तोंडाने ढोलकी तबला वाजवणारा कलावंत. केशव महाराज बडे बिड मो. 9421341564

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 641

  • @gunavantdeshmukh3308
    @gunavantdeshmukh3308 7 หลายเดือนก่อน +15

    ले भारी बडे साहेब असा कोनी होने नाही तुमच्या कार्यक्रमाला जय श्रीराम ❤जिंकले भाई

  • @SandipanChoudhari-r8t
    @SandipanChoudhari-r8t 2 หลายเดือนก่อน +1

    माउली केशव महाराज आपल्या कलेला तोड नाही अप्रतिम आहे पांडुरंग आपणास प्रसन्न झाले आहेत 👌👌🙏🙏हरी 🕉

  • @rameshsongirkar4930
    @rameshsongirkar4930 หลายเดือนก่อน +2

    अति मदूर फारच सुंदर माऊली आपणांस कोटी कोटी नमन

  • @dilipsatav7174
    @dilipsatav7174 6 หลายเดือนก่อน +2

    महाराज,आपण भगवंताचे विभूती आहात.खूप उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

  • @baliramdhadam4302
    @baliramdhadam4302 4 หลายเดือนก่อน +2

    फार सुंदर कलाकार प्रथमच अशी कला आम्ही पाहत आहोत धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी

  • @shankarbeloshe3365
    @shankarbeloshe3365 2 หลายเดือนก่อน +1

    केलेला सलाम महाराज असे कलाकार मिळणे अवघडच आहे माऊली आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @shridharhivare3445
    @shridharhivare3445 8 หลายเดือนก่อน +3

    वा छान यालाच महणतात देवाची देणगी आहे

  • @pravinkhairnarnandgaon6913
    @pravinkhairnarnandgaon6913 3 หลายเดือนก่อน +1

    जय गोमाता जय बाबाजी
    महा. खरेच अफलातून कलाकारी मॉं सरस्वती ची कृपा अन तितकेच आपल्या रियाज चे पण कौतुक आपल्या या कलाकारीला मानाचा जय गोमाता जय बाबाजी
    💐🌹🙏💐🌹🙏💐🌹🙏

  • @AdheElectronics
    @AdheElectronics 9 หลายเดือนก่อน +2

    खरोखरच असा कलाकार दुसरा कुणीच नसेल किती स्टमिना आहे

  • @SunilChoudhari-q4v
    @SunilChoudhari-q4v 4 หลายเดือนก่อน +13

    भारत देशातील 1नंबर चा कलाकार.बीड जिल्ह्याची आन बान शान केशव महाराज बडे.बीडकर.तुम्हाला मानाचा त्रिवार वंदन करतो......

  • @RAJKUMARSankpal-fu9zj
    @RAJKUMARSankpal-fu9zj 8 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम सुंदर राज संकपाळ हुपरी आम्ही कोल्हापुरी राम कृष्ण हरी राज संकपाळ आम्ही कोल्हापुरी

  • @ShrimantNagargoje-qh3cs
    @ShrimantNagargoje-qh3cs 2 หลายเดือนก่อน +3

    खरंच खूपच अप्रतिम महाराज असा माणूस पुन्हा होणे नाही महाराज तुम्हाला साष्टांग दंडवत

  • @ujwalaAnarse-tc3ur
    @ujwalaAnarse-tc3ur 8 หลายเดือนก่อน +2

    निळू फुले दादा कोंडके सुरवातीला आवाज

  • @manerohidas9559
    @manerohidas9559 6 หลายเดือนก่อน +2

    वा महाराज एकदम झकास 🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @bhauraobagde8839
    @bhauraobagde8839 9 หลายเดือนก่อน +7

    होय एकमेव कलाकार भारतात असावा .धन्यवाद कलाकार भाऊ.

  • @SambhajiDombe
    @SambhajiDombe 7 หลายเดือนก่อน +3

    महाराज तुमच्या कलेला मानाचा मुजरा राम कृष्ण हरी

  • @shankarmandale8406
    @shankarmandale8406 8 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप अभिनंदन सर ❤

  • @shridharkhamkar7923
    @shridharkhamkar7923 8 หลายเดือนก่อน +3

    खूप छान 🎉🎉

  • @ArjunSable-vs2ej
    @ArjunSable-vs2ej 7 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम गायन करणारे केशव महाराज पांडुरंगाची कृपा विवेक बुद्ध कला पवित्र माता सरस्वती भगवती आपल्या मुखातून भगवंताने दिलेली कला अशीच रहावे ही प्रार्थना धन्यवाद धन्यवाद जय राम कृष्ण हरी

  • @subhashfulsure9088
    @subhashfulsure9088 9 หลายเดือนก่อน +4

    लय भारी . असा कलाकार आजपर्यंत पाहिला नाही . दैवी शक्तीच प्राप्त आहे.❤

  • @NatthuGayakwad
    @NatthuGayakwad 6 หลายเดือนก่อน +1

    तुमचा आवाज ऐकुन मन प्रसन्न झाले महाराज हार्दीक अभिनंदन

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 9 หลายเดือนก่อน +19

    खरचं खूपचं छान तोंडाने वाद्य वाजवल साक्षात परमेश्वरच धन्यवाद जय श्री राम🙏🙏

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 7 หลายเดือนก่อน +3

    लय भारी राव नाद करायचा नाय बा असा अवल्या पहिल्यांदाच पाहत आहे अभिनंदन शाब्बास देव आहे पाठीशी घाबरु नकोस आहे तुझ्या पाठीशी🌹🙏

  • @Myvision-2021
    @Myvision-2021 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान कला आहे. निसर्गाने दिलेली आवाजाची देणं. मनापासून अभिनंदन

  • @UddhavMhaske-to9eh
    @UddhavMhaske-to9eh 7 หลายเดือนก่อน +2

    ❤ khoob Sundar

  • @bhaskarsonwane9408
    @bhaskarsonwane9408 8 หลายเดือนก่อน +8

    खूप छान कला आहे महाराज. अशीच कला सादर करण्याची देव बुद्धी देवो ही इशश्वर चरणी
    प्रार्थना आहे

  • @rajeshnagargoje7217
    @rajeshnagargoje7217 9 หลายเดือนก่อน +1

    महाराज सलाम तुम्हाला 🚩

  • @satyajeetgawade9574
    @satyajeetgawade9574 9 หลายเดือนก่อน +29

    नाद खुळा आणि गणपती पुळा असा कलाकार होणे नाही..खूप सुंदर अस या जन्मात कोणीच करू शकत नाही खूप छान अप्रतिम....माऊली

  • @SubhashDhamke-b8u
    @SubhashDhamke-b8u 8 หลายเดือนก่อน +3

    ही देणगीच देवाचीच.

  • @tuhinirankar6455
    @tuhinirankar6455 8 หลายเดือนก่อน +2

    Jiyo forever...❤

  • @tukaramsutar2167
    @tukaramsutar2167 7 หลายเดือนก่อน +2

    आपण आपली कला वयाच्या किती र्वषा पासून सादर करत आहे
    अप्रतिम कला आहे
    आपल्या कलेस शतशः प्रणाम

  • @ravindramane4964
    @ravindramane4964 9 หลายเดือนก่อน +9

    वा मराठी माणसा आपणास ईश्वर देणगी लाभली आहे जय श्री राम

  • @ramcharanpatle9379
    @ramcharanpatle9379 8 หลายเดือนก่อน +1

    *बेहतरीन कलाकार; ईश्वरीय अवतार:

  • @prashantkulkarni98
    @prashantkulkarni98 9 หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम कला, एक आगळा वेगळा कार्यक्रम.

  • @meenavengurlekar5075
    @meenavengurlekar5075 9 หลายเดือนก่อน +8

    अप्रतीम , खूप खूप मोठे व्हावे , आशीर्वाद , ग्रेट .

  • @balunivdunge454
    @balunivdunge454 8 หลายเดือนก่อน +6

    खूप खूप शुभेच्छा फार छान दादा अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @पांडुरंगमाधववाघ
    @पांडुरंगमाधववाघ 7 หลายเดือนก่อน +2

    परमेश्वरानी फारच सुरेख कृपा केली.धन्यवाद.

  • @nandkumarkale3810
    @nandkumarkale3810 9 หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम सुंदर नैसर्गिक कला सादर केली

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 8 หลายเดือนก่อน +15

    आशिक कलाकार पुन्हा होणे नाही देवाची देणगी देवाची देणगी लाख लाख कोटी कोटी प्रणाम महाराज तुम्हाला कोटी कोटी प्रणाम काय आवाज काय ढोलकी वाजवता सर तुम्ही काय शब्दात फुटाणा काय बोलावते

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 5 หลายเดือนก่อน +2

    मस्त महाराज. भारी. एकच नी. राम कृष्णा हरी 🙏🌹🙏🚩🚩

  • @shivajikurhade7143
    @shivajikurhade7143 6 หลายเดือนก่อน +1

    Apratim kala 100 varsha ausha Milo hi parmeshawary prarthana

  • @kailasgiram7848
    @kailasgiram7848 8 หลายเดือนก่อน +2

    Superb ! अप्रतिम !..

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 6 หลายเดือนก่อน +3

    खुपच अलौकिक कला.मानाचा मुजरा कलावंतास

  • @anantraoshedge3574
    @anantraoshedge3574 7 หลายเดือนก่อน +4

    मराठी भाषा कलाकाराचे लाख लाख अभिनंदन.मराठी महाराष्ट्र ची तुम्ही शान आहात.कृपया हिंदी मध्ये सादरीकरण करून मराठीचं देशपातळीवर नावलौकिक केल्यास मराठी जनता आनंदी होईल.तुमचा भारतभर लोकीक हो़ओ ही शुभेच्छा.

  • @DattaSonune-tj9yx
    @DattaSonune-tj9yx 8 หลายเดือนก่อน +6

    अदभुत कला महाराज रामकृष्ण हरी

  • @vijaypatil3821
    @vijaypatil3821 8 หลายเดือนก่อน +7

    छान कला आहे...देणगी पांडुरंगा ची!

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 7 หลายเดือนก่อน +5

    सुपरहिट विडिओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️❤🎉❤❤❤❤❤

  • @santoshdakhore1295
    @santoshdakhore1295 9 หลายเดือนก่อน +17

    कठीन आहे महाराज तूमची कला .1तरीअसुदे अंगिकला नाही तर काय फूका जन्मला.जयगुरू.

  • @अनिलरामाणे
    @अनिलरामाणे 9 หลายเดือนก่อน +6

    महाराज अप्रतिम कला. आपल्याला देवाची देणगी आहे

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 8 หลายเดือนก่อน +5

    शाब्बास रे पठया वाघ 🎉 1 च नं 🎉

  • @शाहिरदिलीपपिंपळेआणिपार्टी

    व्वा... लय भारी.. सलाम तुमच्या कलेला.. 💐💐🙏🙏

  • @parameshwardhole5294
    @parameshwardhole5294 9 หลายเดือนก่อน +6

    अप्रतीम,
    खुप सुंदर सादरीकरण.
    भरपुर सुंदर

  • @shraddhakothavale7526
    @shraddhakothavale7526 9 หลายเดือนก่อน +44

    खूपच सुंदर आवाज आणि प्रत्यक्ष परमेश्वराचा वरदहस्त आपणास लाभलेला आहे हि कला अशीच अखंड राहो हेच मागणे

  • @RohanJangam-zi2gj
    @RohanJangam-zi2gj 9 หลายเดือนก่อน +5

    खरोखर महाराज तुमच्या कलेला सलाम खुप छान मला तुमची कला खुप खुप आवडली,मला सुध्दा अशा कलेची खुप आवड आहे.खरच गव्हरमेंटच्या वतीने तुम्हाला ठराविक रक्कम पगार स्वरूपात दिले पाहिजे.एवढी सुंदर कला आहे.

  • @ashokpujari2905
    @ashokpujari2905 8 หลายเดือนก่อน +6

    वा महाराज खूपच छान कला आहे

  • @JanardhanBhusare-ef2zf
    @JanardhanBhusare-ef2zf 9 หลายเดือนก่อน +9

    वा दादा तुमचे किती गुणगान गावं थोडच अप्रतिम सुंदर

  • @nageshmhatre-pt1fn
    @nageshmhatre-pt1fn 8 หลายเดือนก่อน +24

    नमस्कार माऊली 😊 तुमच्या कलेला तोड नाही कलेमधील विवीधता वाखाणण्याजोगी हे येर्यागबाळ्याचे काम नाही तुम्हाला शंभर गुण माऊली खुप छान आवाजाची कला तुम्हांला मानाचा मुजरा ही देवाची देणगी अशीच बहरत राहो जय गुरु माऊली

    • @RMKale-km7yg
      @RMKale-km7yg 5 หลายเดือนก่อน +2

      लाखात एखादाच कलाकार आसा.

    • @RMKale-km7yg
      @RMKale-km7yg 5 หลายเดือนก่อน +2

      लाखात एखादाच आसा कलाकार

  • @sudhakarpawarsirmandwa92
    @sudhakarpawarsirmandwa92 9 หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम कला आहे भाऊ अभिनंदन आहे तुमच

  • @sudhirpatil5820
    @sudhirpatil5820 9 หลายเดือนก่อน +4

    अतिशय अप्रतिम कलाकारी दादा.सरकारने अश्या कलाकारांना मानधन देण्यात यावे.व त्याच्या कलाना दाद द्यावी.

  • @PravinAgale-g5g
    @PravinAgale-g5g 9 หลายเดือนก่อน +8

    व्वा महाराज ईश्वरी कृपा आहे माऊली तुम्हावर लाजवाब

  • @dineshthakare5840
    @dineshthakare5840 9 หลายเดือนก่อน +27

    जबरदस्त कलाकारी अप्रतिम कलाकारी, अशी कला सादर करणे शक्य नाही , आपल्या महाराष्ट्राचा 1 नंबर हिरा 1 नंबर काका धन्यवाद, काकांचे खूप खुप आभार

  • @Sambhajioriginal
    @Sambhajioriginal 9 หลายเดือนก่อน +8

    ह.भ.प.माऊली महाराज आपल्यासारखी कला जगात कुणाकडेच नाही...
    आपल्याला शत शत नमन.

  • @GanpatMarskole-z6k
    @GanpatMarskole-z6k 9 หลายเดือนก่อน +4

    Daivi Shaktiche He Anokhe Udaharan Ahe ❤Dhanyawad Maharajaji ❤Ganpat Maraskole Garada and family Garada

  • @vishvambargaikwadgaikwad7286
    @vishvambargaikwadgaikwad7286 9 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम अतिसुंदर महाराज सलाम आपल्या कलेला

  • @gulabchaudhari9271
    @gulabchaudhari9271 9 หลายเดือนก่อน +9

    फारच सुंदर कला करुन दाखवता, बीगर वाद्य ची, तुम्हाला पेटीची गरज वाटत नाही,

  • @dashrathchavanpatil3821
    @dashrathchavanpatil3821 9 หลายเดือนก่อน +8

    क्या बात है एक नंबर अप्रतिम माऊली🙏 👌

  • @gawalisharad3927
    @gawalisharad3927 2 หลายเดือนก่อน +3

    जबरदस्त ❤❤❤

  • @deoremajor
    @deoremajor 9 หลายเดือนก่อน +12

    खरंच खूपच छान ..तुमच्या या अप्रतिम कलेस मानाचा मुजरा ..
    रामकृष्ण हरी💐💐🙏🚩

  • @anilnavale662
    @anilnavale662 9 หลายเดือนก่อน +7

    पहिल्यांदा पाहिलेली कला🎉🎉🎉🎉अप्रतिम 👌👌👌👌👌

  • @sharadbade6525
    @sharadbade6525 9 หลายเดือนก่อน +11

    खरोखर भगवंताचि देणगी आहे धन्यवाद महाराज जय हरी

    • @ramdasjadhav8470
      @ramdasjadhav8470 3 หลายเดือนก่อน

      उत्तम कलाकारी

  • @bhagwatdeore9285
    @bhagwatdeore9285 9 หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम महाराज,आपल्या कलेला तोड नाही.

  • @pandharinathbhor3066
    @pandharinathbhor3066 7 หลายเดือนก่อน +12

    अतिशय सुरेख कार्यक्रम अभिनंदन

  • @AshokThakare-jc7ke
    @AshokThakare-jc7ke 6 หลายเดือนก่อน

    Yala mhantat kalakari 1number

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 9 หลายเดือนก่อน +2

    छान कला जी महात्माजी धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी ‌👃🌹

  • @sureshrode8177
    @sureshrode8177 8 หลายเดือนก่อน +2

    खुपच छान
    ईश्वराची कृपा.जय जय राम कृष्ण हरी.

  • @yogimayur8755
    @yogimayur8755 9 หลายเดือนก่อน +12

    सुंदर कला तुमच्याकडे आहे. तुम्हाला शुभेच्छा.

    • @arunashturkar5803
      @arunashturkar5803 9 หลายเดือนก่อน +1

      Sundar KALA.
      HASVINYACHI RANGAT
      CHAN.
      AOL. A. Arun Pbn. Maharashtra

  • @baluminde5391
    @baluminde5391 9 หลายเดือนก่อน +14

    या महाराजांना खरंच मनापासून सलाम अशी कला या देशात होने शक्य नाही कोनीही चॅलेंज करु शकनार नाही.म्हणून सरकारने दखल घेऊन मानधनावर विचार करायला पाहिजे.....

  • @rajendraulhare7855
    @rajendraulhare7855 9 หลายเดือนก่อน +10

    जय हरी बडे माऊली छान छान खुप छान खुप दिवसांनी भेट झाली यूट्यूब वर का होईना आपले दर्शन झाले धन्यवाद

  • @panjabraopunse-tp7dt
    @panjabraopunse-tp7dt 9 หลายเดือนก่อน +8

    फार सुंदर अप्रतिम आपली कला .

  • @rabhajirohokale4817
    @rabhajirohokale4817 9 หลายเดือนก่อน +14

    खरोखरच एक अद्वितीय कलाकार आहे हा !!! धन्यवाद !!!

  • @sureshmagadum9692
    @sureshmagadum9692 9 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम अप्रतिम

  • @bandumohite8967
    @bandumohite8967 9 หลายเดือนก่อน +11

    🙏🙏 वाह माऊली. अप्रतिम .....❤️❤️

  • @sharadsatre4284
    @sharadsatre4284 9 หลายเดือนก่อน +10

    शब्द नाहीत सलुट तुमच्या कलेला राम कृष्ण हरी

  • @laxmansutar8407
    @laxmansutar8407 3 หลายเดือนก่อน

    खुप महान कलाकार आहात महाराज🙏
    तोंडाने वाद्य वाजविणारा वादक आजपर्यंत पहिला नाही 👌👌

  • @bhagwatpawar-2924
    @bhagwatpawar-2924 9 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर आवाज आहे महाराज, अप्रतिम,😂🎉🎉

  • @sanjaypawar1314
    @sanjaypawar1314 9 หลายเดือนก่อน +9

    अप्रतिम सुंदर‌ खूपच छान कला आहे

  • @manoharmotghare3670
    @manoharmotghare3670 2 หลายเดือนก่อน

    अशी देणगी भाग्यवंताला मिळते. सुंदर कला

  • @gokulyeole4487
    @gokulyeole4487 9 หลายเดือนก่อน +9

    कोटी कोटी प्रणाम करतो धन्यवाद माऊली विठ्ठला पांडुरंगा तुच माझा पिता तुच माझी माता माऊली.अतिशय मधुर आवाज तोंडानं तबला वादन बासरीवादक ब़नायला प्रारब्ध पाहिजे धन्यवाद माऊली 🙏🏼🌹🌹🌹🌹🎉

  • @sakharamkondhawale6668
    @sakharamkondhawale6668 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान धन्यवाद माऊली महाराज

  • @kailasmalusare1529
    @kailasmalusare1529 6 หลายเดือนก่อน +14

    असा हिरा जगात कुठेही नाही ☝️

  • @sampatraochavan37
    @sampatraochavan37 9 หลายเดือนก่อน +10

    अतिशय सुंदर खुप खुप छान आसे गुणी कलाकार आहेत.❤😂 वा

  • @ramrajekolhe
    @ramrajekolhe 9 หลายเดือนก่อน +7

    एकदम मस्त महाराज तुमच्या कलेला माझा सलाम

  • @rajaramsalvi485
    @rajaramsalvi485 9 หลายเดือนก่อน +6

    महाराज अप्रतिम
    आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम

  • @prakashvenkatpurwar8194
    @prakashvenkatpurwar8194 5 หลายเดือนก่อน

    प्रिया बडे साहेब आपणास राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च पुरस्कार मिळाला पाहिजे. आपली कला अप्रतिम आहे.

  • @KuberKalel
    @KuberKalel 6 หลายเดือนก่อน +3

    एक,नं, मला आवडलेले वाद्य आहे🎉 24:50

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 8 หลายเดือนก่อน

    भक्कम आवाजाचे जादुगार
    आदरणीय श्री.केशव महाराज बढे बिड आपले करावे तेवढे कौतुक कमीच राहील. दुसरी गोष्ट अशी की, माझ्या मते बिड जिल्हा आणि परिसराने एकापेक्षा एक कलावंत दिल्लीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला ते आदरणीय श्री.वामनजी केंद्रेसर,मकरंद अनासपुरे, निकम बंधु असे कितीतरी कलावंत आहेत.

  • @AshokPatil-tc3qh
    @AshokPatil-tc3qh 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @anantathombare9520
    @anantathombare9520 8 หลายเดือนก่อน +11

    खरच ईश्वर देणगी ❤

  • @chandrakantkhade3072
    @chandrakantkhade3072 9 หลายเดือนก่อน +11

    अप्रतिम, अतिशय उत्तम

  • @NarayanRaut-rj3ts
    @NarayanRaut-rj3ts 9 หลายเดือนก่อน

    पहिला कार्यक्रम करणारा आशा कलाकार हार्दिक सुभेय्छा