Manoj Jarange | सत्तेत बसून आरक्षण घेणार; जरांगेंनी सागून टाकलं...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 376

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 3 ชั่วโมงที่ผ่านมา +115

    सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत खंबीर उभा आहे🚩🚩🚩🚩

  • @MaheshYadav-mu5fs
    @MaheshYadav-mu5fs 3 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    एकच मिशन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठ्यांचा बुलंद आवाज

  • @dilipbacche8235
    @dilipbacche8235 3 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    आता राजकीय पक्ष स्थापन करा पाटील करोडो मराठे आपल्याला सत्तेवर घेऊन जातील

  • @shivamgamerz974
    @shivamgamerz974 3 ชั่วโมงที่ผ่านมา +86

    दादा आता तिसरी आघाडीची तयारी ला लागा हे सगळे एकाच माळीचे मनी आहेत जय शिवराय 🙏

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 3 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील.... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳

  • @vishanujadhav-fo7gp
    @vishanujadhav-fo7gp 4 ชั่วโมงที่ผ่านมา +172

    सकल मराठा समाज महाराष्ट्र च्या वतीने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool 4 ชั่วโมงที่ผ่านมา +25

      त्यापेक्षा जरांगे ची तिरडी उचल जाऊन..

    • @ganeshpawar4817
      @ganeshpawar4817 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      ​@@TheGaneshkool Tula pan bhavpurn sradhanjali 😂

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      @@ganeshpawar4817 तुझ्या वर्ष श्राद्ध च्या शुभेच्छा तुला😆

    • @hindustani9385
      @hindustani9385 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      JARANGE NATAK COMPANY CHI AAJ ANTYA YATRA NIGHALI .....
      JAY SRI RAM 🚩
      JAY JAY SRIRAM 🚩🚩
      JAY BHAVANI 🚩🚩🚩
      JAY SHIVRAY 🚩🚩🚩🚩

    • @ganeshpawar4817
      @ganeshpawar4817 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@TheGaneshkool ata tuzya sarv kutumbala bhavpurn sradhanjali 😅

  • @sanjaybhosle632
    @sanjaybhosle632 3 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    एक मराठा कोटी मराठा
    BJP चां सुपडा साफ करनार
    ओन्ली आरक्षण समर्थक आणणार

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      दोन चार आमदार निवडून आना अगोदर

    • @RG-zy1ol
      @RG-zy1ol 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      मिंधे फसणवीस जुमलेबाज भीजेपी चा महाराष्ट्रातुन सुपडा साफ झालाच पाहिजे.

    • @lostboy5160
      @lostboy5160 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@tarachandmeshram2300 तुज्या तुरबूज्या ला संग 5 आमदार निवडून आना साथी आता

    • @nilkanthambekar256
      @nilkanthambekar256 ชั่วโมงที่ผ่านมา

      शरद पवार ची तुतारी 😅😅

  • @RG-zy1ol
    @RG-zy1ol 3 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    उपोषण करायला वाघाचं काळीज पाहिजे, साध्या सुध्या आंडु पांडु च काम नाही. असे आले किती गेले किती शंभरं....ह्यो आहे तलवारीची धार जरांगे पाटील एक नंबर.

    • @bdib567g
      @bdib567g 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      महात्मा गांधी गांज्या फुकणारे दारू पिणारे होऊ शकत नाहीत

  • @sathishpatil1179
    @sathishpatil1179 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    धन्यवाद मनोज जरांगे पाटील उपोषण स्थगित केल्याबद्दल धन्यवाद आता सत्तेत बसून आरक्षण घेवू घाबरायचे कारण नाही उपोषण सोडल्या बद्दल धन्यवाद दादा

  • @balapa890
    @balapa890 3 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    आली रे आली आता राजकारण्यांची बारी आली
    पाटील फक्त आदेश करा
    एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩

    • @thesavage4263
      @thesavage4263 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Landyavadi kachryane Gatar tumblet ye saf karayla

  • @maheshpawar4570
    @maheshpawar4570 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    पश्चिम महाराष्ट्र मनोज जरांगे सोबत

  • @BibhishanTonde-le4rl
    @BibhishanTonde-le4rl 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    आता मात्र 288 उमेदवार उभे करा

  • @prakashkagde6121
    @prakashkagde6121 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    या उपोषण कर्त्याने लोकसभेला जे जे लोक निवडून आणले त्यापैकी यांच्या बरोबर दिसलेच नाहीत..
    ते सर्व खासदारांनी या गोष्टीला पाठिंबा देऊन उपोषणाला बसले असते तर लोकसभेला त्यांना केलेल्या मतदानाचे सार्थक झाले असते...

  • @kailaspatil2157.
    @kailaspatil2157. 44 นาทีที่ผ่านมา +5

    👑 *भल्या भल्यांना पुरून ऊरणार* 👑
    👑🚩 *# Only मनोज जरांगे पाटील* 🚩👑

  • @balasahebchede4122
    @balasahebchede4122 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय मनोज जंरागे पाटील जय महाराष्ट्र

  • @NarayanSonvane-xc8kv
    @NarayanSonvane-xc8kv 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    कुठल्याही एका जातीच्या जीवावर कोणताही उमेदवार निवडून येत नसतो दराने

  • @bapumore5533
    @bapumore5533 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤

  • @BalajiDeshmukh-mb1yf
    @BalajiDeshmukh-mb1yf 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Ek maratha koti maratha ❤❤

  • @RajuAndhle
    @RajuAndhle 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आतापर्यंत ग्रामपंचायत पासून मंत्र्यांपर्यंत तुमचीच आहेत ओबीसीच्या कोणीच नाही कोणाला आणता निवडून कोणाकडून घेतात आरक्षण

  • @Ajaysanap2575
    @Ajaysanap2575 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    मग आता वाजवा तुतारी 😂😂

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सर्व मराठा समाज मनोज दादा ना साथ देणार आणि देत राहतील एक मराठा लाख मराठा 🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम सब मराठे आपके साथ हैं जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    साहेबांची प्रकृती खूप खालवली आहे शासनाने लवकर काळजी घ्यायला पाहिजे कारण जरंगे साहेबांसारखे प्रत्येक समाजाला नेते मिळावे ही प्रत्येकांची आमच्यासारखे गरीब माणसांची अपेक्षा आहे साहेब जय सेवालाल

  • @lostboy5160
    @lostboy5160 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    जारंगे पाटील ने उपोषण सोडल पण वडापाव ने आता आंदोलन सोडू नाय म्हणजे झाले..😂😂😂

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      मन्या देशी पिऊन बसतो 😂

    • @lostboy5160
      @lostboy5160 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      @@surajkkr3280 तूजा वडापाव ने आंदोलन सोडले नाही पाहिजे आता 🤣🤣🤣

    • @DnyaneshwarTabade-n8k
      @DnyaneshwarTabade-n8k ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@lostboy5160 🍾🥃👌

    • @santoshpadwal2977
      @santoshpadwal2977 ชั่วโมงที่ผ่านมา

      नीट विचार करून बोल रताळ्या

  • @Harshwellnesscentre
    @Harshwellnesscentre 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    धन्यवाद दादा

  • @ranapatil180
    @ranapatil180 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Only one ❤

  • @VijaySalaskar-fn1os
    @VijaySalaskar-fn1os 3 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    उपोषण का केले होते ! शरद पवार याची तुतारी!

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    टोपे साहेबाचा आदेश मन्या ने मानला आता घे तुतारी

  • @sahadevburudye-jz7fh
    @sahadevburudye-jz7fh 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    काय गरज होती ऊपोशन करायची,शरद पवारांच्या आदेशाला मान दिला वाटतोय

  • @pavaeda9754
    @pavaeda9754 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पिवळी टोपी, गमछा
    लाल टोपी, गमछा
    निळी टोपी, गमछा
    नारंगी टोपी, गमछा
    पांढरी टोपी, गमछा
    हिरवी टोपी, गमछा
    गुलाबी टोपी, गमछा
    विकणारा मारवाडी, जैन समाज खरा प्रगती पथावर आहे 😊😅😅

  • @abhijitgaikwad1993
    @abhijitgaikwad1993 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय शिवराय 🚩🚩💐💐 मनोज दादा यांच्या कार्याला मानाचा मुजरा 💐💐💐🚩🚩🚩🚩👏

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    उपोषण सोडताना सुद्धा दिसणारी गर्दी सर्व काही सांगून जाते कुठे दादांचा पण सलाईन येऊन उपोषण करणार नाही कुठे हागणारे टरबूज कंपनीचे वडापाव खाऊन कुपोषण करणारे

  • @anilkudale673
    @anilkudale673 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    इतके वर्षे सत्तेत नव्हता काय ?

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 3 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    जंरागे, आता,किती उपोषण, करा, कोणी,येनार, नाही हे सिद्ध, झाले, आहे

  • @गुलाबरावखोबरे
    @गुलाबरावखोबरे 3 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    मरेन पण उपोषण सोडणार नाही अस म्हटले होते काय झालं

    • @MarotiJamdade-t8y
      @MarotiJamdade-t8y 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      Khot khot manl hot re baba..

    • @BeedMH23
      @BeedMH23 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मेल्यास आरक्षणाचा काय करायचंय

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      काल टोपेनी काका चा आदेश सांगितलं

    • @Pappa-m8e
      @Pappa-m8e ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Dada chi फाटली..... भूक लय लागली. वड्याच्या भाजीचा वास यायला लागला😂

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @TukaramBagade-wk8ew
    @TukaramBagade-wk8ew 4 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    Right dicision dada

  • @dgaikwad1235
    @dgaikwad1235 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता फक्त मराठ आणि ओबीसी लढाई होनार आणि तीसरा जिकनार

  • @tanajivalvi2351
    @tanajivalvi2351 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    जरांगे हा राजकारणी आहे आता तो आमदारकी लढवणार .

  • @RamdasKadam-o2d
    @RamdasKadam-o2d 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    फक्त फक्त जारागे पाटील तूम्ही आगोदर बरे धन्यवाद

  • @ruturajkanade
    @ruturajkanade 3 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    फडणवीसने कधीच संधी दया म्हणाले नाहीत जे देण्यासारखे होते ते सढळ हाताने दिलय पण बामनाला शिव्या शाप धमक्या देण्याचा आदेशच हाय बारामतीचा आता दोन चार दिवस दवाखान्यातील कॉटवर निजून दररोज पत्रकार बोलावून बामनाला दमबाजी शिव्याशाप देणार पुन्हा बारामतीच्या काकाने व पुतण्या रोहित पवार व राजेश टोपेने जेथे जेथे धोंगड टाकतील तिथ बैठका घेणार ? मात्र विधानसभा लढवायची तयारी बिल्कुल नाही करणार त्यामुळे बारामतीचे काका नाराज होतील फक्त महायुतीचे पाडायचे व मवाली आघाडीचे निवडून आणण्यासाठी मदत करायची पुन्हा त्यात एक मेख आहे शरद पवारांचे उमेदवारच आणायचे बाकी उबाठा व काँग्रेसच्या जागेवर एकनाथ शिंदेचे आणायचे तसेच अजित दादाचे असतील तर तेही आणायचे एकुण सारे गणित अस जुळवायच कि सुप्रियाला मुख्यमंत्री पदावर बसवता याव बस काम फत्ते ? पून्हा जरांगेना उपोषण करावेच लागणार आहे त्यामुळे ताकत शिल्लक ठेवा ?

    • @Warrier5538
      @Warrier5538 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      टरबूज्याचीी गांड चाट जाऊन पहिले पुरावा असेल तर देन तुझ्या मालकान sit लावून पुरावे काढणार होता पण काय झाटा भेटल नाही त्याला

  • @Sagar-a170
    @Sagar-a170 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    अरे मग एवढा कशाला टाइम पास केला 288 उमेदवार उभे करुण लड़ायच आणि करयचा स्वताचा मुख़्यमंत्री आणि स्वताच घ्यायच आरक्षण... उपोषणत वेळ वाया घालवन्यापेक्षा.. निवडणुकी ची तयारी करयची..तीसरी आघाडी तयार करा

  • @Vaibhavausarmal4849
    @Vaibhavausarmal4849 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा तब्येतीची काळजी घ्या याच्या उरावर बसुन आरक्षण घेऊ सकल मराठा समाज आभारी राहीन दादा

  • @popatsawant5716
    @popatsawant5716 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद दादासाहेब
    🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @mangeshkad498
    @mangeshkad498 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    झाला पुन्हा एक केजरीवाल तयार

  • @dnyneshwerdukare-uc6gt
    @dnyneshwerdukare-uc6gt 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    आता शरद पवारांना संपुर्ण पाठिंबा वाजवा तुतारी

  • @Bhagwan-r8c
    @Bhagwan-r8c 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    एक मराठा लाख

  • @rameshmbothe6639
    @rameshmbothe6639 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरोबर निर्णय घेतला

  • @pandurang2554
    @pandurang2554 4 ชั่วโมงที่ผ่านมา +68

    कसं शरद पवार म्हणतील तसं वाजव तुतारी 😅

  • @musiclovers4795
    @musiclovers4795 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सदैव पाटलांसोबत ❤

  • @Bhagwan-r8c
    @Bhagwan-r8c 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    एक मराठा कोटी मराठा

  • @mahesh_7136
    @mahesh_7136 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अरविंद केजरीवाल हे ही एका आंदोलनातुन पुढे आले परंतु आज त्यांच्या वर जे आरोप झाले खूप भयंकर आहे
    देव करो अशी परिस्थिती महाराष्ट्र मध्ये होऊ नये..... अपना काम बनता भाड मे जाय जनता

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पण, हाके आणि वाघमारे च स्वागत करुन पाठवा🙏

  • @bhauthakare2255
    @bhauthakare2255 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आता खरी कलर दिसेल

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    शेवटी राजकारणात प्रवेश करवाचा लागणार.

  • @Hv...248
    @Hv...248 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    पाणी नाही साहेबाचा 'ज्यूस'

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पुढचं उपोषण लवकर जाहीर करा

  • @Social_work0322
    @Social_work0322 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @PanditKale-b9c
    @PanditKale-b9c 16 นาทีที่ผ่านมา +1

    समाज मनोज दादा सोबत

  • @rajkumarchorghade2912
    @rajkumarchorghade2912 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व मराठा समाजाला मनोज दादा तुमची खूप गरज आहे आरक्षण निवडणुकीनंतर पण घेऊ शकतो

  • @ramharithombre9838
    @ramharithombre9838 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक मराठा लाख मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @santoshchavhan2406
    @santoshchavhan2406 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छत्रपती शिवाजी महाराज की जय❤❤❤

  • @kailaspatil2157.
    @kailaspatil2157. 44 นาทีที่ผ่านมา

    कितीबी समोर येऊदे त्यांना एकटा बास
    👑 Only मनोज जरांगे पाटील 👑

  • @PanditKale-b9c
    @PanditKale-b9c 17 นาทีที่ผ่านมา +1

    एक मराठा सहा कोटी मराठा

  • @sunitadarandale4426
    @sunitadarandale4426 ชั่วโมงที่ผ่านมา

    आताशी बरोबर बोलले दादा खरोखरच सत्तेत बसून आरक्षण मिळणार तोपर्यंत मिळणार नाही

  • @gajananpacharne9366
    @gajananpacharne9366 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज कायम जरांगे पाटलासोबत❤❤❤

  • @SunilWandhekar-y8l
    @SunilWandhekar-y8l 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @PatrioticIndianpbn
    @PatrioticIndianpbn 3 ชั่วโมงที่ผ่านมา +66

    काल टोपे साहेब भेटले आज उपोषण सुटलं. निव्वळ योगायोग.

    • @sarjeraoyadav2912
      @sarjeraoyadav2912 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Yoga yog nahi ha yedzva pawara ca palev kutra aahe

    • @Hv...248
      @Hv...248 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      पाणी नाही साहेबाचा 'ज्यूस'

    • @VilasDabhade-jv4kb
      @VilasDabhade-jv4kb 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@PatrioticIndianpbn badhu hays kau

    • @Amol1510
      @Amol1510 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Aani he mannar bjp kand kartay 😂 lai chalu

    • @bdib567g
      @bdib567g 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      पाणी घ्या पाणी घ्या वरून
      बिना पाण्याची घ्या बिना पाण्याची घ्या वर

  • @ganeshkanherepatil301
    @ganeshkanherepatil301 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एक मराठा लाख मराठा

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    पवारांनी राजेश टोपे नावाचा मोहरा पाठवल्या मुळे जरांगेने उपोषणाला स्थगिती दिली आहे.

    • @hiteshchavan2097
      @hiteshchavan2097 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू कुत्र्यात कोणाचा मोहरा आहेस

    • @hiteshchavan2097
      @hiteshchavan2097 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मला वाटत नाही तू मराठा असेल🔥🔥🔥🤜🤜🤜💯🔥🔥🔥💪💪💪💪 मराठ्यांच्या नादी लागू नकोस तुझे उद्योग बंद कर🚩🚩🚩🚩🚩🤏🤏🤏🤏

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @ishwarhakale7821
    @ishwarhakale7821 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @bdib567g
    @bdib567g 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सरकार ने याला कोल आज नाही तर ह्यव कर त्याव कर नाहीतर याला पडतो त्याला हे करतो

  • @AshokPansare-r8w
    @AshokPansare-r8w 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनोज दादा जरांगे पाटील आम्ही सकल मराठा समाज सर्व बारामतीकर तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत या सरकारचा सुपडा साफ केल्याशिवाय मराठा समाज गप्प बसणार नाही एक मराठा लाख मराठा

  • @Dudhal-vi5oz
    @Dudhal-vi5oz 3 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    निवडणूक साठी तर नाटकं चाललेली आहेत उपोषण करतोय 😂😂

    • @sagarahire4200
      @sagarahire4200 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या बापाला पण सांग 10 दिवस उपोषण करून पाहिला

  • @aniruddhanikam3445
    @aniruddhanikam3445 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा सामाजाला तुमची गरज आहे एकमरा ठा लाख मराठा💪

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    दादा उपोष्ण सोडनार नगद नारायण महाराज की जय

  • @gururajrewadkar1452
    @gururajrewadkar1452 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Ek maratha lakh maratha koti maratha

  • @babapatil0319
    @babapatil0319 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    😂😂😂😂😂
    याला
    फक्त शरद पवार व काॅंग्रेस सत्तेवर आणायचं आहे वाटतं

    • @angadkothimbire6038
      @angadkothimbire6038 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tu 2divas upashi rahun paha जरा mang बोल

  • @ravipg6594
    @ravipg6594 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    रणछोनदास मैदान सोडून कारवाईला आमंत्रण दिले सरकारला समजले आता जरांगेची पावर किती असेल आता व्हा तयार दंगल भडकवणे शिव्या देणे होणार कारवाई

  • @SahebraoShewale-n2p
    @SahebraoShewale-n2p 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही सर्व मराठा समाज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत पाटील जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य राहील
    विशेषता सत्ताधाऱ्यांना आम्ही झोपल्या शिवाय राहणार नाही एक मराठा कोटी मराठा

  • @sunitadarandale4426
    @sunitadarandale4426 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व उमेदवार निवडून येतील आपलेच

  • @Harshwellnesscentre
    @Harshwellnesscentre 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता फक्त पाटलाचा आदेश देतील तेच होईल
    एक मराठा लाख मराठा

    • @bapumore5533
      @bapumore5533 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      आता कसं पाटिल म्हणतील तसंच ❤❤

  • @bhaiyyaawhad2950
    @bhaiyyaawhad2950 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अभि आयगा मजा हिच इच्छा होती लावा ताकत 🔥

  • @LahuThorat-p4t
    @LahuThorat-p4t 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ऑपरेशन शोल्डरदादा तुमचे गरजआहे महाराष्ट्रालाबघू सरकारकडे नंतर

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ekta boss Manoj jarange patil

  • @Advcate1
    @Advcate1 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हम सब जरांगे

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    निर्दयी सरकारला लोकशाही मार्गाने जाण्याचा काही अर्थ नाही

  • @vidstatusonline9356
    @vidstatusonline9356 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Ek number cha nautanki ahe nachaya 😂😂😂😂

    • @sureshramdhanjadhavjadhav5256
      @sureshramdhanjadhavjadhav5256 ชั่วโมงที่ผ่านมา

      गंधी पैदास वाईट camment करू नको एक मराठा कोटी मराठा

  • @__ox_4618
    @__ox_4618 26 นาทีที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू एक मराठा कोठी मराठा

  • @Gj4636..
    @Gj4636.. 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ये हूई ना बात
    राजकीय निर्णय योग्य आहे
    सत्तेशिवाय शहाणपण नाही आणि
    क्रांतीला रक्ताचाच अभिषेक लागतो

  • @shashikulaye9270
    @shashikulaye9270 4 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    90 gheun uposhan sutla😂

    • @appabote9589
      @appabote9589 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझ्या आईला पाठव पाटलाकडे रात्री ची

  • @mohanpatil8063
    @mohanpatil8063 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ❤❤मनोज जरांगे पाटील❤❤

  • @tarachandmeshram2300
    @tarachandmeshram2300 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    अरे मन्या आता केव्हापासून पुन्हा उपोषणावर बसणार तेपण सांगून टाक तुझा साठी 90 चा जुगाड लावावा लागेल ना

    • @surajnagare6397
      @surajnagare6397 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @BeedMH23
      @BeedMH23 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂

  • @vasdt1209
    @vasdt1209 3 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    याला मनतात खर राजकारण शेवटी राजकारणात प्रवेश 😂😂😂😂

    • @shamwakhare1210
      @shamwakhare1210 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@vasdt1209 😀😀

    • @Userrev566
      @Userrev566 40 นาทีที่ผ่านมา

      एवढी मेहनत केली वाया थोडी जाउदेनार. अखरीला राजकारणी माणूस आहे जरांगे. समजाला फक्त फसवल आहे . 😂😂😂😂

  • @sathishpatil1179
    @sathishpatil1179 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    पक्ष स्थापन करा मनोज जरांगे पाटील तुम्ही राजकीय पक्ष स्थापन करा संपूर्ण मराठा समाज तुमच्या पाठीमागे राहील घाबरून जाऊ नका हि विनंती आहे

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤VBA Only❤❤❤❤Jaibhim Jaisivray❤❤❤

  • @GopalShankarDede
    @GopalShankarDede 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    नवीन राजकीय पक्ष होणार सकल मराठा राजकीय लोकांना आता झोप नाही येणार🎉🎉

  • @GorakhnathPawse
    @GorakhnathPawse 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jarage patil only

  • @SavitaDangade
    @SavitaDangade 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    संघर्ष योद्धा 🔥🚩👑