कर्नाटकात Santaji Dhanaji या़ंनी मुघल सरदारांना रात्रीची झोपदेखील घेऊ दिली नाही...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- कर्नाटकात संताजी धनाजींनी मुघल सरदारांना रात्रीची झोपदेखील घेऊ दिली नाही...#marathahistory
🔻Information - Sarsenapati Santaji Ghorpade
(Jaysingrao Pawar)
🔻.For Businesses enquiries/Collaboration👇👇
weinspire084@gmail.com
कर्नाटकात Santaji Dhanaji यांनी मुघलांविरुध्द युद्ध पुकारले.
यावेळी Aurangjeb याने त्याचे अनेक सरदारांना Marathas विरोधात पाठवुन दिले.. पण Santaji Dhanaji यांनी आपल्या बुद्धीचातुर्याने मुघलांना अनेकवेळा धुळ चारली 🚩
#marathahistory
#marathamughalwar
#marathawarrior
#santajighorpade
#dhanajijadhav
#shivajiraje
#sambhajimaharaj
#shivajimajaraj
#history
#संताजीघोरपडे
#शिवाजीमहाराज
#संभाजीमहाराज
खूप छान माहिती होती तुमच्याशी संपर्क कसा साधायचा तुमचा नंबर किंवा ईमेल द्या तुम्ही महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासावर पण व्हिडिओ बनवा सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यादव शिलाहार निकुंभ कदंब सेंद्रक मौर्य कलचुरी या अशा प्राचीन मराठा राजवंशावर याची खूप गरज आहे प्राचीन इतिहास कोणीच सांगत नाही
खूप छान
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
बंधु deep and long video banava .... every event marathe.......... very nice
@@vaibhavmalode3406 भाऊ जास्त व्हिडिओ लांबवला तर लोकांना ते कंटाळवाणे वाटते.. त्यामुळे मी एक एक point नुसार व्हिडिओ बनवतोय..
दादाराव आपण ही मराठी भाषेचा वापर करावा 🙏
@@sanketpatil1225 हो बंधु जय शिवराय 💯
मराठा लढवय्या! क्षत्रिय मर्दुमकीची !!
मर्दानी गीते गातां ! मर्दानी चालीवरची!!
कडकडे डफावर थाप ! मर्दानी शाहिरांची!!
हिंदूंच्या आपत्काली !
शर्तीची युद्धे झाली !
गा शाहिरा या काली!!
ऐकूदे मराठा विजयश्रीची ! घोडदौड संताजी घोरपडेची !!
----- श्री नरसिंह घोरपडे-पाटील
"Kshatriya Royal Lions"
M/s. Mid-Sun Holding Company X