@@RakeshPatil-cx1xn patil tujhya pan dokyatil hawa kadhun taak. Tu patil aahes mhnun karto kharch, aani rahila sawal kharchacha. Tar kharch karun dhanda nahi hot, vastu vikun dhandha kartat. Marathi manus nusta maaz maaz karnar.. Tujhya sarakha
हया परप्रांतीयांना , देशाबाहेरील विस्थापतांना महाराष्ट्र बाहेर हाकल्याशिवाय मराठी माणसाची प्रगती नाही, धकांदा काबिज केलाय, शेठ बनून बसलेय, मोनोपॉली आहे सर्व क्षेत्रात. आता सर्व ऑनलाइन मागवा आणि ह्यांना उध्वस्त करा मराठी माणसांनी
आपल्यामधील काही बेअक्कल बालवाडी नापास अंगुठा मराठी माणूस या हरामी परप्रांतीय लोकांची चाटत बसतात ना हा प्रोब्लेम आहे. आता माझी कमेंट बघून मराठी भय्यांच्या बुडला आग लागली असेल आणि जस काही त्यांच्या बापाला शिव्या दिल्या आहेत अस समजून मला बोलतील
@@user-ys2uc8qt3h तुझ्यात दम असेल तर तु होऊन दाखव.. Property, घर, गाडी वारसात मिळू शकते पण पद हे कामवावच लागते.... त्यांनी व्यापाऱ्यांची बाजु का घ्यायची म्हणजे उद्या तुम्हीच लोकं बोलणार कि व्यापाऱ्यांकडून पैसे खाऊन त्यांनी गुपचूप गाळे दिले.... ते अधिकारी कायद्याने काम करतायत, तरी लोक काहीही बोलतायत... चांगले काम केले तरी तसेच आणि वाईट केले तरी तसेच धन्य आहात तुम्ही.....🙏
शांततेला सीमा असतेच.सरकारी अधिकारी जनतेचे मालक बनू पाहताहेत.जर राज्य मंत्री ,राज्य सरकार या अधिका र्याना चाप लावत नसेल तर हे सर्व लोक म्हणजे अधिकारी, मंत्री व राज्य सरकार हे जनतेचे सेवक आहेत हे सांगण्याची वेळ खचितच आली आहे .
नगर परिषदेने गाळे बांधून व्यापाऱ्यांना लिझ वर दिले. आता लिझ संपली असल्यास निविदा मागवली जाईल ती जुन्या व्यपरियनी नव्याने भरावी. तुम्ही येकात्र येवून युनियन बनवली आणि सरकारशी भांडण करता. पूर्ण चूक आहे. अधिकारी आपले काम शांतपणे करत आहे.
आणि आधिकारी लाच घेतात त्यांच्या बद्दल पण सांगा की पोलीस आणि हे अधिकारी लोकाच्या टॅक्सच्या पैशावर जगतात आणि सामान्य लोकानाच दमवतात भंयकर संताप आहे पोलीस आणि असल्या अधिकाऱ्यावर लोकाच्यामध्ये .
मग जगात जे मोठे उद्योगपती झालेत.मोबाईल कंपण्या,नेटवर्क,युट्युबर, सिमेंट कंपणी,लैखंडा कंपणी अशा कितीतरी कंपण्या ह्या आय.टी.इंजिनिअरांना मोठे पॅकेज देतात मग ते कुटुन पैसे काढतात ही भाषा लोक फक्त शासकिय अधिका-यांनाच बोलतात
@@dineshpatil8301 अहो पोलीसाच्या बरोबर साधं बोलला तरी त्यांची भाषा कीती गुर्मीची असते ते आम्ही बंघितली आहे . काय समजतात काय माहिती स्वतःला Indian Army कडे पहा 100% काम पण attitude 0% आणि पोलीस काम 0% attitude 100% .
Dada ek minute agar koni Marathi manus dhandha nahi karat tar te tyachi choice aahet Ani tyanla nahi yet karaila dhandha hecha madhi kashala jaatiwad takta tumi Dusra lokan cha dhandha karaila ye la pahije lai Marathi business man pan changle kaam kartat ahe Je lok swata kahi Karu shakat nahi te lok dusre lokan la blame kartat aree tumi risk nahi ghetat nahi mehnat kartat tar he cha madhi dusre chya kahi Guna aahe Tumchi zimmedari tumchya var aahe koni pan tumchi zimmedari ka bara gheil
Are pan to ceo thodi chukicha boltoy. Lease var dukan ahe lease period sampla. Sagle baherch honar. Te lok victim card kheltayt are ti bai vidhwa ahe tyat tyachi Kay chuk ahe. Je law nusar ahe tech boltoy chavhan
अतिशय कमी किंमतीत गाळे घेतात व दुसऱ्यांना खुप मोठ्या भावाने भाड्याने देतात वास्तविक मार्केट रेट प्रमाणे दिले तर नगरपालिकेत मोठा पैसा उपल्ब्ध होतील व सुधारणा होतील व स्वच्छता ही राहील दादागिरी करुन दडपशाही करुन काही लोकच घेतात वाद टाळले पाहीजे मेहनत करणारे यांना नाही
परप्रांतीय कुत्रा आहे .आपल्या लोकांनी उगाच चढवून घेतला आहे. बहुतेक पोलीस पण याची चाटत असावेत सामान्य माणसाने या आवजत बोललं की लगेच गुन्हे दाखल केले असते
त्या भाड्याने गु खाल्ला म्हणून शांत आहे.त्याला बोलायला तोंड नाही.आन आपण शहाणापणाने तो शांत म्हणून त्याचे कौतुक करताय .वारे वा ज्यावेळी स्वतः वर येईल तेव्हा कळेल
Property, घर, गाडी वारसात मिळू शकते पण पद हे कामवावच लागते.... त्यांनी व्यापाऱ्यांची बाजु का घ्यायची म्हणजे उद्या तुम्हीच लोकं बोलणार कि व्यापाऱ्यांकडून पैसे खाऊन त्यांनी गुपचूप गाळे दिले भ्रष्टाचार केला.... ते अधिकारी कायद्याने काम करतायत, तरी लोक काहीही बोलतायत... चांगले काम केले तरी तसेच आणि वाईट केले तरी तसेच धन्य आहात तुम्ही.....🙏
अरे अधिकारी पणं हुशार च आहे ..त्याने पेशन्स ठेवले आणि नगरपरिषद अधिनियम वर कायम अडून राहिला ..हाच अधिकाऱ्याचा गुण आहे 🎉🎉...कारण व्यापारी ठरवू शकत नाहीत की गाळे कुणाला द्यायचे तिथं कोणता व्यवसाय असला पाहिजे , नगर परिषद लीलावा द्वारे गाळे कुणाला पणं देऊ शकते
जय शिवराय जय महाराष्ट्र खूप छान अभिनंदन हे असले अधिकारी भष्टाचार करून लाल झालेत माजलेत यांना जाब विचारणारी पिढी तयार होत आहे या साहेबांना 💯 तोफांची सलामी जय हो
पदाधिकारी तुम्ही तोल सांभाळा अधिकारी हे शासनाचे च काम करतात प्रशासन म्हूणून आरे तुरे वर जाऊ नका शासमिय कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल होईल कशाला नकारात्मक वागत आहात अस मला वाटत
@@nirgunpradhan4432 saheb please समजून घ्या एक सामान्य माणूस ज्याचा कडे काहीच अधिकार नाही त्याला हे साहेब लोक कसा वागवतात ते bagha मग समजेल समोर बसलेला माणूस असा का bolatoy
अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली - त्यांना पगार हा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या यांच्या कष्टाच्या पैशातून होतो हे सरकारी नोकर विसरलेत.....
कोणाचे आई, बाप, बहीण, शिवीगाळ,अरे तुरे ही भाषा योग्य नाही आहे. कोर्टामध्ये असे बोलले तर चालेल का? ह्या अधिकारी जे आहेत त्याच्या कडे बरेच अधिकार असतात तरी सुद्धा ते नम्र पने ऐकून घेत आहेत तर आदर हा ठेवलाच गेला पाहिजे. आपले निवेदन देताना समोरच्याला कसे पटवून देता येईल हे खूप महत्त्वाचे असते. Arbitration करताना योग्य माणसाची निवड करणे गरजेचे आहे. हा माणूस जर कोर्टात असे बोललं तर लगेच जज साहेब यांना तुरुंगात पाठवतील
Election Madhun nivadun nahi gele tithe Swata chya Paya var abhyas karun pohachale ahe Tumchya amdar khasdar la vichara he prash tithe ek aavaj nahi nighnar tondatun@@gautamshinde183
कोरोना मुक्त गोंदिया करणारे पहिले अधिकारी होते हे जेव्हा संपूर्ण महारास्ट्रात कोरोना च थैमान होत त्या वेळी फक्त गोंदिया जिल्हा कोरोना मुक्त होता त्या अधिकाऱ्यला सांगताय कस काम करायचं 🕉️🕉️🕉️
जे कमेंट्स मध्ये या अधिकाऱ्याची पाठवणुक करत आहेत, ते ऐक तर सरकारी नोकर असतील म्हणून support करतात, पण ह्यांनी जी अधिकाऱ्याची काढली, माझा फुल suppprt आहे, ऐकदा जा अधिकाऱ्यांकडे माज काय असतो ते कळेल, ऐकच अजेंडा असतो ह्यांचा, आज घरी जाताना किती घेऊन जायचे, only one agenda
अरे अधिकारी पणं हुशार च आहे ..त्याने पेशन्स ठेवले आणि नगरपरिषद अधिनियम वर कायम अडून राहिला ..हाच अधिकाऱ्याचा गुण आहे 🎉🎉...कारण व्यापारी ठरवू शकत नाहीत की गाळे कुणाला द्यायचे तिथं कोणता व्यवसाय असला पाहिजे , नगर परिषद लीलावा द्वारे गाळे कुणाला पणं देऊ शकते
खुप छान अभिनंदन,हे असले अधिकारी भ्रष्टाचार करुन लाल झालेत माजलेत यांना जाब विचारणारी पिढि तयार करायची सलाम तुमच्या हिमतीला 🎉🎉🎉
कधी अधिकारीची कुर्सी वर बसून बगा कळेल तुम्हाला की कोण माजला आहे...... आम पब्लिक माजली आहे की अधिकारी
खूप सुंदर आणि लोकांच्या भावना समजून घेणारा आणि शांत अधिकारी पहिल्यांदा बघतोय 👍🏻👍🏻👍🏻
शांत नाही कुचर असते आता काही नाही बोलणार त्याची विडिओ बनहून मग बगा काय होते ते 🙏🙏🙏
मगरुर झालेत ज्यांच्या चेहऱ्यावरची माशी देखील हलत नाहीत एवढे कठोर आहेत
CEO एकदम बरोबर बोलतोय.... नियमा प्रमाणे लिलाव होईल..... हा परप्रांतीय मराठी मागे राहुन स्वतःच हित साधतोय
हो
परप्रांतीयांची मुजोरी एक दिवस महाराष्ट्राच्या मुळाशी येणार आहे.
arey yz.. Tya bhazi mandi madhe ek tari marathi manus aahe ka.. Dhandha karnara.. tujhya sarakhya marathi manasala khup maaz aahe
@@BH_78 Marathi manasal maaj ahe mhnara tu kon
@@rudGaming-xp3tj Gap re yedya gandya. Dhanda karayala laaz watate. aani badya badya husharya marayala pahije. Bass gapp
@@BH_78karan Marathi mansa sansudhila khrch kartat mhnun tumchyasarkhyanche dhande chalatat , tava kase saheb , shet karun marathi mansachya khishyatun paise kadhun gheta maj tar asanarach .
@@RakeshPatil-cx1xn patil tujhya pan dokyatil hawa kadhun taak. Tu patil aahes mhnun karto kharch, aani rahila sawal kharchacha. Tar kharch karun dhanda nahi hot, vastu vikun dhandha kartat. Marathi manus nusta maaz maaz karnar.. Tujhya sarakha
हया परप्रांतीयांना , देशाबाहेरील विस्थापतांना महाराष्ट्र बाहेर हाकल्याशिवाय मराठी माणसाची प्रगती नाही, धकांदा काबिज केलाय, शेठ बनून बसलेय, मोनोपॉली आहे सर्व क्षेत्रात. आता सर्व ऑनलाइन मागवा आणि ह्यांना उध्वस्त करा मराठी माणसांनी
आपल्यामधील काही बेअक्कल बालवाडी नापास अंगुठा मराठी माणूस या हरामी परप्रांतीय लोकांची चाटत बसतात ना हा प्रोब्लेम आहे. आता माझी कमेंट बघून मराठी भय्यांच्या बुडला आग लागली असेल आणि जस काही त्यांच्या बापाला शिव्या दिल्या आहेत अस समजून मला बोलतील
Jhatu aahe tu
Ho... tya sathi ekda raaj saheb CM banle pahijet🙏
@userनिवडुन तर यायला पाहिजे -wq6vt5fn6d
उपटाय
पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर मला कळल..मुख्याधिकारी बरोबर बोलतायत.. करार संपला कि गाळ्यांचा फेरलीलाव नगरपालिका च करणार.. 👍
Koni jabardast adhikari vaila saangitlela ka ki jabardasti bharti keli ahe… rajinama dya…dusri nokari bagha
@@user-ys2uc8qt3hतुझ्यात दम असेल तर तू जाऊन बस त्या खुर्चीत .
Navin vyaparyana sandhi nko ka. He June union banvun varshanu varsh hawa aahe Ka. Fer lilav houde
@@user-ys2uc8qt3h तुझ्यात दम असेल तर तु होऊन दाखव..
Property, घर, गाडी वारसात मिळू शकते पण पद हे कामवावच लागते....
त्यांनी व्यापाऱ्यांची बाजु का घ्यायची म्हणजे उद्या तुम्हीच लोकं बोलणार कि व्यापाऱ्यांकडून पैसे खाऊन त्यांनी गुपचूप गाळे दिले....
ते अधिकारी कायद्याने काम करतायत, तरी लोक काहीही बोलतायत... चांगले काम केले तरी तसेच आणि वाईट केले तरी तसेच
धन्य आहात तुम्ही.....🙏
The calmness of the officer😂 मजा आ गया Respect
जोरात बोलतो तो योग्यच असतो असे नाही ..
निवेदन हे शांततेत मांडायचे असते ..... Sir खूप शांतते उत्तर देत आहेत🙏
जबाबदार अधिकारी आहेत
😂😂
मगरूरी आहे, जरा नीट बोलणं गरजेचं आहे, मूल्य संस्कार गरजेचे आहे
शांततेला सीमा असतेच.सरकारी अधिकारी जनतेचे मालक बनू पाहताहेत.जर राज्य मंत्री ,राज्य सरकार या अधिका र्याना चाप लावत नसेल तर हे सर्व लोक म्हणजे अधिकारी, मंत्री व राज्य सरकार हे जनतेचे सेवक आहेत हे सांगण्याची वेळ खचितच आली आहे .
नगर परिषदेने गाळे बांधून व्यापाऱ्यांना लिझ वर दिले. आता लिझ संपली असल्यास निविदा मागवली जाईल ती जुन्या व्यपरियनी नव्याने भरावी. तुम्ही येकात्र येवून युनियन बनवली आणि सरकारशी भांडण करता. पूर्ण चूक आहे. अधिकारी आपले काम शांतपणे करत आहे.
आणि आधिकारी लाच घेतात त्यांच्या बद्दल पण सांगा की पोलीस आणि हे अधिकारी लोकाच्या टॅक्सच्या पैशावर जगतात आणि सामान्य लोकानाच दमवतात भंयकर संताप आहे पोलीस आणि असल्या अधिकाऱ्यावर लोकाच्यामध्ये .
मग जगात जे मोठे उद्योगपती झालेत.मोबाईल कंपण्या,नेटवर्क,युट्युबर, सिमेंट कंपणी,लैखंडा कंपणी अशा कितीतरी कंपण्या ह्या आय.टी.इंजिनिअरांना मोठे पॅकेज देतात मग ते कुटुन पैसे काढतात ही भाषा लोक फक्त शासकिय अधिका-यांनाच बोलतात
@@dineshpatil8301 अहो पोलीसाच्या बरोबर साधं बोलला तरी त्यांची भाषा कीती गुर्मीची असते ते आम्ही बंघितली आहे . काय समजतात काय माहिती स्वतःला Indian Army कडे पहा 100% काम पण attitude 0% आणि पोलीस काम 0% attitude 100% .
Tumhi naikich warche paise khalle astil
सगळे मारवाडी गुजराती दिसतायेत मराठी माणसाचा धंदा राहिला नाही हो😢
Marathi mansachi aukat pan nahi hoo 😂😂😂 to jativadi jarangya 😂😂😂
Are dada business ha gujaratich kartoh marathi nahi
Dada ek minute agar koni Marathi manus dhandha nahi karat tar te tyachi choice aahet Ani tyanla nahi yet karaila dhandha hecha madhi kashala jaatiwad takta tumi
Dusra lokan cha dhandha karaila ye la pahije lai Marathi business man pan changle kaam kartat ahe
Je lok swata kahi Karu shakat nahi te lok dusre lokan la blame kartat aree tumi risk nahi ghetat nahi mehnat kartat tar he cha madhi dusre chya kahi Guna aahe
Tumchi zimmedari tumchya var aahe koni pan tumchi zimmedari ka bara gheil
@@monuff6905true Marathi manus business kartat pan kahi lok business madhe fail hote Ani te dusre jaati la blame kartat 😢
Are pan to ceo thodi chukicha boltoy. Lease var dukan ahe lease period sampla. Sagle baherch honar. Te lok victim card kheltayt are ti bai vidhwa ahe tyat tyachi Kay chuk ahe. Je law nusar ahe tech boltoy chavhan
अतिशय कमी किंमतीत गाळे घेतात व दुसऱ्यांना खुप मोठ्या भावाने भाड्याने देतात वास्तविक मार्केट रेट प्रमाणे दिले तर नगरपालिकेत मोठा पैसा उपल्ब्ध होतील व सुधारणा होतील व स्वच्छता ही राहील दादागिरी करुन दडपशाही करुन काही लोकच घेतात वाद टाळले पाहीजे मेहनत करणारे यांना नाही
Salute to this officer took it very calmly.
And for people you didn’t elected officers
Ask this question to your leaders.
Sagale adhikaari paise khatat teh bagha…Talibani ahe bahutek
They become officers only to take bribes and nothing else…
खूप छान केले.... धन्यवाद... असच चांगलें कार्य करीत राहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो
टीशर्ट वाल्याला अक्कल नाही आहे, हयाच्या बापा सोबत सुद्धा असाच बोलला पाहिजे.
परप्रांतीय कुत्रा आहे .आपल्या लोकांनी उगाच चढवून घेतला आहे. बहुतेक पोलीस पण याची चाटत असावेत सामान्य माणसाने या आवजत बोललं की लगेच गुन्हे दाखल केले असते
Tula akkal aahe ka chutya
H police kiti madarchod astat mahit nahi vatat
Mi asto tar pahile adhikaryacha kanakhali vajvli asti
हिम्मत आहे त्यात तुझ्यात असेल तर तु सरकारी अधिकाऱ्यांच्या समोर एकदा जाऊन बोल.
भयकांड... मुजिरी वडली ह्यांची
@@MP-rj3xt मि सुद्धा बोलले असेच, तेव्हा तुझा पप्पा सरकारी अधिकारी असले पाहिजेत... मग नाही बोलायचं... 🤣🤣🤣🤣आम्ही बोललो म्हणून 🤣
याला म्हणतात लोकशाही असेच पदाधिकारी हवेत आशिष जनताही हवी
Asa adani pratinidhi ??
Salute to officer in charge.. Mr Chavan... You have guts🔥
दुसरी बाजू:-एक संवेदनशील अधिकारी कसा असावा त्याचा उत्तम उदाहरण चव्हान सर... सर्व बोलण शांतपणे ऐकून घेतले....
त्या भाड्याने गु खाल्ला म्हणून शांत आहे.त्याला बोलायला तोंड नाही.आन आपण शहाणापणाने तो शांत म्हणून त्याचे कौतुक करताय .वारे वा ज्यावेळी स्वतः वर येईल तेव्हा कळेल
अधिकारी वर्गाशी बोलताना video सुरु करा, संवेदना जागी होते त्यांची😂😂😂
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🕉️🕉️🕉️ करण
Konati np
Kanakhali Mara. Far majoripana kartoy. Police ka gappa ahet?
हा हलकट परमानंद par prantiya ithe येवून माजलाय.
माजायसाठी मनी व्हिटामिन आपलेच लोकांनी पूरवले? त्याच्या बरोबर बसलेले बघा.
अरे व्यापारी हो... ती जागा तुमच्या मालकीची नाही सरकार ची आहे... इतर व्यापारी जर लिलावत भाग घेत असतील तर तुम्ही पण लीलावत उतरा आणि घ्या
आपल म्हणन मांडायची एक पद्धत असते... अस अरेतुरे केल्यावर फटके बसणार
परप्रांतीय व्यापारी माजले आहेत. मराठी अधिकाऱ्यावर दबाव टाकत आहे
Property, घर, गाडी वारसात मिळू शकते पण पद हे कामवावच लागते....
त्यांनी व्यापाऱ्यांची बाजु का घ्यायची म्हणजे उद्या तुम्हीच लोकं बोलणार कि व्यापाऱ्यांकडून पैसे खाऊन त्यांनी गुपचूप गाळे दिले भ्रष्टाचार केला....
ते अधिकारी कायद्याने काम करतायत, तरी लोक काहीही बोलतायत... चांगले काम केले तरी तसेच आणि वाईट केले तरी तसेच
धन्य आहात तुम्ही.....🙏
नागरिक हुशार आहे, चांगली ठसली अधिकाऱ्याची
खरंच आहे
अरे अधिकारी पणं हुशार च आहे ..त्याने पेशन्स ठेवले आणि नगरपरिषद अधिनियम वर कायम अडून राहिला ..हाच अधिकाऱ्याचा गुण आहे 🎉🎉...कारण व्यापारी ठरवू शकत नाहीत की गाळे कुणाला द्यायचे तिथं कोणता व्यवसाय असला पाहिजे , नगर परिषद लीलावा द्वारे गाळे कुणाला पणं देऊ शकते
बरोबर
@@nk02108 अरे पण अधिकाऱ्याला त्याच्या अधिकाराची जर कल्पना असती तर घेतला असता ना त्याला आयपीसी 353 मध्ये.
@@Google_Administration त्याने प्रश्न आणखी चिघळला असता म्हणून तर अधिकाऱ्याने गरम घास खाला,थंड करून खा...
४ माणसे गोळा करून गेला आणि मोठ्या आवाजाने बोलला की त्याचे खरे होत नाही.
पैश्याच्या जोरावर ४-५ माणसे घेऊन जायच आणि दबाव तंत्र वापरायचे ……
जय शिवराय जय महाराष्ट्र खूप छान अभिनंदन हे असले अधिकारी भष्टाचार करून लाल झालेत माजलेत यांना जाब विचारणारी पिढी तयार होत आहे या साहेबांना 💯 तोफांची सलामी जय हो
Ek no धडा शिकवला दादा ❤❤❤❤❤
Chauhan sir Right aahet.
चव्हाण सर बरोबर आहेत.. अशी अरेरावी करण्याचा कुणालाही अधिकार nahi
अशीच लोकशाही ची पावर आमदारांना ही दाखवा... आमदार गुंड पोसतात तसेच अधिकारी वर्गाने ही ठेवले पाहिजे...
अधिकारी एकदा ही चिडले नाही...... इथेच maturity दिसुन येते
Adhikari ne shen khalya var Kay bolnar ahe😂
@@sk__gamer3352त्याला शेण चरणारेही तेवढेच जबाबदार आहे
त्याने शेन खाल्लं असता तर ह्यांनी पैसे देऊन काम करवून घेतलं असतं. ते ऐकत नाही म्हणून जीवावर आली आहे
@@sk__gamer3352ka tu guu khato ka??
Tech mhahtyavache
अधिकारी कीती हुशार आहे बघा पाणी पाजुन गार केले😅😂😅😂
मुख्याधिकारी यांनी नगरपरिषदेचा आत्मसन्मान राखला न्याय देण्यासाठी तत्पर आणि कर्तव्यदक्ष दिसत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे!
ह्यांनी लिलावात दुकाने विकत घ्यावे
35 वर्ष फुकट धंदा केला का पैसे शासनाला भरावे लागणार
Good work सर
इज्जत काढली राव अधिकाऱ्याची 😂😂😅
सगळी सिस्टीम बेक्कर झालीये 😢
PI अधिकारी (dada) भारी माणूस आहे yar खरंच ❤
System requirements
Konachi izzat geli changlach distay
अधिकार्यावर दबाव तंत्राचा उपयोग करून फुकटात सरकारी गाळे हडपायचा प्लॉन तर नाही ना ?
हया कार्यकर्त्यानेश्री महात्मा जोतिबा फुलेंचे नाव इज्जतीने घ्यावे! सक्त ताकीद आहे, हा सिंद्या दिसतो
महात्मा फुले यांचे नाव बरोबर घ्या
महात्मा ज्योतीराव फुलेंचे नाव आदराने घ्या. राष्ट्रपुरुष आहेत ते याचे भान ठेवा.
Ghanta
ह्या गुजराती लोकांनी अस बोलल तर चालत, आम्ही हिजडे ऐकत बसलोय.
1 dam ok bhau
v.g..work sir 🎉
कोठेही शासकीय विभागात सभ्य व नियमा प्रमाणे मुद्देशिर व कायदेशीर बोलले पाहिजे . 😮
अधिकारी सरळ सांगतोय फेरलीलाव करणार तरी पण हा ट्याव ट्याव करतोय😅😅😅
मी जर ह्या अधिकारी च्या ठिकाणी असतो तर ह्या टीशर्ट वाल्याला टेबला खाली घेऊन धु धु धुतला असता 😂😅
म्हणून अधिकारी नाही?
व्यापाऱ्यांच्या तब्येती पाहून तर असं वाटतंय की घरची परिस्थिती खूप चांगली आहे
कुपोषित राहावे काय ?
अधिकारी संयमी आहेत. व्यापारी असेच चार लोक जमा करून धमकाविण्याचा प्रयत्न करत आहेत.❤
1 number kam🎉🎉🎉❤❤❤
गुजराती लोकांची महाराष्ट्रात ले उद्योग धंदे खिशात घालण्यासाठी चाललेला प्रयत्न... चव्हाण साहेब सॅल्युट..खुप संयम
हे अधिकारी विसरलेत की जनता मालक आहे आणि ते नोकर आहेत
हा परप्रांतीय आहे. घ्या बगा. मुख्याधिकरी अल्प संख्याक आहेत. आपण त्यांना समर्थन देऊ.
Hahahahah सध्या असच चाललाय. मुद्दा काय आहे? कोण काय म्हणताय? ह्याच्या शी काही घेण देण नाही हा बाहेरच हा अल्पसंख्यांक म्हणून त्याला पाठिंबा.
Best❤
कायदेशीर प्रक्रिया डावलून, सरकारी मालमत्ता फुकटात देऊन टाका या महोदयाला आणि तो त्यामुळेच अरेरावी करतो.
पाणी हेच शांतीच प्रतीक आहे हे आज लक्षात आले.....😂😂😂
Full dashing
Great❤
या मुजोर अधिकारी यांना या भाषेत समजावं लागेल.
अगदी बरोबर
म्हणून मी मुलाला नोकरी करू दिली नाही.
छपरी लोक ही बोलतात.
गो खाणाऱ्या लोकांना बोलणारच की
पाटील भाऊ आपला नंबर मिळेल का
@@anandakalbande2821 तुमचा नंबर टाका.म्हणजे माझा नंबर टाकता येईल
Br
Barobar te agdi khara ahe......
बरोबर आहे दादा ग्रेट जॉब
खरं आहे अधिकारी हे नोकर आहेत
ते नोकर नाहीत, अधिकारी आहेत आणि ते पण सरकार चे लोकांचे नाही
@@chillucho3032sarkar lokan pasunch banate. Deshache khare malak lok ahe.
याच्यावर चांगले संस्कार झालेले नाही ते शासकीय अधिकारी आहेत. कायद्याने त्यांचे हात बांधलेले आहे. अधिकारी सोडून दुसरे कुणाला बोलून दाखव मग समजेल.
आपण काय करताय ते आधी बोला
Aao mag rajinama dyava…jabardasti koni adhikari kela nahi …swatachya marji ne zalai…
Adhikari zale ki bharpur paise dusra kaay astai ani…
@@user-ys2uc8qt3h adhikaryala kaydeshir nirnay ghyave lagtat...lokani avaj vadhvun bhandan kel tr te barobar zale ka...Jr nirnay kaydeshir nasel tr fakt adhikari jail madhe jail..baki loka baher....😂😂😂
@@prajwalzagade4916 paise pan kaydeshir cha khatat vatata…ani adhikari zalyawar dokyat haava ghuste teh vegalach…hyanche ego lagech jaage hotat…
Talibani prakar zala…Yana training Talibani camp madhe kartat vatata…
आरे hero mg tya faltu अधिकाऱ्याने चांगल काम करायचे..ना तुकाराम मुंढे ल बोलायची हिंमत आहे का कोणाची
Lai bhari❤❤❤❤
Good 👍
❤
पदाधिकारी तुम्ही तोल सांभाळा अधिकारी हे शासनाचे च काम करतात प्रशासन म्हूणून आरे तुरे वर जाऊ नका शासमिय कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल होईल कशाला नकारात्मक वागत आहात अस मला वाटत
त्या व्यापारी च काहीच चुकीच नाही अधिकारी खुप मातले आहेत त्याना हीच भाषा समजते
@@nirgunpradhan4432 saheb please समजून घ्या एक सामान्य माणूस ज्याचा कडे काहीच अधिकार नाही त्याला हे साहेब लोक कसा वागवतात ते bagha मग समजेल समोर बसलेला माणूस असा का bolatoy
जॅम माजलेत आधिकरी त्यानं असच पाहिजे नोकर आहेतः ते जनतेचे
उपकार करत नाहीत, पगार घेतात, गोरगरीब जनतेला वेठीस धरत असतात
Are ashi bhasha boln pan chukich ahe na
खूप छान बोलले भाऊ ग्रेट
पोलीस अधिकारी समोर आहेत..त्यांचे समोर तो काहिही बोलतो... परत माझेवर कारवाई करा म्हणतो... कारवाई करा ... कोणी असो
पोलिस लोकांना दक्षिणा मिळत असणार. हा परप्रांतीय व्यापारी आपल रक्त शोषून पैसे कमवत आहे त्यातले थोडे भीक म्हणून हफ्ता मिळाला आहे अधिकाऱ्याला
Great Work
पुन्हा लिलाव व्हायला हवा.
एकच नंबर सर या अधिकारीयांना असाच मानूस पाहिजे
खुप छानभाऊ हे शासकीय आधिकारी सामान्य माणसाला देत नाहीत
अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवून दिली - त्यांना पगार हा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या यांच्या कष्टाच्या पैशातून होतो हे सरकारी नोकर विसरलेत.....
Knowledge is always great 👍
व्यापारी पण खूप लुटतात हो शेतकर्यांनी 😢
अधिकारी किती मुजोर आहे हे त्याच्या body language वरून दिसतंय.
चांगले कर्म करावे, सामान्यांचा तळतळाट घेऊ नये.
अधिकारी योग्य आहे,व्यापाऱ्याला फुकट गाळा पाहिजे
are reality माहिती ahe ka
मुजोर माणूस आहे..... स्वतः शेण खाणारा त्या ऑफिसर ला ज्ञान वाट toy
No.1 aahe bhau 😊❤❤❤❤❤❤aasa dam pahije rao 🙏❤❤❤
कोणाचे आई, बाप, बहीण, शिवीगाळ,अरे तुरे ही भाषा योग्य नाही आहे. कोर्टामध्ये असे बोलले तर चालेल का?
ह्या अधिकारी जे आहेत त्याच्या कडे बरेच अधिकार असतात तरी सुद्धा ते नम्र पने ऐकून घेत आहेत तर आदर हा ठेवलाच गेला पाहिजे. आपले निवेदन देताना समोरच्याला कसे पटवून देता येईल हे खूप महत्त्वाचे असते. Arbitration करताना योग्य माणसाची निवड करणे गरजेचे आहे.
हा माणूस जर कोर्टात असे बोललं तर लगेच जज साहेब यांना तुरुंगात पाठवतील
नाही पाठवू शकत
They r public servant not boss
Election Madhun nivadun nahi gele tithe
Swata chya Paya var abhyas karun pohachale ahe
Tumchya amdar khasdar la vichara he prash tithe ek aavaj nahi nighnar tondatun@@gautamshinde183
कोरोना मुक्त गोंदिया करणारे पहिले अधिकारी होते हे जेव्हा संपूर्ण महारास्ट्रात कोरोना च थैमान होत त्या वेळी फक्त गोंदिया जिल्हा कोरोना मुक्त होता त्या अधिकाऱ्यला सांगताय कस काम करायचं 🕉️🕉️🕉️
जे कमेंट्स मध्ये या अधिकाऱ्याची पाठवणुक करत आहेत, ते ऐक तर सरकारी नोकर असतील म्हणून support करतात, पण ह्यांनी जी अधिकाऱ्याची काढली, माझा फुल suppprt आहे, ऐकदा जा अधिकाऱ्यांकडे माज काय असतो ते कळेल, ऐकच अजेंडा असतो ह्यांचा, आज घरी जाताना किती घेऊन जायचे, only one agenda
म्हणजे गरीब व होतकरू लोकांना औक्षण मधून गाळे वाटप करू द्यायचे की नाही तुम्हाला ? अधिकारी योग्य आहे
Great 👍
सामान्य लोक जोपर्यंत असे मालक असल्यासारखं बोलणार नाही तोपर्यंत हे नोकर मुजोरी करणारच 🙏🏻
बरोबर
Lavdya gov job laglyavar Kalil kay astay gov job
@@samratkoli6017 tu nko shikvu mla zatu tech krtoy mi
म्हणजे दुकाने हडप करणार काय ? नवीन युवकांना लिलाव होवून दुकाने मिळू देणार नाहीत हे व्यापारी
कडक
अरे अधिकारी पणं हुशार च आहे ..त्याने पेशन्स ठेवले आणि नगरपरिषद अधिनियम वर कायम अडून राहिला ..हाच अधिकाऱ्याचा गुण आहे 🎉🎉...कारण व्यापारी ठरवू शकत नाहीत की गाळे कुणाला द्यायचे तिथं कोणता व्यवसाय असला पाहिजे , नगर परिषद लीलावा द्वारे गाळे कुणाला पणं देऊ शकते
जे काही बोलले आहेत दादा एकदम बरोबर बोले आहेत कारण ह्या सरकारने जनतेला फक्त गुलाम करून ठेवले आहे दादा तुमचे मनापासून आभार मानतो ❤
Power of knowledge🎉
जय शिवराय जय शंभुराजे
Saheb 1 nambar Jay Swaminarayan
Well done!
शिक्षण किती महत्वाचं बघा... 👍🏻
पोलिसांची भूमिका आश्चर्य करणारी आहे.
एक नंबर 👍🏻🚩🚩
दादागिरी करून प्रश्न सुटत नाही, कायदेशीर मार्गाने प्रश्न सुटतो
आफीस नागरिकांच्या सेवेसाठी आहे नोकरदारांची मालमत्ता नाही सेवेतून बडतर्फ करा अधिकारी ला
दम आहे Boss...
छान
सर सलाम तुम्हाला यांना पदावर राहाण्याचा अधीकार नाही
Ek no .1 bhava
कार्यवाही करावी अश्या अधिकाऱ्यावर
अशी मानस समज्यात पाहिजेत,,,,,, मानलं भाव तूम्हला
❤❤17:17 very touchy seen.... भारतीय संस्कृती 😍❤️🙏