खुप छान आहे रगडेमामा तुम्ही आपल्या कला जोपासता आहे खूप आनंद झाला कलाकारांची मातृभूमी आहे आपला महाराष्ट्र साहित्यसम्राट अण्णाभाऊंनी आपल्या कलाचा ठसा सातासमुद्रापार उमटवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियात गायला ते साहित्य सम्राट झाले लोककला जपणे हे प्रत्येक कलाकाराचे कर्तव्य आहे तुम्ही खूप छान वाजवता त्याबद्दल व तुमच्या हसतमुख बोलण्याच्या कलामुळे लोक तुम्हाला तेव्हडा मान देतात धन्यवाद 🙏
लोककला जपने हि आपल्या देशाची .आणि महाराष्ट्राची एक शुर संस्कृती आहे .ती कला करने किवां जपने हा एक आपला आभिमान पण आहे आणि हा ईतिहास शेवट पर्यंत जपला च पाहिजे न त्या साठी अशा कला कराना सरकारने त्याच्यां साठी कायमस्वरूपी जी काय मान धनाची मदत करता येईल ती आवशक करावी
अशा लोककलावंतांना कोरोना संसर्गाने व नवनवीन तंत्रज्ञानामुळे उपासमारीची वेळ आली आहे.... यांची कैफियत आपण जगासमोर मांडली त्याबद्दल आपले धन्यवाद काशीद सर...👍
अप्रतिम मुलाखत. खूपच प्रेरणादायी. रगडे मामा तुमच्या संघर्षाला सलाम. तुमच्यासारख्या कलावांतमुळेच कला जिवंत आहे. काशिद सर आभारी आहोत. आपण मामाचा संघर्ष पुढे आणला.
विदर्भात या हलगी ला *डफडे* या नावाने संबोधतात... श्री रगडे मामा यांची कला खरोखर वाखाणण्याजोगी आहे.. चामड्याने बनविलेले हलगीचे पान असले म्हणजे गोड आवाज येतो.. आमच्या विदर्भातील डफड्यांची मजा सुध्दा वेगळीच आहे... 🙏🙏
My best wishes for your channal you are highlight very nice musical instrument Halgi this is historical art generally found in maharashatra Andhra karnataka from ancient time this artist found in every village a best sweet energetic sound of halgi when anyone hear this sound of Halgi everyone attract towards it and gather to hear this sound Ragday mama is best artist my best wishes for him if this art remains forever for future generation government of india protect this art and offer Padmasri or padmabhushan award for this music instrument thanks
कला ही कला असते. आपल्या लोकांनी वाजवली तर तिला किंमत मिळत नाही. दुसऱ्यांनी वाजवली तर तिकीट बघून पाहाण्याची वेळ लांब नाही. शिक्षणाचा याच्याशी काय संबंध. शिक्षण हे माणूस बनण्यासाठी राहिले नसून त्याचा अर्थार्जनासाठी लावलेला संबंध चूकीचा वाटतो.कलेकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण बदलला पाहिजे.
मी बीडला असतांना रगडे मामा याना कुठलीही कार्यक्रमात भेट झाली की हमखास बक्षिसी देतहोतो ते कलाकार म्हणून तर चांगले आहेतच त्याहीपेक्षा ते एक छान असे व्यतिमत्व आहे
आज ही मातंग / मांग समाज देव अन् देवळातच गुंतलेला दिसून येत आहे. त्याच बरोबर अंधश्रध्देवर गाढे प्रेम असल्याने देव,दासी,पोतराज आज हि पाहण्यास मिळतात . अनेक देव - दैवत जोपासना करून ठेवले पण शिक्षणा पासून वंचित असल्याने ख-या विकासापासून कैक मैल / कोस दूर आहे. समाज एक संघ नाही. कोणाचे ऐकणे नाही. भलताच राग,अनेक त्रुटी आहेत पण...
तू कोणत्या जातीत जन्माला आला, मांग जर देव देव करतो तर तुझ्या समाजात कोणी शिर्डी ल जाणारी नाहीत का? 6 सिसेंबर ला कधी तुझी जात दादर येथे येती का पागल. कोणीतरी असेल जसं तू म्हणतो एक जात कशाला म्हणतोस
🌹🙏 apratim chala wajavlya Dhanyawad 🌺🌹🌹🙏🙏🙏
मामा आपल्याला आमचा दंडवत
या कलाकारांची आजच बसमध्ये प्रवासात भेट झाली खूप छान हलके वाजवतील लोककला जिवंत
रगडे मामा आपण मानधन मागत नाही हा आपला मोठेपणा आहे. आपल्या कलेला सलाम
👍🏾👍🏾👌🏾👌🏾👏🏾👏🏾
छान व्हीडीओ बनवला लोककलाकारांचा
Ek number ragade mama... Khup chhan
ज्ञानबा तुकाराम ची चाल एकदम मस्त वाजवली
हलगी खूप आवडली.धन्यवाद चालना दिली आहे
मी पाहिलं आहे त्यांना.आणि हलगी सुद्धा ऐकली आहे.अप्रतिम वाजवतात
खुप छान आहे रगडेमामा तुम्ही आपल्या कला जोपासता आहे खूप आनंद झाला कलाकारांची मातृभूमी आहे आपला महाराष्ट्र साहित्यसम्राट अण्णाभाऊंनी आपल्या कलाचा ठसा सातासमुद्रापार उमटवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियात गायला ते साहित्य सम्राट झाले लोककला जपणे हे प्रत्येक कलाकाराचे कर्तव्य आहे तुम्ही खूप छान वाजवता त्याबद्दल व तुमच्या हसतमुख बोलण्याच्या कलामुळे लोक तुम्हाला तेव्हडा मान देतात धन्यवाद 🙏
खुपच मस्त....
अभिनंदन मामा.
सरकारने कलाकारांना आर्थिक मदत करावी ही नम्र विनंती.....
रगडे आणि मी एकाच गावचे खरोखरच मला आनंद झाला 😀😀 सुंदरशी कला रगडे मामाकडे असाच वरचेवर त्यांचे द्विगुणित हो 🙏🙏👍
मामाच गाव तालुका जिल्हा फोन नंबर मिळेल का
कोणत gavay
Wa Ragade Dada was !
Shevat chi chal khup khup Manatun vajavli ...mast
खुप छान आहे हा हालगी वादनाचा कार्यक्रम यांनी ही कला जोपाशीली धन्यवाद
खुपचं छान 👍रगडे मामांच खुप खुप अभिनंदन त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे लोककला जोपासली आहे 👏👏💐
छान छान ,रागडे मामा
लोककला जपने हि आपल्या देशाची .आणि महाराष्ट्राची एक शुर संस्कृती आहे .ती कला करने किवां जपने हा एक आपला आभिमान पण आहे
आणि हा ईतिहास शेवट पर्यंत जपला च पाहिजे न
त्या साठी अशा कला कराना सरकारने त्याच्यां साठी कायमस्वरूपी जी काय मान धनाची मदत करता येईल ती आवशक करावी
रगडे मामा आमच्या खालापुरी गावामध्ये कुस्त्या च्या फडामधे वाजवायला येत असतात कलाकार म्हणून तर उत्तम आहेत पण माणूस म्हणून पण उत्तमच आहेत....😊♥️
महाराष्ट्र शासनाने आशा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे व त्यांना हक्काची पगार किंवा मानधन दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो
Nice
अशा लोककलावंतांना कोरोना संसर्गाने व नवनवीन तंत्रज्ञानामुळे उपासमारीची वेळ आली आहे.... यांची कैफियत आपण जगासमोर मांडली त्याबद्दल आपले धन्यवाद काशीद सर...👍
Thank you Sir
शिक्षण घेतले नसूनही खरे सुशिक्षित आहेत या लोक कलावंतांना सलाम 🙏🙏👍👍
मामा चामडी हलगी वाजवत जा छान आवाज येतो . अभिनंदन आणि सलाम आहे तुमच्या कलेला
mg de tujhi chamdi kadhun 🤣🤣🤣
तुमच्या कडे मिळेल का कोणाची 100/200 रु मी देईल तुम्हाला
@@Krushana512 का रे बाबा !! तुझी चामडी चांगली वाजत नाहीये का ? 🤣🤣🤣
@@its_cjng3807 घरी विचार ते सांगतील तुला
Nice
उत्तम हलगीवादन!👌
माणसातील उत्साही कलाकार ,कलाकारातील छान माणूस......मामा.👍🙏
अप्रतिम मुलाखत. खूपच प्रेरणादायी. रगडे मामा तुमच्या संघर्षाला सलाम. तुमच्यासारख्या कलावांतमुळेच कला जिवंत आहे. काशिद सर आभारी आहोत. आपण मामाचा संघर्ष पुढे आणला.
Thanks!❤️
@@dnyandevkashid 6&
Thanku Kashid Saheb ....Tumhi Lok kalavantana Vyaspith uplabdh karun detay 🙏🏻
खरे कलाकार म्हणून प्रसद्धीसाठी पुढे येत नाहीत कारण ते खूप खूप प्रामाणिक असतात हे रगडे मामा खरे कलाकार आहेत याना मानाचा मुजरा
हा व्हिडिओ पाहून आपल्या मौलिक प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार..! 🙏🏼🚩
लोककलावंतला महाराष्ट्र सरकारने मानधन सुरु करावे 🌾🌾🌾🌾
Ragde wa, thaku Nana,,aage bado
Ragade mama Khup Chan. Salute Tumchya kalela .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
रगडे बन्सी खुप खुप छान वाद्ये 🎉🎉
आमच्या च इथले आहेत हे मामा बीडचे👍🔥🔥
अतिशय सुंदर वाजवता.
खूप छान कलाकार आहात आपण.
आपल्या कार्यास सलाम.
रगडे मामा खूपच छान प्रस्तुती.आनंद वाटला. धन्यवाद.
खुप छान सर
जय लहुजी रगडे मामा आपण खुप अस्सल कलाकार आहात. तुम्हाला प्रसिद्धी दिल्याबद्दल चॅनेल वाल्यांचे हार्दिक आभार. 🌹🌹
मनापासून आभारी आहे.
विदर्भात या हलगी ला *डफडे* या नावाने संबोधतात... श्री रगडे मामा यांची कला खरोखर वाखाणण्याजोगी आहे.. चामड्याने बनविलेले हलगीचे पान असले म्हणजे गोड आवाज येतो.. आमच्या विदर्भातील डफड्यांची मजा सुध्दा वेगळीच आहे... 🙏🙏
Mahadevache gane aani dhafde chi majja aaplya ekde aahe tekde nahi
Jabardast.......Mama.
Bappachi tumchyavar krupa hovo.
खूप छान हलगी वाजते मामा आजच यांची बसमध्ये प्रवासात भेट झाली
Very nice video. Great!
नाद हलगीचा 👍
Ek no.
रगडे मामा अतिसुंदर,
Chan
Khup chan aana 👌👌
हसत मुखी सदा सुखी रगडे मामा😁😀😆😁
ड्राइ बू सिर बू बी बीए
खूप छान 👍👍👍👍
खूप खूप सुंदर कलाकारी आहे तसेच स्वाभिमानासह नम्रपणा ही आहे धन्यवाद.
Very nice 👌👌 and thank you sir
खूपच सुंदर...
👍👍mst🙏🏻 ram krushana hari
He. Ragde.. Maatang.. Aahe.. ME. Martha. Jevan. Ektra. Aahe.. Ekmekachya. Jevan. Karto. Mitra. Aahot. Aami. Khup. Changla. Savbhav. Aahe....
अतिशय सुरेख वादन केले आहे खुप खुप धन्यवाद
हा आवाज ऐकला की कुस्तीची आठवण येते आणि आंगवर्ती शहारे येतात, नादच खुळा रगडे मामा
अभिनंदन माऊली
Khup khup sundar mama khup chan vatle congratulation
Khoop chhan vajavta tumhhi ragde mama. Khoop khoop dhannyavad.
Lok kalawant
अतिशय उत्कृष्ट हलगी वादन आहे.
अप्रतिम
खुप छान आहे!!!
Khup chan ragade mama
My best wishes for your channal you are highlight very nice musical instrument Halgi this is historical art generally found in maharashatra Andhra karnataka from ancient time this artist found in every village a best sweet energetic sound of halgi when anyone hear this sound of Halgi everyone attract towards it and gather to hear this sound Ragday mama is best artist my best wishes for him if this art remains forever for future generation government of india protect this art and offer Padmasri or padmabhushan award for this music instrument thanks
waaaaa kharach khoop chan vajvata kaka artist chi kadar nahiy lokannaaa
लय भारी हलगी वाजवतात मामा ❤❤❤
महात्मा ज्योतिबा फुले यांचा वैचारिक अनुयायी ज्ञानदेव काशिद
मस्त काका
जबरदस्त हलगीवादन मामांना सलाम
A pratim khupch chan abhinNdan
Maula
छान अति छान
मामा
परत वेळी लेझीम चाल हल्गीवर वाजवा .धन्यवाद
कला ही कला असते. आपल्या लोकांनी वाजवली तर तिला किंमत मिळत नाही. दुसऱ्यांनी वाजवली तर तिकीट बघून पाहाण्याची वेळ लांब नाही. शिक्षणाचा याच्याशी काय संबंध. शिक्षण हे माणूस बनण्यासाठी राहिले नसून त्याचा अर्थार्जनासाठी लावलेला संबंध चूकीचा वाटतो.कलेकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण बदलला पाहिजे.
खूप छान, लोक कला जगली पाहिजे
खूप छान आहे
Very nice ragde mama
खूपच छान
Salute Ragde mama
बेस्ट
रगडेमामा फार ग्रेट विचार आणि कलाकारही🙏🙏
Was.ragda.bandhu..jai.lahuji
Best of luck
Khup chhan..
आजोबा आहेत आमचे💪😘🔥🔥
फार फार शुभेच्छा रगड़े मामा 🙏🙏🚩
पारंपारिक कला जोपासली
Khup chan
Best👍
छान माऊली ,,👌👌
हलगी वादन खूपच छान वाटले.
रगडे मामांची कला. छान आहे❤❤❤❤❤
Farach apratim halagi wajawali sunder
Nice video. Motivated interview
मी बीडला असतांना रगडे मामा याना कुठलीही कार्यक्रमात भेट झाली की हमखास बक्षिसी देतहोतो ते कलाकार म्हणून तर चांगले आहेतच त्याहीपेक्षा ते एक छान असे व्यतिमत्व आहे
Farach sunder halgi wajawali
आपल्या कलेचे व आपले अभिनंदन
अभिनंदन रगडे मामा
जय लहुजी मामा
Very very nice .Halagi.mamasaheb.
Nice interview
Ragade,मामा ही मुलांना शिकवली तर जोपासना होईल. असेच पुढे चालू ठेवली पाहिजे. धन्यवाद.
आज ही मातंग / मांग समाज देव अन् देवळातच गुंतलेला दिसून येत आहे. त्याच बरोबर अंधश्रध्देवर गाढे प्रेम असल्याने देव,दासी,पोतराज आज हि पाहण्यास मिळतात . अनेक देव - दैवत जोपासना करून ठेवले पण शिक्षणा पासून वंचित असल्याने ख-या विकासापासून कैक मैल / कोस दूर आहे. समाज एक संघ नाही. कोणाचे ऐकणे नाही. भलताच राग,अनेक त्रुटी आहेत पण...
देव आहेच.....आणि आम्ही तो मान नारच जय शिवराय जय महाराष्ट्र
ईतर धर्माच्या तुटी काढण्या पेक्षा स्वतः च्या धर्मा कडे लक्ष द्या
कारण प्रत्येकाला स्वतः चा धर्म हा श्रेष्ठ वाटतो
All is prosnalized
देव होते , देव आहे आणि येणाऱ्या युगात पण देव असणारच
@@gamingestor3856 kut ahet ...
तू कोणत्या जातीत जन्माला आला, मांग जर देव देव करतो तर तुझ्या समाजात कोणी शिर्डी ल जाणारी नाहीत का?
6 सिसेंबर ला कधी तुझी जात दादर येथे येती का
पागल.
कोणीतरी असेल जसं तू म्हणतो एक जात कशाला म्हणतोस
छान वादयकाम आहे सलाम
।
खूप छान वाटले रगडेमामा
छान ,सुदर अप्रतिम मुलाकत
काशीद सर. फारच सुंदर अंकारिग.