मृदन्गातून असे हुबेहूब माणसाचे गायन / आवाज काढले जाऊ शकतात हे हा विडीओ पहिल्यानेच समजून आले. ही एक देवाची देणगीच आहे. म्हणूनच तुम्हाला मृदन्गाचारी असे सभोधले पाहिजे.
जसाआमचेप्रभाकरजोगवायलीनवांदयावरुनगाणारेवायलीनवाजवायचे..तयापधदंतीनेमाइयामते.. तुकाराम महाराज आपण.. पखवाज वादक.बोलकाढणारेचमतकार आहात सतीश चांदवणकर परिवार
💐🌹👌मूळ रचना कोणाचीही असो पण 🌹💐ती सादर करणे ते पण काही कमी नाही
💐🌹आपणास माझ्यातर्फे हॅट्स ऑफ
🌹🌹👌खूपच सुंदर💐🌹
पखवाज वादन ही भारतीय संगीत साधनेतील अतीशय सुंदर कला आहे आपल्या संगीत साधनेला नमन
रचना कोणाची का असेना नक्कल करायला सुद्धा अंकल लागते अप्रतिम वादन आहे
खूपच छान भोले बाबा आपल्या सगळ्यांचं भलं करणार जय भोले बाबा जय शंभू महादेव देवाधिदेव महादेव सगळ्या देवात आवडता देव आमचा महादेव महादेव महादेव महादेव महादेव
तुमच्यावर महादेवाची अशीच कृपा राहो
अतिशय सुंदर, लयबद्ध कर्णमधुर मृदुंग वादन. व्वा! आभिनंदन मृदुंगाचार्य महाराज,श
अशी अनेक परण आहेत ती समोर येतील ही आशा आहे,मस्तच 👌⚘🙏
अप्रतिम महाराज
आपल्या सारखे सर्व महाराज असावी....कीर्तनात खुपच चांगला प्रतिसाद मिळेल.
!!.राम कृष्ण हरी.!!
👌👍🙏💐💐
v
Jai visvakarma
उत्कृष्ट मृदंग वादन ! जसेच्या तसे बोल चर्म वाद्यातून काढणे हि कला आहे. . . . मच्छिंद्र नाथांना स्त्रि राज्यातून बाहेर काढण्यासाठी गोरक्ष नाथांनी मृदंगातून बोल काढले होते _ ' चलो मच्छिंदर गोरख आया " !
श्री स्वामी समर्थ 🌻🎁
छान आहे तबला वादन 🙏👌👌
मृदंग आहे तो तबला नाही
रस्त्याला गतिरोधक आणि
चांगल्याला विरोधक नेहमी असतातच
कला अवगत करणे एवढे सोपे नव्हे जेवढे की आपण दुसऱ्यांना टोमणे मरण्या येवढे
लय भारी बोल जसेच्या तसे मृदुंग बोलला सुपर
L
ग
Lai Bhari mauli
@@manglabhagat8368 न
वां माऊली किती छान मन मोहून गेलं विठ्ठलाची कृपा माऊली 🙏🙏🙏🙏
काय अभ्यास केला असेल गुरुजी तुम्ही नो चॅलेंज खरंच खूपच छान.
निसंदेह तुमचा अभ्यास कौतुकास्पद आहे.मना पासुन अभिनंदन
खुपच छान पांचाळ महाराज
वा अप्रतिम वादन
मृदन्गातून असे हुबेहूब माणसाचे गायन / आवाज काढले जाऊ शकतात हे हा विडीओ पहिल्यानेच समजून आले. ही एक देवाची देणगीच आहे. म्हणूनच तुम्हाला मृदन्गाचारी असे सभोधले पाहिजे.
क्या बात है.......माऊली ची कृपा असो....
रचनाकार आणि वादक दोन्ही ही कौतुकास पात्र आहेत.......
Khup chan buva
सुपर महाराज , धार्मिक कलात्मक, संगमय प्रवचन .
☀🌹माऊली 💐🌹माऊली 💐🌹माऊली 💐🌹माऊली💐🌹 रूप तुझे 👉🚩विठ्ठल 🚩विठ्ठल 🚩विठ्ठल🚩 विठ्ठल🚩 विठ्ठल ☀🌹
🙏श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏
याला फक्त कला नाही तर श्रद्धा सुद्धा लागते आणि हे समोरील दृश्य. ❤️🙏🏻
राम कृष्ण हरी 🚩🙏🏻
अप्रतिम खूपच छान
राम कृष्ण हरी
खुप छान अप्रतिम ❤
अप्रतिम वादन माऊली प्रणाम 🙏
अप्रतिम वादन माऊली प्रमाण
अप्रतिम पखवाज वादन.धन्यवाद आम्हाला ऐकवलेबद्धल.
खूप छान मन शांती भेटली
जय हरी माऊली
Sunder khupach apratim tumchya mehnatila salam
अप्रतिम वादन
छान! लयभारीमाऊली
छत्रपति फक्त ऐकच शिवाजी महाराज
आपण जसे बोलताय तसा मृदंग ही वाजत आहे, मृदंग माणसासारखे बोलत नाही, कसे बोलणार !
लय.भारी.महाराज..जय.रामकृष्णहरि.विठ्ठल..केशवा.
खरेतर आम्हाला पखवाज वादक खुपच गोड कानाला आवाज येत आहे
अप्रतिम कर्ण मधुर मृदंग वादन
अप्रतिम गायन वादन ही अप्रतिम
आवडल राव 1नंबरच
Suppar माऊली ❤
अप्रतिम गायन दादा 🥰 awesome talent 🎉
Sfdfyxhf😊
ओम नमःशिवाय
खूपच छान.मला आवडलं
Va Kay sadna keli Mharaj tumhi tum hya kalela manchan mujra
कमाल आहे महाराज
Ati।sundar।wa।mharaj।chan।।mrudng।bolto।very।good
उत्कृष्ट साधना महाराज , ...
जसाआमचेप्रभाकरजोगवायलीनवांदयावरुनगाणारेवायलीनवाजवायचे..तयापधदंतीनेमाइयामते.. तुकाराम महाराज आपण.. पखवाज वादक.बोलकाढणारेचमतकार आहात सतीश चांदवणकर परिवार
अप्रतिम, खरंच खूपचं छान
जय हरि ओम नमः शिवाय
श्री शिवाय namastubhyam
एकदम मस्त गुरूजी.. 🙏
लय भारी माऊली..
रामकृष्णहरी माऊली
खूप छान रामा. जय श्रीराम!
अप्रतीम.....
राम कृष्ण हरी माऊली मस्त
।।ॐ नमः शिवाय ।।
Yes sir salute to you and your good practice (रियाज).
अप्रतिम.. अंगावर शहारे आले..
अप्रतिम अंगावर शहारे आले
कोटी कोटी धन्यवाद मानली👏👏🌹🙏
अप्रतिम खूप सुंदर
अप्रतिम सादरीकरण
राम कृष्ण हरी माऊली ❤,,
ओम नमः शिवाय
खुप छान वादन! 👍💐
"" God Bless You
Maharaja !!! ""
हर हर महादेव महाराज
एकच नंबर महाराज
जय शीव शंकर.🙏🌺जय हरी,माऊली.
अतिशय अवघड पण सोपा पर्याय आहे.🎉
एक नंबर गुरुजी
Har Har Mahadev 🔱 🌺🌷🙏
आमच्या सारख्याना धाऽ गी न ताऽ लवकर वाजवता येत नाही.आपण यांसाठी कीती कष्ट घेतले असतील याची कल्पना नाही करवत👌🙏🙏
जय हरी माऊली 🙏🙏
Apratim. Namaste namaste 🙏
व्ववा खुप ❤❤❤
Super mauli
अप्रतिम 🙏🙏
खूप छान अप्रतिम मृदूंग वादन. 👌👌👌
Apratim sasthang namaskar mauli God bless you 🙏
मृदुगाच्यार्य जी, खुप छान,..
व्वा, अद्भूत! 😊
हर महादेव
राम कृष्ण हरी खुप छान वाजवले महाराज मृदुंग
अप्रतिम महाराज खूपच छान👌🥇💐🙏
Super
Man gaye ustad.
जय Bholenath.
Khup Sunder
Greatch dada
ती कुणाची राहो ह्या माणसाने जिवंत ठेवली हे महत्त्वाचे आहे
Khup khupppp Sundar dada 🙏🏻🚩🙏🏻
Khupach chan Maharaj
Waaa apratim
Chan very nice
साधना महाराज साधना.... कंठ दाटून आले कि 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
एक नंबर ❤
खूप सुंदर .आपणास दीर्घायुष्य लाभो