बाळासाहेब ठाकरे यांना माणसांची पारख होती. ते परीस होते. त्यांचे विचार फक्त एकनाथ शिंदे च पुढे नेऊ शकतात असा जनतेला विश्वास आहे. आपल्याला जनतेने बरीच संधी देऊन बघीतले ?
तुम्ही हिंदू हृदय सम्राट नसून जनाब उध्दव ठाकरे झाला आहात त्यामुळे हिंदूंनी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आहे. हे लक्ष्यात ठेवा ...... जनाब उध्दव ठाकरे जी......
मान्य करायला शिका एकतर जनतेनं 2019 ला जनमत महायुती ला दिलं होतं तुमच्या वैयक्तिक वादात तुम्ही मुख्यमंत्री झाला. एक वेळेस सत्ता मधे सहभागी न होता जर तटस्थपणे राहीले असते तर साहजिकच इज्जत पण वाढली असती आणि त्या चा पक्षाला फायदा झाला असता. मुख्यमंत्री झाल्या नंतर हिंदू बंधू भगिनी हे शब्द विसरलात कोरोना काळात सर्व पक्षीय नेते शासकीय कर्मचारी सामाजिक संस्थांनी रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली त्याच श्रेय फक्त सत्ता तुमच्या हातात होती म्हणून तुम्हाला जात नाही. एस टी कर्म चारी चा विषय ईतका ताणला जवळपास 105 कामगारांनी आत्महत्या केल्या त्याबद्दल तुम्हाला जराही वाईट वाटले नाही कोरोना काळात तुम्ही पक्षीय आमदारांना पण भेटत नव्हते पण इंटरनेट चया जमान्यात विडीओ मिटींग करून पण चर्चा करता आली असती
सर्व लोकांना राग का आला ? सारखी बदललेली भूमिका, ओकलेली गरळ, दिलेल्या शिव्या, दुसऱ्यासाठी खोदलेले खड्डे, मुख्य मंत्री असताना केलेली माजोरी अशी अनेक कारणे आहेत
तुम्ही जनतेला फसवलं मागच्या निवडणुकीत, आज तुम्ही भाजप बरोबर असता तर इज्जत राहिली असती. त्या संज्या च्या नादी लागून पवारा बरोबर गेलात वडिलांना विसरलात. वचा वचा बोललात किती लोकांना दुखावलं यादी मोठी आहे. आता बसा बोंबलत. संजय पेटी वाजवलं सुषमा ताई गाणं गातील बसा ऐकत. शांत पणे.
Sanjay Raut Godi media la chup karnya sathi aahe ani Sushma Andhare mule Navneet Rana ani Kangna Ranaut Shiv Sena padun lamb rahtat. Mhanun tyana jayla sangitla tar pakshala sagle target karayla lagtil mhanun ya doghana party madhe thevla pahije.
Konala वाट्टेल ते बोलणे हे तुम्हाला भूषणावह वाटत असेल पण लोकांना ते aawdat नाही सगळी कडचे कॉमेंट वाचा सभेला आणि tondavr सगळे छान बोलतात आणि शिंदेंनी भरपूर काम केले आहे ते कायम कार्यरत राहिलेत हो आम्हाला मान्य आहे
आमचा मतदारांचा राग सुषमा अंधारे आणि राऊत यांच्यावर आहे हे कधी लक्षात येणार आहे कळतं नाही. आणि सर्वात मोठ म्हणजे इथे जमलेल्या माझा तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो बोलायला लाज वाटायला लागली तुम्हाला म्हणून तुम्हाला लोकांनी घरी बसवलं आहे. घरीच बसा तुमचं तिथेच सध्या काम आहे
ऊधव ठाकरे तुम्ही आत्मपरीक्षण करा ,तुम्ही या पाच वर्षांत काय,काय चुका केल्यात .आपल्या वडिलांच्या तत्व,मुल्य यांना तिलांजली दिल्यावर काय होत,ते तुम्हाला कळलच असेल? .
आदित्य संजय आणि उद्धव यांची body language स्मशानात स्वताच्या पक्षाला श्रद्धांजली वाहत आहे असे वाटते.
सभे ला उभ राहताना भाषण करताना जमलेल्या तमाम माझ्या हिंदू बांधवानो हे म्हणणे सोडले, नको त्या पक्षा सोबत बसले
अशा अनेक गोष्टी आहेत
एवढंही कळत नसेल तर,आपणच आपली लायकी सिद्ध करतोय उद्ध्वस्त
उद्धव ठाकरे साहेब तुमी युती तोडून फार मोठी चूक केली. भाजप सोबत राहिले असते तर तुम्ही सतत सत्तेत राहिले असते
टोमणे बहादूर
वफफ, बोर्ड विषयी आपल्या मनात असलेली जवळीक . तसेच मुस्लिम तुष्टीकरण . इत्यादी गोष्टी आपल्याला इथे घेऊन आल्या
लँडया ना खांद्यावर घ्या
बाळासाहेब ठाकरे यांना माणसांची पारख होती. ते परीस होते. त्यांचे विचार फक्त एकनाथ शिंदे च पुढे नेऊ शकतात असा जनतेला विश्वास आहे. आपल्याला जनतेने बरीच संधी देऊन बघीतले ?
जो हिंदू हित की बात करेगा, वही हिंदूस्थान पर राज करेगा 🚩
तुम्हाला अजूनही असं वाटतंय का की तुम्ही महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता ?? काय भयानक गैरसमज......
तुम्ही राजकारण सोडा म्हणजे महाराष्ट्राचा विकास होईल😅
Yes it's true 😂😂
खरी शिवसेना विजयी ❤❤
लोकांशी व वडिलांच्या विचारांशी केलेल्या गद्दारीची ही शिक्षा आहे. आता तरी आत्मपरीक्षण करा.
युतीत सडले आणि आता त्याच शेणखत झाले 😂😂😂
जे 20 आमदार आले आणि जे खासदार आहे त्यांना दररोज 3 टाइम विचारत जा आहे ना बाबा तु माझ्या सोबत नाही तर तें 20 परत पक्ष चिन्ह घेऊन जाईल काळजी घ्या.
😂
😂😂😂😂
😂😂😂😂😂
हे तर होणारच आहे !ह्यांच्या सोबत राहून कोण स्वतःच राजकीय भविष्य धोक्यात घालणार !
भाजपा येणारच होती हे एक भगव वादळ आहे.
वक्फ बोर्ड महागात पडला आम्ही आनंदी आहे मान्य आहे आम्हाला
नेहमीच वर मान करून अपशब्द वापरून संजय राऊत बोलत होते .आता मान खाली घालुन बसलेत
तुम्ही हिंदू हृदय सम्राट नसून जनाब उध्दव ठाकरे झाला आहात त्यामुळे हिंदूंनी तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आहे. हे लक्ष्यात ठेवा ......
जनाब उध्दव ठाकरे जी......
आपण युती पासून दूर गेला. सर जी
महाराष्ट्रा च्या खरा गद्दार कोण, जनता नी दाखवून दिला, जय हिंद🙏
संजय राऊत आणी सुषमा अंधारे ची जादू आहे hi
😂😂
आता हे तिघ घरात बसून रडगाण लावत बसणार
Sushma alyapasun full dalindari lagli hindu shayp lagle
Khar Ahe
1000%😂😂😂😂😂😂khar aahe
Great महायुती JAY शिवाजी महाराज JAY भवानी ❤❤🎉🎉
मान्य करायला शिका एकतर जनतेनं 2019 ला जनमत महायुती ला दिलं होतं
तुमच्या वैयक्तिक वादात तुम्ही मुख्यमंत्री झाला. एक वेळेस सत्ता मधे सहभागी न होता जर तटस्थपणे राहीले असते तर साहजिकच इज्जत पण वाढली असती आणि त्या
चा पक्षाला फायदा झाला असता.
मुख्यमंत्री झाल्या नंतर हिंदू बंधू भगिनी हे शब्द विसरलात
कोरोना काळात सर्व पक्षीय नेते शासकीय कर्मचारी सामाजिक संस्थांनी रस्त्यावर उतरून लोकांना मदत केली त्याच श्रेय फक्त सत्ता तुमच्या हातात होती म्हणून तुम्हाला जात नाही.
एस टी कर्म चारी चा विषय ईतका ताणला जवळपास 105 कामगारांनी आत्महत्या केल्या त्याबद्दल तुम्हाला जराही वाईट वाटले नाही कोरोना काळात तुम्ही पक्षीय आमदारांना पण भेटत नव्हते पण इंटरनेट चया जमान्यात विडीओ मिटींग करून पण चर्चा करता आली असती
पक्ष गेला.चिन्ह गेले....आता मतदार ही गेले.. ईव्हीएम आदित्य ठाकरेंच्या साठी सुद्धा होता ना...
तू घरीच बस आता भाऊ 😂
Vaat bagh😂
घर कोंबडा आहे 😂
तू घरीच बस कोमट राव 😜
एवढे होऊन अजून अक्कल नाही आली आता उपचार घ्या 😅
आमचे सरकार येणार आहे,तेंव्हा आम्ही या सर्व योजना बंद करणार,हे लोकांना आवडले नाही
आम्ही निराश नाही,खचलेलो नाही,तर आम्ही खूप खुश आहोत.
केतकी चितळे ला किती काळ जेल मध्ये ठेवले होते ? का ?
राग 2019 साल , युती मध्ये लढून आघाडीशी संबंध केले ही जनमत धुडकावले.
आहो साहेब लोकसभेला नव्हतेका व्ही यम चा घोटाळा😂😂
आम्हाला पटलं आहे चांगला निकाल लागला आहे. सुषमा ताई संजय राऊत याचा मुळॆ लागला आहे
एका विशिष्ट समाजाचे लांगूलचालन बाकी काय
हिंदुत्वाशी घेतलेली फारकत
Dharmantar kelaymule fatka basla
सर्व लोकांना राग का आला ? सारखी बदललेली भूमिका, ओकलेली गरळ, दिलेल्या शिव्या, दुसऱ्यासाठी खोदलेले खड्डे, मुख्य मंत्री असताना केलेली माजोरी अशी अनेक कारणे आहेत
आत्ता पाकिस्तान मध्ये जाऊन निवडणुका लढवा..
सर्व सामान्य जनतेला पटलाय की नाही हे जरा बाहेर फिरून बघा कसा माहोल आहे.
मा.बाळासाहेब जिंकले तू हरलास
रडा फक्त तुम्ही उद्दव चाचाजान 😂😂
तो साईटला बसलाय त्याला फक्त काढा तुमचं कल्याण होईल
Sahab swatala sudra .😂😂😂
बाळासाहेबांच्या विचाराचा हा विजय आहे
Tumhi as fesbook live varch chan dista 😂😂😂😂
बाळासाहेबा चे विचार ऐकनाथ साहेबात आहेत मनून विजय झालेत तुमचात नाही तुमी नाही से जाले 🚩✌️🚩🚩
संजय चि साथ सोड आता तरी 😂😂😂
अहो उद्धव खाँ साहेब जरा सर की टोपी निकालो और भगवा देखो तुमने कहा छोड़ दिया है
आता निवांत रडत बस 😂😂😂
तुम्ही जनतेला फसवलं मागच्या निवडणुकीत, आज तुम्ही भाजप बरोबर असता तर इज्जत राहिली असती. त्या संज्या च्या नादी लागून पवारा बरोबर गेलात वडिलांना विसरलात. वचा वचा बोललात किती लोकांना दुखावलं यादी मोठी आहे. आता बसा बोंबलत. संजय पेटी वाजवलं सुषमा ताई गाणं गातील बसा ऐकत. शांत पणे.
हो मान्य आहे.भाषा सभ्य करा.सेन्सिबल वागा.हिंदुत्व विसरलात.गप्प घरी बसा.
hya sanjya la agodar hatva
धनगर समाजाला तिकीट दिले नाही
Kitchen cabinet😃😃
भाषा चांगली वापरावी, सकाळी सकाळी चांगलं बोलावं....
संजय राऊत xx, सुषमा अंधारे xx, उद्धव ठाकरे xx.... 😂😂😂
सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांचा आशीर्वाद आहे बाकी दुसरं काही नाही...😅
आम्हाला नको तुमची साथ
तुम्ही घरीच बसा
तुम्ही नबाब झालात हे आम्हाला पटले नाही
😮राऊत नेहमी म्हणत होते उखाड दिया.आता तुम्हालाच उखाडले यालाच म्हणतात तीत फॉर ट्यात.आता बसा चूप.
तू. बायकागत. बोलायचं. बंध.कर
अभ्यास कमी पडला.
आत्मकेंद्रित राहिलात.
देशभक्तीचा अभाव.
दैवान दिल पण कर्माने गमावल.
Tya YZ sanjya la haaklun laav adhi😅😅😅
UBT should Also say about how their MLA s won...!!!
हिंदू म्हणून मतदान केले
बस करा साहेब रडणं किती जळता
आत्मचिंतन करा उत्तर नक्की मिळेल साहेब आपणास
हि तर सुषमा ताईं व संजय दादांची कमाल मला तर वाटतंय असं बोलण्यासाठी पक्षांचं नांव खराब करण्यासाठी भाजपनेच तिकडे पाठवलं असेल.
शिंदे साहेबांनी शिवसेना वाचवली
संजय राऊत अंधारे बस्स यांना हाकला एवढीच इच्छा 🙏🙏🙏🙏
Sanjay Raut Godi media la chup karnya sathi aahe ani Sushma Andhare mule Navneet Rana ani Kangna Ranaut Shiv Sena padun lamb rahtat. Mhanun tyana jayla sangitla tar pakshala sagle target karayla lagtil mhanun ya doghana party madhe thevla pahije.
@@saketjadhav3584 हिंदू विरोधी बोलतात तेव्हा कुठे जात तुमच हिंदुत्व बाळासाहेब असते ना तर बंद केलं असत शटर
Kharay kharay@@saketjadhav3584
चलो भई, वही घिसी पीटी टेप शुरू करो 😀😃😄😁😆
डोळे उघडून बघा उददवजी लोकल मधून फिरा तुम्हाला सहज कळेल जनते मध्ये कोणता उद्रेक तयार झालाय तो तुम्हाला कळतय पण तुमचा अहंकारामुळे लक्षात येत नाही
Fadnavis Shinde ne kay kela aahe k tya lokana mat dila aahes. Jara amhala pan saang tyani kay kela aahe.
Konala वाट्टेल ते बोलणे हे तुम्हाला भूषणावह वाटत असेल पण लोकांना ते aawdat नाही सगळी कडचे कॉमेंट वाचा सभेला आणि tondavr सगळे छान बोलतात आणि शिंदेंनी भरपूर काम केले आहे ते कायम कार्यरत राहिलेत हो आम्हाला मान्य आहे
सुंभ जळला तरी ... ..😂
कमेंट वाच डोळे उघडतील तुझे
जनतेला पण तुम्ही घरातच बसलेले चांगले वाटते... शिवसेनेची शवसेना झालीय आता..
Jai Bhavani, Jai Shivaji.
Balasaheb amar rahe,
Eknath shinde cha vijay aso,
Jai hind, jai Maharashtra.
आत्मपरीक्षण करून, टोमणे सोडून चूक कबुल करण्याचा मोठेपणा दाखवून पुढील वाटचाल सुरु करा.
खूप चांगला सल्ला दिला.
किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला.......
.आज आनंदी आनंद झाला.😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁
उद्धव साहेब अहंकार सोडा चुकीची संगत केली तर हे होणारच होतं
मराठी माणसाची बेस्ट एसटी ची वाट लावून टाकली उद्धव ठाकरे
पाच वर्षांपूर्वी तू गड्डारी केली नसती तर आज तुझी ही अवस्था झाली नसती..😅
Ram bhektala heram Khor bolela
कंगना राणावत ची आकाशवाणी आठवली का तुम्हांला आज tune मेरा घर तोडा एक दीन तेरा Aisa गूरुर हमेशा के लिये तुटेगा हा श्राप आठवला का तुम्हाला
Mi pan UBT विरोधक आहे पण आपण आधी मराठी आहोत बाहेरच्यांना डोक्यावर बसवू नये
Bapka nam mitti me milaya 100percent true
शाबास
Ekdam mast jhal
ग्राऊड लेवल वर अभ्यास कर
चलो भई मैं भले ही हार गया लेकिन मुख्यमंत्री मै ही बनूंगा, जय हिंद🙏 😆😁😄😃😀
जे तुम्ही पेराल तेच उगवणार !
तुम्ही दुसऱ्याला संपलेला पक्ष बोलता बोलता तुमचा पक्ष कधी संपला हेंच तुम्हाला नाही समजलं 😅
Bap ka nam pura mitti me milaya no doubt in it it is 100percent true 👍
आता तुम्ही घरीच रहा..राजकारण तुमच काम नाही.
आदित्य आता पक्ष सांभाळा यला समर्थ आहे ..😡
दरवेळी मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीसांविषयी केलेली बेताल शिवराळ भाषा भोवली. आता तरी सुधारा.
JE 20 SOBAT AHE TYATUN ATA KITI SOBAT RAHATI TYACHI KALAJI GHE USMAN VAKARE ANI 5 TIME CHI NAMAJ PADHAYALA SURUVAT KAR
अहो साहेब भाजपा सोबत होते म्हणूनच आपले आमदार निवडून येत होती
Radubai 2.0
2019 ला तू मुख्यमंत्री पदासाठी जन मताचा अनादर केलास त्याचा हा रोष जनतेने व्यक्त केला आहे.
लोकसभेल e:vm नवता का☀️☀️☀️
तुम्ही आमच्या सोबत असण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसा फोटो काढत
शिवसेना संपविली आपन
Maza maharashtra Kanjir Kothla😂😂
आमचा मतदारांचा राग सुषमा अंधारे आणि राऊत यांच्यावर आहे हे कधी लक्षात येणार आहे कळतं नाही. आणि सर्वात मोठ म्हणजे इथे जमलेल्या माझा तमाम हिंदू बंधू आणि भगिनींनो बोलायला लाज वाटायला लागली तुम्हाला म्हणून तुम्हाला लोकांनी घरी बसवलं आहे. घरीच बसा तुमचं तिथेच सध्या काम आहे
आता तरी सुधारा.. शेजारी गाढव घेऊन बसल्यावर काय होणार...पतनच....
Ya sathi jantet yav lagat saheb
अंधारे ताईची आणि संजय राऊत साहेबांची करामत आहे
Sanjya tuza ga,,,,,panja 😂😂😂😂😂
ऊधव ठाकरे तुम्ही आत्मपरीक्षण करा ,तुम्ही या पाच वर्षांत काय,काय चुका केल्यात .आपल्या वडिलांच्या तत्व,मुल्य यांना तिलांजली दिल्यावर काय होत,ते तुम्हाला कळलच असेल? .
जनाब साहेब