Akshay Shinde Case | पिस्टल लोड केलं होतं का? एन्काउंटर कसं म्हणणार? हायकोर्टाचा सवाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024
  • Akshay Shinde Case | पिस्टल लोड केलं होतं का? एन्काउंटर कसं म्हणणार? हायकोर्टाचा सवाल
    #zee24taas #akshayshinde #akshayshindecase #badlapurcase
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 72

  • @chaitanya7988
    @chaitanya7988 3 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    आज याचा एनकाउंटर झाला उदया हेच पुलिस तुमचा एनकाउंटर करतील तेव्हा ही लोक असेच बोलतील की बर झाल

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 48 นาทีที่ผ่านมา

      Aamala mahit aahe ha fek encounter aahe te jo hota hain acche ke liye hota Hain jo hoga vo accha hoga 😂

    • @SantoshParab-xq5jn
      @SantoshParab-xq5jn 18 นาทีที่ผ่านมา

      असाच 1अक्षय शिंदे तूझ्या घरी कृत्य करेल आणि तूच म्हणशील अक्षय शिंदे सारखे याचे पण इन्काऊंटर kara

  • @vishwanathgurav0
    @vishwanathgurav0 3 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    हा फेक एन्काऊंटर आहे हे लोकांना माहीत आहे तरीही जनता याचं समर्थन करत आहे हे न्यायपालिकेने लक्षात घेणं खूप आवश्यक आहे

    • @mkadam9769
      @mkadam9769 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Purna janata naahi

  • @laxmikantpatil4439
    @laxmikantpatil4439 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    भाजपने न्याय व्यवस्थाच बरखास्त करावी. मंत्री व पोलीस यांनीच न्याय द्यावा. म्हणजे कायमपणे भाजपची सत्ता अबाधित राहील.

  • @AnantaMohod
    @AnantaMohod 3 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    नराधामाला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती यात काही दूमत नाही परूतू न्यायपालिका नूसार तुम्ही संविधानाला वाचवले संविधानाच्या न्यायाची बाजू मांडली तूमचे अभिनंदन

    • @VajayRathod-sl9je
      @VajayRathod-sl9je 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@AnantaMohod भाऊ गप बस तूला काही कलत नाही

  • @ashrafsayyed6812
    @ashrafsayyed6812 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वाह रे न्यूज वाले....जस वकील साहेबांनी शिळफाटा प्रकरणावर बोलायला सुरुवात केली लगेच जाणीवपूर्वक ऍड चालवली......चौथा स्तंभच विकला गेला आहे काय म्हणावं आता...

  • @sandeepsakpal8455
    @sandeepsakpal8455 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    Ek dam Barabar ahe 👍

  • @SmilingCalicoCat-ed4uk
    @SmilingCalicoCat-ed4uk 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    कोर्टात तारीख पे तारीख म्हणून लोकांचा कोर्टवर विश्वास राहिला नाही....... सर्वणा माहिती एन्काऊंटर खोटं आहे तरी देखील लोक पोलिसांचं समर्थन करतात...कोर्टाने या बाबत विचार करायला पाहिजे.

    • @APEXPREDATOR5557
      @APEXPREDATOR5557 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      लोक तर आसाराम बापू la pn support करतं होते .......
      😂😂😂😂😂😂😂😂

    • @JQ5619
      @JQ5619 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      पोलिसांनी बरोबर केले नाही. पण कोर्टान फाशी का दिली नाही.तुमचं चुकले म्हणून पोलिसांना हा निर्णय घावा लागला.पोलिस खात्याने फक्त सत्याचा बाजूने चालावं.त्यांनी कुठल्याही प्रकारची वासिला न घेता काम केले पाहिजे हा निर्णय त्यांचा बरोबर आहे

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    कोणाला वाचवणयासाठी हा एनकाऊनटर घडऊन आणला.

  • @dipakzalte4677
    @dipakzalte4677 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पोलिस अधिकारी नेहमी बंदूक लॉक ठेवतात

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    कुणाला तरी वाचवण्यासाठी केलेले षडयंत्र.

    • @shubhampawar4271
      @shubhampawar4271 ชั่วโมงที่ผ่านมา

      चुकीचे आरोप करणे विरोधकांचे काम असतं. जर ट्रस्टी पळून गेली असती तर शाळा बंद राहिली असती. ट्रस्टीज चुकीची असती तर ते इतके वर्ष ती शाळा चालू राहिली नसती. खूप वर्ष झाली ती शाळा चालू. जर का असं प्रकरण ट्रस्टी ला करायचं असतं तर आधीच या आधीची प्रकरणे बाहेर आली असती. कोणती ट्रस्टी स्वतःची शाळा बदनाम करण्यासाठी असं कृत्य कोणाला करायला सांगेल का याचा थोडा विचार करा. थोडं लॉजिकली विचार करावा. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी फायद्यासाठी एखाद्या ट्रस्टीती माणसांची नाव बदनाम करणे हा फक्त विरोधी नेते पक्षाचा यांचं काम आहे स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहेत. त्या ट्रस्टी चा संबंध एखाद्या स्वयंसेवक संस्था व राजकीय पक्षाशी येतो म्हणून त्यानं बदनाम करत आहात हेच तुमचं काम आहे.
      20/25 दिवस झाली तो आरोपी कामावर नवीन रुजू झाला होता तेव्हा आणि कामावर आल्यानंतरच हे सर्व झालं आहे. त्याआधी कधी ट्रस्टी वर असे आरोप झाले नव्हते. त्यांचा एक स्वयंसेवक आणि राजकीय पक्षाशी संबंध असल्यामुळे असे आरोप त्यांच्यावर होत आहेत
      त्या छोट्या विद्यार्थिनींनी त्याला ओळखून आणि त्यांच्या सांगण्यावर त्याच्यावर आरोप झालेले आहेत. त्याला काही ट्रस्ट ने सांगितलं होतं हे करण्यासाठी. त्या मुलींच्या पालकांनी ट्रस्टी वर कोणते आरोप केले नाहीत.
      उगाच स्वतःच्या राजकारणासाठी ubt हे सर्व गोष्टींच राजकारण करत आहेत.
      कृपया याचा राजकारण करू नये🙏
      जे त्या आरोपी बरोबर झालं ते अगदी योग्यच आहे.

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता फडतुस केंद्रात बाबाजीला फोन करतील .. मग बाबाजी हाय कोर्टाच्या जज ला फोन करतील धमकावतील मग जज प्रकरण दाबण्यास मजबुर होतील ..

  • @tcmaster21
    @tcmaster21 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कायदेमंडळ कार्यकारी मंडळ सर्व गृहमंत्री यांच्या हातात आहे.

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Fake encounter is very dangerous to society…Public should strongly suppose this… accused should be punished by court only.

  • @VilasChandragupt
    @VilasChandragupt 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Akshay la sampurn mukhya aaropichepap dabnyacha sarkar prayatna kela

  • @sameerkamble841
    @sameerkamble841 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर बोलले साहेब

  • @rohantodankar9766
    @rohantodankar9766 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Bjp sarkar geli ahe

  • @rahulgaikwad890
    @rahulgaikwad890 59 นาทีที่ผ่านมา

    Great Advocate sir 👍🏻 Indian constitution 💪🏻🇮🇳

  • @hemantwarang9692
    @hemantwarang9692 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Andhbhaktanna load kiti karta yete pistol ki revolver ani trigger kasa odaycha hey mahiti asel mhanun tey unpandha sarkhey boltayet😊

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    वकील साहेब एकदम बरोबर आहे हा महाराष्ट्र कायद्याचे राज्य आहे हे झाले हे योग्य नाही

  • @mkadam9769
    @mkadam9769 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पुलिस वर मनुष्य वध अनी पुरावे नष्ट करण्याचे अरोपखाली कारवाई करा

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    न्याय प्रक्रियेत सत्य बाहेर येऊ नये म्हणून हा सर्व प्रताप

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 19 นาทีที่ผ่านมา

    दिशा,सुशांतचया प्रकणात सगळे पत्रकार, वकील, राजकारणी झोपले होते का?

  • @themusiccompany2024
    @themusiccompany2024 45 นาทีที่ผ่านมา

    Kahi bola Solute Maharastra Police.. kay mst Programe kela

  • @Maratha-y9z
    @Maratha-y9z 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बाबासाहेब चे कायदे आरोपी मागे उभे राहतात 😢😢

    • @mkadam9769
      @mkadam9769 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tuzya var khota aropa karun encounter kela tar chalel ka

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वकील साहेब मी ही कायद्याचा अभ्यासक आहे पोलीस आरोपी पार्टी असते ती सक्षम पार्टी नेमली जाते सर्व बनाव आहे

  • @TheUrashley123
    @TheUrashley123 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    If Kasab can get a hearing and crores were spent on him why not an Indian get justice

  • @aakashdange96k50
    @aakashdange96k50 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ithun😂pude ven madhe cctv lavat ja re nay tar konacha pan game hoeil asa 😂😅

  • @Jrj.4272
    @Jrj.4272 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आरे फेक तर फेक पण आरोपीला शिक्षा झाली ना
    का आरोपी पण फेक

    • @dineshjadhav4839
      @dineshjadhav4839 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      दादा तूमचे बरोबर आहे असा गुन्हा केलेला होता की ह्याला ठोकलाच पाहिजे पण असे गोळ्या घालने म्हणजे काहीतरी काळे बेरे हि असू शकते ते बाहेर येऊ नये म्हणून हि असे होऊ शकते

  • @rahulgaikwad890
    @rahulgaikwad890 ชั่วโมงที่ผ่านมา

    Police Court kinva judge nahit

  • @VaijinathPawar-k1i
    @VaijinathPawar-k1i 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तारीख पे तारीख मिळेल

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बलत्काऱ्याला भर चौकात पब्लिक ने सजा द्यावी हा कायदा पारीत करावा,
    तरच अशा वकीलांची वटवट बंद होईल,
    स्वताची मुलगी आसती तर याने पोलीसांचे आभार मानले आसते,

  • @omkar23549
    @omkar23549 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Fake असला तरी आमचं समर्थन ahe

    • @sachinm900
      @sachinm900 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@omkar23549 संस्था चालकाना वाचवण्यासाठी हा राजकीय एन्काऊंटर आहे....

  • @ganeshgarje7718
    @ganeshgarje7718 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एन्काऊंटर खरा किंवा खोटा हे माहीत नाही, पण जे केलं ते, मुलीला न्याय कधी मिळणार हा ही मोठा प्रश्न होता.
    तो नराधम अक्षय शिंदे मेला, यांचं समाधान महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच होतं आहे.

  • @randive-d3q
    @randive-d3q 53 นาทีที่ผ่านมา

    Menga grhamantri

  • @vaidyadinesh9364
    @vaidyadinesh9364 16 นาทีที่ผ่านมา

    Ya ase vakil an case dakhal karnare yanche pan encounter zale pahije first, Yogi ne evdhe encounter karun koni kutane kele nahit.

  • @rajansawant283
    @rajansawant283 ชั่วโมงที่ผ่านมา

    Batami det badkavata

  • @chitra8866
    @chitra8866 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    त्या हुतात्मा च्या आत्माला शांती लाभो असे हळू हळू विरोधक म्हणायला सुरूवात करतील असे वाटते

    • @saurabhbibe6142
      @saurabhbibe6142 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      🤣😂👍👌

  • @amoljaybhaye4506
    @amoljaybhaye4506 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    एन्काऊंटर झालंच पाहिजे प्रत्येक का सोबत

  • @vinathavale
    @vinathavale 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Barobar bolle vakil sattecha kamarpatta gheun kouni alela nahiye

  • @RAVIRAJ-y1f
    @RAVIRAJ-y1f 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    𝓓𝓲𝓼𝓪𝓰𝓻𝓮𝓮𝓭 𝔀𝓲𝓽𝓱 𝓬𝓸𝓾𝓻𝓽 𝓲𝓷𝓿𝓮𝓼𝓽𝓲𝓰𝓪𝓽𝓲𝓸𝓷.