Akshay Shinde एन्काऊंटर प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू | tv9 Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024
- #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation
#LaxmanHake #AmitShah #AmitShahMaharashtraDaura #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #MahavikasAghadi #Mahayuti #SharadPawar #NanaPatole #UddhavThackeray #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #RainUpdate #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #Budget2024 #ParliamentBudgetSession #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #SanjayRaut #NanaPatole #JayantPatil #AadityaThackeray
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
न्यायाधीश आज जे बोलत आहेत पुढील सुनावणीत सुर बदलतील
अगदी बरोबर
१००%
Ho na award dyayla pahije hota aaropi la😂😂
100 %
बाबासाहेब चे पुळचत कायदे 😂
पुढच्या सूनावलीला कोर्टाचा सुर बदलणार
हि सगळी कोर्टात नौटंकी चालू आहे बेकायदा खोके सरकार स्थापन झाल्या पासून कोर्टात तारीख पे तारीख चालू आहे शेवटी निकाल भाजप सांगेल तेच लागणार
सेटिंग होते आता
Kahi hou shakat nahi sarv manage aahe
Correct
Agadi barobar
@@Smshalu-i1v
येवढे तर माहिती आहे तर मग कमेंट कशाला करता
इलेक्शन कमिशन विषयी असेच बोलले जात होते
पण काय चमत्कार 52 वरुन 99 वर जागा गेल्या आणि इलेक्शन कमिशन पवित्र संस्था झाली
तीच गोष्ट संवीधानाबदल
केजरीवाल तुरूंगातून सरकार चालवतात
ममता दिदी सरळ सरळ घुसखोरांचे सहकार्य घेते केंद्र
सरकारच्या अधिकार्यावर कार्यकर्ते सोडते
केरळात चक्क भारतविरोधी घोषणा दिल्या जातात
तरी हि सरकारे बरखास्त झाली नाहित
आता असे वाटायला लागले आहे खरे संविधान फक्त कांग्रेसच चालवू शकते
कोर्टाने पण सांगावे बंदूक पोलीसांना का दिलेय..... जनतेला पण कळू द्या
अरे पण हा encounter आहे का
स्वसंरक्षण
@@SQ1RQ2ZQ
😂 😂
स्वसंरक्षण ? मग जनतेचे संरक्षण चौकीदार करणार वाटतं.
@@user-b1l6g नको बाबा एक चौकीदार आला त्याने सगळा देश विकला आता दुसरा नको, राहिली गोष्ट पोलिसांची तर पोलिस स्टेशन मधे गोळीबार होतोय, पुण्यामध्ये पोलिसांच्या डोक्यात कोयता घातला जातोय जरा येऊन बघा इकडे
@@SQ1RQ2ZQ मग तेच केले म्हणतात
कोर्ट किती जरी काही म्हटले किती ताशेरे ओढले तर काही होऊ शकत नाही फक्त बातमी देणाऱ्याला बातमी असती
कोर्ट फक्त सरकारला चपराक मारेल. पण निर्णय सरकारच्या बाजूने लागेल...
हे मात्र नक्की...
कोर्ट ला न्याय देता येत नाही म्हणून असा न्याय ची अपेक्षा असते
Jrr tyani rape nsel kela , tr. Tyachya vr koni khota arop sidha kela asel tr , orignal apradhi ajun pn baher asle tr , Ani tyani ajun ashe rape kele tr , , tya mule Purna investigation zalyavrch aropila fashi kivha incounter kryala hava
@@factbyhuman आरोपी हा सिद्ध झालेला आहे
@@factbyhumanare mg tya don chimurdi khot bolt hotya ka tyani aropichi olakh patvun dili hoti hach to dada hat lavnar ashe tiche statement hote thodi laj balga
@@tanujshende4898 arop sidha zala asel tr brobr cha kelele ahe .
पोलिस जे सांगत आहेत ते खरं असेल तर मग हे सिद्ध होते की पोलिस ऐवढे लूख्खे आहेत की कोणीही त्यांच्या जवळची पिस्तूल हिसकावून घेईल.
😂😂😂
रात्री जज साहेबांना मोदी शाह साहेबांचा फोन जाईल सर्व गोष्टी कोर्टाला समजतील,,,, पुढील सुनावणीत जज समोर कोणतीही शंका राहणार नाही 😂😂😂😂
नाही ना हायकोर्ट तुमच्या ठाकरे-पवारानं विकत घेतलय. त्यामुळे ते तुमच्याच बाजुने भुंकणार.
😂😂😂
आपण हसण्यावारी नेतो पण देशात हुकूमशाही चालू झाली आहे 😢😢
जज ला उभा करायला पाहिजे होत त्याच्या समोर
😮
मी स्वतः एक अधिकारी आहेस सिविलियन बंदूक चालू शकत नाही, मी स्वतः एक instructor आहेस, नवीन भरती झालेल्या मुलांना बंदूक चालविण्यासाठी 6 महिने ट्रेनिंग द्यावी लागते. अपयशी गृहमंत्री, संस्था चालकाला वाचविण्यासाठी सगळे काही चालले आहेस.
Tu adhikari ahe tr me ky kru...tu apla Ja ghri mg...
तु महाभकास आघाडीचा चमचा आहेस. हि तुझी खरी ओळख आहे.😆😂
राजकीय मत बाजूला राहु द्या त्याचबरोबर सामान्य माणूस रायफल चालवू शकत नाही हे ही सत्य आहे पण पोलीसाकडे रायफल कशासाठी दिली जाते शो साठी की संरक्षणासाठी की जनतेच्या रक्षणासाठी,
AGADI BAROBAR SAHEB
Tuzya gharchyawar zal ast tar kay kel ast
पोलिसांची नार्को टेस्ट करा...
सर्व काही बाहेर येईल ...
सत्य बाहेर आले तरी काहीच फायदा होत नाही, किव्हा कार्यवाही करण्यात येणार नाही 100% लिहून देतो
बरं झालं हरमखोर ला मारले
महाराष्ट्र पोलीस ek number
यांची होणार नाही.हे नशेडी बारवाले आहेत.टेस्ट फेल होईल.
आरोपी तुझा बाप होता का
आपटेला वाचवण्यासाठी एन्काऊंटर केला पुरावाच नष्ट केला
अपयशी गृहमंत्री ,पोलिसांची नार्को टेस्ट करा
Successful Fadanvis.. great work😊
Ani jar murder asla tari chan ch zal
एन्काऊंटर केला तर मग cctv फुटेज kuthe aahet शाळेतील
शरद पवारनं चोरलं.
त्याचा साठी च तर गेम केला त्याचा खरा सूत्र धार वाचले याला.फाशी दिली पाहिजे होती पूर्ण सखोल चौकशी करून
बलात्कार होऊ नये म्हणून आज पर्यंत कोर्टाने काय केले कोर्टा चे कलम काय उपयोगाचे.
Kai zata uptali cortane
आरोपीला निबंध लिहायला सांगायचं होते😂😂😂😂😂
Tacha jhala ka encounter Tila tar bail milari Karan tho dhanwaan aahe
Court la sudha nyay krta yet nahi mg apeksha thevachi tri konavr
दुपार पर्यंत कोर्ट बरोबर असते पण दुपार नंतर काय करेल सांगता येत नाही.
कोर्टाने कितीही प्रश्न उपस्थित केले तरी निर्णय सरकार च्या बाजूने च लागेल हे सरकार च बेकायदेशीर आहे
एकदम खरं
भाजमधील आरोपींना वाचवण्यासाठी ....
बाबासाहेब जिंदाबाद 🙏
न्यायमूर्ती साहेबांच्या लक्षात विषय बरोबर आला आहे ठराऊन गेम झालेला आहे मोठ्या धेंडांना वाचवन्या साठी असे न्याय मूर्तींना वाटत असावे
साहेब २ दिवसांनी चिपाळतील मामला थंड करुन.तारीख पे तारीख.
मुंबई पोलीस up पोलीस झाली आहे का? महाराष्ट्राची इज्जत घालवली मुंबई पोलीस नि
कुछ तो गडबड है दया
आज हायकोर्ट जे बोलत आहे ते एकदम खर बोलत आहे,
पण दोनच दिवसात हायकोर्टाची भाषा बदलेल हे 100% खरे आहे.
गृहमंत्री यांना सह आरोपी करा पोलिसांन सोबत
मग रोहित पवार आणि आदित्य ठाकरेचा Encounter होईल.
जर आमचा माणुस तुम्ही खोट्या गुन्ह्यात गोवला. तर मग तुमची माणसं आम्ही मारून संपवणार.
आरोपीला संपवले तर प्रश्न संपले का..?
उलट जास्तच प्रश्न उपस्थित होतात..
आरोपीला थांबवायला पाहिजे होत भलेही पोलीस मेले तरी चालेल।.
~ हाई कोर्ट
पोलिसांना गुन्हेगार मारत नाहीत,ते पाचशेची नोट दिली की खूश होतात, हल्ला करायची गरजच नसते
😂😂😂😂😂😂😂
😂😂😂
Andbhakt
जज च्या मुलीवर अन्याय झाला असता तर मग
ANDBHAKT
Andha bhakta
Mug Kashi gandila aag lagali asti
Andbhakt
Ky andhbhakt mnta tumi ja tya aropichi puja kra gharat photo lava ja😂
कितीही सवाल उपस्थित केला तरी आत्ता उपयोग नाही....
पोलिसच कायदा हातात घ्यायला लागले तर सामान्य जनतेला न्याय कसा मिलनार Akshay shinde बंदूक हिसकाऊन घेत असताना पोलिस झोपले होते का आपटे हा संस्था चालक वाचवाला encounter केल
आपटे तुझ्या आईला झवलेला नाही. आपटे हा गुन्हेगार नाही.
पोलिसांबद्दल आज ज्यांना सहानभुती आहे त्या लोकांना कायदा समजत नाही. पण हे खरं आहे नितेश राणे. निलेश राणे. पोलिसांना काहीही बोलतात. तेव्हा कुठे जातो पोलिसांचा स्वाभिमान.
सरकार बदलले तर फाईल ओपन आणि सत्य बाहेर.
मोदी शहा फोन वरून बोलतील अन् कोर्टात योग्य निर्णय होईल
आमचा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. कोर्टाला पोलीस प्रशासन योग्यवेळी सर्व वस्थुस्थिती समजावून सांगतील. कोणाला सुद्धा या बाबत संशय नसावा🙏🙏🙏
हे कोणी जे जज साहेब असतील त्यांना अश्या आरोपीसमोर उभे करायला पाहिजे मग समजेल हातात बंदूक असल्यावर काय करायचे आहे
आता एकनाथ साहेबांचा नाही तर एकनाथ भाईचा पॅटन चालणार. सागर बंगल्या वर त्यांचा बाप बसला आहे. कुणाला ही ठोका.जयमहाराष्ट्र.
मा न्यायालय म्हणत ते बरोबर आहे अक्षय ला आणखी दोषी नव्हत ठरवील
कोर्टाने खूप ताशेरे ओढले निरीक्षण नोंदवलेला आहे वगैरे वगैरे शब्द बातमी जरा खूप चांगले दिसतात कोर्ट शासनाचा काहीच करू शकत नाही एवढं मात्र निश्चित
CM एकनाथ शिंदे ना इलेक्शन च्या आधी हिरो बनायचं होत म्हणून हे सगळं घडवलं
सरकार ची नाचक्की झाल्यात जमा, गुन्हेगारांचे महायुती सरकार काहीही करू शकत नाहीत.😊😊😊
इनकाॅन्टर प्रकरण संपले
सर्व सह आरोपी निर्दोष
10 साठी एकाचा बळी
महायुती महाराष्ट्र मध्ये सर्वात नाकाम याद झालेली आहे म्हणून काहीतरी पॉलिटेक्निक करायचं म्हणून हा एन्काऊंटर केला आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवायची आहे
पाॅलिटेक्निक 😆😂
गोळी का चालवली? मग काय आरती उतरायला हवी..
अरे कातडी वाचवायला मारून टाकले,सिनेमात नाही का ,पोलिसांना माहिती देईल म्हणून उडवतात.
या घटनेनंतर आरोपी हाच आहे का यावर आता संशय तयार होत आहे.
कोर्ट आता जे बोलत आहे ते शेवट पर्यन्त त्यावर टीकून राहा 👍🏻
नेमकं डोक्यावर का गोळी मारली दुसरी जागा नव्हती का अक्षय शिंदेला मारूनच टाका हा आदेशानुसार मारण्यात आले आहे यात फार मोठा शडयंतर आहे
उशिरा केस नोंद विणारे पोलिस अधिकारी व तुषार आपटे यांचा हिशोब कधी चुकता करणार शिन्दें प्रमाणे ते गृहमंत्री यांनी सांगावे
लास्ट ला बाबासाहेब च संविधान हारल 😔त्याला शिक्षा होयला पाहिजे पण कायद्याने
कोणाचं तरी पाप झाकण्यासाठी एन्काऊंटर करण्यात आला
Samvidhan rojach harat aahe 😂
कोर्टच बरोबर आहे
न्यायाधीशाची अर्धी जिंदगी तारीख देण्यातच जात आहे
भारताचे संविधान म्हणजे अर्धी जिंदगी तारखेला हजर होण्याचा जाते
पोलिसांनी जे केले ते योग्य केले आहे
पोलीस अभिनंदन
काही काळजी करु नका मोदी साहेब कोर्ट मॅनेज करतील 😂😂😂 हे तर मोदी साहेबांसाठी छोटं काम आहे
वा रे वा कोर्ट पोलीसाचा जिव जायला पाहिजे होता अस तुम्हाला म्हणायच का?...
ऐवढी तत्परता कोर्टान पेंडीग केसेस मध्ये काढायला दाखवाववी....
कोर्ट असच बोलत आणि पुढं काहीच होत नाही
माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन या कोर्टा पेक्षा संविधाना पेक्षा चांगलं होतं हेच शासनाने काही फायदा नाही
कर्नाटक मध्ये सुद्धा असा एन्काऊंटर झाला आहे आपल्या महाराष्ट्रात एवढी चर्चा का
आपली मराठी मीडीया भडवी विकली गेलीये ठाकरे, पवाराला.
😂😂
शेवटी रेशीम बाग चार्ज झालीच
न्यायव्यवस्था सत्य शोधून काढेल
हया च्या आधी त्याना प्रशिक्षण घेतले आसेल
पकड या पोलिस लोकन् पैसे घेऊन game केल टच
निकाल हाच येणार तपास CID कडे जाईल आणि पोलीस निलंबित होतील.
निव्वळ राजकारण !
खर काय जनते समोर अनावे
यापुढे जनताच न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येईल Radhe Radhe
पोलीस दलाच्या तत्कालीन गोळी चालवणार् या बदल ताशेरे ओढेल पण पोलीस दलाला आरोपीत करू शकत नाही
हायकोर्ट उद्धव ठाकरे आणि शरद पवारने मॅनेज केलं आहे. त्यामुळे हायकोर्ट त्यांच्याच बाजुने बोलणार.
पण हायकोर्टाने काहिही केलं तरी खरा न्याय द्यायला सुप्रीम कोर्ट आहे.
Highcourt?😂😂🤣🤣😂😂🤣😂 Te manege karayla thakre Ani pawar kay sattet ahe ka ?😂🤣😂😂🤣🤣🤣😂
@@mandartare1767मंदु हायकोर्ट 2019 पासूनच उद्धव ठाकरे आणि शरद पवाराने मॅनेज केलय.
आम्हाला सगळं माहिती आहे. त्यामुळे तुम्ही कितीही लबाड्या केल्या तरी काही उपयोग होणार नाहीये. उलट त्याचा फटका भविष्यात तुम्हालाच बसेल.😆😆
देशाच्या सर्वोच्च ठिकाणी न्याय व्यवस्था आहे.तुमचे आडनाव पुराणिक आहे त्यामुळे या कमेंट ची अपेक्षा करणे गैर नाही
@@mandartare1767
असू दे रे.पोटासाठी बिचारा नाव घेतोय.उद्या वडील विचारले तरी तो हेच करेल.पेठेतून आलेत ते.😂😂
मणिपूरला वारलेत का मग ? बृजभूषणचे दोन्ही कूत्रे रंगा बिल्ला मग तोंड लपवतात का त्या विषयावर ? 😂😂
जे पण झाल ते चांगल झालाय आरोपी ला शिक्षा मिळायलाच पाहिजे होती ...
ताजी खबर . न्यायाधीशांना आला आदिलशहा चा फोन. न्यायाधीश झाले सेट.
कोर्टाच्या जज साहेबांना आरोपी गोळ्या चालवताना असताना परिस्थिती हँडल करण्यासाठी स्वतः उभा करायला पाहिजे होते.
Tumchya buddhichi kharch kiv karavishi vat te
@@rowdyalpha4153तुला आईघाल्या स्वतःला बुद्धि आहे का ते बघ आधी.
आला मोठा आईघाला बुद्धिची किव करणारा.😆
एक आरोपी आणि 4 सशस्त्र पोलीस तरी पण police सुरक्षित नाहीत मग सामान्य माणूस कसा सुरक्षित राहील
आज कोर्टात फास्ट न्याय झाले असते तर पोलिसांना एन्काऊंटर करावा लागला नसता
राज्यात कायदा आहे आणि ही आता नवीनच पद्धत समोर येऊ पाहत आहे की direct encounter करणे. कोर्टाने योग्य असा सवाल पोलिसांना व सरकारला केला आहे .
पोलीस अधिकारी संजय शिंदे याला देखील त्याच प्रमाणे सजा द्यावी म्हणजे यापुढे कायद्याचा धाक राहील.
कोर्ट निकाल किती दिवसांनी देणार.याला काही मर्यादा नाही. १० वर्षांनंतर निकाल देऊन काय फायदा. ह्या कोर्टाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात विरुद्ध लागतो.
गृहमंत्री काहीच कामाचा नाही
मी आरोपीचा हित चिंतक नाही , त्याला सजा मिळायलाच पाहिजे होती, पण एन्काऊंटर जो झाला तो एकदम संशयास्पद आहे
ज्यांनी हा एन्काऊंटर केला त्यांना पण सजा मिळायलाच हवी
कारण आज जे महाराष्ट्रात झाले, त्याची पुनरावृत्ती होयला नको.
त्याला नियमाने फास्ट ट्रॅक कोर्टात फाशीच होयायला हवी होती. पण जो प्रकार पोलिसांना करायला लावले असतील तर ते धोकादायक अशू शकते. या व्याख्याने सरकार व पोलीस कोणावरही राग काढू शकतात.
अरे छक्क्या एक Encounter झाला तर तु का एवढी छक्केगिरी करतोय? त्या उत्तरप्रदेशमध्ये 207 गुंडांचे Encounter झाले आहेत. तरी तिथं फारसं कोणी बोलत नाही.
महाराष्ट्रात पुढच्या 1 महिन्यात कमीत कमी 1हजार गुंडांचे Encounter झाले पाहिजेत.
कोणालाही ठोका अरे वा काय पण मुजोरपणा
संजय शिंदे आणि मोरे यांना रीमांडवर घ्या सर्व खरं समोर येईल
ज्या ज्या वेळी एन्काऊंटर होते तेव्हा पोलिसांना हाताला आणि पायालाच गोळी का लागते?
कोर्टाच्या जज कडे पण सेल्फ डिफेन्स साठी बंदूक असते..ती बंदूक काय गोट्या खेळायला दिलेली असते काय ??
जर हा मर्डर असेल तर आम्हाला अभिमान आहे 🎉🎉🎉🎉
आजच्या सुनावणीकडे लक्ष देवू नका, पुढची सुनावणी बरोबर असेल....
पोलीस मेले तर कोर्टाला चालेल असे कोर्ट म्हणत आहे 😂😂😂😂😂😂😂.
कुठे गुनाचे आहेत तेव्हा?
कातडी वाचवायला एन्काऊंटर करत आहेत
@@obc7523 मग तुझ्या आई बहिणीला पोलीस म्हणून उभे करतो का ?? 😂
उद्या कोर्टाच्या जचवर एखाद्याने पिस्तुल ताणली तरी पोलिसांनी मधी नाही पडलं पाहिजे.😂😂
"जचसाहेब तुम्हाला आरोपीने गोळ्या घातल्या की मग आम्ही त्याला कायदेशीररीत्या अटक करू" असं म्हटलं पाहिजे.😆
@@श्रीरामपुराणिक
होय तर जज लोया प्रकरणातले खूनी कूठे पकडले गेले ? संजीव भट,बंजारा कूठे ते माहित आहे ना ? 😂😂
पूलवामात जवान शहिद झाले तेव्हा अनपढ चिंपाझी जंगलात फिरत होता.त्याला अजून कळले नाही.पण पोलिसांना मात्र कळले 😂
अंधारे ताई यांनी जे प्रश्न मांडले ते योग्य आहे.हे मां.न्यालयाने सांगितले आहे
निबंध लिहून घ्या
अपयशी सरकारचा अपयश झाकण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न म्हणजे आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर😂😂😂😂
उच्च न्यायालयाने विचारलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे सबंधित पोलीस अधिकारी यांच्या कडे आहेत का?
जर नसतील तर संबंधितांची उच्च स्तरीय चौकशी व्हावी .... आणि चौकशी काळात सबंधित सर्व जण सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे. कारण चौकशी दरम्यान हस्तक्षेप करण्याची शक्यता आहे.
कोर्ट पण विकलेला
माय बाप न्यायालय निष्पक्ष पण या खुनाचा तपास करतील ही अपेक्षा
बहुतेक कोर्टात तारखे वर तारखी पडली असती. त्या मुळे अनेक वर्ष गेली असती म्हणून पोलिसांनी यमसदनी पाठविण्यासाठी जवळची तारीख घेतली वाटतं.
जज च्या मुलीसोबत ही घटना घडली असती तर हा प्रश्न विचारला असता काय?
गेला काही काळ कोर्ट फक्त सवाल विचारून थांबते.पुढे काही होत नाही विशेष 😊......यामधील पाताळयंत्री सरकार मधलेच आहेत का?.......कोर्टात न्याय मिळेल का खर्यखोट्याचा?
न्यायव्यवस्था व्यवस्था तात्काळ आरोपीला शिक्षा देऊ शकत नाही या प्रश्नाचे उत्तर काय त्यापेक्षा मागे 300 वर्षांपूर्वी आरोपीला तात्काळ शिक्षा मिळत होती छत्रपती शासन होत
हिंमत असेल तर असाच न्याय ऊरण हत्याकांडला मिळेल का?
निलंबित करा..त्या पोलिसांना.
तुम्ही आम्ही का भांडत बसलोय....अहो न्यायाधीश ना अगोदर च सांगितल आहे पहिल्यांदा आरोपी च बाजू घ्या....सर्व काही पोलिस प्रशशन जबाबदार आहे असे वातावरण तयार करा....मग हळू हळू प्रकरण पुढे जाईल तसे आमची बाजू घ्या.....सुरुवात आरोपी च बाजू घेवून करा अन् शेवट गोड आमच्या बाजूने करा😂😂😂
कालचा खलनायक आज हिरो झाला . अंदोलन करणारे चौकात फाशीची मागणी करत होते . तो गेल्यावर त्याच्या बाजूने उभे राहिले काय जमाना आहे .
आता न्यायदेवतेवर विश्वास राहीलेला नाही
एन्काऊंटर मधे डोक्यात गोळीचा आदेश नसतो
पोलीस बरोबर आहे एक नंबर
कोर्टाची आताची भाषा अशीच असेल.नंतर भाषा बदलली जाईल आणि लोकही विसरतील