कढाई मध्ये बनवा मऊ लुसलुशीत जाळीदार रवा केक | परफेक्ट रवा केक रेसिपी | rava cake |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 34

  • @dharmeshsojitra2066
    @dharmeshsojitra2066 3 หลายเดือนก่อน +1

    Chan tai

  • @kalpanawargavkar4583
    @kalpanawargavkar4583 ปีที่แล้ว

    मस्तच छान केक दाखवला

  • @ashiwinisawant2986
    @ashiwinisawant2986 ปีที่แล้ว

    खुप छान सुंदर

  • @sunitanannavare8699
    @sunitanannavare8699 ปีที่แล้ว +4

    ताई छान बनवला आहे रवा केक मस्त माझा पण रेसिपीचा चैनल आहे नक्की बघा

  • @Aryapitre9850
    @Aryapitre9850 7 หลายเดือนก่อน +1

    Mast

  • @gadhegadhe6209
    @gadhegadhe6209 ปีที่แล้ว +1

    Very Nice cake mam 👍

  • @anitabarse5488
    @anitabarse5488 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 ปีที่แล้ว +1

    My all time favorite menu Rawa Cake 👌👌😋😋😋

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 ปีที่แล้ว +3

    असे का म्हणता कधीही बाजारातल्या गोष्टीपेक्षा घरी केलेली गोष्ट अतिशय चांगली लागते मुख्य म्हणजे त्यात आपण चांगल्या प्रतीचे तेल-तूप वापरतो तसेच घरातल्या ही व्यक्तीला आपण ते खाल्ल्याने समाधान होते चाळीस मिनिटे मजेत आहे तुमचा लाख रुपयाचा गॅस जात नाही की त्याच्या मध्ये आणि तसेच असेल तर तुम्ही इंडक्शन वरती ठेवा किंवा ओव्हनमध्ये ठेवा काही हरकत नाही असे कोणी करत असेल तर अशा कमेंट्स पास करून कोणाची उमेद खच्ची करू नका कृपया हे ध्यानात ठेवा

    • @AsalSwad
      @AsalSwad  ปีที่แล้ว

      Thank you for your support

  • @justchill9203
    @justchill9203 2 ปีที่แล้ว +2

    Nice one ♥️

    • @AsalSwad
      @AsalSwad  2 ปีที่แล้ว

      Thank you

    • @ambutaibamane7947
      @ambutaibamane7947 ปีที่แล้ว

      ​@@AsalSwad 😂😂😂❤😢😢❤😂

  • @minalkushte5348
    @minalkushte5348 ปีที่แล้ว

    Superb

  • @poojakadu396
    @poojakadu396 ปีที่แล้ว

    Chan

  • @ashwinichitaley7672
    @ashwinichitaley7672 ปีที่แล้ว

    तेलाच्य एेवजी ातूप किंवा बटर वापरले तर चालेल का

    • @AsalSwad
      @AsalSwad  ปีที่แล้ว

      चालेल पण रिझल्ट मध्ये थोडासा फरक पडेल

  • @pvcentertainment....9078
    @pvcentertainment....9078 ปีที่แล้ว +2

    ४० मि. वापरलेल्या गॅस च्या खर्चात विकत केक आणुन खाल्लेला बरा

  • @SonalWagh-zx3bx
    @SonalWagh-zx3bx ปีที่แล้ว

    Taie oil chya aaivaji ghee vaparle tar chalel ka ??

    • @SonalWagh-zx3bx
      @SonalWagh-zx3bx ปีที่แล้ว

      Please saanga ..mala tumchya padhati pramane cake banvycha aahe

    • @AsalSwad
      @AsalSwad  ปีที่แล้ว

      Sorry for let answer
      वापरू शकता पण रिझल्ट मध्ये थोडा सा फरक पडतो

  • @aparnaparab4526
    @aparnaparab4526 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @abhishekedake4282
    @abhishekedake4282 ปีที่แล้ว

    यात साखर का नाही गोड कस लागणार मग

    • @AsalSwad
      @AsalSwad  ปีที่แล้ว +1

      साखर वापरली आहे व्हिडिओ परत एकदा बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल

  • @shubhangigawaskar6455
    @shubhangigawaskar6455 ปีที่แล้ว

    केक छान आहे. तुम्हि सांगता छान फक्त 'तुम्हि बघु शकता' हे वाक्य खुपच वेळा होत. बघण्यासाठी बसलो असताना बघणारच ना. कुणीतरी म्हणत म्हणुन आपण म्हणु नये.

    • @AsalSwad
      @AsalSwad  ปีที่แล้ว

      Ok Thanx for your suggestion एकच वाक्य repeat होणार नाही याची काळजी घेइन

  • @SalimMujawar-wg5ot
    @SalimMujawar-wg5ot ปีที่แล้ว

    मी केला पण नाही झाला चांगला

    • @AsalSwad
      @AsalSwad  ปีที่แล้ว

      मेझरमेंट आणि वेळे मध्ये थोडीशी चूक झाली तरीही केक चांगला बनत नाही

  • @babylovers7125
    @babylovers7125 ปีที่แล้ว

    Mast