शेतातला माल थेट ९३ वर्षे जुन्या होळी बाजारात | Holi market | Oldest local vegetable market

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 30

  • @kishorvartak3819
    @kishorvartak3819 ปีที่แล้ว

    आपण आपल्या वसईतील होळी बाजारातील स्व.शेठ भायजी जगू राऊत मंडईची फारच सुंदर माहिती दिली आहे.राऊत कुटुबाचे फार मोठे योगदान आहे हे विसरुन चालणार नाही.त्याच प्रमाणे काळीची/नाग वेलीच्या पानाने एकेकाळी हा बाजार गजबजून जायचा परंतु कालांतराने माल जास्त व माल घेणारे व्यापारी कमी म्हणजे दोन किंवा तीनच व्यक्ती त्यामुळे पानाला योग्यतो भाव मिळत नसे.आता हाही व्येवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.त्याच प्रमाणे हिरव्या सालीची बसराईची केळी सुध्दा इतिहास जमा झाली.ती आता पाठ्यपुस्तकात वसईची प्रसिद्ध केळी ह्या नावानेच राहिली आहेत.आपले अभिनंदन 💐

    • @The_MixedBag
      @The_MixedBag  ปีที่แล้ว +1

      नक्कीच.. राऊत कुटुंबीयांचे योगदान मोलाचे आहे.
      पानवेली आणि बसराईच्या केळीची शेती आता खूपच कमी उरलेली आहे. कुवेलच्या वाडीतून देवळात जाताना बहरलेली शेती आजही आठवते.
      पाटातून वाहणाऱ्या पाण्यात पाय बुडवत जाताना विस्तृत वाडी कधी पार व्हायची कळत नसे.
      खूप धन्यवाद.

  • @sunildmello
    @sunildmello ปีที่แล้ว

    अप्रतिम व्हिडिओ अमित जी. होळीचा बाजार म्हणजे शेतकरी व जोडकरणींचे हक्काचे ठिकाण. आज त्याचा इतिहास आपण उलगडून सांगितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. कोशाव बाय म्हणजे आमची बाबी बाय, तिने प्रचंड मेहनत करून आपला संसार उभा केला.

    • @The_MixedBag
      @The_MixedBag  ปีที่แล้ว +1

      खूप धन्यवाद सर.. हो..काकीच्या मेहनतीची गोष्ट मी तिच्या मुलीकडून प्रत्यक्ष ऐकली आहे. कुटुंबाची उभारणी आणि संस्काराची शिदोरी जपणारी बाय आहे ती.

  • @leenadsilva7274
    @leenadsilva7274 ปีที่แล้ว +1

    व्वा! छान माहिती...होळीबाजाराचं दर्शन घडलं...इतिहास समजला...जोडकरणीच्या कष्टांची जाणीव झाली..Thanks

  • @joypereira9268
    @joypereira9268 ปีที่แล้ว +1

    होळीच्या बाजाराचा इतिहास समजला

    • @The_MixedBag
      @The_MixedBag  ปีที่แล้ว

      धन्यवाद सर.

  • @ललिताचौधरी-भ2म
    @ललिताचौधरी-भ2म ปีที่แล้ว

    होळीचा बाजार
    खुपच छान.

    • @The_MixedBag
      @The_MixedBag  ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद ताई.

  • @palv65161
    @palv65161 ปีที่แล้ว +1

    Nice amit

  • @webcastrmppl
    @webcastrmppl ปีที่แล้ว +1

    Nice .. good information..Keep it up

  • @jordendmello7417
    @jordendmello7417 ปีที่แล้ว

    👍

  • @tanveerkazi9352
    @tanveerkazi9352 ปีที่แล้ว

    Really very strong dedication.
    Thanks for covering Local issue.
    🙏🙏🌹🌹

  • @rajeshuke0103
    @rajeshuke0103 ปีที่แล้ว +1

    व्वा मस्तच अम्या 👌👌💐👍

    • @The_MixedBag
      @The_MixedBag  ปีที่แล้ว

      आभारी सर😂

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 ปีที่แล้ว +2

    "होळीचा बाजार " खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ अमितजी👍

    • @The_MixedBag
      @The_MixedBag  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @leelagonsalves3795
      @leelagonsalves3795 ปีที่แล้ว

      होळीच्या बाजारात खूपच चांगला आणि स्वस्त भावात आपण भाजीपाला खरेदी करू शकतो. खूपच छान!!

    • @The_MixedBag
      @The_MixedBag  11 หลายเดือนก่อน

      हो, नक्कीच..
      आभारी.

  • @helendmello8995
    @helendmello8995 ปีที่แล้ว

    अमित फारच सुंदर व्हिडिओ बनवलाय. आपली नाळ त्या बाजाराशी जोडलेली आहे. जुन्या आठवणींना उजाळा दिला. पान मार्केट आणि केळ्याच्या लोंगराचे मार्केट आठवणीत आहे. Keep it up. God bless you..

    • @The_MixedBag
      @The_MixedBag  ปีที่แล้ว

      हो, खरयं.. धन्यवाद मॅडम.

  • @shraddharanekadam2061
    @shraddharanekadam2061 หลายเดือนก่อน

    Ha bazaar sunday la pun asto ka

    • @The_MixedBag
      @The_MixedBag  หลายเดือนก่อน

      रविवारी देखील आपण ह्या बाजारात बाजारहाट करू शकता. सोमवार ते शनिवार जास्त प्रमाणात स्थानिक शेतकरी बाजार करताना आढळतील.

  • @umeshvengurlekar3174
    @umeshvengurlekar3174 3 หลายเดือนก่อน

    vegetable farmers from Vasai virar panvel kalyan karjat should sell vegetables in mumbais schools, colleges grounds mandir tempals mothe gruhsankul ,colony, mhada colony mahila mandals on Sunday .mumbaikar will get fresh vegetable, fruits .transport Local trains

    • @The_MixedBag
      @The_MixedBag  3 หลายเดือนก่อน +1

      Good suggestion. BMC, Government or some organization should take initiative for this.