अप्रतीम कार्यक्रम! दोन्ही गायक,वादक,निवेदक , गाण्यांची निवड सर्वच उत्तम! पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटेल इतका सुरेख.ऐकून कान आणि मन तृप्त झाले.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!
कार्यक्रमाचे आयोजन फारच चांगले झाले. कार्यक्रमाचे आयोजक,गायक, वादक, निवेदक, ध्वनी, vdo recordist सर्वाँचे हार्दिक अभिनंदन ....🎉❤ गाण्याच्या कार्यक्रमाला रसिक विविध प्रकारची गाणी ऐकायला आलेली असतात प्रत्येक गायकाने निवेदकाने वेळेचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक असते. अत्यंत नावाजलेल्या गायकांची ध्वनी मुद्रित गाणी ३ ते ५ मिनिटांचीच असतात. उपशास्त्रीय - नाट्यगीते भक्तीगीत ८-१ ० मिनिटेच असतात. मी माझे वैयक्तिक मत मांडले आहे कृपया कुणीही गैरसमज करून घेऊ नये..... 🎉❤
अप्रतीम कार्यक्रम! दोन्ही गायक,वादक,निवेदक , गाण्यांची निवड सर्वच उत्तम! पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटेल इतका सुरेख.ऐकून कान आणि मन तृप्त झाले.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!
नक्कीच
खरं आहे
फारच सुरेख कार्यक्रम मधुर व गोड गोड
अप्रतिम!
धन्यवाद!!
उत्तम सादरीकरण आणि निवेदन
फारच छान गायन अभीनदन.
उत्तम गायक सुरेख साथसंगत आणि सुंदर निवेदन कान तृप्त झाले.
सुंदर सादरीकरण आणि अप्रतिम कार्यक्रम
सुंदर सादरीकरण अप्रतिम कार्यक्रम
अप्रतिम 🎉🎉🎉😂😂 भक्तिमय गायकी चा कार्य कृम ऐकायला भिलाला अभिनंदन
खूप सुंदर! सुश्राव्य!!खूप शुभेच्छा!!!
अप्रतिम कार्यक्रम.
अप्रतिम कार्यक्रम सुंदर आयोजन एकदम सुरेख 🎉🎉
धन्यवाद
अप्रतिम सादरीकरण सर्वांचे कौतुक
खरचं सुन्दर प्रस्तुति
Sundar zalay program....
Very nice
सुंदर!
सुरेल मैफिल!
👍👌😊
कार्यक्रम खूप छान झाला
❤❤,,।।। कार्य को कार्यक्रम आयोजित 18:54 18:54
कार्यक्रमाचे आयोजन फारच चांगले झाले. कार्यक्रमाचे आयोजक,गायक, वादक, निवेदक, ध्वनी, vdo recordist सर्वाँचे हार्दिक अभिनंदन ....🎉❤
गाण्याच्या कार्यक्रमाला रसिक विविध प्रकारची गाणी ऐकायला आलेली असतात प्रत्येक गायकाने निवेदकाने वेळेचे भान ठेवणे अत्यंत आवश्यक असते. अत्यंत नावाजलेल्या गायकांची ध्वनी मुद्रित गाणी ३ ते ५ मिनिटांचीच असतात. उपशास्त्रीय - नाट्यगीते भक्तीगीत ८-१ ० मिनिटेच असतात.
मी माझे वैयक्तिक मत मांडले आहे कृपया कुणीही गैरसमज करून घेऊ नये.....
🎉❤
मनःपूर्वक धन्यवाद
पूर्ण कार्यक्रम पहिला TH-cam वर अप्रतिम होता निवेदन तसेच साथसंगत अप्रतिम सर्वांचे मनापासून अभिनंदन
गायन सुश्राव्य त्याचप्रमाणे रेकॉर्डिंग उत्तम प्रतीचे.
समोरासमोर बसून ऐकल्याचा फील येतोय.
धन्यवाद!
हार्मोनियम तबलावादन खुप छान ऐकतच रहावेसे वाटते
खूप छान झाला कार्यक्रम
Good
अप्रतीम मैफल.सर्वांचे अभिनंदन!👏👏
कार्यक्रम छान,सादरीकरण पण उत्तम
वाह
मस्तच
खूपच छान !!
खूपच छान🎉
Apratim . May God bless niketa beta. Rao, HIMSAI
अप्रतिम
खूप छान कार्यक्रम
खुप सुंदर
18:40 18:41 18:41
Va va mast
😂🎉🎉❤अपृतिम
सुश्राव्य कार्यक्रम