पिकला खते किती दिवसांनी लागू होतात / pikala khate kiti diwasani lagu hotat
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- पिकला खते किती दिवसांनी लागू होतात / pikala khate kiti diwasani lagu hotat
पिकला खते किती दिवसांनी लागू होतात / pikala khate kiti diwasani lagu hotat
102626 पिकाला कधी लागू होईल,
123216 पिकाला कधी लागू होते,
dap पिकाला कधी लागू होते,
पिकाला कोणते खत टाकावे,
Pikala konte khat takave,
Fertilizer application,
Khat niyojan,
Khat vyavthapn,
वा काय तंतोतंत अभ्यास आहे राव,,, आणि प्रत्येक शेतकऱ्याला समजेल असा व्हिडिओ बनवला आहे भाऊंनी.❤
Dhanywad
लागू होऊन किती दिवसात संपतात ते पण सांगा...
विशाल भाऊ खूप छान माहिती दिली आहे तुम्ही
Dhanywad
वरील sms च उत्तर दया लागू होत हे समजलं पण कालावधी किती दिवस हे नाही सांगितलं
माहिती खूप छान दिल्याबद्दल धन्यवाद सर
धन्यवाद
छान माहिती दिली धन्यवाद सर
धन्यवाद
खूप छान माहीती 👍👍🌹🌹
धन्यवाद
सुंदर माहिती दिली
धन्यवाद
Jay shivray dada❤🎉🎉
Jay shivray
जय शिवराय
पाटील साहेबांचे बरेचं गुण घेतले बहुतेक.
समजले नाही
@@krushimitravishalAmol Patil sir samajlka
Potassium shonite kiti devsa la lagu hute suger cane madhi diya chi sir
7.....8
Bhau Mahadhan Bensulf Tractor ne padel na perni kartana soyabean la ka atkel
Ho
@@krushimitravishalbhau tumhi Konte Khath Takta soyabean la sanga
👍👍👍👍
थांबज
Water soluble khat favani krlyar pika kadhi lagu hote video banva
लगेच
नमस्कार विशाल भाऊ. जय महाराष्ट्र..खूप प्रमाणात पाते dharnasathi.. विद्रव्य खत कोणतं ते सांगावे धन्यवाद 🙏🙏p
05234
@@krushimitravishal धन्यवाद 🙏🙏
फव्वारा में जो खत जाते हैं उनके बारे में भी जानकारी दीजिए
Okay dada
Kalingad size आंबा साईझ मध्ये आहे तर कोणता खात वापर करू
Water soluble npk same lagu honar ki lawkar he sangaa
Water solbles lavakar lgu hotat
Jamin koradi hoti Kapasi la khat varti takun dile pani don divsani ala tar khat lagu hoil kay kapasi la
पाणी द्या
जोरदार पाऊस झाल्यावर खते वाहुन जातात का मातीला चिकटतात उत्तर द्या
वाहून जातात
पूर्ण पणे वाहून जात नाही हा माझा अनुभूव आहे
@@krushimitravishalkhoti mahiti sangu nako
१४ ३५ १४ पोटाश १० दिवस पहिले टाकले त्याच्यावर आज पाणी आले खताचा कपाशीला फायदा होईल का..?
Chalel dada
10 26 26 soyabean perni karta na del tar chalel ka
Chalwl
Are dada 12 32 16 soyabean la perni karta na dile tar chale ka kali jamin ahe
Chalel
सर फ्लास साठी कोणते औषध वापरावे please 🥺 सांगा
Samjale nahi bhau
कपाशी la पोटॅश किती दिवसांनी द्यावे.
60 दिवसाच्या आतमध्ये
विद्राव्य खत कधी लागू होतात त्यावर ही एक विडीओ बनवा
Lavakrch hotat
मातीचा वर म्हणजेच बेड चां वरती कांदे पिका साठी खत तसेच राहिले ते मातीत mix नाही झाले तर ते खत लागू पडते का
हो लागू पडते
विशाल दादा बोडी भरण्यासाठी फवारणी ला कुठले टॉनिक वापरू
05234
@@krushimitravishalबर
Doyyam khat chi bhi ak video Kara sir
Okay
माझं पेरलेले कांदे 62 दिवस झाले मी काल सुपर दाणेदार ४ पोती २४ २४ ० १ पोत पोटॅश १ पोत युरिया १ पोत बेन सेल्फ १० किलो नवरत्न पावर दहा किलोचे बकेट किस्ता GR ५किलो ८ २१ २१ चाळीस किलो ची एक पोत एक एकर कांद्याला काल खात टाकल आणि पाणी दिलं आज मोठा पाऊस झाला तर रिझल्ट येईल का नाही
Khupch khat takle ata punha naka taku
कोनत खत केव्हा द्यायला पाहीजे , कोनत खत काय काम करते हे संपुर्ण माहीचा एक चार्ट बनवुन पाटवा
Br bhau
गहू पेरणी वेळी 102626 आणि
खुरपणी नंतर 2424+पोटॅश हा डोस बरोबर होईल काय
भाऊ मी मक्का लावली एक एकर परंतु अळी किडे कतरात आहे. मक्का सात दिवसांची आहे फक्त
अळी नाशक फवारणी करा
विशाल जी नमस्कार मी कांदा लागवडीला सिलिकॉन झेरोन 1846 आणि सल्फर एकरी एक एक बॅग टाकलेली आहे मग आता दुसऱ्या डोस आज कोणतं खत टाकावं एक रुपया सांगा
त्यावर विडिओ आहे दुसरं खत व्यवस्थापन
1846 आणि 28 28 चालेल का तिसरा डोस कांद्यासाठी किंवा
102636 dya
कापसाला स्फुरद अनी पालाश किति दिवसानी दयावा
50 दिवसांनी
@@krushimitravishal thank you भाऊ 🙏
Please anser
5vi fawarni sathi - ronfin + police + boron + 0.52.34 + safe bursi nasak he sagre मारले tr चालेल का 😊
Hard hoiil
दादा simodis याची fawarni कापूस वर केली tr चालते का
चालेल
सर खत टाकून 15 दीवस झाले पाणी नाही पळला तर खत काम करेल का नाही.
नाही करणार
युरिया+सुफर+ड ए प+ MOP पोटॅश हे खत आता आपण कापूस या पिकाला देऊ शकतो का ?
Ho
धनयवाद दादा❤
दादा कापूस या पिकावर delegate फवरणी करावी का ? मेशी ही फवारणी करावी ?
कपासाला पाती,फुल खूपच कमी आहे कोणती फवारणी घावी.
कशी आहे
@@krushimitravishal आज 7 ते 8 बोन्ड आहे पात्याची संख्या खुप कमी आहे 4 ते 5 फूट उंची आहे.पाती साठी एखादे औषध सांगा उदया ला फवारणी घायची आहे
कपाशी ला ३ रा डोस DAP & super faspet कस राहिल,
Mast
पते च बोंडत रूपांतर होण्यासाठी उपाय सांगा
चमत्कार 25 मिली 05234 100 ग्रॅ फवारणी करा
पाऊसाने बिल्चीग नाही होत का खते
Hote ti vegali
MOP पोटॅश ठिबक सिंचनाद्वारे दिले तर पिकाला किती दिवसात लागते
30 दिवस
म्हणजे खत लगायला सुर वात 30 दिवसांनी होईल@@krushimitravishal
भाऊ हे सागितले नाही तुम्ही
खत टाकल्या नंतर पाणी नाही दिलं तर रिझल्ट यतो काय
हो
नाही येत कस काय येईल खत टाकल्या नंतर पाणी आवश्यक आहे किंवा जमीनीत ओलावा असणे आवश्यक आहे
सर गहू ला 10.26 आणि 1846 आणि... का एकत्रकरून टाकावं.... आणि वरून फेकावं कि गहू बरोबर पेराव
चालेल