EP 488 लव्ह मॅरेज / जीवापाड प्रेम जीवघेणे का बनले/ संशयाने झाला संसाराचा अंत by dsd marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...

ความคิดเห็น • 131

  • @ramharikalkute7424
    @ramharikalkute7424 2 ปีที่แล้ว +16

    जोडीदाराबरोबर चर्चेच्या सगळ्या शक्यता संपल्यानंतर वेगळे होणे हा पर्याय मला खूप आवडते

  • @savitakini698
    @savitakini698 3 ปีที่แล้ว +8

    खुप👌भाऊ मला अगदी तुमचे बोलणे पटतं नाही जमत तर मग वेगळे व्हा पण जीव गमाऊ नका खरोखरच🙏🙏

  • @supriyakale9488
    @supriyakale9488 3 ปีที่แล้ว +8

    संसारात एकमेकांबद्दल चां विश्वास महत्वाचा आहे.सौ.सुप्रिया काळे.

  • @latabhojane4340
    @latabhojane4340 3 ปีที่แล้ว +15

    वेगळ होणे हा जरी एकमेव मागँ असलातरी एकानी पा्माणीक वागायचे आणि दुसऱ्या ने फसवणूक करायची हे पण योग्य नाही

  • @pramilashirsath5244
    @pramilashirsath5244 3 ปีที่แล้ว +10

    नवरा बायकोचे भांडण हे जर मर्यादित असतील तर योग्य आहे पण रोज मारहाण होत असेल किंवा बायकोला नवर्याची किंमत नसेल तर वेगळे होणे योग्य आहे

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 3 ปีที่แล้ว +3

      बायकोला मारहाण करणे ही mardangi chi laksne नाहीत

    • @pramilashirsath5244
      @pramilashirsath5244 3 ปีที่แล้ว +3

      @@sunilsuryavanshi2576 बरोबर आहे तुमच

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 3 ปีที่แล้ว +2

      @@pramilashirsath5244 एकमेकांना समजून घेतले तर कोणती ही अडचण येत नाही

    • @chandulalmane8331
      @chandulalmane8331 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर

  • @sunilsuryavanshi2576
    @sunilsuryavanshi2576 3 ปีที่แล้ว +19

    पती पत्नी चे भांडणात सुद्धा प्रेम असते संसार म्हणजे थोडी कुरबुर असतेच मात्र एकमेकांना समजून घेतले तर आयुष्य फार सुंदर होते

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 3 ปีที่แล้ว +7

    संशयाने वाईट कृती झाली आहे.कारणाची खात्री करून घेतली पाहिजे.घटस्फोट घेऊन मार्ग मोकळा केला पाहिजे होता.

  • @balukumbhar6112
    @balukumbhar6112 3 ปีที่แล้ว +3

    संसारात विश्वास महत्वाचा आहे दोघांनी एकमेकाबद्दल समजावून घेणे महत्त्वाचे आहे

  • @dattamunde4114
    @dattamunde4114 3 ปีที่แล้ว +4

    किती समजावताल सर जी या जनावरांना

  • @pulsar2331
    @pulsar2331 3 ปีที่แล้ว +2

    बरोबर आहेत तुम्ही बोललेलं i am from kolhapur

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 3 ปีที่แล้ว +6

    संशय.घेण्यासारख घडत असेल म्हणून संशय घेत असेल

  • @vijayshenkar7671
    @vijayshenkar7671 3 ปีที่แล้ว +12

    संशय पत्नी वर घेऊन मारले आता बस जेल मध्ये विचार करत कुठे चुकलो त्याच्याकडे वेळ भरपूर आहे

  • @Rahulpatil-pk9yl
    @Rahulpatil-pk9yl ปีที่แล้ว +2

    सर आता तुम्हाला चालू घटना सांगतो ती पण माझी 16/07/2021 माझे लग्न झाले लग्नाच्या अाधीपासुन त्या मुंलीला MBA करण्याच सोप्न होत फक्त तिच सोप्न पुर्णं व्हाव म्हणुन मि,वयाच्या 25 वर्षात लग्न केल,अाणि लग्न झाल्यावर पाचव्या दिवशी MBA ला आडमिशन केल.भारतीय विद्यापीठ पुणे येथे अामच्या लग्नाची पुजा ऊशेरा झाली या कारणामुळे पण ज्या दिवशी पुजा झाली त्या दिवशी बायकोने माझ्याकडुन एक वचन घेतले जो पर्यंत माझ शिक्षण पुर्णं होत नाही तो पर्यंत आपण कसलेही संमंद ठेवायचे नाहीत मला मान्य नव्हत पण शेवट मि,तिच्या प्रेमाखातर ही गोष्ट मान्या केली अाणि मि,दोन वर्षा तिच्यापासुन खुप लांब राहिलो अाणि शेवट तो दिवस अाला ज्या दिवसांची मी वाट पाहत होतो तिच MBA पुर्णं झाल तिच सोप्न पुर्णं झाल तिला उचलुन घेतली अाणि गाव भर पेढे वाटले खुप खुश होतो मी,एक दिवस मला बोली मला आता जाॅब केला पाहिजे मला पुण्याला जायच अाणि मि कसला ही विचार न करता तिला दहा हाजार दिली अाणि पुण्यांला जाण्यासा परवागी पण पुण्यांला गेली अाणि जाॅब लागल्यावर थोड्याच दिवसांनी मला तिचा फोन अाणि मला आता तुझ्यासोबत राहिच नाय मला डिओस पाहिजे तु बारावी नापास मुंलगा अाणि मि MBA student तुझ्यामुळे माझे कंपनी नाव खराब होईल मि काय सांगणार साहेब लोकांना माझा नवरा बारावी नापास आहे म्हणुन मला डिओस पाहिजे मला अाता तुझ्याबर राहिच नाय हे आईकताच खुप मोठा धक्का बसला तिच्या शिक्षणासाठी मि,सात लाखाच कर्ज लोन पावण्यापयातुन खुप पैशे घेतले होतो अाणि एका बाजुला माझे आईवडिल अाणि एका बाजूला कर्जाचा डोंगर आहे ज्या मुंलीच्या एका सोप्नासाठी मि माझ आयुष्य बरबाद केल काय चूक झाली माझी एका मुंलीला शिक्षण देऊन मला काय मिळाला धोका तुम्हीच सांगा समाजात क्ररता का वाडणार नाय,का खून होणार नाहीत काय चूक झाली माझी.😢😢😢😢

  • @aakashraymale5528
    @aakashraymale5528 3 ปีที่แล้ว +16

    सहमतीने वेगळं होणं जोक नाही हो सर कायदा बायकांच्या बाजूने आहे

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 3 ปีที่แล้ว +6

    आपल्या storis मला खूप आवडतात, त्याहून तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे, गेले दोन वर्ष मी आपले episodes न चुकता बघतो. 🙏

  • @pdconsultants6691
    @pdconsultants6691 3 ปีที่แล้ว +6

    आपल्या कडे लग्न करणे सोपे आहे पण वेगळे होणे खूप अवघड आहे. हा एक मोठा प्रॉब्लेम होईल पुढे. लग्न करणे पण खूप अवघड करून ठेवले पाहिजे म्हणजे लोक मारायचे तरी नाहीत आणि जेल मध्ये पण जायचे नाहीत.

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 3 ปีที่แล้ว +10

    असे करण्यापेक्षा वेगळे होण्यापेक्षा सरळ फारकत घेणे एकच उपाय

  • @shaikhmuhammad7209
    @shaikhmuhammad7209 3 ปีที่แล้ว +4

    सर माझे जेशट लोक जिवंत आसुन मेलया सारखे आहेत

  • @ganeshmunde1797
    @ganeshmunde1797 3 ปีที่แล้ว +2

    यावर घटस्फोट हा एकच रामबाण उपाय आहे,यामुळे दोघेही खूष राहू शकतात

  • @NDalvi
    @NDalvi 3 ปีที่แล้ว +5

    Aanadi raha life is short.

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 3 ปีที่แล้ว +1

      एकमेकांना समजून घेतले तर जीवन हे सुंदर होते

    • @shivapune842
      @shivapune842 3 ปีที่แล้ว

      Kona sobat

  • @vijayshenkar7671
    @vijayshenkar7671 3 ปีที่แล้ว +12

    दिसायला छान होती वाईट वाटते संशय ने आता पर्यंत बरेच संसार ची वाट लागली

  • @shivajidhavane7
    @shivajidhavane7 3 ปีที่แล้ว +8

    सर तुम्ही लग्न कधी करणार आहे का झाले आहे झाले असेल तर सांगा ना

  • @aaradhynavghare2388
    @aaradhynavghare2388 3 ปีที่แล้ว +1

    Super story thanks

  • @aakashraymale5528
    @aakashraymale5528 3 ปีที่แล้ว +13

    आजकाल बायका नवऱ्याला न जुमानता असे दाखवतात की जगात पुरुषांची कमी नाही , पण त्याच प्रेम नाही सजवून घेत.....
    आणि त्यात मुलीचे आई वडील पेट्रोल टाकायचं काम करतात

    • @pintubhise8197
      @pintubhise8197 3 ปีที่แล้ว +1

      हो बरोबर आहे

    • @sunilgaikwad9662
      @sunilgaikwad9662 3 ปีที่แล้ว

      barobar correct aahe

    • @Rut11115
      @Rut11115 3 ปีที่แล้ว +1

      Prem mhnje sanshay nasto 🤣🤣

    • @aakashraymale5528
      @aakashraymale5528 3 ปีที่แล้ว

      @@Rut11115 पण जर संशय आला तर त्याला वाढवायचं नसत , संशय का आला ते काम करायचं नाही

    • @Rut11115
      @Rut11115 3 ปีที่แล้ว

      @@aakashraymale5528 sanshay ghena mhnje prem nahi

  • @chandanilkhan9273
    @chandanilkhan9273 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan story

  • @madukaradatrao4550
    @madukaradatrao4550 3 ปีที่แล้ว +1

    आसील पन तीन तसी फोटोतच दीसतेय तीचा नखरा कींवा परत हाच तीच्या रूपावर सुंदरतेवर जळफत आसेल कींवा हेच मन चलवीचल होत आसेल

  • @pankajbaghel6041
    @pankajbaghel6041 3 ปีที่แล้ว +11

    👉😃 लग्न झाले असेलतर कुत्रा पाळा मांजर पाळा हव असेलतर साप पाळा परंतु संशय पाळू नका ☹👈

  • @ganeshdeshmukh7528
    @ganeshdeshmukh7528 3 ปีที่แล้ว +1

    Mala tumche episode ikala faar aawdtat

  • @irshadsayyad7270
    @irshadsayyad7270 3 ปีที่แล้ว +1

    sir 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏hatss off

  • @anjanasabale2309
    @anjanasabale2309 3 ปีที่แล้ว +4

    Sir mi roj na chukta episode baghte

  • @SunilJadhav-ig4ze
    @SunilJadhav-ig4ze ปีที่แล้ว

    Sanskar kase he aplyavar te mhatvache.mag Navara daru ka paina.arrenge Merrege. Mhanje 2 ghe nirnay ghenyas saksham aslyvarch hote.shivay tyanche gharil mothe manse tyas saksham astat

  • @spatil4192
    @spatil4192 2 ปีที่แล้ว +1

    जेल मध्ये फुकटात राहयाला मिळतं

  • @rahulmadane8230
    @rahulmadane8230 3 ปีที่แล้ว +10

    लफडेवाली अशिच मेली
    पाहीजे

  • @sangmeshwarchamantwar6850
    @sangmeshwarchamantwar6850 3 ปีที่แล้ว

    जय श्री राम

  • @ajaytirankar2374
    @ajaytirankar2374 7 หลายเดือนก่อน

    लफडेवाली असेच मेली पाहिजे

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 3 ปีที่แล้ว

    मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार

  • @vitthalbhosale80
    @vitthalbhosale80 3 ปีที่แล้ว

    Good

  • @santipandit36
    @santipandit36 3 ปีที่แล้ว

    Fst view

  • @Shraddhawadgane
    @Shraddhawadgane 3 ปีที่แล้ว +1

    छान वाटले

  • @pankajghorpade8756
    @pankajghorpade8756 3 ปีที่แล้ว

    Sir ..me regular daily episode baghto

  • @puneshwaghmare315
    @puneshwaghmare315 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर मी पूनेश वाघमारे सर मी आपला डी एस डी क्राईम नामा रोज बघतो, सर यवतमाळ जिल्हा पुसद तालुका कारला देवस्थान मध्ये, झालेली एक घटना आहे, एका मुलाने काका काकी चा, झोपेत घात केला होता त्याच्या बद्दल काही माहिती देऊ शकता का सर आपण, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pintupatil6446
    @pintupatil6446 3 ปีที่แล้ว

    Good night sir&all friends

  • @sunilyadav-vf5es
    @sunilyadav-vf5es 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर. Good night

  • @nanachoudhari3614
    @nanachoudhari3614 2 ปีที่แล้ว

    साहेब 3/5/022 ला मणजे काल झालेल जिल्हा, भंडारा. तूमसर येतील हत्याकांड बद्दल महीती घेउन सांगा

  • @trushnagavate1969
    @trushnagavate1969 3 ปีที่แล้ว +1

    नवरा नाई पती नाई हा तर कसाई

  • @mirabaipatil4323
    @mirabaipatil4323 3 ปีที่แล้ว +1

    लव मॅरेज कधीही टिकत नसतं त्याचा अंत असा वाईट असतो

  • @sureshpathare9317
    @sureshpathare9317 3 ปีที่แล้ว

    Namaskar dattaji

  • @krishnamensi9078
    @krishnamensi9078 3 ปีที่แล้ว +1

    समन्वय नव्हे समेट व्हायचा

  • @puneshwaghmare315
    @puneshwaghmare315 3 ปีที่แล้ว

    🙏 नमस्कार सर मी पुण्यात वाघमारे ,

  • @kirankiran-iy5dl
    @kirankiran-iy5dl 3 ปีที่แล้ว +1

    Bhartiya, mansikta aani, Sanskar,...ajun kiti jiv ghenar,?

  • @santoshkumbhar2339
    @santoshkumbhar2339 3 ปีที่แล้ว

    ही घटना आमचा गावी घडली आहे सर

  • @AK-gi8qt
    @AK-gi8qt 3 ปีที่แล้ว

    नमस्कार साहेब

  • @milinddethe4643
    @milinddethe4643 หลายเดือนก่อน

    Mike asunder tumcha avaz kami

  • @Bayangi6969
    @Bayangi6969 3 ปีที่แล้ว +2

    Lagna aadhi pan mahiti astat love marriage madhe mulich or mulach character tari sudha lagn kartat mag asech hote.

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 3 ปีที่แล้ว

    Brahmdnyani DSD !

  • @ajitmagar2288
    @ajitmagar2288 3 ปีที่แล้ว +1

    सरळ divos घ्यने

  • @savitagade6456
    @savitagade6456 3 ปีที่แล้ว

    नमस्कार भाऊ

  • @santoshgurav3575
    @santoshgurav3575 3 ปีที่แล้ว

    Chan

  • @akshaythigale2
    @akshaythigale2 3 ปีที่แล้ว

    सर नागपूर हत्याकांड वर vdo बनवा

  • @kishormore9652
    @kishormore9652 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर किशोर मोरे मेहकर जि बुलढाणा 28

  • @subhashingle2122
    @subhashingle2122 3 ปีที่แล้ว +2

    बाळ दत्ता तुम्ही प्रत्येक स्टोरी सांगताना शेवटी काय धडा काय घ्यायचा असे म्हणता व तो धडा तुम्ही सर्व सांगुन टाकता वर असे सुध्दा म्हणता की तुम्हाला काय वाटते खाली कमेंट मधे सांगा या स्टोरी चा तुम्ही सर्व सारांश सांगीतल्या वर आम्ही काय सांगणार तुम्हाला बाळ यासाठी म्हटले की माझे शिक्षण 7 वी नापास आहे व माझ्या हेवी लायसन्स ची जन्म तारीख 28/04/1988 आहे उत्तराच्या अपेक्षेत सुभाष इंगळे पातुर जिल्हा अकोला

  • @darshanwankhade7360
    @darshanwankhade7360 3 ปีที่แล้ว

    😎✍️✍️🙏🙏🙏🙏

  • @sunilmonde9851
    @sunilmonde9851 3 ปีที่แล้ว

    je adhi photo distata te chalu videot dyana sir

  • @manishasankhe4960
    @manishasankhe4960 3 ปีที่แล้ว

    Psycho asel to kiwa dout yeil asa karat asel lady kiwa mag tich aadhich lafad mahiti asel kiwa kahi baika nawara la sex det nahi mhanaun pan gents dout ghetat😎🤣😂 karan bharpur aahet shodha aata tumhich

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 3 ปีที่แล้ว

    LOVE MARRIAGE KASHI H KARU NAYE. BHRAHMAN NASLELYANI TAR AJIBAT NAHI, KARNA SC/ ST MADHECH HYA GOSTI HOTAT.

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 3 ปีที่แล้ว

    Chanakyaniti videos kadhi yenar?

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 3 ปีที่แล้ว

    आजकाल कंमेंट्स ला उत्तर देत नाहीत

  • @dattamunde4114
    @dattamunde4114 3 ปีที่แล้ว

    प्रशन सुटत नाही प्रशन वाढतात

  • @dattapushilkar3300
    @dattapushilkar3300 3 ปีที่แล้ว

    Mul bal navte ka 8varsar

  • @gunajipatil8938
    @gunajipatil8938 2 ปีที่แล้ว

    Pppppp

  • @pankajbaghel6041
    @pankajbaghel6041 3 ปีที่แล้ว

    👉🙏 नमस्कार सर 🙏👈

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 3 ปีที่แล้ว

    तुमचचा विवाह झाला आहे का

    • @Vitthal_Kapse
      @Vitthal_Kapse 3 ปีที่แล้ว

      बघमग मुलगीटाकुकरुन

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 3 ปีที่แล้ว

    नमस्कार सर