महाराज खुपचछान मी थेरगाव पुणे 33 येथे राहतो माझे वय बासष्ट वर्षे आहे मी नविन च पखवाज शिकलो आहे आता हरिपाठ भजनी ठेका वाजवतो तुमचा व्हिडिओ खुपच आवडला मी तुमचा मित्र झालो आहे राम कृष्ण हरी भानुदास एकनाथ
माऊली तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिकवीत आहात अंतकरणापासून तुम्ही अंतकरणापासून शिकवीत आहात त्याबद्दल तुमचे करावे तेवढे धन्यवाद धन्यवाद थोडेच आहेत जय श्रीराम जय परमेश्वर जी महाराज कोकाटे. माजलगाव हिवरा येथून बोलत आहे
राम कृष्ण हरि माउली खुब छान बोललात तुम्ही आंम्ही ता सावनेर वरुन छोटे गांव आहे वरपानी येथुन आहों आमुचे हात तिरकिट वरती फास्ट चालित नाही त्या साठी काय करावे लागेल राम कृष्ण हरि 🙏
माऊली वय 58 वर्षे जरी असेल तरी काही हरकत नाही कारण तुमच्या मनातली जिद्द अजून कायम आहे माऊलीची इच्छा आहे तुम्ही पुढे अजून शिकाल काळजी करू नका जय हरी माऊली
खुप छान शिकवता माऊली मला पण बघून शिकावसं वाटतं,माझ पण वय 61वर्ष आहे.माझ्याकडे पण पकवाज आहे .माझा मुलगा वाजवतो पण त्याला वेळ नाही.पण मी तुम्हाला फिरलो करीन,धन्यवाद माऊली🙏
खूप छान माऊली माहिती खूप आवडली एक विनंती आहे कीर्तनातील विलंबित राम कृष्ण हरी चे बोल व त्यातील तुकडे मुखडे याचा एक व्हिडिओ बनवावा विनंती वरून माऊली मी राजेंद्र मिसाळ राहणार चापडगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर पुण्यश्लोक अहिल्यामाता चोंडी गाव शेजारील
खूप छान छान आहे मनापासून आवडल सिंधुदुर्ग जिल्हा (पांग्रड)
Dhanyawad
रामकृष्ण हरि माऊली तुमच्या निस्वार्थ सेवे साठी तुम्हाला सांष्टाग दंडवत
खूप छान माऊली दापोली रत्नागिरी
खुपचं खूपच छान माहिती दिली माऊली तालुका औसा लातूर
रामकृष्ण हरि माऊली सुंदर🙏🏻 मुंबई
अप्रतिम मार्गदर्शन माऊली,७२ वर्षांनी प्रयत्न करत आहे पुणे शहर
जय जय राम कृष्ण हरि देवा
अप्रतिम,महाराज,मुखी अमृताची वाणी,देह देवाचे कारणी,किसन शेळके .,बेलेश्वर बेलगाव ता.जि.बीड ,पंडित केशव महाराज जगदाळे यांचा स्नेही.जयहरी 🙏🙏🙏
धन्यवाद माऊली
रामकृष्णहरि माऊलीं🙏 दंडवत प्रणाम करतो 🙏
राम कृष्ण हरी
बाबापुर येथुन आहे सर यवतमाल जिला
माऊली खरच तुम्ही जी माहिती दिली ती खूपच छान आहे
धन्यवाद सर
महाराज खुपचछान मी थेरगाव पुणे 33 येथे राहतो माझे वय बासष्ट वर्षे आहे मी नविन च पखवाज शिकलो आहे आता हरिपाठ भजनी ठेका वाजवतो तुमचा व्हिडिओ खुपच आवडला मी तुमचा मित्र झालो आहे राम कृष्ण हरी भानुदास एकनाथ
धन्यवाद माऊली असंच प्रेम राहूद्या आणी व्हिडिओ बघत राहा आणी पखवाज शिका आनंद मिळेल
खूप छान माहिती माऊली💐
माऊली जसा पखवाज वाजवल्यावर गोड वाजतो तशी तुमची समजवण्याची आणि बोलण्याची भाषा गोड आहे... धन्यवाद 🙏🙏
दवणहिप्रगा
समजून सांगण्याची पद्धत खुप छान आहे माऊली
माऊली तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिकवीत आहात अंतकरणापासून तुम्ही अंतकरणापासून शिकवीत आहात त्याबद्दल तुमचे करावे तेवढे धन्यवाद धन्यवाद थोडेच आहेत जय श्रीराम जय परमेश्वर जी महाराज कोकाटे. माजलगाव हिवरा येथून बोलत आहे
खुप छान आहे लग्गी वाजवली धन्यवाद
Dhanyawad mauli
माऊली खूप छान.. बाळासो काळे
खुप छान माऊली मी कोकण सिंधुदुर्गातील आहे
Okay Mauli
खूप छान माऊली.वसई विरार
खुप छान माऊली.
खुपच छान समजाऊन सांगितले, माऊली धन्यवाद माझा जिल्हा बुलढाणा तालुका देऊळगाव राजा
कोल्हाूरमधील कागल तालुक्यातील मोजे सांगावं वारकरी साप्रदाय राम कृष्ण हरी माऊली
🙏 राम कृष्ण हरी माऊली आपण पखवाज उत्तम वाजवता व सांगता धन्यवाद .
माऊली प्रत्येक ठेक्याचे बोल बोटाने वाजतील ती माहिती द्या 🙏
सावंतवाडी सिंधुदुर्ग
संपूर्ण बोल बोटाने वाजतात नेमकं काय मानायचं आहे
मी सिंधुदुर्ग
खुप खूप धन्यवाद महाराज 🙏
समजून सगण्याची पद्धत खूपच छान आहे माऊली...
Khup Chan shikawani ahe mauli bol det ja
जय हरी माऊली.....केवळ आप्रतीम
धन्यवाद माऊली 🙏
जय गजानन महाराज
राम कृष्ण हरि माउली खुब छान बोललात तुम्ही
आंम्ही ता सावनेर वरुन छोटे गांव आहे वरपानी येथुन आहों
आमुचे हात तिरकिट वरती फास्ट चालित नाही त्या साठी काय करावे लागेल राम कृष्ण हरि 🙏
माहाराज फार सुंदर शिकवत आहात रामकृष्णहरी
धन्यवाद माऊली 🙏👍
माऊली तुमच्या चरणांवर माझा साष्टांग दंडवत खुप छान माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा खुप खुप मनापासून आभारी आहे राम कृष्ण हरी
माऊली तुमच्या पण चरणी साष्टांग दंडवत धन्यवाद माऊली
खुप सुंदर माऊली
माऊली खूप छान
Khup chhan mauli
जय हरी आपल्या आपलं मार्गदर्शन खूप चांगला आहे
अप्रतिम माऊली खूपच सुंदर माऊली व्हिडिओ खूप छान ❤❤❤❤बनवतात
🙏namaskar mauli khup sundar drastanth aahe 🙏👌
धन्यवाद 🙏 माऊली 🙏
खूप छान माऊली, ठाणे
Good afternoon sundar thanks I am from hyd
😢खूपच छान शिकवता माऊली मी वारकरी वाजवतो पण गुरुविणा माझ 58वर्ष वय आहे माऊली तुमच्या कडून मला थोड शिकता येईल
धन्यवाद नमस्कार माऊली
माऊली वय 58 वर्षे जरी असेल तरी काही हरकत नाही कारण तुमच्या मनातली जिद्द अजून कायम आहे माऊलीची इच्छा आहे तुम्ही पुढे अजून शिकाल काळजी करू नका जय हरी माऊली
माऊली खूपच छान,अहमदनगर पारगाव मौला
माऊली खूप च भारी प्रेरणा दायी vlog🎉
राम कृष्ण हरी खूप छान वादन एकदम सुलभ
राम कृष्ण हरि माऊली छान पखवाज वादन करता आणि अगदी सहज सरळ भाषेत सांगताय धन्यवाद ( नवी मुंबई )
राम कृष्णा हरी 🙏🙏
राम कृष्ण हरी
खूप छान माहिती दिली माऊली
❤ राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम असे वादन आहे खुप आवडले मला,असेच सत्कार्य घडो तुमच्या हातून हिच विठ्ठल चरणी प्रार्थना 🙏
मस्त बुवा अशी शिकवण पद्धत पण चांगली आहे
खूच छान गोष्ट सांगितली मी खूप भावनिक😢 झालो अशेच व्हिडिओ बनवत रहा माऊली ❤
ठाणे शहापूर येथून बघतोय महाराज खुप सुंदर शिकवता
खुप छान माऊली ता.फलटण जि.सातारा🙏🙏🙏🙏
माऊली छान बोलता 🙏
राम कृष्ण हरी.
Ram Krishna Hari
माउली खरोखरच छान शिक्षण देत आहेत तूम्ही शिकणाऱ्या ला लवकर लक्षात येईल
धन्यवाद माऊली
खूप छान माऊली
खूप सुंदर महाराज मी तुम्ही सांगितलेला बोलची प्रॅक्टिस खूप छान केलीय ... रा. दहेगाव ता. नांदगांव नाशिक
करा माऊली खूप खूप शुभेच्छा
Mast vajvta tumhi.......amhi malegaon taluka che ahot....
माऊली या विडीओ मध्ये भजनी ठेका कोणता वाजवला आहे
जिल्हा जालना tq परतूर❤ राम कृष्ण हरी
Mast vajvta tumhi.......amhi malegaon taluka che ahot
Jai Hari mauli
रामकृष्ण हरी खूप छान
खूप छान माऊली धन्यवाद
Mast .......mi mhaswad madun aahe .super maharaj.
चांगलं शिकवता सर मला तुम्हचे व्हिडिओ बघू आता थोडे थोडे वाजवायला येयाला लागलं🙏💯♥️
Thanku so much..!
खुप छान माऊली गौळणी साठी लग्गी चे बोल ती कशी वाजवावी हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद.
माऊली चाट कशी वाजवायची व तीं कसा वाजवायचा याचा ऐक व्हिडिओ बनवावा ही विनंती
Watching from kuwait
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
जय हरी माऊली 🙏
Vah vah Dada khubchand mahiti dely Badal dhanyvad 🙏🌹🙏
रामकृष्ण हरि,माऊली,मी,बेलगांव,खानापुर,मधुन,तुमचायुटुवर,मला,शिकायच,आहे
9284751400
खुप छान
जिल्हा सिंधुदूर्ग ता.कुडाळ
खुरच खूप छान शिकवताय धन्यवाद पुणे लोणावळा वाकसई तालुका मावळ
धन्यवाद माऊली
Great pleasure to watch your videos
Thank you so much🙏
खूप छान माऊली मी आपले वाद्याचे व्हिडिओ आवर्जून बघतो (एक पकवाज वादनाची आवड असलेला) कणकवली सिंधुदुर्ग
धन्यवाद माऊली
Mi Ahilyanagar 🙏🙏
Ram kirisn Hari
खूप chan mauli uapdesh fhar avdala🙏🙏👌🏽👌🏽
मुंबई
Khupch Sundar kahani sagitli mauli
रत्नागिरी ,राजापूर
Khup god laggi aahe aashach god laggya takka
Shegaon
Khup Sundar mumai
बेळगांव कर्नाटक जाफरवाडी रामचंद्र देसाई वारकरी छान माहिती मिळाली
बोल टाळीत वाजवुन दाखवीत चला माउली खुप छान वादन
Very nice
Thanks
खुप छान शिकवता माऊली मला पण बघून शिकावसं वाटतं,माझ पण वय 61वर्ष आहे.माझ्याकडे पण पकवाज आहे .माझा मुलगा वाजवतो पण त्याला वेळ नाही.पण मी तुम्हाला फिरलो करीन,धन्यवाद माऊली🙏
माऊली नक्की शिका 9284751400
आमच्या मुलांना खूप खूप इच्छा आहे माहाराज पखवाज वादक वाजवायची आमचं गाव आहे जवळा पांचाळ ता कळमनुरीत आहे जि हिंगोली
नक्कीच पखवाज वादक बनवा खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून काय मदत लागली तर कॉल करा डीस्क्रीप्शन मध्ये माझा नंबर आहे
खूप छान माऊली माहिती खूप आवडली एक विनंती आहे कीर्तनातील विलंबित राम कृष्ण हरी चे बोल व त्यातील तुकडे मुखडे याचा एक व्हिडिओ बनवावा विनंती वरून माऊली मी राजेंद्र मिसाळ राहणार चापडगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर पुण्यश्लोक अहिल्यामाता चोंडी गाव शेजारील
बनवलेला आहे व्हिडिओ माझ्या profile वरती जाऊन बघा
th-cam.com/video/qjtuqV__TJs/w-d-xo.htmlsi=czy415jv-2g3g3M7
Mast maharaj nice
हडपसर पुणे
श्री विठ्ठल......देवा अती विलंबित भजनी बोल वर 1 व्हिडिओ बनवता का 🙏🙏
Pudhil video banavto
स्तुती करावी परमेश्वराची व्यर्थ करू नये मनुष्याची
महाड - रायगड
रामेश्वर विर ता.जी.संभाजीनगर
राम कृष्ण हरी माऊली मी नागपूर उमरेड यथून आहे वय 35आहे माझी पखवाज वाजवायची शिकण्याची खूप इच्छा आहे
9284751400 call Kara