महाराज मलावाटतय तुमीऐकदा. जेऊर ला येतालका विठ्ठल. धुमाळ नावावरुन विचरतया मला थोडथोड येतय. महाराज शपत या.😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली❤, हो नक्कीच जमेल तुम्हाला आपण रियाज आणि तुमच्याशी शिकण्याची इच्छा आहे तिला तसंच ठेवा आपण नक्कीच पखवाज शिकूया👍, मला इंस्टाग्राम ला किंवा फेसबुक ला पर्सनली मेसेज करा
खुप छान लग्गी आहे धन्यवाद राम कृष्ण हरी माऊली 🙏
मनापासून धन्यवाद तुम्हा सर्वांचा प्रेमाने सपोर्ट नेहमी असं सोबत राहू द्या
Goob🎉
मस्त
उत्तम लग्गी आहे उपयुक्त आहे भजनात. 🙏🙏🙏
मनापासून धन्यवाद माऊली❤
खुप छान माहीती दिली. धन्यवाद.सर.
मनापासून धन्यवाद दादा, तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच सोबत राहू द्या
खूप छान माऊली❤
@@ganpatkalambe4344 धन्यवाद माऊली❤
Khup chhan bhau..🙏🏻👌🏻
मनापासून धन्यवाद दादा❤
Keep it up..👍🏻
@@niteshthombre6667 मनापासून धन्यवाद दादा तुम्हा सर्वांचा सपोर्ट आणि प्रेम नेहमी असेच राहू द्या❤
खूप छान माऊली राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली राम कृष्ण हरी❤
महाराज तुम्ही खूप छान समजावून सांगता तुमचे खूप खूप धन्यवाद🙏🏻🙏🏻
@@dineshsalunke9300 मनापासून धन्यवाद दादा तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच राहू द्या
माऊली
राम कृष्ण हरी
🎉🎉
@@siddhijagtap7794 dhanyavaad
तुम्ही जे सुरुवातीला चाटेवर लग्गी वाजवली त्याची एक व्हिडियो बनवा माऊली❤
ठीक आहे दादा लवकरच बनवण्याचा प्रयत्न करू❤
बोल सांगा दादा आम्हाला कळेल@@sagarpadare4412
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरी महाराज❤
महाराज मलावाटतय तुमीऐकदा. जेऊर ला येतालका विठ्ठल. धुमाळ नावावरुन विचरतया मला थोडथोड येतय. महाराज शपत या.😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😢😢😢😢🎉🎉
धन्यवाद माऊली❤
खूप छान रामकृष्ण हरी माऊली
@@anantkadam9297 रामकृष्ण हरी माऊली❤
❤@@sagarpadare4412
महाराज भजनात धूमाळी चाल कशी वाजवावी
ठीक आहे दादा यावर आपण व्हिडिओ बनवूया
खूप छान
धन्यवाद❤
नमस्कार खूपच छान
धन्यवाद माऊली ❤तुम्हा सर्वांचं प्रेमाने सपोर्ट नेहमी असंच राहू द्या👍
जय हरी माऊली मला जमेल काय आहे माझं वय आता चाळीस आहे
राम कृष्ण हरी माऊली❤,
हो नक्कीच जमेल तुम्हाला आपण रियाज आणि तुमच्याशी शिकण्याची इच्छा आहे तिला तसंच ठेवा आपण नक्कीच पखवाज शिकूया👍, मला इंस्टाग्राम ला किंवा फेसबुक ला पर्सनली मेसेज करा
Jay shree hari❤
राम कृष्ण हरी❤
Very very nice video
मनापासून धन्यवाद दादा तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट असंच राहू द्या❤
राम कृष्ण हरी....
रामकृष्ण हरी माऊली
Nice brother 👍
Thanks 😇
सुरुवातीला तुम्ही जी लगी समजून सांगितली त्या लगी चा व्हिडिओ बनवा
ठीक आहे माऊलीचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू❤
🙏 जय गुरुदेव 🙏
@@GaneshKhade-qz1se जय गुरुदेव❤
Very nice bro❤
@@PRATIKSHAPADARE धन्यवाद ताईसाहेब❤
super Mama ❤
@@ashagharat4686 मनापासून धन्यवाद❤
राम कृष्ण हरी ❤
@@bhagiraththatkar8355 रामकृष्ण हरी माऊली❤
Dada tumse number sanga
दादा मला इंस्टाग्राम किंवा फेसबुक ला पर्सनली मेसेज करा
ok dandvat prnam
राम कृष्ण हरी माऊली❤
Va jay ho maharaj
@@kajaldhumal9192 धन्यवाद माऊली❤, तुम्हा सर्वांचे सपोर्ट आणि प्रेम नेहमी असंच राहू द्या
jald lagi sanga guruji
ठीक आहे दादा यावर लवकरच आपण व्हिडिओ बनवूया
❤❤❤❤❤❤
@@AkkiMusic_1 धन्यवाद माऊली❤
दादा तुम्ही जी चाटीवर वाजनारी लग्गी वाजवली ती कोणती आहे
मला इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा मी तुम्हाला इंस्टाग्राम वर सांगतो
अभंग वर कशी वाजवायचे बोल ते विडिओ बनवा
@@anantkadam9297 हो दादा यावर पण आपण व्हिडिओ बनवूया
❤
❤
Chautal paran 1 chi video panav dada
@@SamadhanWaghmare-mh46 ठीक आहे दादा लवकर यावर व्हिडिओ बनवू
Sir surwatila chatetil laggi vazvali tila samjun sanga please...
ठीक आहे दादा त्यावर लवकरच व्हिडिओ बनवूया आपण❤
चाटेवर वाजवलेल्या लगीचे बोल द्या कृपया करून
ठीक आहे देतो मला इंस्टाग्राम ला पर्सनल मेसेज करा
🙏👌🌷🥀
@@deepakchatterjee3668 धन्यवाद माऊली❤
Last la vajvlat ti lagi konti aahe plz bol sanga
ठीक आहे दादा मला इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा
Mala surutipasun shikva
हो दादा नक्की शिकूया आपण मला इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा
आता वाजवलेली चाटीच्या लग्गीचे बोल सांगा
दादा या सिरीजमध्ये त्यावर सुद्धा व्हिडिओ येणार आहे लवकरच
11:50 माऊली या लग्गी चे बोल सांगा
माऊली त्या लगी वर व्हिडिओ बनवायचे आहे पूर्ण
लवकरच व्हिडिओ येईल त्यावर तुम्हा सर्वांचा सपोर्ट राहू द्या असंच
Guru kon ahet tumche
तालमणी मृदंग सम्राट श्री.एकनाथ सर भाग्यवंत आणि संगीत विशारद श्री.अजय दादा भोईर
Sir tum cha no. Patva plz
मला इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा ना
माऊली मी 59 रु फी भरली आहे पण मला लॉग इन भेटला नाही
@@nileshsalunkhe5635 ठीक आहे दादा मी बघतो लवकरच भेटेल तुम्हाला लोगिन👍
What app group aha tar join kara dada
@@suhasmorajkar7031 मला इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा
तुमचा आवाज खूप कमी येतोय बोलताना
ठीक आहे माऊली धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आवाजामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हा सर्वांना आवाज व्यवस्थित ऐकायला येईल
Sir Ap Ka Mobil no bhejo
@@arunhannurkar9142 मुझे इंस्टाग्राम पर पर्सनली मेसेज करो👍
mla tumacha number midhu sakel ka
राम कृष्ण हरी मला इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा
❤❤❤❤❤❤❤
😇
What app group aha tar join kara dada
@@suhasmorajkar7031 इंस्टाग्राम ला मेसेज करा पर्सनली