मार्केट सारखा परफेक्ट ढोकळा रेसिपी | बेसन ढोकळा रेसिपी | besan dhokla recipe Marathi |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • मार्केट सारखा परफेक्ट ढोकळा रेसिपी | बेसन ढोकळा रेसिपी | besan dhokla recipe Marathi |
    साहित्य-
    1 वाटी बेसन पीठ
    1/2 वाटी दही
    2 चमचे बारीक रवा
    2 चमचे तेल
    1 चमचा साखर
    1 चमचा खाण्याचा सोडा
    चुटकीभर हळद
    चवीनुसार मिठ
    तडक्यासाठी लागणारे साहित्य
    1 चमचा तेल
    मोहरी
    4 हिरव्या मिरच्या
    कढीपत्ता
    1 कप पाणी
    बाजारात मिळतो तसाच परफेक्ट बेसन ढोकळा रेसिपी
    रेसिपी आवडली ना मग लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका
    धन्यवाद

ความคิดเห็น • 2