खूप मेहनत घेतली ह्या vlog मध्ये. एवढं पाऊस वारा असून समुद्र लाटा ह्यात मेहनत करणं साधी गोष्ट नाही तरी तुम्ही सर्वांना 👍👍👍👍👍
कोकणातला पाऊसाळी मासेमारी चा अनुभव खूप भारी....
झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा 🙏 कोकणी माणसाने आपल्या जमिनी विकू नका 🙏
खूप छान व्हिडीओ आहे भावानो खूप त्रास केलात .
Khup sunder video Bappa bless you 😍 bhachya Kalji ghe
Bhai video mast ek no
जाम भारी भावा
Mast video bhau 👌🙌
लय भारी भावा
रीफायनर झाली की मासे विसरा ❤
Jaam bhari vedeo bnla bhava
Nice video bhau
Good act ! Although take care ! Your dog is quite brave isn't it ? 👍
चांगला विडिओ
Hats off to all of you 👌👌
एक नंबर वाटला भाऊ तो मासा मला दया 🙏🏼
Bapre evdya pavsat tumhi Kiti mehnat karta... Kharach Masta video ahe... Gr8 effort Rishabh 😊💝
Hi nice👍👍👍
Kitti chhan pavsali vatavaran, smudr, kshitijala teklele pavsali dhhg, aprtim . .... I like so much this scene 👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻, nice video Hrishabh... Jri tumhala mase nahi milale tri.. 😂😂😂
Hii !! ऋषभ मी कोकणात गणपतीला गावी असल्यामुळे तुझे बरेच विडिओ मिस केले!! पण विसर्जनाचा व्हिडिओ मी बघितला छान होता!! पण आत्ताचा व्हिडिओ नुसता बघायलाच खुप थ्रिलिंग वाटत होतं केवढा अकराळ विकराल सुमुद्र आणि जिगरबाज कोळी बांधव!" मस्त धुंद करणारे वातावरण होतं!! पण कुठला समुद्र ते कळलं नाही ?? बाकी भारी
Bhava are telach tavank aalay tyach karan vijaydurg la killyacha thod lamb bot phutli tela chi 50 hajar liter tel hot tyat
Nice ❤️👌👌
Very nice
खूप मस्त
Bhau kadhi tari tuje gava madhe rahne che sandhi de shil ka..... Mala khup icha ahe koknant tuje sarkhe jagay che ...
1 number
❤
तिवरे आमचे गाव आहे. व्हिडिओ मस्त झाला. 👌 कॅमेराची काळजी घे. तिवरे chya खाडी चा व्हिडीओ कधी करणार ? वाट बघतो. 👍
Are kuthe samundra khavalla aahe
Yewhade adwans kashala dakawato
Safed kala dogi kay gela.
❤❤❤❤
Nice
पागाचे तुगुस चापाग मलागेवाचे आहे
भावा माला आसला पाग पाहिजे कितीला आहे. ते सागं हा
गाव ,taluka and district,??
ऋषभ,मी काळबादेवीचो हाय व तुझी भाषा आमी बोलताव तशीच सेम् हाय...तु गावखडी किंवा रन पा र् चो हायस काय्? तुझे व्हीडीओ मी बघत असतय्.,..तुझ् शुभेच्छा
👍👍👍
Vaava
हा विडिओ कुठला
👍🏻
Hi, mala rent var khar bhagh,
1 year kokan life bhaghu
👍👍👍👍👍👍👍👍👍👍
❤️❤️❤️
नवीन विडिओ नाही टाकले परत ऋषभ 🤔🤔🤔
काश मी कोकणा मधे जन्म घेतला असता मला खरच कंटाळा आलाय .. या गर्दीचा😢😢😢
Kamal
Konta Samudra?
तुम्ही कुठे राहतात
😯😯😯😯
Kahi pan vlog kartoy
Are deva tadfadeet mashe mele fry
Bhava..... Tuzha patta dena please........
Sagla kasa okk mdhe
Hiie
भाय राजु लाड तेरे साथ कोकण आपलाच हाय
Chappal girl country
Malvani nit bola bhashechi vat kheka lavtas
👌👌👍 भाच्या.. छान आहे व्हिडिओ...पण कुठल्या समुद्रात गेले होते ते कळलं नाही... खुप पावसामुळे किती त्रास झाला असेल...इतकं करून पाहिजे तसे मासे नाही मिळाले.. मस्स्तं पावसाळी पिकनिक झाली..
भावा हा फेक जाल पाहिजे कुठे मिळेल
Kasali domblyachi khatarnaak masemaari ahe yat.. Ugich vel vaya gela, parat chukun sudhha video pahnar tumche. Evdhi lok, evdhi tayari ani 3 mase pakadlet fakt
3kalss
यु- टयुब बनवण्याच्या नादात खवळलेल्या समुद्रात मासेमारीसाठी जाणे धोकादायक आहे. या लोकाचे चेहरे पाहिले असता हे नवशिके आहेत.
Tuka nay re jamna malvani
3 fisk pakadle, time waste kela aza
Woow
तु धावूलवली चो की भा लावली चो
ऋषभ भावा तुझा फोन नंबर दे माझ्या मुलाला बोलायचंय
❤❤❤❤
❤️❤️❤️
तुम्हाला साथ करणारा ड़ॉगी खुप छान आहे.जपा त्याला.वीडियो छान आहे 👍