एका रात्रीसाठी बायकोची अदला बदली | Wife Swapping | Minakshi Jagdale |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 มี.ค. 2023
  • एका रात्रीसाठी बायोकोची अदला बदली | Wife Swapping | Minakshi Jagdale
    ‪@SapremMarathi‬ ‪@SapremMusicMarathi‬
    Subscribe to Saprem Marathi here: ‪@SapremMarathi‬
    Connect With Us On:
    Facebook: / sapremmarathi
    Instagram: / saprem_marathi_official
    Twitter: / sapremmarathi
    Email: contact@sapremmarathi.com
  • บันเทิง

ความคิดเห็น • 662

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv 9 หลายเดือนก่อน +116

    एक पत्नी एक वचनी ही आपली संस्कृती आहे व ती ठिकविणे ही आपली जबाबदारी आहे .

    • @user-ir6ln6bb7b
      @user-ir6ln6bb7b 9 หลายเดือนก่อน +3

      स्मृती ईराणी अंटी सिलेंडर ले के नाच रही थी : संजय राऊत

    • @rajaramkale4552
      @rajaramkale4552 7 หลายเดือนก่อน +2

      आपले विचार 100 टक्के सत्य आहे .

    • @ashokkondhalkar1293
      @ashokkondhalkar1293 หลายเดือนก่อน

    • @nypd54321
      @nypd54321 หลายเดือนก่อน +1

      तू जर इतका चांगला असता ना तर तू video पाहायला आलाच नसता

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 ปีที่แล้ว +53

    या सर्व गोष्टींचे दुष्परिणाम सांगितल्या बद्दल खूप खूप आभार. 🙏

  • @hemanttiwatane3469
    @hemanttiwatane3469 11 หลายเดือนก่อน +24

    आपण छान माहिती दिलीत आजच्या आधुनिक काळात आपली भारतीय संस्कृती आणि भारतात स्त्रियां बद्दल असणारा आदर व सन्मान याचीही जाणीव करून दिलीत त्याबद्दल आपले शत शत धन्यवाद

  • @ghaywatgv
    @ghaywatgv ปีที่แล้ว +39

    खुप छान माहिती आहे...
    अशा वाईट गोष्टी पासून दूर राहिलेले बरे...

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 7 หลายเดือนก่อน +78

    असे असेल तर जनावरांमध्ये आणि माणसांमध्ये काय फरक आहे.मनुष्य निर्लज्ज झाला असेल तर पत्नीने प्रखर विरोध केला पाहिजे.नाही केला तर बायकांनी संसाराची केलेली ती प्रतारणा होईल.😮

  • @sureshroman498
    @sureshroman498 ปีที่แล้ว +25

    खूप छान माहिती समजा तील. काही लोकांना वाईट गोष्टी पासून सावध होण्यास केलेला प्रयत्न अभिनंदन ताई आजकाल समाज मध्दयम पैसा साठी काही ही दाखवायला लागलेत

  • @dattaraopaul4684
    @dattaraopaul4684 ปีที่แล้ว +191

    ज्या स्त्रियांना आवडत नसेल अशा भगिनींनी त्यांच्या आधुनिक नवर्याना ह्या गटारात सोडुन आपण आपले चांगले जीवन जगावे असे मला वाटते

    • @shubham_M7777
      @shubham_M7777 ปีที่แล้ว +3

      Brobr

    • @nitirajbabar3362
      @nitirajbabar3362 ปีที่แล้ว +2

      Agreed

    • @ajaychindarkar5585
      @ajaychindarkar5585 7 หลายเดือนก่อน +1

    • @user-lz9co6bp9g
      @user-lz9co6bp9g 6 หลายเดือนก่อน +1

      चांगली माहिती देण्यात आली. धन्यवाद

    • @manoharpatil5234
      @manoharpatil5234 5 หลายเดือนก่อน

      ​@@user-lz9co6bp9gpurushanche..he..faltu.vichar...ahe

  • @pavangadhave2805
    @pavangadhave2805 ปีที่แล้ว +18

    छान माहिती..धन्यवाद...

  • @gopalvyavhare1826
    @gopalvyavhare1826 ปีที่แล้ว +20

    This is best advice given by elder sister. I thank a lot.

  • @laxmanshinde6968
    @laxmanshinde6968 ปีที่แล้ว +26

    मीनाक्षी ताई आपण खुप छान पद्धतीने प्रेझेंटेशन केले व सागितले आहे ज्यानी हा आपला व्हिडिओ बघितला आहे मला वाटते नक्की च स्त्रि आसो किवा पुरूष आसो विचार करतील आणी तो करायला पण हवा मीनाक्षी ताई आपणास कोटी कोटी धन्यवाद मनापासून आभारी आहे

  • @hanumantkanherkar1482
    @hanumantkanherkar1482 ปีที่แล้ว +16

    अतिशय संस्कृतीला शोभेल असे आपण सांगितल्याबद्दल मॅडम मनापासून धन्यवाद देतो शेवटी भारताची संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे

    • @chandrashekharkher3497
      @chandrashekharkher3497 10 หลายเดือนก่อน +1

      ही, तुमची वैयक्तिक माहिती आहे, की ऐकीव?

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 7 หลายเดือนก่อน +1

      ज्या संस्कृती मध्ये द्वेष पोसला जातो.समाज जातींमध्ये विभागलेला मान्यता असलेला. आता तर खरे बोलणे कमी होत चालले आहे. धार्मिक ग्रंथ खूप चांगले सांगतात म्हणून संस्कृती महान एवढेच.

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 ปีที่แล้ว +36

    पूर्ण दुनिया झवाडी झाली आहे. नीच पणा

    • @3040-h2k
      @3040-h2k 11 หลายเดือนก่อน

      Ho

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 หลายเดือนก่อน +1

      मी तर खूप बाया झ आहे

  • @suryakantmali6890
    @suryakantmali6890 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद

  • @gajananparihar6135
    @gajananparihar6135 9 หลายเดือนก่อน +6

    खुप सुंदर विवेचन केले, thank you so much

  • @prakashsawant6914
    @prakashsawant6914 ปีที่แล้ว +6

    Thanks, pl give information

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 ปีที่แล้ว +21

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @sureshpawar379
    @sureshpawar379 ปีที่แล้ว +9

    उपुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shantaramkamble7473
    @shantaramkamble7473 ปีที่แล้ว +40

    असले प्रकार उच्च जातीय /अतिश्रीमंत/व्यावसायिक यांच्याबाबतीत घडत आले आहेत.
    गरीब लोक इभ्रतीला जपतात.गरीब लोक भिक मागतील पण लाज वेशीवर कधीच टांगत नाहीत.

    • @mangeshghag8916
      @mangeshghag8916 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर

    • @HinduAyodha
      @HinduAyodha ปีที่แล้ว +5

      amacha gava mada garib loka pan ha karatat.....sharir bokk he sagalana astai

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 11 หลายเดือนก่อน +1

      @shantaram.......sadhya vastit married baaykanchi lafdi joraat chalu aahet. ........neet Mahiti ghya ........😃

    • @kiransatpute7397
      @kiransatpute7397 6 หลายเดือนก่อน

      Right

    • @R-st2um
      @R-st2um หลายเดือนก่อน +1

      Mi nt aahe kothyavar saglya adivasi ani mahar muli astat jasta karun

  • @rohidasmumbaikar4742
    @rohidasmumbaikar4742 ปีที่แล้ว +2

    Good suggestions thanks

  • @shivajijadhav9335
    @shivajijadhav9335 7 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद मॅडम 🙏खूप चांगली माहिती दिली मला एक सांगायचे आहे जगाच्या पाठीवर हिंदू संस्कृती श्रेष्ठ आहे म्हणून आपल्या संस्कृती च्या तत्वात बसत नाही. आणि हो महत्वाचं सांगायचं ते असं ज्याची सुरुवात वाईट तर शेवट सुद्धा वाईटच होणार हे नक्की 🙏🙏🙏

  • @vinodjungharesatara
    @vinodjungharesatara 11 หลายเดือนก่อน +51

    अनैतिक संबंध, हत्या आणि आत्महत्या..... समाज खूप खालच्या पातळीला चालला आहे

  • @prasadkulkarni689
    @prasadkulkarni689 ปีที่แล้ว +46

    घटस्फोटावर सुद्धा बोला,,ह्यावर चाप वेळीच बसायला हवा....कारण ह्याचा आलेख वाढत आहे...😮😢 लग्न संस्कार संस्था धोक्यात येणार नजीकच्या काळात..

  • @vijaychavan02016
    @vijaychavan02016 ปีที่แล้ว +5

    छान माहिती दिल्याबद्दल

  • @rameshwaghmare567
    @rameshwaghmare567 8 หลายเดือนก่อน +7

    ताई तुम्ही वास्तव जगासमोर आणले खुप छान पद्धतीने त्या बद्दल तुमचे अभिनंदन. ज्यांना हा विषय माहित नाही त्यांना माहित झाले अता. दुकान टाकले तर गिर्हाईक आपोआप येतेच मग ते कशाचेही असो. पदराआड लैंगिक स्वैराचार पिढ्यानुपिढ्या चालत आलाय. ज्यांची इच्छा आहे त्यांना करुद्या. जन्म एकदाच आहे, करुद्या मजा.

  • @surendramahale7397
    @surendramahale7397 ปีที่แล้ว +8

    चागली माहिती मिळाली त्या बध्दल Thanks

  • @blackthunder3137
    @blackthunder3137 ปีที่แล้ว +11

    मनुष्य जन्म हा खूप कठीण आहे तो असा वाया जाणार नाही याची नोंद घ्याल?

  • @shamkamble599
    @shamkamble599 ปีที่แล้ว +9

    हा विषय मांडणे गरजेचे आहे.
    उत्तम रित्या मांडलेत.

  • @sarjeraoangaj1051
    @sarjeraoangaj1051 ปีที่แล้ว +21

    यामुळेच भारतीय संस्कृतीला जगात सन्मान आहे

  • @manoharbhovad
    @manoharbhovad ปีที่แล้ว +8

    खूप छान माहिती दिलीत...

  • @ashokkedare5398
    @ashokkedare5398 ปีที่แล้ว +4

    छान माहिती

  • @subodhbhujbal3233
    @subodhbhujbal3233 ปีที่แล้ว +24

    अप्रतिम माहीती मॅडम तुम्ही दिलीत.
    धन्यवाद

  • @anilpagare4818
    @anilpagare4818 ปีที่แล้ว +2

    Ya vishayawar lokshikshan Atyant garajecha Aahe, Aapan te positivaly karat Aahat keep it up khup dhanyavad

  • @rameshsawant7940
    @rameshsawant7940 ปีที่แล้ว +4

    Nice and right advice by Madam

  • @shrinivasjoshi7447
    @shrinivasjoshi7447 8 หลายเดือนก่อน +8

    Very nice and surprised information . Thank you Minakshi Tai

  • @madhukarsirsufale8009
    @madhukarsirsufale8009 ปีที่แล้ว +1

    छान.

  • @mohanwaghmare9812
    @mohanwaghmare9812 ปีที่แล้ว +11

    माडम लग्रसंस्था उद्धस्त करायचा तुमचा विचार दिसतो.हा सरळ वेशा व्यावसाय ़झालाय राव.

  • @ravindraborle5088
    @ravindraborle5088 10 หลายเดือนก่อน +5

    खूप सुंदर विवेचन पण मुर्खांना सांगून काय फायदा ताई तुमचे मनापासून अभिनंदन

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 ปีที่แล้ว +24

    खूपचं छान माहिती,समाज प्रबोधन केले, धन्यवाद

  • @krishnamali3285
    @krishnamali3285 ปีที่แล้ว +8

    Very Very nice Speech THANKS

  • @appasahebpunde5982
    @appasahebpunde5982 ปีที่แล้ว +2

    Veary good information

  • @rajendrapardeshi8976
    @rajendrapardeshi8976 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 11 หลายเดือนก่อน +5

    खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @haveuseenme3990
    @haveuseenme3990 11 หลายเดือนก่อน +3

    Great Tai

  • @maheshtawar1518
    @maheshtawar1518 ปีที่แล้ว +3

    वाईट आहे

  • @jarvi5019
    @jarvi5019 10 หลายเดือนก่อน +1

    Good vdo

  • @shaikhmukhtar6046
    @shaikhmukhtar6046 6 หลายเดือนก่อน

    Thank you

  • @rajeshshinde1011
    @rajeshshinde1011 ปีที่แล้ว +9

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @kraj2108
    @kraj2108 ปีที่แล้ว +15

    अश्या सर्व web series बंद करावे ही विनंती

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 ปีที่แล้ว +2

    Right.

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 ปีที่แล้ว +10

    अतिशय चांगली माहिती.

  • @user-hu9ey5kz2l
    @user-hu9ey5kz2l 8 หลายเดือนก่อน +1

    छान मार्गदर्शन

  • @NDhoke-lp9hh
    @NDhoke-lp9hh 7 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती सांगितली मॅडम धन्यवाद 🙏

  • @mohammedziyaulhasan302
    @mohammedziyaulhasan302 4 หลายเดือนก่อน

    I, appreciate and Salute to your informative analysis, Thanks.

  • @Aaple_gav_Aaple_vlog
    @Aaple_gav_Aaple_vlog ปีที่แล้ว +10

    कहींनी सांगितले आहे की आपली सांकृति जगात महान आहे, काय महान आहे , हा खा लचा, तो वरचा, हा पवित्र तो अपवित्र, काय घंटा कोणी तुम्हाला विचारत नाही, हा गैर समझ काढून टाका 😄

    • @explorlifeas
      @explorlifeas ปีที่แล้ว

      th-cam.com/video/tT-9qZ_-phA/w-d-xo.html

    • @Ashish-G-
      @Ashish-G- ปีที่แล้ว

      खूप अज्ञानी आहात तुम्ही

    • @unknown..38
      @unknown..38 3 หลายเดือนก่อน

      Mang de tujhi bayko mala 😂😂

    • @nareshpawar3379
      @nareshpawar3379 3 หลายเดือนก่อน +1

      ​@@Ashish-G-अज्ञानी काय, बरोबर बोलत आहेत ते.

  • @sureshjadhav9474
    @sureshjadhav9474 ปีที่แล้ว +2

    masta

  • @shantanunewse2118
    @shantanunewse2118 ปีที่แล้ว +21

    जीवनातील दैनंदिन समस्यांबद्दल सांगण्यासारखे बरेच काही आहे, तुम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवावेत अशी आमची इच्छा आहे

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 ปีที่แล้ว +3

    Good 👍👍

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 10 หลายเดือนก่อน +3

    अतिशय छान माहिती देत होता मॅडम

  • @bhushan9356
    @bhushan9356 ปีที่แล้ว +2

    योग्य मार्गदर्शन

  • @vilasbhadane9529
    @vilasbhadane9529 8 หลายเดือนก่อน +15

    Look in to old age home there are many couples who lost partner but still they love and live with memories of partner.❤❤❤

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 ปีที่แล้ว +16

    ठराविक cast che high income लोक त्यांच्या business वाढेल yasathi स्वताच्या बायका, सुना, vaprayla देतात.

    • @amitthakre680
      @amitthakre680 ปีที่แล้ว

      Ha sub. Kasa. Bolawa. Watto. Kay. Mahit.....like. milwayche. Kay....ha tar balatkar. Sangun. Ujagar.......

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 11 หลายเดือนก่อน

      @manohar ......tuzya caste madhe purvi lagnaachi bayko sodun .......parat bai thevaayche Purvi........paatlaancha wada.......😃😃😃

    • @R-st2um
      @R-st2um หลายเดือนก่อน

      Kunbi ani mahar

  • @rajivjadhav5945
    @rajivjadhav5945 8 หลายเดือนก่อน +2

    उत्कृष्ट प्रबोधन!
    प्रत्येकाने आपले आयुष्य Holesticaly chock out केले पाहिजे,

  • @anitabn5555
    @anitabn5555 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली

  • @vishal.0731
    @vishal.0731 ปีที่แล้ว +5

    छाण प्रकारे माहिती दिली आहे.....🙏🙏

  • @sumitrawade8231
    @sumitrawade8231 ปีที่แล้ว +19

    खुपच छान माहिती दीली मडम तुम्ही अगदी मनापासून धन्यवाद

    • @user-xf6fd6fp2m
      @user-xf6fd6fp2m 9 หลายเดือนก่อน +2

      🎉🎉

    • @Gj4636..
      @Gj4636.. 8 หลายเดือนก่อน +1

      Hi sumitra

    • @vilas1426
      @vilas1426 8 หลายเดือนก่อน

      ​@@user-xf6fd6fp2mhi

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 หลายเดือนก่อน +1

      भेटणार का मग

  • @prakashvichare7861
    @prakashvichare7861 10 หลายเดือนก่อน +6

    अशा प्रकारच्या कृत्यामुळे गर्भधारणा झाली तर काय ? तसेच अशामुळे पुढील संबंध हे नवरा बायकोच्या अपरोक्ष परस्पर ठेवण्याची पद्धत वाढीस लागेल.गुप्त रोग होतील हा भाग आहेच.

  • @nitinmore8092
    @nitinmore8092 ปีที่แล้ว +11

    मी मुंबईत तर खूप ठिकाणी जवळून बघितले आहे

    • @amarmanjarekar8903
      @amarmanjarekar8903 11 หลายเดือนก่อน +2

      Khar kaa

    • @nitinmore8092
      @nitinmore8092 11 หลายเดือนก่อน

      @@amarmanjarekar8903 आता एवढे विशेष राहिले नाही दहा बारा वर्षांपूर्वी खुप जोरात होत होत्या किटि पार्टी, माझ्या मित्रांचे बियर बार पब आहेत तेव्हा मी जवळून बघितले आहे जे करतात ते चवीनं चर्चा करत नाही आणि विशेष काही त्यांना वाटत पण नाही? सर्व ठरवून

    • @user-um4wo3hk6b
      @user-um4wo3hk6b 4 หลายเดือนก่อน

      काय भाऊ

    • @nitinmore8092
      @nitinmore8092 4 หลายเดือนก่อน

      @@user-um4wo3hk6b काही वर्षांपूर्वी मी आणि मित्र रात्री ची भटकंती करत असे २०१५च्या अगोदरच? कुठे काळे धंदे चालतात? कुठल्या पब मध्ये? डान्सिंग बारमध्ये काय चाललंय? सगळिकडे भटकलो आहोत,
      सदरहू युट्यूबवर ताई साहेबांनी जी माहिती दिली आहे ती अगदी बरोबर आहे
      मोठमोठ्या लोकांच्या पब मध्ये पार्टी असतात तेव्हा आम्ही जवळून बघितले
      रात्री अंधेरी वरून सुरूवात करत असू १नंतर कुलाबा ग्रॅंटरोड पासून शेवटी पनवेल पर्यंत
      असो जास्त काही सांगत नाही अस्वस्थ समाज आहे फक्त लोक गोड बोलतात एवढे च

    • @vijay1444P
      @vijay1444P 2 หลายเดือนก่อน

      ​@@user-um4wo3hk6b कामकाज 😅

  • @sattarpathan3199
    @sattarpathan3199 ปีที่แล้ว +2

    Very good speach

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 ปีที่แล้ว +7

    सुंदर मार्गदर्शन 🎉🎉

  • @ketanchavhan6090
    @ketanchavhan6090 8 หลายเดือนก่อน +2

    Mam, your explanation is very prompt and true

  • @ashokgaikwad7820
    @ashokgaikwad7820 3 หลายเดือนก่อน

    Very Nice Thought Tai

  • @dhanrajpatil6811
    @dhanrajpatil6811 5 หลายเดือนก่อน

    Véry,ñíçé,thàkyúó

  • @SARKAR-24
    @SARKAR-24 10 หลายเดือนก่อน +34

    चुकून एखाद्या पती पत्नीला इतर पार्टनर कायमसाठी पसंत पडला तर विवाह संस्था कायमसाठी उदवस्थ होऊन जाईल! याच्या आहारी जाने म्हणजे जीवन उधवस्त होईल!

    • @dattatraypednekar2797
      @dattatraypednekar2797 6 หลายเดือนก่อน

      शुध्द मूर्ख. पणा आहे..
      आपले पूर्वज नक्कीच मूर्ख नव्हते..राम हा एक पत्नी म्हणून जगात प्रसिध्द आहे. अणि आपली भारतीय संस्कृती च उत्तम आहे .

  • @Analysis565
    @Analysis565 ปีที่แล้ว +59

    माझा एक मित्र आहे तो frequently swap करतात तो म्हंटला माझी बायको लपून लफडं करत होती मला कळल्यावर वाईट वाटले पण मी तिला सरळ म्हंटल तुला करायच असेल तर कर पण मला सांगुन कर मग ते दोघे swap करत असे नंतर नंतर त्यांना हे कंटाळा आला मग ते आता दोघे पण एक मेकांना बरोबर सुखात आहे... ती स्वतः म्हणती मला बस झाला लफडी आता मी आणि माझा नवरा.. असे होते तुम्ही एखादा ला जेवढे विरोध कराल तेवढे ते जास्त बाहेर करतील सत्य घटना

    • @user-oq4pl2jy1o
      @user-oq4pl2jy1o ปีที่แล้ว +7

      खरंच

    • @Analysis565
      @Analysis565 ปีที่แล้ว +3

      @jeeneetbhaissirstricks3498 सर तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहे ते त्यांच्या ठिकाणी.... पुण्यात या काय चालय ते कळेल

    • @prashantparab9438
      @prashantparab9438 ปีที่แล้ว

      रांडबाझार झाला अशी बायको का पाहिजे?

    • @ravindrabarate7651
      @ravindrabarate7651 ปีที่แล้ว

      *जय हरी माऊली*

    • @YogeshTarale-of9xf
      @YogeshTarale-of9xf ปีที่แล้ว

      ❤❤❤❤❤❤8999❤😊9999

  • @sandipbacche6844
    @sandipbacche6844 ปีที่แล้ว +2

    छान माहीती

  • @munnadabbawar2758
    @munnadabbawar2758 9 หลายเดือนก่อน +1

    Great

  • @ravindratapase6695
    @ravindratapase6695 ปีที่แล้ว +1

    Mam kay uchabhu lokacha arasa dakhvla . Samanya manusa yatun nakkich bodha gheil .kup kup dhanywad.

  • @mahadevtayade1257
    @mahadevtayade1257 3 วันที่ผ่านมา

    कॉलेज मध्ये दुर्दैवाने ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत.

  • @user-ic3db9gp8c
    @user-ic3db9gp8c ปีที่แล้ว +11

    कोरोना महाराज तुम्ही याच आता...

  • @shreekantbore173
    @shreekantbore173 11 หลายเดือนก่อน +1

    Nice video

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 10 หลายเดือนก่อน +2

    अतिशय छान

    • @explorlifeas
      @explorlifeas 10 หลายเดือนก่อน

      Ritteshaw टेलेगाम

  • @ganeshdhokane1552
    @ganeshdhokane1552 ปีที่แล้ว +17

    यात आणि वेश्येत काहीच बदल राहणार नाही.सेक्सच पावित्र्य संपुष्टात येईल..मनोविकृती वाढीस लागेल.भावी पिढी लयास जाईल.जीवनातील शांती संपुष्टात येईल.म्हणून असे उद्योग करण्यापेक्षा मृत्यू स्वीकारन श्रेष्ठ होईल.

    • @sachinchare9126
      @sachinchare9126 ปีที่แล้ว +10

      दादा मला हि असच वाटायच. पण आज काल च्या लेडीज च्या पण मनातल्या या गुप्त इच्छा असतात. ज्या त्या कुणालाच बोलू शकत नाहीत. ना सांगू शकत नाहीत.आणी जर तीने या इच्छा तिच्या जवळच्या मित्राला विश्वास ठेवून सांगितले तर आपण एक पुरुष म्हणून त्या स्त्री ला एक फालतू आणी गेलेली बाई समजतो.
      आपण हे स्वीकारूच शकत नाही. की जशा एका पुरुषाच्या fantacies असतात तशाच एका स्त्री च्या पण असतात.

    • @Ashish-G-
      @Ashish-G- ปีที่แล้ว

      ​@@sachinchare9126Fantacies एकाचं पुरुषा सोबत पण पूर्ण होऊ शकतात
      त्यासाठी veshya होण्याची काय गरज ?

    • @vastuastroguide03
      @vastuastroguide03 6 หลายเดือนก่อน

      ​@@sachinchare9126 Fantasy mhnjech kalpna.... fantasy cha vastavat anu naye ..hach fantasy cha niyam ahe... tyamule thodya mjeaathi life barbaad kru naye

  • @hanmantingale5114
    @hanmantingale5114 5 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीत

  • @bhaidaspatil8056
    @bhaidaspatil8056 7 หลายเดือนก่อน

    Good counseling.

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 ปีที่แล้ว +9

    मॅडम छान माहिती दिली तुम्ही ,क्षणिक सुखासाठी किती दुष्परिणाम भोगावे लागतात हे समजून घेण्यासाठी...

  • @mayanknaik6868
    @mayanknaik6868 ปีที่แล้ว +2

    A SPECIFIC NEED MAY BE SATISFIED BUT WHAT ABOUT LOVE , AFFECTION? TWO CORE POINTS SACRIFICED!!!

  • @user-iz4iu5rh6x
    @user-iz4iu5rh6x 4 หลายเดือนก่อน

    Very good work information

  • @vasantraojogekar4215
    @vasantraojogekar4215 11 หลายเดือนก่อน +5

    या प्रकारची माहिती पहिलि vela ऐकत आहे । समाज जागृति का कार्य करने हेतु आपका स्वागत आभार 🙏 । ये भी एक प्रकार का महिला के ऊपर किया गया हत्याचार ही है । बांझपन स्त्री या पुरुष किसी में भी हो सकता है । उसके लिए विचित्र आदत लगा लेना जरूरी नहीं है । उपचार हेतु किसी स्पेशलिस्ट डॉक्टर की सलाह ली जा सकती है ।

  • @rameshdeshmukh7565
    @rameshdeshmukh7565 ปีที่แล้ว +6

    अशाप्रकारे गैरवर्तन केले जाते व त्यामुळे एचआयव्ही

  • @deshkarkishor
    @deshkarkishor 10 วันที่ผ่านมา

    आपने एक अच्छा बताया की अगर दोनों तयार है तो अपने नजदीकी दोस्त से अपने आप मे सम्ज़होता कर गर्भ धारण कर सकते है, ये बात आपस मे सहमति से कर अपने जीवन को सफल कर सकते है,
    एकदम ठीक है, मैडम आपको नमन

  • @JamirSayyad-nt3ln
    @JamirSayyad-nt3ln หลายเดือนก่อน

    Good...

  • @jayantchaudhari6798
    @jayantchaudhari6798 ปีที่แล้ว +27

    घटकंचुकी नाटक काही वर्षापुर्वी आल होत.हा ट्रेंड जुना आहे.

  • @anandmayekar1513
    @anandmayekar1513 ปีที่แล้ว +3

    🙏👍

  • @user-sw3dn8xx5z
    @user-sw3dn8xx5z 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुणेरीतूनच अशी घाणेरी निर्माण होते.

  • @rajeshpagare8889
    @rajeshpagare8889 ปีที่แล้ว +5

    Peshwa काळात चालणारे
    घट कंचुकी
    म्हणजे हेच
    काहीच नवीन नाही
    हे animal instinct आहे
    आणि prove होतें की मुळात आम्ही प्राणी आहोत

    • @Ashish-G-
      @Ashish-G- ปีที่แล้ว +2

      म्हणूनच adhyatm शिकावं... जीवनाचा खरा अर्थ कळेल

    • @Donaldasdf
      @Donaldasdf 11 หลายเดือนก่อน +1

      @@Ashish-G- Matan maans, daru madhe budalele lok .......adhyaatma ka shiktil..........😃😃😃😃

  • @subhashbarai5959
    @subhashbarai5959 ปีที่แล้ว +12

    Nice speech ! मॅडम मुल नसले तर मुल adopt करने ही विचारसरणी समाजात आवश्यक आहे

    • @crackthelimit7253
      @crackthelimit7253 11 หลายเดือนก่อน

      Right

    • @nehaPatil-my2kl
      @nehaPatil-my2kl 11 หลายเดือนก่อน +1

      तुझा 🍌🍌🍌 उठत नाही का

    • @kuldeepsinghrane2472
      @kuldeepsinghrane2472 10 หลายเดือนก่อน

      तुम्ही स्वतः करून बघा आधी...मग कळवा

    • @user_iQ_099
      @user_iQ_099 7 หลายเดือนก่อน +1

      😅 Adopt करायला ती मुल काय ढगात न पडल्यात काय 😂 होत नसतील तर ठीक आहे, पन problem 🙏नसताना विनाकारण आस करणं म्हणजे,😅 पुरुष म्हणून जन्म घेतला हा विषय fail आहे,😅✌️🙏

  • @yuyutsu7618
    @yuyutsu7618 ปีที่แล้ว +8

    या गंभीर आणि घातक विषयावर जनजाग्रती केल्याबद्दल धन्यवाद

  • @chafalesanjay8877
    @chafalesanjay8877 ปีที่แล้ว +2

    Well said madum 👌👌👌👌

  • @bharat84440
    @bharat84440 ปีที่แล้ว +83

    अशा असंस्कृत विषयावर विडीओ बनवणे टाळा

  • @6drrajan
    @6drrajan หลายเดือนก่อน

    Well said.