मा. दत्तात्रय जाधव साहेबांचे हार्दिक अभिनंदन. इतर शेतकऱ्यांनी आपली प्रेरणा घेऊन शेती समृद्ध करावी. आपणही मार्गदर्शन कराल अशी आशा व्यक्त करितो. तसेच मा. Dr तुकाराम मोटे सरांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आपले कृषी क्षेत्रात विविध प्रकारची माहिती पूर्ण विडिओ असतात.

खूपच जबरदस्त! 🙏🌹
No1 Bhau🙏👍
खूप छान
Sar kontiya sizan chi lagvan aahe
🙏
सर हया plot मधील मिरची ची veriety चे नाव विडिओ मध्ये अस्पस्ट ऐकायला येते. ती veriety नेमकी कोणती आहे. Company कोणती आहे
East west कंपनीचे हाकुनी मिर्ची आहे
ईस्ट, वेस्ट कंपनीची हाकोणी मीर्ची आहे सर
उदंड पीक शेतीला
Title is a scam.
Balraam verity ahe ka
सर आपला मोबाईल नं द्यावा आपल्याला संपर्क करायचा आहे
Sar kontiya sizan chi lagvan aahe