EP 491 नागपुर/माथुरकर हत्याकांड २०२१ /मेव्हणा-मेव्हणीच्या अनैतिक संबंधाच्या आगीने पेटल्या ६ चिता dsd
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
१) Dsd World Marathi Story
link
• DSD WORLD MARATHI STORY
२) Dsd Marathi Story
1 ते 100 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY
101 ते 200 भाग
link
• DSD मराठी CRIME STORY 2
३)Sanskruti Kichan By Dsd
कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
link
• Sanskruti kitchen by DSD
४)Sagarsetu Marathi motivation story
मराठी प्रेरणादायी स्टोरी
link
• MARATHI MOTIVATIONAL S...
अलंकारिक भाषेतून सांगितल्यामुळे खूप छान समजते Thank u
कथा फार छान सांगता मला खूप आनंद वाटतो कारण तुमची कथा सांगण्याची पद्धत 🙏🙏
Khup bhayankar pràkkar ghadlela aahe khup sundar stories sangtay sir dhanyvad
अतिशय सुंदर वर्णन करण्याची कला आपल्यात आहे.. त्याला सलाम 👍
नमस्कार सर अतिशय सुंदर सुटसुटीत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खुप छान सांगता..सर.. तुमच्या ह्या माहिती तुन खरंच काही तरी शिकायला मिळतं.. जगायचे अनुभव... Suvarna Khade...,,
अनैतीक संबंध म्हणजे सर्वनाश.
Bapre..... Khupch Bhyankar ahe hey sagal......!
Bichara to baap kasa jagel Aata
Jayachi Baiko geli
2 muli gelya
2 Natvandd gelet
Khupp Dhakka Dayakk
Super story thanks
Metherd is very beautiful to speaking
सर तुमची सांगण्याची पद्धत एकदम चांगली आहे,कथा ऐकताना ते द्रुश्य डोळ्यासमोर उभे राहते, 🙏🙏🙏
दादा मि दररोज व्हिडीओ बघते फक्त कमेंट करत नाही 🙏
का कंमेंट करत नाहीस यडे.
Comment krt ja bai
तु रोज बघत जा तुला याची गरज आहे.
@@user-td6sp1ih4b 😁😁😁
Ka o as mskri krta dada ....as konachya hi babtit ghdu shkt ...naral v manus ksa nighel nhi sangata yenar ...mhanun kalji ghyavi
सर आपली सांगण्याची पद्धत खूपच चांगली आहे.
छान सांगितली आहे स्टोरी
भाऊ खरंच जीव तोडून तुम्ही समाजाला धडा शिकवून समाज परबोधन करत आहात 👍
तुमचा अश्या संदेशामुळे भरपुर लोकांची वासनेची किंवा बदला घेण्याची भावना ही नक्कीच नाहीशी होईल. आपल्या व्हिडिओ मुळे कमीत कामी 60% तरी लोकं जागरूक झाले असावे 🙏😊
खूप छान कथा सर
भयानक कथा काय हा जावई म्हेवणी बरोबर मज्या मारली आणी नंतर सगळ्यांना मारून टाकले❤❤
छान सांगितले आहे स्टोरी सर
Thanks Datta sir
काही माहिती नसताना सुध्दा मस्त सांगीतली सर शुभ रात्री
जय श्री राम जय जय श्री राम
👍🙏
नमस्कार भाऊ
स्टोरी खुप च छान सांगता
😂😂
Yana ,khary prem cha kalale nahi.....
लोकमत वाल्यांनी मस्त ४/५ फोटो पण टाकले आहे. ते पाहून जरा खर काय झालं असेल ते समजायला मदत झाली. तुम्ही पण जरा फोटो टाकत जावा ना सर 🙏
मा. श्री. देशमुख साहेब नमस्कार
om nam shivaay
ऐवढी महिती सांगून जे ऐकणार नाहीत त्यांची अवस्था हिच होणार
Tanks dital story sagittalabadhal
Sir aapan shabdachi pheka pheka ati sunder aste...
सर रेखा जरे यांची माहिती सांगा पुढचा भागाची प्रतीक्षा आहे
Daata bahu Nmskar......
असा असावा पुत्र सर्व हरवलंय छत्र त्याला विचारना कोणी कुत्रं शेवटी तो ही गेला पूरावा झाला नष्ट ््
Sir tumi khup chan batmi sagata
Chhan nivedan
Hello sir khop chan padatit story sangitlay dhanywad
दत्ता भाऊ पाटील साहेब तुम्ही आमचे मित्र आहेत
Kharach aahe mehunyachi khup vait najar asate lahan salivaar mala yacha anubhav aahe pan mee hushar ani chalakh hote tyamule nehami savadh rahayachi mehunyavar jast vishvas theu naye ani kadhi jast bolu naye aekantat kinwa aekate panat bolu naye sobat pan kuthe jau naye
Vaitbhavnapasansavdhrha
sarabhar
Barobar bole
छान धडा सर Hats off
दत्ता भाऊ स्टोरी खूप चांगल्या प्रकारे सांगता... अचूक शब्दफेक.. 👍
Khup chan story
बाबासाहेब आंबेडकर ची रीगटोन ठेवली होती म्हणून १मानसाचा खून केला शिर्डी येथील घटना स्टोरी बनवा
🙏🙏🙏
मला वाटलं उज्वल निकम स्टोरी सांगतायत
😂😂😂
Good👍👍
आपल्या जगण्याला अर्थ असायला हवा.....सौ. सुप्रिया काळे.
🔯हरै.कुशन.हरे.राम
Supriya mam...tumcha number dya
@@SK-xz4qw 9822975759
Nice story
जैसे त्याच कर्म तैसे फळ देतो ईश्वर
अशा लोकांचा शेवट असाच होणार जेशी करणी वेशी भरणी. कर्माच फळ मिळणारच.....
bhayanak Ghatna khup bhayanak mahiti dilli bhau lagn zhalyawar ase prakar karu nahi kitibi sundar mulgi mevni asli teri ticha dur raha
Anaatik samadha mhanje sarv Nash
jawani barbaad karte jo sawrla toch sawrla
kiti yedzhawya asel ha manus ki jani akkha kutumba khalas karun takla
tula marnach hota ter ekta marta tya Nishpap jiwala kashala gheun gela
sawdhan raha Wishawas thewaysarkhe lok nahi rahile atta jiju aso ki koni aso sawdhan raha
2 min cha anand jivan udvasta 😭
सर आज वय वर्ष २७ आहे टॉपच्या IT कंपनीत जॉब आहे ३ वर्षा पासून मगे लागलाय लग्न कर लग्न कर न माझ कुन्या पोरिवार प्रेम होत न आहे पण करच को वाटतो संसार , भीति वाटते मला लेडीज ची , घरच्यांना मि सांगत नहीं पण , घरचे म्हणतात ेकुलता एक आहेस वंश कैसा चालणार ,पण याना कोण सांगणार आज बाहेर काय काय घडत आहे वर्तन सारे कायदे पुरुषांच्या विरोधात आहे
Pagar changla ahe ka tula mag majhyashi kar lagn chaltay mala lamb rahilas tari lapun karu❤❤
Sir कहानी vegli आहे mulacha dosh jitka titkach tichahi dosh आहे
Yanchya pexa jnavr bri ....poranla sampvaych hot tr kshyala jnmala ghalaychi mull....ti porgi evhdi pagl hoti tr aii bapane lgn lavun dyayla hve hote
शेवट सर्व बरबाद होईल हे माहीत असूनही माणूस चुका करतो
Chan mahiti sangitali
I love you dsd
तरुण मेव्हणी वर इतका अधिकार दाखवणाराचे असेच होते.
पे्म वैगेरे काही नाही फक्त आणि फक्त वासना
प्रेम फक्त चित्रपटात च असतं... 🙏
अगदी बरोबर वास्तवात नाही बाकी बोलाची कडी आणि बोलाचा भात
@@latabhojane4340 तसे नाही mam hay storey che nahi pan khare prema madhe vasna नसते
हो पण खर्या पे्मामध्ये जीव द्यावे जीव घेवू नाही
@@latabhojane4340 prema madhe vasna aali tar ase prakar घडतात
सर छान सांगता स्टोरी
अभिनंदन सर आपला डि एस डि परीवाराचे 500 वा भाग खुप च जवळ आले आहेत पुन्हा एकदा अभिनंदन सर
Sar khup Chan news sagta
Chan
तुम्ही थुंबनेल टाकता खूप छान आहे
पण व्हिडिओ मध्ये सुधा फोटो टाकत जावा.
कारण त्यामुळे स्टोरी आईकयला अजून इंटरेस्ट येतो
Nice
Nice narration
Bhayankar😮
यवतमाळ मेडिकल कॉलेज खून प्रकरण चि स्टोरी बनवा
वाईट झाले
Datta bhau ,tumhi sangitaleli story agdi shabd no shabda barobar ahey me Nagpur chi tyatlya tyat Aamchya mayo hospital lach postmortem jhalet saha hee body che ,khup wait ghatana ghadli hee ,vinashkaley viprit buddhi.
माणूस इतक्या थराला कसा कसा जातो हेच कळत नाही
Vary sad
सर तुमची सांगण्याची पद्धत व्हिडिओ सारखी स्पष्ट आहे आहे
आई अमिषाला मोठ्या मुलीच्या घरी घेऊन गेली अस्ती तर हे कदाचित घडले नसते.
अहो सगळे ठिक आहे पण लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला तर खूप बरे होइल नाही तर येरे माझ्या मागल्या
लवकरात 500 एपिसोड पूर्ण होणार आहेत अभिनंदन
Gaikwad bhau tumi story etki sunder sangta ki ekada aiklyanantar sudha double aikavi watate👍
Gaikwad nahi Sonawane Bhau aahet
👍✍️✍️
शिलाई करता करता हात शिलाई सुरु झाली
घोर कलियुग....🌚🌚🌚
प्रेम असो किंवा लफडे असो शेवटी बरबादी ठरलेली असते ... लोक वासनेला प्रेमाचं नाव देतात ... 🙄 ... 🙏. ... 👍.
अगदीच बरोबर
@@latabhojane4340 🙏
Absolutely right brother👍
👍👍👍
@@sureshpathare9317 🙏
B.Sonawane
वडाळ डोर हे दुसरे शेतात जानारच
🙏😎
Sir me roj video pahate pn gharatil boltat ki crime story pahane pahile sodun de... Tula sarv lok bighadale aahe ase watate aahe
👍
Tashe kahi nahi aahe, crime story hi jagrut honyasatich aahe🙏Leave it to you to see what you have to say
देशमुख साहेब मी रोज व्हिडिओ ची वाट पाहत असतो.
एकदम. छान
सोळावं वरीस धोक्याचे गमेवणीमुळे सर्व घडले
भाऊ छान स्टोरी सांगता
खरोखरच आहे भाऊ
रेखा बाई अहमदनगर ची पूर्ण एक एपिसोड बनवा,
ह्या अनिशा सारख्या प्रत्येक गावभवानीला कधी ना कधी तरी एक तरी आलोक भेटलाच पाहिजे
Are jara muli vishae boltana bhan thevun bolt ja konti hi mulagi hi mulagi ch astr
@@vaishnavisalunke1291 गावाला कुळाला कुटूंबाला बदनाम करण्याऱ्या अशा सटव्याना रांडाना चौकात ओल्या बांबू ने फोडून काढले पाहिजे. तुला त्यांचा भारीच पुळका आलाय. कनेक्शन दिसतय
Are tond sambhalun bol mazya shi ok pulka Ani canection kahi nahi mi punyat ahe ok mala fakt mhnyche hote ki muli vishaye boltana nit Shabdha vapar ase mhnle mhnje tyacha arth asa hote nahi
Sir gavrav tivari delhi story sanga na please
Yedzavyala nakki karaych kay hot
त्या च त्या ला च माहीत नव्हतं काय करायचं ते ,तो confused झाला , आणि सगळ्यांना संपवून टाकलं ,😁😁😁
Kapde shivata shivata ek mekana shivayla lagali😅
Ram Ram ji
First view
अभिनंदन
😪
Hath shilai 😁😁😁
Fb वर बघीतली ही स्टोरी.
फार फार वर्षा पूर्वीची गोष्ट
एक आटपाट नगर होत तेथे एक राजा होता राजा ला दोन राण्या होत्या एक आवडती आणि एक नावडती आणि एकदा काय झालं ...............
अशा प्रकारची पण स्टोरी सांगा
लहानपण आठवेल .......
Ajcha shabd HATHSHILAI🤣🤣
शीवा-शीव,आणि हात शिलाई, शेवटी संपूर्ण कापडच फाटलं.
अगोदर जुळवून घ्यायची नंतर का तोडायची