वसईच्या किरवली खाडीची सफर व मासेमारी | Vasai Kiravali Creek and Fishing
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2022
- वसईच्या किरवली खाडीची सफर व मासेमारी | Vasai Kiravali Creek and Fishing
वसईच्या खाडीचा एक भाग असलेल्या किरवली गावच्या खाडीची आज एका छोट्या बोटीतून आपण सफर करून आपण खालील गोष्टी जाणून घेणार आहोत.
१. खाडी परिसरात मासेमारी कशी करतात,
२. तिवरांच्या जंगलाचे महत्त्व,
३. खाडीलगतच्या परिसराचे महत्त्व,
विशेष आभार:
चेरब फरेरा,
तेजल फरेरा,
वेलस्ली फरेरा व कुटुंबीय, पाली - किरवली
मिलिंद व भरतकाका, किरवली - खारपाडा
हा व्हिडीओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
फेसबुक
/ sunildmellovideos
इन्स्टाग्राम
/ sunil_d_mello
मासेमारीसंबंधी इतर व्हिडिओ
वसई पाचूबंदरचा मासळी बाजार
• वसई पाचूबंदरचा मासळी ब...
आधुनिक पद्धतीची माशांची शेती
• आधुनिक पद्धतीची माशांच...
घराशेजारील चढणीचे मासे पकडण्याची मजा
• घराशेजारील चढणीचे मासे...
बोंबील चीली
• Bombil Chilli_Quick & ...
मालवणचा मासळी बाजार व लिलाव प्रक्रिया
• मालवणचा मासळी बाजार व ...
कोकणातील रापण मासेमारी
• मालवणमधील चिवला किनाऱ्...
#vasaicreek #vasaifishing #vasai #vasaikiravali #kiravali #palle #creek #creekfishing #fishing #monsoon #monsoonfishing #vasaimonsoon #sunildmello #sunildmellovasai #sunildmellovideos
वसईच्या किरवली खाडीची सफर व मासेमारी | Vasai Kiravali Creek and Fishing
Are wah br watl bghun Aamhi kirawaliche.❤
आपणच आपल्या पर्यावरणाचा नाश करतो आहोत, सगळ्यांना विनंती आपणच आपला निसर्ग व पर्यावरणाचे संवर्धन केले पाहिजे. जनजागृती झालीच पाहिजे.धन्यवाद सुनीलजी आपण खुप जनजागृतीचा प्रयत्न करता. पुढच्या पिढीसाठी .
खुप सुंदर विडिओ
Thanks Sunil D'mello. I am from Vasai (Bassin) I do Enjoy all your programs. Thanks I'm now Canadian since 50 years but my mind is still with my Contry आमची वसई
Mast video zala pavasali masli pakadnyachi majja kahi veglich
खरे आहे सर खाडीच्या माशांना इतकी चव लागते ना विच्यारूच नका. वडास ह्या माशाला फार छान चव लागते. खूप छान विडीओ धन्यवाद सर 🙏👍
खूप मस्त व्हिडिओ
Far chhan
Classic video bro 👌👍
Very nice video 📸📸
Khup mast video 👍🏻
खुप सुंदर माहिती दिली 👍
Really nice video.. Seen these creeks, seeing live experience boating into it was a pleasure. 👌👌
Wow👌👌
Sunil bhavu ek no video ...... walasly my best friend
खुप छान
Nice video
Mast ahe vid 😊
Khup chhan mahiti, aani nivedan nehamich pramanik ❤❤❤