Shivneri Bus मध्ये चोरी करणारा मुंबई पोलीसांनी कसा पकडला? | Pune | Mumbai | Crime | RO2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • Pune Man who drugged, robbed Shivneri passenger arrested पुण्याहून मुंबईला शिवनेरी बसने येणाऱ्या पुण्यातील शैलेंद्र साठे यांना कॉफीतून गुंगीचे औषध देऊन त्यांच्याकडील किमती ऐवजाची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला माटुंगा पोलिसांनी उत्तर प्रदेशातील मेरठ येथून अटक केली. | RO2
    #mumbai #pune #crime #maharashtranews #lokmat

ความคิดเห็น • 380

  • @DashrathMahadik-l5f
    @DashrathMahadik-l5f 3 หลายเดือนก่อน +202

    पोलिसांचे अभिनंदन . शिवनेरी बसचे चालक वाहक यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी.

    • @murdeshwarms
      @murdeshwarms 2 หลายเดือนก่อน +4

      दोघांना नोकरी वरून त्वरित निलंबित केलं पाहिजे !!

  • @nitinmhatre2109
    @nitinmhatre2109 3 หลายเดือนก่อน +286

    शिवनेरी स्टाफ बेजाबदारपणामुळे साठे चां जीव गेला असता.

    • @santoshbharat3345
      @santoshbharat3345 2 หลายเดือนก่อน

      शिवनेरी तून आत्त पर्यंत जेवढे लोकांनी प्रवास केला तेवढे दिवस तू श्वास ही घेणार नाही .ते सर्व घरी सुखरूप पोहचले एखादा अपघात वगळता .पण या एका घटनेने ते सर्व बेजबाबदार कसे ठरतील .
      युनूस शफीकुद्दीन शेख (वय-52 वर्षे) असे त्याचे नाव आहे. या भमट्या ची चूक आहे त्यात चलक दोषी कसे .

    • @aratichougule5018
      @aratichougule5018 2 หลายเดือนก่อน +3

      Actually

    • @dastagirjamadar2718
      @dastagirjamadar2718 2 หลายเดือนก่อน +1

      Hoy

    • @lordsachinp
      @lordsachinp 2 หลายเดือนก่อน

      Ho na shikh bichara tyacha kam karun gela

    • @abhi18satpute
      @abhi18satpute 2 หลายเดือนก่อน

      Exactly

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 3 หลายเดือนก่อน +137

    मुंबई पोलिसांच खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा आणि खुप कौतुक.

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 3 หลายเดือนก่อน +96

    पोलिसांनी मनात आणले तर पोलीस काय करू शकतात याचे हे उत्तम उदाहरणं आहे ! शिवनेरी स्टाफ चा यामध्ये काय role आहे याची चौकशी झाली पाहिजे !!

    • @crusersprit
      @crusersprit 2 หลายเดือนก่อน

      पोलिसांचे हाथ मोकळे सोडले पाहिजेत नालायक पुढारी भ्रष्ट नेते आणि पत्रकार नीट काम करू देत नाहीत

  • @vinodwaghmare4224
    @vinodwaghmare4224 3 หลายเดือนก่อน +125

    चालकाला आणि वाहकाला कडक कारवाई करावी

  • @user-l5gc2kiii6
    @user-l5gc2kiii6 2 หลายเดือนก่อน +36

    मुंबई पोलिस आहेत म्हणून नाहीतर केव्हाच महाराष्ट्राचा बिहार झाला असता.
    उत्तम कामगिरी ❤

  • @meenaldhole6438
    @meenaldhole6438 3 หลายเดือนก่อน +95

    तिकीट काढलेल्या व्यक्तीला आपण अशी ़वागणूक कशी काय देऊ शकतो
    कर्मचारी वर्गाला ट्रेनिंग दिले पाहिजे

    • @Abhsjdj
      @Abhsjdj 3 หลายเดือนก่อน +4

      हो ना.

    • @svbarve
      @svbarve 2 หลายเดือนก่อน +4

      ट्रेनिंग कशाला,पार्श्वभागावर दोन लाथा घालून हाकलले पाहिजे. आणि नवीन स्टाफ भरती केला पाहिजे

  • @amolpatil-oj3wo
    @amolpatil-oj3wo 3 หลายเดือนก่อน +132

    ड्राइवर आणि कंडक्टर ही लोक 10/12 वि शिकलेली असतात, सभ्य भाषा यांच्याकडे नसते, शिवराळ भाषा वापर तात, माणुसकी विकलेली असते... 100 तुन एखादा माणुसकीदार असतो..आणि शिवनेरी बस आगोदरच कॉन्ट्रॅक्ट वर आहे.. मुंबई पोलीसचे खूप खूप अभिनंदन

    • @SanjayRathod-ct6qn
      @SanjayRathod-ct6qn 3 หลายเดือนก่อน +12

      हाकलून दिले पाहिजेत असले लोक तिकीट घेता जास्त मग जबाबदारी नको का

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 3 หลายเดือนก่อน +8

      उद्धट बोलनाऱ्याला ओळखीचा परिसर, स्टॉप आल्यावर ओळखीचे लोकं बोलवून शाल नारळाचा प्रसाद द्यावा. सरकारी कर्मचारी अश्या प्रसादाचे खरे हकदार असतात😂😂😂

    • @nareshkambale6028
      @nareshkambale6028 2 หลายเดือนก่อน +11

      शिक्षणाचा आणि सभ्यतेचा काय संबध.. मग त्याच्या जागी उच्च शिक्षण असणाऱ्याना ठेवा.,... मुळात जो असभ्य आहे तो कितीही शिकला किंवा अडानी राहिला तरी त्याचा सोभावं बदलणार नाही 🙏

    • @a.s.617
      @a.s.617 2 หลายเดือนก่อน +3

      कोणताही कंत्राटदार असू द्या.कंत्राटदाराचे कंत्राट निलंबित करण्यात यावे पुढीच्या वेळी कामगार ठेवतांना विशिष्ट काळजी घेईल.

    • @DJ-dq5mq
      @DJ-dq5mq 2 หลายเดือนก่อน

      ​@@surajwavre8291आणि मग त्यानंतर सरकारी खर्चाने पाहुणचार घ्यायचा तीन महिने.😂😂😂

  • @ganeshsawant49
    @ganeshsawant49 3 หลายเดือนก่อน +57

    माटुंगा पोलीस आपले खूप खूप अभिनंदन प्रणाम अप्लाय कार्याला ❤

  • @vikramdeshmukh1207
    @vikramdeshmukh1207 3 หลายเดือนก่อน +107

    त्या चोरांपेक्षा; शिवनेरीचा चालक आणि वाहक यांचा गुन्हा माझ्या मते मोठ्ठा ठरतो.

    • @shripad1111
      @shripad1111 2 หลายเดือนก่อน

      अरे पण ज्या माणसाने अनोळखी प्रवाशा कडून फुकट Coffee घेतली त्याला अक्कल नाही का. एवढे Message Whatsapp वर share होतात त्या कड़े दुर्लक्ष करुन फुकटच्या Coffee साठी स्वःताचा जीव धोक्यात घातला त्याचा काहीच दोष नाही का??

    • @lordsachinp
      @lordsachinp 2 หลายเดือนก่อน +1

      Ho na Shaikh tar tyach kam karat hota जबाबदारीने चुकले ते हे लोक

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 3 หลายเดือนก่อน +23

    गुन्हेगारीत शांतीदूत समाजाची टक्केवारी सर्वात मोठी आहे.... सेक्युलर पुरोगामी 😂

  • @harshadagashe
    @harshadagashe 3 หลายเดือนก่อน +19

    महाराष्ट्रातून हे "हिरवे शेजारी" काढून टाकले पाहिजेत.

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 3 หลายเดือนก่อน +55

    GRand salute mumbai Police.. ❤🎉💐 2 दिवस एक व्यक्ती रस्त्यावर पडून होती ही आम्हा मुंबई करांसाठी शरमेची बाब आहे.. 😢😢

  • @sanjaybondre4498
    @sanjaybondre4498 3 หลายเดือนก่อน +27

    महाराष्ट्रात नेहमीच मोठ्या प्रमाणात परराज्यातील चोर दराडे टाकतात. अशा आरोपीला दया न दाखवता भयानक सजा व्हायला हवी, यापुढे प्रत्येक चोराला जरब बसला पाहिजे ‌..

    • @prathameshlot
      @prathameshlot 2 หลายเดือนก่อน

      Ratri ghatat nehmich hotat

  • @positivekumar3546
    @positivekumar3546 2 หลายเดือนก่อน +83

    युनूस शेख. लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले बहुतेक गुन्ह्यात बहुसंख्य..

    • @abeerik5591
      @abeerik5591 2 หลายเดือนก่อน +3

      Ani fake liberals hya sathi pan majority lach jababdar mantat. Articles lihilet tyanni hyavar. Pan jar Tyanna vicharla itar deshat, jase Britain, France madhe he hyancha population to prisoner ratio yevdha ka jast aahe tar kahi utar nasta hyanchya kade.

    • @wd3650
      @wd3650 2 หลายเดือนก่อน

      Saglikade lande lok

    • @amolpawar5302
      @amolpawar5302 2 หลายเดือนก่อน +2

      कोन अल्पसंख्य?
      तुम्हीच अल्पसंख्य होणार आता ३० वर्षात..
      असंख्य गाव, जिल्हे आणि नगरपालिका मिळतील तुम्हाला देशात जिथे एकही हिंदू नाही...
      खोटं वाटत असेल तर बसा रमत गमत..

    • @arjun8337
      @arjun8337 2 หลายเดือนก่อน

      चोर सगळे परप्रांतीय आहेत. लोंढे आवरा महाराष्ट्र वाचवा

  • @surendraprabhu2922
    @surendraprabhu2922 3 หลายเดือนก่อน +25

    मुंबई पोलीसांचं अभिनंदन. शिवनेरी चालक, वाहकांना घरी बसवावं.

  • @arunbankar9952
    @arunbankar9952 3 หลายเดือนก่อน +34

    शिवनेरीतील "चालक वाहक व इतर कर्मर्‍यांना, ग्राहक सेवेचे प्रशिक्षण सक्तीचे करावे.

  • @sachinsaw508
    @sachinsaw508 2 หลายเดือนก่อน +6

    मी सुद्धा 1999 साली स्वतः अशा अनुभवातून गेलोय. साठे नशीबवान, वाचले. प्रगत तंत्रज्ञान, साठेंच्या कुटुंबीयांची तळमळ आणि पोलिसांचे विशेष कौतुक.

    • @FEN423
      @FEN423 2 หลายเดือนก่อน

      कंपनी chya कामसाठी गेला होतास?

  • @nvkashish
    @nvkashish 3 หลายเดือนก่อน +15

    आरोपी .... युनूस शेख !!

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 3 หลายเดือนก่อน +13

    अनोळखी व्यक्ती कडून खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊ नये हे आजकाल लहान मुलांना सुध्दा समजते.

  • @kmjoshi690
    @kmjoshi690 2 หลายเดือนก่อน +11

    आत्ता फक्त पोट भरण्यासाठी अल्पसंख्ख्याकांना गुन्हे करण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे, एवढेच कलम घटनेत टाकायचे बाकी आहे.

    • @Dream-s2n
      @Dream-s2n 2 หลายเดือนก่อน

      आधी त्यांना अल्पसंख्यांक म्हणणे बंद करा....ते अल्पसंख्यांक नाहीत...second mejority म्हणा त्यांना...

  • @SAGAR_S_JADHAV
    @SAGAR_S_JADHAV 3 หลายเดือนก่อน +22

    आरोपी: शेख

  • @khushalsurywanshi9772
    @khushalsurywanshi9772 3 หลายเดือนก่อน +27

    त्यांनी ही माहिती पोलीस कंट्रोल ला द्यायला हवे होते
    आपण प्रवाशांच्या जीवावर पोट भरतो
    नको हा उद्दाम पणा बेजबाबदारपणा

  • @prasaddeshmukh0073
    @prasaddeshmukh0073 3 หลายเดือนก่อน +41

    शिवनेरी Chya Tya Staff var Karvayi Kelli pahejeh

  • @haribhausalunkhe1054
    @haribhausalunkhe1054 3 หลายเดือนก่อน +28

    मुंबई पोलीस न. वन.खरंच खूप कौतुक मुंबई पोलिसांचे.

  • @sharadvyas7909
    @sharadvyas7909 3 หลายเดือนก่อน +25

    इथे पण शांति दूत आरोपी

  • @TheGaneshkool
    @TheGaneshkool 3 หลายเดือนก่อน +38

    पोलिसांचे कौतुक करावे तितके कमीच 🎉

  • @gustavofring111
    @gustavofring111 3 หลายเดือนก่อน +10

    शिवनेरी चे कर्मचारी पण शासकीय नोकरी असल्याने माजलेत मुजोर झालेत, हेच PRIVATE BUS चां चालक असता तर आधी पोलिसांनी त्यालाच 3rd degree दिली असती..अन् दारु पिऊन प्रवास करणाऱ्यांना पोलिसात द्या, काही शहानिशा न करता रस्त्यात काय फेकून देतात.

  • @mahajan9383
    @mahajan9383 3 หลายเดือนก่อน +16

    कर्मचारी हे जसे स्वतः च्या बापाची मालमत्ता समजून प्रवाशांना वागणुक देतात

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 3 หลายเดือนก่อน +14

    वाहक आणि चालकांवर मोठीं कारवाई करा धन्यवाद लोकमत.

  • @krishnabhilare5370
    @krishnabhilare5370 2 หลายเดือนก่อน +1

    शांतीप्रिय माणसाने शांततेत क्रांती केली.

  • @mandarghodekar6037
    @mandarghodekar6037 2 หลายเดือนก่อน +6

    महाराष्ट्र राज्य मानवी आयोगाचा बांबू लागला म्हणून ही कारवाई, नाहीतर पोलिस काय किंवा ST महामंडळ काय, कोण कशाला विचारतेय.

  • @yogeshlokhande9511
    @yogeshlokhande9511 2 หลายเดือนก่อน +4

    शिवनेरी बस ला वाहकच नसतो एकदा सीट मिळाली की आजूबाजूला काय घडतेय हे प्रवाश्यांना नाही समजू शकत

  • @hemantshinde9873
    @hemantshinde9873 3 หลายเดือนก่อน +12

    मुंबई पोलिसांचे हार्दिक अभिनंदन, महत्त्वाचं म्हणजे शिवनेरीचे चालक यांच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल त्यांना शासन होणे अत्यावश्यक आहे व त्यानंतर मुख्य चोराची पूर्ण टोळी कायमची नेस्तनाबूत करणे.
    प्रवाशांनीही कोणत्याही अनोळखी इस्मा कडून काही स्वीकारू नये.

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 2 หลายเดือนก่อน +1

    मुंबई पोलीस दलाचे खूप खूप अभिनंदन - धन्यवाद 🙏

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 3 หลายเดือนก่อน +16

    चालका व वाहकावरवर ऐसटीमहा मंडळाने कारवाई करावी😮

    • @PKDada-f4h
      @PKDada-f4h 3 หลายเดือนก่อน +2

      ते चालक वाहक एसटीचे कर्मचारी नसतात, ते कॉन्टॅक्ट वर असतात ज्या मालकाची शिवनेरी असते तो मालक एसटीला भाडे तत्वावर ही गाडी देतात. एसटीला 20 आणि मालकाला 80 टक्के असतात.
      आणि ह्या गाड्या सर्व जनता राजा आणि त्यांच्या मुलीच्या नातेवाईकांच्या आहेत.

  • @Maulisarees
    @Maulisarees 3 หลายเดือนก่อน +17

    मुंबई पोलीस 1 नंबर. 💐💐

  • @vidyadharvelankar1194
    @vidyadharvelankar1194 2 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन पोलीस. बेजबाबदार वाहक आणि चालकांवर कारवाई झालीच पाहीजे. सरकारी सेवा म्हणजे नुसते कुरण नाही.

  • @shashikantfunde7240
    @shashikantfunde7240 2 หลายเดือนก่อน +2

    सर्व प्रथम पोलिसांचे अभिनंदन त्यांनी योग्य तपास केला
    शिवनेरी मधील चालक वाहक खाजगी असतात त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही

    • @FEN423
      @FEN423 2 หลายเดือนก่อน

      विना वाहक असते शिवनेरी, चालक खाजगी, म्हणजे राजकारणी च पिट्ठू ए

  • @abubakarshaikh1638
    @abubakarshaikh1638 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान, दिलेल्या वृत्ताचा पाठपुरावा करून चांगली माहिती दिली. धन्यवाद.

  • @prakashsapale1110
    @prakashsapale1110 2 หลายเดือนก่อน +3

    बेजबाबदार चालक व वाहक याना कामावरून काढणे व शिक्षा झाली पाहिजे.

  • @mi-1644
    @mi-1644 3 หลายเดือนก่อน +5

    प्रवासीला हाॅस्पिटल मधे दाखल करायचे सोडून चालक वाहक यांनी बेजबाबदार पणे रत्यावर सोडले. यांच्या वर पहिल्यांदी कार्वाई करावी तो मेला आसता तर?

  • @deelipmeher5190
    @deelipmeher5190 3 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्र पोलीस चे आभार. आणि कौतक पात्र आहेत.

  • @radhikaasb
    @radhikaasb 3 หลายเดือนก่อน +10

    चोर तो चोर.. पण सरकारी कर्मचारी?

  • @avinashmarathe8400
    @avinashmarathe8400 3 หลายเดือนก่อน +5

    मुंबई पोलीस कामगिरी नक्कीच प्रशंसनीय.
    शिवनेरी ST कर्मचारी बेजबाबदार तर आहेतच,
    प्रवासी जागा होत नाही, पुणे-मुंबई अंतर झोप लागावी असं नाही,म्हणजे बेशुद्ध असावा .हे लक्षात येणं अपेक्षित, पोलिसांना कळवले असतं तर इतकं तास रस्त्यावर पडले नसते.त्यांची सखोल चौकशी अपेक्षित, चोरट्यांचे माहीतगार असू शकतात

  • @anilnaik5408
    @anilnaik5408 2 หลายเดือนก่อน +2

    व्वा खरंच मुंबई पोलिसांचा अभिमान वाटतो नावाला साजेसे काम केले अभिनंदन

  • @arvindwagh7043
    @arvindwagh7043 3 หลายเดือนก่อน +10

    शांतीदुत😂

  • @swamisamarteh5791
    @swamisamarteh5791 3 หลายเดือนก่อน +3

    We have proud of Mumbai police

  • @sandeepchorage3045
    @sandeepchorage3045 3 หลายเดือนก่อน +13

    रोहित सर 🙏🏻
    छान माहिती दिलीत.
    माझ्याकडून R. T. O. ला एवढाच प्रश्न विचारा.......
    शिवनेरी चालकांना १००/१२० की. मी. प्रति तासाने चालवण्याची खास परवानगी दिली आहे काय ?
    बसं एवढंच.

    • @fullmasti8286
      @fullmasti8286 3 หลายเดือนก่อน

      ho

    • @FEN423
      @FEN423 2 หลายเดือนก่อน

      Lock आहे बस 5 तास घेते 120km ला 😮😢

  • @waterwisdom99
    @waterwisdom99 3 หลายเดือนก่อน +2

    मुंबई पोलिसांचे खूप खूप अभिनंदन !

  • @SharadPawar1601
    @SharadPawar1601 2 หลายเดือนก่อน +1

    Maharashtra Police 🚨 Always No.1 ❤😇

  • @partekaka9909
    @partekaka9909 3 หลายเดือนก่อน +6

    " मुंबई पोलीस 1नंबर पण महाराष्ट्र चे राजकारण. राजकीय पक्षाची कामे 2नंबरची म्हणून सगळ्या गोष्टी ऊशीरा होतात तारीख वर तारीख." जय महाराष्ट्र "

  • @suhash4711
    @suhash4711 2 หลายเดือนก่อน

    पोलिसांचे खूप खुप आभार

  • @vinayaktirvir6714
    @vinayaktirvir6714 3 หลายเดือนก่อน +1

    great work mumbai police, BEST workers need to be more sensitive

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 3 หลายเดือนก่อน

    Thank you for highlighting this incident and bringing the culprit across the table.

  • @sanketwadke4220
    @sanketwadke4220 3 หลายเดือนก่อน

    Khup mast mahiti deli, thank you........

  • @vidyakulkarni1449
    @vidyakulkarni1449 3 หลายเดือนก่อน +2

    Polisanche khup khup abhinandan.
    👍👍💐💐💐🙏

  • @rameshshende9568
    @rameshshende9568 3 หลายเดือนก่อน

    Thks for inf.

  • @maheshagharkar
    @maheshagharkar 3 หลายเดือนก่อน +11

    ha pan yunus sheikh ch ka?? ekda gunhegarancha religion pramane percentage kadhayla paije

  • @shivajipawar1714
    @shivajipawar1714 3 หลายเดือนก่อน +12

    खालापूर बस थांबा तिथे पण S.T चे अधिकारी लक्ष देत नाही. प्रवाशांची लूट चालली आहे. ते सामान्य माणसाला चहा पिणे परवडत नाही. तर एसटी महामंडळाने यात लक्ष घालावे मुंबई सेंट्रल डेपो समोर आंदोलन करण्यात येईल. धन्यवाद 🙏

  • @girishshirwale6544
    @girishshirwale6544 3 หลายเดือนก่อน +2

    Salute Mumbai police ❤

  • @shriraamayyar7744
    @shriraamayyar7744 3 หลายเดือนก่อน +1

    When Police are corrupt we feel sad , disgusted and “lost”.. then when they do good work, we should Appreciate Police Efforts.. I still feel it’s because of a few good sincere police officers our system is in place.. thank you to those dear loving sincere public officers.. keep doing good work inspite of the corrupt people around you.. i salute your good work.. you make us believe humanity exists, God exists.. 🌹🙏- “out of personal experiences..”

  • @amolk251
    @amolk251 2 หลายเดือนก่อน

    एसटी महामंडळाची ही नैतिक जवाबदारी की प्रत्येक संबंधीत आगारात एक प्रवासी व कामगाराच्या प्राथमिक रुग्णालय हवंय प्रवासी कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी रुग्णालय पाहिजे

  • @ganeshupale3989
    @ganeshupale3989 2 หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti dili sir

  • @kmjoshi690
    @kmjoshi690 2 หลายเดือนก่อน +1

    १० -१२ वि शिक्षण हा काय बहाणा नाही. आपल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणे त्यांची नियमित उजळणी करून घेणे हे महामंडळाचे काम आहे.
    गाडीतील प्रवाश्यांची सर्वतोपरी सुरक्षा ही वाहक चालक यांची जबाबदारी आहे.

    • @ShitalnathMangle
      @ShitalnathMangle 2 หลายเดือนก่อน

      Wahak Ani chalakavar kadak karwai kara,ekhadyacha jiv Gela asata

  • @santoshwalavalkar2390
    @santoshwalavalkar2390 3 หลายเดือนก่อน +2

    ह्यात साठे यांची पहिली चूक आहे. आपण ज्याला ओळखत नाही त्याच्याकडून कॉफी प्यायली हीच घोडचूक केली त्यांनी

  • @falcigo
    @falcigo 3 หลายเดือนก่อน +3

    प्रवाशांनी थोड़ी अरे रवि केली कि बस चालक अणि वाहक लगेच गाड़ी पोलिस स्टेशन ला वळवतात आता बघा किती निर्लज्ज पणा I ह्यांची वेतन वाढ होण्यासाठी सामान्य माणूस पण संपाला प्रतिसाद देत होता अता बघा ह्यांचा कामचुकारपणा सरकार बरोबर ह्यांना जागा दाखवते I

  • @kanhaiyawadke4724
    @kanhaiyawadke4724 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान

  • @ravichavan7513
    @ravichavan7513 2 หลายเดือนก่อน

    Khup chan tapas kele Mumbai Polisani..
    🌹👍🇮🇳👍🌷

  • @SUDHARMA1
    @SUDHARMA1 3 หลายเดือนก่อน +1

    Really appreciate your reporting which has tracked the progress of the case, otherwise other channels just post a sensational crime in the hope of plenty of comments & their it ends. No follow up nothing 😅, search for new things starts, shameful to say the least.
    Excellent 🎉🎉.
    Keep up the torch of Excellence.

  • @vrundamoghedev6758
    @vrundamoghedev6758 3 หลายเดือนก่อน +1

    Shocking. Shivneri was supposed to be a safe route

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 2 หลายเดือนก่อน

    चांगली माहिती दिली साहेब

  • @SampadaJog
    @SampadaJog 2 หลายเดือนก่อน

    वा.. नशीब...

  • @Hindu7383
    @Hindu7383 2 หลายเดือนก่อน

    खुप खुप धन्यवाद मुंबई पोलिस.

  • @sanjaykamble3240
    @sanjaykamble3240 3 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन मुंबैपोलीस आणि धिककार एसटी महामंडळ जरा लाज वाटूदया जे तुमहाला वेतन देतात जयाचया जीवावरजगता तयांना नीट सेवा पुरवा

  • @ashoklavande5259
    @ashoklavande5259 2 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @sandeeppimpalkar5371
    @sandeeppimpalkar5371 2 หลายเดือนก่อน

    मुंबई पोलीसांचं खूप खूप अभिनंदन,
    ..... शिवनेरी बस चालक आणि वाहकाला कामावरून काढून टाका तसेच शिक्षाही द्या.

  • @pradeeppednekar5207
    @pradeeppednekar5207 2 หลายเดือนก่อน

    Really hats off to Mumbai police🙏🙏

  • @anilkhandekar1749
    @anilkhandekar1749 3 หลายเดือนก่อน +2

    आश्चर्य म्हणजे साठे यांच्या सारख्या प्रवाशांने अनोळखी व्यक्ती कडून पेय..काफी स्विकारली ..
    पूर्वी पासून अशा प्रकारच्या घटना घडत असतात . तरीही लोक बळी पडतात. हे आश्चर्य आहे.
    एसटी कर्मचाऱ्यांकडून अशी वर्तणूक ??

  • @yashwantbhagwat9159
    @yashwantbhagwat9159 2 หลายเดือนก่อน

    उत्तम. पोलिसांचे कौतुक

  • @sainathnarwade9857
    @sainathnarwade9857 3 หลายเดือนก่อน +1

    Proud of Mumbai police

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 3 หลายเดือนก่อน +4

    वाहक चालक कारवाई केली पाहिजेल

  • @vikaschangte1245
    @vikaschangte1245 2 หลายเดือนก่อน

    खर दाखविले त्याबद्दल धन्यवाद

  • @vivekharidas1
    @vivekharidas1 2 หลายเดือนก่อน

    Good

  • @rajain
    @rajain 2 หลายเดือนก่อน

    Mast video

  • @omfriend
    @omfriend 3 หลายเดือนก่อน

    Hats off to Maharashtra Police❤

  • @arvindkagrechaa28
    @arvindkagrechaa28 3 หลายเดือนก่อน +4

    Shivnery bus conductla yogy shiksha jhali pahije

  • @snehlatavaidya5840
    @snehlatavaidya5840 2 หลายเดือนก่อน

    मुंबई पोलिसांनी कर्तव्य पार करून जनटला न्याय दिला आणि अधिक परिश्रमाने चोख कामगिरीला सलाम ❤

  • @Pravin5656
    @Pravin5656 2 หลายเดือนก่อน

    Mumbai police can do anything..❤

  • @mpungaliya
    @mpungaliya 2 หลายเดือนก่อน

    पोलीस खात्यातील तपास लावणार्यांचे मनापासून अभिनंदन.

  • @yuvrajdakhore2461
    @yuvrajdakhore2461 2 หลายเดือนก่อน

    त्या वाहकास व चालकास दोषी धरुन त्यांना जेलची हवा द्या

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 3 หลายเดือนก่อน +3

    चालक वाहक यांच्या वर कारवाई केली जावी

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 2 หลายเดือนก่อน

    हातपाय तोडणे...ही शिवरायांच्या काळात शिक्षा असायची....काय बिशाद पुन्हा गुन्हा करायची....

  • @sanjeevjadhav5256
    @sanjeevjadhav5256 2 หลายเดือนก่อน

    पोलिस टीम चे आभार पण अजूनही लोक अनोळखी लोकाकडून खाद्य पदार्थ घेतात ?

  • @gharat1419
    @gharat1419 2 หลายเดือนก่อน

    काय ₹10 च्या कॉफीसाठी जीव गमावला असता आता😢 कशाला फुकट खायचं आणि द्यायचं 😡 इथे घरातल्या लोकांवर विश्वास नाही😂 नशीब जीव वाचला😢 अभिनंदन पूर्ण टीमचं❤

  • @IraGorhe
    @IraGorhe 2 หลายเดือนก่อน

    Soft skill development training is very necessary for Driver conductor

  • @vikaspathare1608
    @vikaspathare1608 2 หลายเดือนก่อน

    मुंबई पोलीसाच अभिनंदन , एसटी चालकाने ही बाब पोलिसाना सांगणे फार गरजेचं आहे , एसटी प्रशासनाने सर्व चालकांना सांगणे गरजेचे आहे

  • @satishkolte576
    @satishkolte576 2 หลายเดือนก่อน

    वाहक व चालक यांच्या वर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. त्या प्रवाशाला दवाखान्यात दाखल करायला पाहिजे होते.

  • @kavipapa4671
    @kavipapa4671 24 วันที่ผ่านมา

    ❤ cautious Both sides of the world

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 2 หลายเดือนก่อน

    चालक वाहक वर कडक कारवाई करणे गरजेचे आहे,नोकरीवरून कमी करावे अशा बेजबाबदार लोकाना,म्हणजे भविष्यात अशा गोष्टी टळतील.