी स्वामी च्या गाभार्यातुन अभिषेक करुणच मुर्ती शुक्रवारी घरी आली पहाटे 3.30 ला मग आता मी परत घरी कशी प्राणप्रतिष्ठा करु वार कोणता सांगा ना..व्हिडीओ मध्ये सांगितले आहे गुरुवारी मग मुर्ती आठवडाभर कुटे ठेऊ..
Harkat nahi tumhi jar guruvarich pran pratishtha karnar asel tar eka dabyat Tandul ghya tyat murti theva ..kiva ravivari murti sthapan kara
@@PradipKulkarni Thank you so much sar मी तुमंचे सर्व व्हिडिओ बघते..
@@vidyakirule9910 khup dhanyawad aaple ..shri swami samarth
Swami chi मूर्ती देव घरात कोणत्या बाजूला ठेवू... आणि लक्ष्मी च्या बाजूला ठेवावी की मी अक्कलकोट वरून नवीन स्वामींची मूर्ती आणली . त्यांची मला उद्या गुरुवार आहे त स्थापना करायची आहे
श्री स्वामी समर्थ..छान वाटले अक्कलकोटहून मूर्ती आणली आपण..देवघरात प्रथम पायरीवर कुठे पण ठेवा ..लक्ष्मी माते शेजारी पण ठेवू शकता ..नक्की अभिषेक करून स्थापना करा
Mi sudha udya karanar aahe
Nakki kara shri swami samarth
Swamichi sthapna kontya Hi divsi karu shakto ka
हो कोणत्याही दिवशी करा
दादा माझ्या देवघरात सांगमरावर ची मूर्ती आहे. पण काहींनी सांगितले कि ही मूर्ती मंदिरात असते. तुमी या मूर्तीची विसर्जन करा मनले. काय करू दादा.
मूर्तीची पूजा करत असाल तर राहू द्या देवघरात
मला एक प्रश्न आहे स्वामीच्या हातात गोटी असलेली मुर्ती आपण घरात स्थापित करु शकतो की नाही आणि ती मारबल आणि फायबर मिक्स मुर्ती असेल तर चालते का...
मूर्ती आणली आहे का ?
@minalrawal9393 ho chalel ..fakta murti che pavitrya Japave..separate jaga kara
Matichi aahe kay karu
Ashich kara pran pratishtha
देवीच्या फोटोची स्थापना कशी करावे ते ही सांगा😊
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ