फार उपयोगी माहिती दिली आपण , आमच्या भागात शेतकरी एकरी 8 ते 10 बॅग खत टाकत आहेत आणि त्यांचा गैरसमज आहे की यामुळे जमीन भुसभुशीत होते भलेही calcium मुळे तो फायदा मिळत आहे तरी त्याची मात्रा अती झाल्यास ते चिलेटिंग agent म्हणून काम करत असते आणि इतर खतांच्या रासायनिक प्रक्रिया योग्य प्रकारे होऊ देत नाही
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏 माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक. chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6

चालते दादा धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏 माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक. chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
Tumcha video pahun khub chan vatla
Shetkari bhau shetat shen khat taka ani rasinic khatanch praman kami Kara
शिंदे भाऊ चांगली माहिती आहे
सिंगल सुपर फॉस्फेट जमीन भुसभुशीत करण्यासाठी अतिशय चांगले आहे
फार उपयोगी माहिती दिली आपण , आमच्या भागात शेतकरी एकरी 8 ते 10 बॅग खत टाकत आहेत आणि त्यांचा गैरसमज आहे की यामुळे जमीन भुसभुशीत होते भलेही calcium मुळे तो फायदा मिळत आहे तरी त्याची मात्रा अती झाल्यास ते चिलेटिंग agent म्हणून काम करत असते आणि इतर खतांच्या रासायनिक प्रक्रिया योग्य प्रकारे होऊ देत नाही
उपयुक्त माहिती.
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती छान वाटली
सर 20 20 0 13 मध्ये युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट जर मिक्स केलात चालते का
खुप चांगली माहिती सर धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏
माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक.
chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
खूप छान माहिती सर
अत्यंत महत्त्वाची वाटली
Khub shan mahiti dili thank you
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏
माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक.
chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
माहिती चांगली वाटली
Bhau mla aavdli ah tumhi mahiti❤
छान माहिती दादा
कपाशीला पहील्या डोसला हे खत वापरल तर चालल का आणी ऐकरी किती बॅग वापरावात
चांगली माहिती
❤❤❤❤Nice ❤❤❤ 4:46 1.5 एकर क्षेत्रावर सुपर फॉस्फेट 1 गोणी 20-20-13. 2गोणी चालेल का?
Very nice information👌👌
Chan jabardast 👌👌
खुप छान भाऊ
Niess ❤ 4:46
जिप्सम बाबत सविस्तर माहिती सांगा, किंमत, कुठे मिळेल, कंपनी, खत देण्याची पध्दत व वेळ ..
खूप छान
Hi mahiti khupach chan hoti sir
छान माहिती
मोबाईल नो द्या
सिंगल सुपर फाँसपेट खत कापसाला युरिया मिक्स करून चालते का व कधी द्यावे
He khat kiti diwasani lagan suru hote Pikala
Mala sanga sir ki
Compani swata tayar kase khat tayar kartat boran salfar zink palas Surat
गोदावरीचा सिंगल सुपर फॉस्फेट काय उपयोग होतो व 11:52 हे दोन्ही वापरल्यावर काय परिणाम
best think
Sur mahiti changli vatali
Phar chan ❤❤❤
उसासाठी किती बॅग वापरल्या पाहिजे
Good information
Thanku sir
साहेब भात रोवणी च्या वेळी कोणते खत दयावे संयुक्त खते की मिश्र खते
छान साहेब
Nice information
Thanks
Potyash sobat jamtay ka sir
चांगला व्हिडिओ बनवला बरोबर आहे एकरी एक बॅग
एक नंबर राहुलदादा
Khup sundar mahiti
फळं बागे करीता मार्गदर्शन मिळावे
खूप छान मांडनी केली आहे राहुल भाऊ
Thanks
Singal suparfaspet+ yuriya kasa rahil
Single super phophate अद्रक ला वापरतात का
Uriya aani single super phosphate chalel kay
Khup chan
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏
माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक.
chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
Ok Thanks Dada
Niess ❤
Santra zadale ekari kiti ssp takave
छान
खूप चांगली माहीती आहे
Best mahiti
Ek number
छान आहे
बोरान आणि झिंक कुठल्या सुपरफास्फेट मधे असतो ?
मित्रांनो,,संयुक्त खते कमी वापरा,,
डीएपी मध्ये सुपर फॉस्फेट चालते का
Ho
1 no.
Khub sundor
Good
Fine
❤नीज
Nice
आंब्याच्या कलमांना काय प्रमाण?
उसाला कॅल्शियम चे प्रमाण वाढले तर काय होते
🙏🙏
सुपर ने जमीन आणखी मोकळी होते राव आद्रक साठी योग्य आहे असे मला वाटते
Kedi sathi kitti bag takavya
❤❤
आमीही नेहमी सुपर वापर तो काही जमीनी त बदल झाला नाही
युरिया चालेल का
चागली
123216 chi mahiti saga
10 26 26 madhe mix kele tar chalel ka?
चालते दादा
धन्यवाद दादा 🙏🙏व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी ग्रुपमध्ये तसेच शेतकरी मित्रांचा पाठवा दादा🙏🙏
माझ्या शेतकरी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी लिंक.
chat.whatsapp.com/BlitoGjRhfOHtykXfWlGE6
@@rahulshindekrushi 🙏
Mahiti Chan aahe Bhai dhanyawad
एकरी 3 बॅग योग्य आहे
Chagli.watli.bhau
संत्रा उत्पादक
ही माहिती चुकीची आहे
Rahul bhau contact no send kara
चिगली
खूप छान माहिती 👏
Khup chagali mahiti ahe sar dhanyavad
खूप छान दादा
छान
Nice
❤
खूप छान माहिती सर
खुप छान्
❤
❤