टोलवरती स्कॅनर देवून लुटत होते या पठ्याने पहा यांना कसा धडा शिकवला!!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
whatsapp.com/c...
व्हाट्सअप वरतीआता तुम्ही थेट माझ्यासोबत जोडू शकता.
Follow Me On Instagram
/ vitthalholkar
Like Our Facebook Page
/ marathi-all-update-256...
माझी रेकॉर्डिंग करण्याची साधने
व्हिडिओ शूट मोबाईल
amzn.to/2T5Bi3p
व्हिडिओ एडिटिंग मोबाईल amzn.to/2zWyJcX
माईक - amzn.to/2mz3X0p
ट्रायपॉड - amzn.to/2JDz8Ri
ग्रीन स्क्रीन- amzn.to/3jlmqZg
NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
---------------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Business Enquiry - marathiallupdate@gmail.com
#MarathiTechUpdate #vitthalholkar
दादा जबरदस्त या लोकांची हवा टाईट मस्त केली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा विजय असो ❤❤❤❤❤❤
🎉
Toll wallanchya bigar bole kushit jaun basle te tumche raj thhakre 😮😮
हे जे नेते आहेत त्यांना आपला सलाम एक नंबर काम केलं आहे तुम्ही
Manase che Raj Parte saheb aahet te
एकदम सही यांना कोणतरी सरळ करायलाच हवे. हे टोल घेणारे काहीही करतात. यांना प्रणाम.
tu pan karu shakto na ,
Ho na
लोकांनी पण या व्यक्तीला साथ दिली पाहिजे होती
आपल्या महाराष्ट्र ह्या मुळेच तर पाठीमागे आहे आपली लोकच साथच देत नाय
लोकं चांगल्या कामाला साथ देत नाहीत षंढ पब्लिक आहे 🚩🚩🚩
Apla samaj ak zala tr kahi pn kru shakto
काहीतरी फुकट मिळत असतं तर लोकांनी साथ दिली असती.
टोल वाल्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे।।।।।या सरांना बाकीचे लोकांनी सुद्धा मदत करायला पाहिजे होती।।
माझे हत्तरगी (बेळगाव) दि.24मे 24 रोजी टोल वर मी न जाता पैसे कट झालेला मेसेज आला तरी काय गोलमाल आहे सावध रहावे. बालेन्स मधून पैसे कट झाले
Mns la vote kra mg saheb
दादा तुम्ही तिथे उभे आहेत तरी साथ कोणि देत नाही , तुमच्या कार्य ची मी मना पासून आभार
Vote to mns
असा बोलणारा प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे परंतु आपण बघेची भुमिका घेतो.
Vote to mns
सामान्य माणूस असे धैर्य करू शकत नाही. हे भाऊ कुठल्या का पक्ष्यांचे असेनात, हिंमत करून त्यानी चांगले काम केले. सगळ्या राजकीय पक्ष्याच्या कार्यकत्यांनी असेच काम करुन जनतेची लूट थांबवायला हवी.
मनसे चे Raj Parte saheb aahet te
सर तुम्ही का खूप चांगलं काम केलेल आहे साहेब तुम्ही खूप चांगलं काम करीत आहे❤
भिकाऱ्यांना टोल दिलाच नाही पाहिजे या भिकाऱ्यांनी फार वाटोळं केलं टोल घेऊन गरिबांचं
फार चांगले काम केले. लोकांनी जागरूक राहणे आवश्यक आहे
जनतेच्या प्रति तुमच्या कार्याला सलाम... प्रत्येक टोल नाका असेच वसूल करतात.. काहीही हिसाब किताब नाही.. वसुली चालू आहे फक्तं...
एक संधी द्या फक्त राजसाहेबांना एकही टोल अस्तित्वात राहणार नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजय असो
एक नंबर भाऊ, टोलवर पाळलेले गांव गुंड कुठे गेले 😂
मुंबईमध्ये अशी मराठी माणसं पाहिजेत❤❤❤❤❤
Tyasathi mns la vote pn kra saheb
एकदम खरे आहे यांना सर्व जन साथ द्या टोल वसुली बंद झाली पाहिजे
अगदी बरोबर
गडकरी साहेब प्रत्येक ठिकाणी आपलंच कौतुक करतात पण या गोष्टी बघायला त्यांना वेळ आहे का नाही.
ही आहे जनतेची ताकद.
असा प्रकार आता प्रत्येक टोल नाक्यावर व्हायलाच हवा
सर्वांत भ्रष्ट आहे तो....फक्त किस्से सांगत फिरत असतो....जपान.. सिंगापूर....किस्सा मंत्र्याला काहीही घेणं देणं नाही....मीडियाने प्रश्न विचारला की परत एक किस्सा सांगणार..." मी एकदा दक्षिण कोरियात गेलो होतो...तिथे इलेक्ट्रिक वाहनांसाठी अमुक यंत्रणा आहे..."
@@Mahapolitics113100 takke khr aahe gadkari nahi to lootkari aahe nalayak manus aahe ek no. Cha
या भाऊचे काम कौतुकास्पद आहे... मनापासून धन्यवाद...
Vote to mns
टोल नाक्यावर काम करणाऱ्या ंना वाटत आपल्या बापाचाच टोलनाका आहे या अविर्भावात वागतात यांना शिस्त लावली च पाहिजे
तुमच्या सारखी मानसं पाहिजेत यांनी महाराष्ट्र लुटला साहेब तुम्हाला सलाम आहे,
खूप छान काम केले आहे भाऊ असेच मदत करत रहा. खुप खुप आभारी
याला बोलतात नेता.... Salute to your work
जबरदस्त भाई महाराष्ट्राला असा नेता हवा
1 नंबर दादा..आपल्या कार्याला सलाम 🙏
Vote to mns
शब्बास मनसे सैनिकांनो तुम्ही करता येते खूप चांगलं करताय महाराष्ट्राच्या जनतेला आज याची गरज आहे जय मनसे जय आदरणीय राज ठाकरे,,, जय महाराष्ट्र धन्यवाद
शाब्बास, या व्यक्तीला सलाम. शासकीय कामगारांना कायदा दाखवून दिला 👏👏
अशा माणसांची देशाला गरज आहे❤
धन्यवाद या भाऊना , प्रतयेकची फरज आहे या भाऊना सपोर्ट करा धन्यवाद🙏 जय महाराष्ट्र
खरच दादा मानलं पाहिजे या म.न.से.कार्यकर्त्यांना हिम्मत आहे ती फक्त यांच्यातच आहे बाकी सगळ्यांनी हातात बांगड्या भरल्यात अस तरी वाटतंय❤
एकच नं साहेब
महाराष्ट्र राज्यातील सर्व सामान्य जनतेची सेवा करणारा खरा दमदार माणूस आपले माझ्या आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन
अशा लोकांचा साथ द्यायला पाहिजेत हे चांगलं कार्य करतात आहे
जगा आणि जगू द्या या नियम कुणाला मान्य नसेल तर कधी कधी काही नियम वाकड्यात शिरून जगाव लागेल हाच एक संदेश आहे दादा एक नंबर
Ek number sir dil jiit liya one man army 🪖
साक्षर आणि सुशिक्षित माणूस .... याला म्हणतात जाणीव ... No.1 भाऊ
सगळीकडे अशी लोक पाहिजेत ⛳⛳
या टोलवाल्यांना असाच शेर भेटला तरच नीट होतात.या. सराना सलाम
पार्टे साहेब आपण खुप चांगलं काम केलं. साहेब आपण पोलादपुर रायगड येतील ST Stand वर आसलेल्या टॉयलेट ची बातमी दाखवली होती त्याच पुढे काहीच झालं नाही .
असच कराव वाटत लोकांना त्रास देणार्यांना....वाटत ते करता येत नाही याची खुप लाज वाटते....सामान्य माणसांच आयुष्य अन्याय सहन करीतच जाते....मानल भावा तुला..
हा भाई मनसे चा होता म्हणून शक्य झाले...सर्वसामान्य माणूस करू शकेल का हे?. मी ही एकदा असाच प्रयत्न केला होता. ३ मिनिटात पोलीस आले. माझ्यावर गुन्हा दाखल केला. ६ महिने झाले. अजून केस चालू आहे.
Oh shit vdo asel tr mns kd jaun madat maga
Kay zal case ch ?
Ho kay mg manse ne BJP la support ka kela ?
बरोबर भाई
Tu policvar gunha nodvaycha hota
1 नंबर आज राज्यात अशाच कर्तव्यदक्ष नागरिकांची गरज आहे सर
लई भारी,यांची मस्ती जिरवली❤
महाराष्ट्र नवनिर्माण सेना! 🚩🔥🚂💯♥️
धन्यवाद 🙏🎉
The only true shiv sainiks is MNS working on ground 😢❤
@@siddeshbandekar1913 खरंय बघ, मित्रा. ८०-९० च्या दशकातली बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच आजची महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मराठी माणसाने आता फक्त जात-पात गाडून एकदा हया माणसाला खुर्चीवर बसवलं पाहिजे. ते होईल आणि आपण ते करू. 🚩🔥
❤❤❤❤
सलाम दादा तुमचा कार्याला.अभिमानास्पद
एकदम भारी, दादा तु एकटा ह्यांना भारी पडला 🙏🙏
खुप छान साहेब धडा शिकवला यांना ते...
टोल न देण्याबाबतचा नियम काय आहे त्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंतगेली पाहिजे
नियम आहेत आणि हे टोलचे अधिकारी कुणाला सांगत पण नाही
मी पेपरला वाचलेलं एकदा एका कारचालकांनी या नियम वर बोट ठेवूनच त्यांनी टोल चे पैसे दिले नाहीत विषय असा होता टोल पासून 100 किंवा तीनशे मीटर वरती एक येल्लो रंगाचा पट्टा मारलेला असतो तिथपर्यंत जर ट्राफिक जाम असेल टोल न देता जाऊ शकता कृपया आपण याची अधिक माहिती घेऊन आपण सर्वांना सांगा
सर्वानी अशा वेळी सहकार्य केले पाहिजे. एक लढतो, बाकी गप्प बसतात
एक नंबर भाऊ धन्यवाद तुम्हाला मनसे आणि दिलसे .
भावा अतिशय चांगला धडा शिकवला टोल वाल्यांना
Vote to mns
खुप छान
असेच यांना वठणीवर आणले पाहिजे
Good job, नियमाने 1 ते 2 मिनिट नंतर टोल माफ
अशीच लुटमार पिंपळगाव बसवंत टोल वर होत आहे त्यांना पण वठणीवर आणले पायजे
प्रत्येक वेळेस का दुसरा येणार
Mg tu kay shatt uptaylaa ala ka hithe... Tu kar na..band...lavdya ala Hite coment karayla
अशी काम कराय धयशियत लागते ❤😊
लोकांनी विचार केला पाहिजे..1 महाराष्ट्र सैनिक जर हे काम करत असेल तर सत्ता आल्यावर काय काम करतील ह्याचा विचार जनतेने करायला हवा
सरवानी हिम्मत दakha यला pahije
हे काम आमदार खासदार पण नाही करू शकत. याला मनापासून सलाम
अशा लोकांची गरज आहे सामान्य माणसांना
आज फुकट जायला भेटतय तर राज साहेब घे सुपारी नसेल दिसत लोकांना he फक्त्त आमचे राज साहेब करू शकतात jay मनसे साहेब 🚩🚩🚩
आणि हया टोलवाल्याने कुठला क्यूआर कोड दिला..
त्याची चौकशी झालीच पाहिजे.
सर तुमचे अभिमान आणि कौतुक
आज पासून मी पण मनसे मध्ये जॉईन होणार
अशा टोल वाल्यांना चांगला धडा शिकवला आपण
1च no भाऊ .,. salute आहे तुमच्या कार्याला..
Saheb khup changla kam kartat tumhi khup dhanyawad.
Great sir...अभिनंदन
दादा तुम्ही चांगल केलात ' पण लोकांनी साथ दिली पाहिजे तुम्हाला धन्यवाद ,
सर्व लोकांनी अशा व्यक्तींना साथ दिली पाहिजे नर्मदे हर
Vote to mns
कर्तव्य दक्ष नागरिक,🌹🙏🙏जय हिंद🌹
नितीन गडकरी हे लाचार झालेत काय. त्यांना हे प्रश्न दिसत नाहीत का ? प्रत्येक ठिकाणी फक्त स्वतःचे कौतुक करत असतात.
त्याला कमिशन भेटत तो कशाला टेन्शन घेईल
रस्ते विकून मोकळा झाला तो अडाणी अंबानी ला... तो तसाच आहे
गडकरी साहेबांनी नियम लावले आहे हे
😀😀😀 खाने के अलग दिखाने के अलग 😀😀😀 खाली पिली पॉलिटिक्स मे लोग आते क्या.....
मुर्ख माणसा,गडकरींनी टोलनाक्यावरील हागणं मुतणं पण सांभाळायचे का?नालायका मोबाईलवर काळं करण्याआधी त्यांचे कार्य बघ.च्युतिया!कधी समोर भेटलास तर बहुतुलेचा खुळखुळे होईल.
Very good from Pune 🎉🎉🎉🎉
Jabardast saheb khup great work
Lay bhari saheb,❤ Jai maharashtra.jantela honara trass faqta manselach samju shakto.ek tari sandhi dili pahije.sahebanna.
Bhau ne changlach dhada shikavla. Chaan 👍👍
1 no dada. Zabardast. Salute tumchya karyala ❤❤❤
असे नागरीक तयार झाले पाहिजे असे पुढारी यांना पण धडा शिकवला पाहिजे
आता पर्यंत टोलावर होणारी लूट थांबवन्या साठी फक्त मनसेच लोकांच्या पाठीशी उभी आहे हे पुन्हा येकदा सिद्ध झाले ह्या सहेबां मुळे
जबरदस्त काम आपले आभार मानले आहेत.
लोकांनी 0अन् ह्यांच्या सोबत यायला हवं लोक किती भडवे आहेत एक सुद्धा भाऊंना सोबतीला येत नाही
हा मानसी करतो आहे लोकांसाठी त्याला साथ द्या
खूप सुंदर काम भाऊ
असल्या कामासाठी बाजूच्या लोकांनी सुद्धा मनोबल वाढवल पाहिजे साथ दिली पाहिजे👍
Grea8 work sir. Thanks to Raj saheb and you. Keep it up. We r with u
Dada lay bhari Kam kel tumhi,.....
Dhanyawad ❤❤❤🎉🎉🎉
Akhaa Maharashtra t toll plaza mukat zala pahije,...
Yanchya mule khup tras hotoy???????@
Thanks DaDa ❤❤
नाद करायचा तर आसा..... फुल कडक❤❤❤
Barobar avinaash saheb
साहेब आपले खुप खुप अभिनंदन
Toll dila nahi mhanun te sarv khup khush zhale astil😂😂 ekdam kadak bhava👍
Bheed me ek sher hota hai aur vo aap ho sar baki log toh murde hai Ap bahut himmatwar ho sirji🙏
Jai hind
दादा माला तुमचा mo no दया माला तुमचा सत्कार करायचा आहे अमाचा छो टासा गणेश मंडल आहे तिथि तुमचा सत्कार कारा य चा आहे जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤❤❤❤❤❤❤ जय मराठी माणुस,,
दुसऱ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते कुठे आईघलतात मनसेने काय उकत घेतले आहे का मनसेला सत्तेत तरी कुठे त्या उध्दव च्या पाठिमागे फिरता राज साहेब ठाकरे यांना पाठिंबा द्या
राजकिय व्यक्तींचे टोल असतात त्यामुळे टोलवरती कधीच कारवाई होत नाही.
शाब्बास बहाद्दर कोटी कोटी प्रणाम
किंग आहे एक नंबर काम केला तोल वाल्यांना हाणले phahejel
Saheb 1 no.
Ajun ase saheb pahijet changlya padavar
एक no भाऊ तुम्हाला माझा खास usa वरून स्यालूट करतोय भाऊ याला मनायचं असली मराठी कायदा
भारतात टोल हा प्रकार लुटण्यासाठी वापरला जातो. सर्वसामान्य लोकांना धमकावुन टोल वसुली करतात.
साहेब तुमचे मनापासून आभार.
Jabardast bhava ...nayi sarkar...naya dam😂😂😂😂
अशा परीस्थिती त बाकी लोकांनी साथ दिली पाहिजे
भावा तु कोणत्या पण पक्षाचा असू दे. तुझ्या कार्यला सलाम
मस्त सर तुम्हांला सलाम 👍👍👍
Great salute brother ❤
आगदी योग्य केलं....ह्यांना धडा शिकवायचा असेल तर प्रत्येकाने रस्त्यावर उतरल पाहिजे....
भावास सलाम तुमच्या कार्याला