खूप थरारक अनुभव..... आणि उत्कृष्ट लेखन..... इतकं वेगळ्या प्रकारातलं नाटक मराठीत असणं ही खूप अभिमानाची आणि मराठी नाट्यकर्मींची महानता दाखवून देणारी गोष्ट आहे..... एक अत्यंत Intellectual नाटक.... Salute to उदय नार्वेकर, सुप्रिया पिळगावकर, विजय केंकरे & विक्रम गोखले....🙏🏻👌🏻❤
अप्रतिम नाटक. मेंदूला झिणझिण्या येण्यासारखा नाटकाचा शेवट. विक्रम गोखले म्हणजे अभिनयाचा बादशहा आणि सुप्रियाचा अभिनय तोडीस तोड . नितीनचा सुंदर अभिनय . दर्जेदार नाटक पाहिल्याचे समाधान मिळाले.
सर्वात पहिले लेखक खूप बुद्धिमान आहेत. त्यांचे अभिनंदन. नंतर विक्रम गोखळे श्रेष्ठ अभिनेते. ग्रेट. सुप्रिया पिळगावकरही ग्रेटच. लय भारी नाटक पाहिले बुवा. शेवटी खरे talent आमच्या मराठीतच !!
"खरं सांगायच तर" हे नाटक अप्रतिम आहे ... कथा, पटकथा, अभिनय, दिग्दर्शन अत्युच्च्य आहे ... उत्कंठा ताणणारे सर्वांगसुंदर नाटक ... धन्यवाद प्रिझम परिवार ...
अतिशय अप्रतिम असं नाटक ..शेवटच्या 10 मिनिटात जबरदस्त कलाटणी घेणारं असं हे नाटक नक्कीच पाहायला हवं..विक्रम गोखले आपण म्हणजे अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ आहात..पहिल्यांदाच मला सुप्रिया पिळगावकर याचा सशक्त अभिनय पाहायला मिळाला..सविता मालेपकर ,विवेक लागू याचा अभिनय हि उत्तम..अक्षय पेंडसे ने हि सावरकर छान रंगवला
नाटक अशी कला आहे, जिथे कलाकार आपलं 100%देऊ शकतो. आजपर्यंत सुप्रिया यांचे सिनेमे, सिरियल पाहिले, पण रंगभूमीवर त्यांनी आज जी अभिनयाची कमाल केली, असा अविष्कार स्क्रीनवरील भूमिकांमध्ये दिसला नव्हता. नाटकाच्या प्लाॅटबद्दल काय बोलणार.. सस्पेन्स क्वीन इंग्लीश लेखिका अगाॅथा ख्रिस्ती हिच्या कथेवर बेतलेलं नाटक असेच ट्वीस्ट आणि धक्के देणारं असणार... तरीही मराठी नाट्य रूपांतर करताना लेखनात क्रीमीनल लाॅयर आणि त्यांचा असिस्टंट या व्यक्तीरेखा हव्या तितक्या शाॅर्प वाटल्या नाहीत. गुन्हेगारांचं वकीलपत्र घेण्यापूर्वीच क्रीमीनल लाॅयर स्वतःच्या नेटवर्कमधून गुन्हेगाराची संपूर्ण कुंडली शोधतो. घडलेल्या गुन्ह्याची बॅगराऊंड खणून काढतो. मगच वकीलपत्र घेतो. कारण हाती आलेल्या या माहितीतूनच ख-या गुन्हेगाराला कोर्टात खोट्याचं खरं दाखवून निर्दोष सोडवता येतं...तो थरार इथे जाणवलाच नाही. वकील महोदय आपल्या अशीलाला आधीचं निर्दोष समजतात, हे तार्कीकदृष्ट्या पटत नाही. दोन्ही वकीलांचे आपापसातले संवाद व प्रसंग सपाट. पण विक्रम गोखले सरांची जबरदस्त पर्सनॅलिटी, अप्रतिम अभिनय, भूमिकेचं साॅलीड बेअरींग यामुळे या गोष्टी जाणवल्या नाहीत.
खिळवून ठेवणार अगदी सुंदर सुरेख नाटक, लेखन ,दिग्दर्शन अगदी सुरेख, थरारक कथा ,अभिनय सम्राट श्री विक्रम जी आपल्या अभिनयास सलाम, सुप्रिया जी ग्रेटउत्तम अभिनय , सर्वच कलाकार छान ....
Baap re...Kay Natak...Kay twist ...mast storyline and screenplay... superb performances ..Supriya is at her best role so far..Vikram Sir genius...Mind blowing guys...So proud of you !!!
अप्रतिम अभिनय , उत्कृष्ठ लेखन , उत्कृष्ठ दिग्दर्शन , उत्तम नेपथ्य , प्रभावी पार्श्वसंगीत सर्वच बाबतीत उंची गाठणार , प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं एक दर्जेदार नाटक.
खूप छान कथा, पटकथा आणि संवाद, शेवटची 30 मिनिटांत कथा ज्या प्रकारे वळविली आहे ते अप्रतिम आहे, विक्रम गोखले साहेबांचा अभिनय, खूप सुंदर, भारदस्त अवजसाहित.
EXCELLENT !! drama with suspense & thrill . Shri Vikram G leads the drama perfectly,Shri V Gokhale with respect is known for his getting into the assigned role in multi movies & drama. His personality ,his vocal skill is a gift to him. Mrs Supriya P too is appriciated in her multi roles. The innocent sweet chocolate hero Mr Vivek L well done acting .Thanks to PRISM for making the video .
काल विक्रम गोखले वारले, त्यांना मी विलक्षण कलाकार म्हणून संबोधले. आणि अचानक हे नाटक पाहिले. विलक्षण शब्दाचा अर्थ विक्रम गोखले यांनी ह्या अंकाच्या सुरवातीला आणि शेवटी वापरला याचे विलक्षण कौतुक आणि विलक्षण योगायोग आहे. 🌹💐
Best marathi natak,thriller & suspense packed...easy to understand; i m a gujarati but i enjoyed each & every scene & dialog, Vikram ji gokhale hatts off...class actor,supriya ji also at her best..thanks uploader!
उत्तम कलाकृती. विक्रम गोखले यांच्या अभिनयाला मुजरा. सर्वच कलाकारांचा अभिनय छान झाला आहे. उत्तम दिग्दर्शन . नाटक पाहताना विशेषत: अक्षय पेंडसे यांना पाहताना नकळत डोळे पाणावले.
Grt supriya vikram gokhle peksh chan acting... acting kya hoti hai dikhayi superb... mast natak esp.. wo pros ki acting i could not make out she is supriya
Apratim abhinay...apratim Katha.. a great and legendary actor Vikram ghokhale sir.. salute for yours acting and we miss you lot.. in short to say the drama actor is true actor no retake no cut continue acting with no mistakes...
Best meaningful dialogue of the naatak. सुप्रिया :- " मी जीवाचं रान केलं, मी तुला वाचवलं. हिने काय केलंय ? at 2.26 mins. Girlfriend : - " please, मी काहीही करायची गरज न्हवती, मी तुझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी तरुण आहे. Lust & love are separate things. Greed for money is a third thing. Lust, Love & greed, three emotions in the drama. It is implied by dialogues that accused Nitin Savarkar had sensual relationship with the old Shirin Wadia to emotionally blackmail her & killed her as soon as she changed her will & made him the beneficiary. Wife loves truly but is past the lustful age.!!!! Pink T-shirt babe must be very sexy 15 years back. !!!! ती नुसती पंधरा वर्षांनी लहान नाही, sexy पण आहे.!!!! 😜 foreign tour is correct. Good for wearing & displaying scanty swimwear.!!!! One learns useful things about real life through well written dramas & cinemas, not by reading useless books about history, geography, physics & chemistry etc. Which are useless in life, & a glorious timewaste. Result:- girls don't know how to cook & boys don't know which girl is to be made a girlfriend.!!!! खरं सांगायचं तर, लोक प्रेमावर खूप बोलतात- ऐकतात, पण वासना आणि लोभ यांच्यावर विचार करत नाहीत. खरं सांगायचं तर, प्रेम जगात खूप दुर्मिळ आहे, मोठ्या मुश्किली नि मिळतं, पण वासना आणि लोभ, सगळीकडे सापडतात. पण ओळखता येत नाहीत.!!!! This was a well written drama. The late Vikram Gokhale, some 40 years back, has acted as Lord Krishna in an excellent well written well made classic philosophical Hindi film with great dialogues. " यही है जिंदगी " starring sanjiv kumar. Two great actors, making the movie a philosophical milestone, not to be missed atleast by Indians.!!!! Do see it.👌👍🤞✌☝️💐🌹🌸💮💐🌹🌺
प्रचंड सुंदर, अप्रतीम नाटक! विक्रम गोखले, सुप्रिया पिळगावकर सर्वोत्तम अभिनय!
खूप थरारक अनुभव..... आणि उत्कृष्ट लेखन..... इतकं वेगळ्या प्रकारातलं नाटक मराठीत असणं ही खूप अभिमानाची आणि मराठी नाट्यकर्मींची महानता दाखवून देणारी गोष्ट आहे.....
एक अत्यंत Intellectual नाटक.... Salute to उदय नार्वेकर, सुप्रिया पिळगावकर, विजय केंकरे & विक्रम गोखले....🙏🏻👌🏻❤
विक्रम गोखले सर आणि सुप्रिया ताई चा अतिशय सुंदर अभिनय. सविता मालपेकर यांचा अभिनय मात्र कृत्रिम आणि तुटक वाटला.
विक्रम गोखले साहेब म्हणजे अभिनयाचे बादशाह अभिनंदन साहेब
मराठी नाटकं हे अप्रतिम असतात याच उत्तम उदाहरण.
अप्रतिम नाटक. मेंदूला झिणझिण्या येण्यासारखा नाटकाचा शेवट. विक्रम गोखले म्हणजे अभिनयाचा बादशहा आणि सुप्रियाचा अभिनय तोडीस तोड . नितीनचा सुंदर अभिनय . दर्जेदार नाटक पाहिल्याचे समाधान मिळाले.
सर्वात पहिले लेखक खूप बुद्धिमान आहेत. त्यांचे अभिनंदन. नंतर विक्रम गोखळे श्रेष्ठ अभिनेते. ग्रेट. सुप्रिया पिळगावकरही ग्रेटच. लय भारी नाटक पाहिले बुवा. शेवटी खरे talent आमच्या मराठीतच !!
"खरं सांगायच तर" हे नाटक अप्रतिम आहे ... कथा, पटकथा, अभिनय, दिग्दर्शन अत्युच्च्य आहे ... उत्कंठा ताणणारे सर्वांगसुंदर नाटक ... धन्यवाद प्रिझम परिवार ...
असे उत्कृष्ट नाटक उपलब्ध करून दील्या बद्दल खूप आभार.
0
खूपच suspensive
अतिशय अप्रतिम असं नाटक ..शेवटच्या 10 मिनिटात जबरदस्त कलाटणी घेणारं असं हे नाटक नक्कीच पाहायला हवं..विक्रम गोखले आपण म्हणजे अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ आहात..पहिल्यांदाच मला सुप्रिया पिळगावकर याचा सशक्त अभिनय पाहायला मिळाला..सविता मालेपकर ,विवेक लागू याचा अभिनय हि उत्तम..अक्षय पेंडसे ने हि सावरकर छान रंगवला
Mast suspense thriller natak. Kalakarancha jabardast abhinay.
या नाटकात विक्रम गोखले सरांना पत्र देण्यासाठी आलेला कलाकार कोण आहे. कोणी सांगु शकेल का
Khupach sundar. Vikram Gokhlenchi acting jabarsdast. Supriya khupach chhan.Excellent Supriya. Jabardast acting.saglyanchi kamel khup chhan
खरं सांगायच तर काहीच अंदाज न बांधता येणारं अप्रतिम नाटक...
खर्या अर्थाने सस्पेंस कथानक..
अप्रतिम अभिनय...
विक्रम गोखले...मान गये ऊस्ताद!!
Ppppppppppppppppppppppppp0pp0ppp0pp
विक्रम गोखले आणि सुप्रिया ताईंचा जबरदस्त अभिनय खुप छान.
Waw❤😢what a storyline.....
Mind-blowing twist 😮
Vikram Gokhale ani supriya pilgaonkar ...superb acting 🎉
खूपच सुंदर नाटक.....प्रत्येकाने अतिशय सुंदर अभिनय केला आहे...
नाटक छानच आहे, सगळ्यांनी अप्रतिम अभिनय केला.
नाटक अशी कला आहे, जिथे कलाकार आपलं
100%देऊ शकतो. आजपर्यंत सुप्रिया यांचे सिनेमे, सिरियल पाहिले, पण रंगभूमीवर त्यांनी आज जी अभिनयाची कमाल केली, असा अविष्कार स्क्रीनवरील भूमिकांमध्ये दिसला नव्हता.
नाटकाच्या प्लाॅटबद्दल काय बोलणार.. सस्पेन्स क्वीन इंग्लीश लेखिका अगाॅथा ख्रिस्ती हिच्या कथेवर बेतलेलं नाटक असेच ट्वीस्ट आणि धक्के देणारं असणार... तरीही मराठी नाट्य
रूपांतर करताना लेखनात क्रीमीनल लाॅयर आणि त्यांचा असिस्टंट या व्यक्तीरेखा हव्या तितक्या शाॅर्प वाटल्या नाहीत. गुन्हेगारांचं वकीलपत्र घेण्यापूर्वीच क्रीमीनल लाॅयर स्वतःच्या नेटवर्कमधून गुन्हेगाराची संपूर्ण कुंडली
शोधतो. घडलेल्या गुन्ह्याची बॅगराऊंड खणून काढतो. मगच वकीलपत्र घेतो. कारण हाती आलेल्या या माहितीतूनच ख-या गुन्हेगाराला कोर्टात खोट्याचं खरं दाखवून निर्दोष सोडवता येतं...तो थरार इथे जाणवलाच नाही. वकील महोदय आपल्या अशीलाला आधीचं निर्दोष समजतात, हे तार्कीकदृष्ट्या पटत नाही. दोन्ही वकीलांचे आपापसातले संवाद व प्रसंग सपाट. पण विक्रम गोखले सरांची जबरदस्त पर्सनॅलिटी, अप्रतिम अभिनय, भूमिकेचं साॅलीड बेअरींग यामुळे या गोष्टी जाणवल्या नाहीत.
नाटक छान कलाकारांनी केलेली कामे शेवट होऊ नये असे वाटतं.पुन्हा एकदा कलाकारांचे आभार.
Vikram Gokhale Saheb was a true legend. His legendary work & legacy will live on FOREVER 🙏🏻
P
जबरदस्त रहस्यमय नाटक आहे. शेवटपर्यंत उत्कंठावर्धक. सर्वांनी जबरदस्त अभिनय केला आहे.
संपूर्ण नाटक उत्कृष्ट कलाकृती.विक्रम जी,सुप्रिया ताई,सविता ताई, खूप सुंदर..... खूप च छान......
न्याय व्यवस्थेतील त्रुटी दाखवणारं अतिशय थरारक व रहस्यमय अप्रतिम नाटक.लेखन, अभिनय सर्व काही अप्रतिम👌👍
खिळवून ठेवणार अगदी सुंदर सुरेख नाटक,
लेखन ,दिग्दर्शन अगदी सुरेख, थरारक कथा ,अभिनय सम्राट श्री विक्रम जी आपल्या अभिनयास सलाम, सुप्रिया जी ग्रेटउत्तम अभिनय , सर्वच कलाकार छान ....
श्रद्धा खुख खुप धन्यावाद
Uttam natak
दुसऱ्यांदा पाहतोय... उत्तम दर्जाचा अभिनय
जबरदस्त नाटक. सर्वांचा सुरेख अभिनय. सुप्रिया मॅडमचा अभिनय अवाक करणारा.
खूप काही शिकवून गेले. ह्या नाटकातले पात्र........ खूप मस्त अभिनय सर्वांचा. तोडच नाही..
Vilakshan natak ! Apratim abhinaya Vikram Gokhale ani Supriyacha !sarvanchach uttam sahabhag .aanakhi kay have ? Awarjun pahavi ashi kalakruti !!
अप्रतिम खिळवून ठेवले शेवट पर्यंत अप्रतिम लेखन👌
खूपच सुंदर नि शेवटपर्यंत रहस्यमय नाटक. कुठेही नाटकाचा वेग कमी होत नाही. आपण नाटक बघतोय हे विसरून नकळत या घटनेचे साक्षीदार होतो. Hats off! 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
MIND BLOWN!!! Wow. Vikram Gokhale kyab aat hai sir. Ek number.
नाटक पाहण्याची मला लहानपणापासून आवड आह
फार दिवसांनी एक चांगले नाटक पाहिजे धन्यवाद ए ए मरगूर सोलापूर
अति सुंदर रहस्यमय नाटक! !!सगळ्या कलाकारांचाअप्रतिम अभिनय! !!अखेर पर्यंत रहस्य कायम ठेउन अनपेक्षितपणे केलेला शेवट सर्वच अप्रतिम! !!!!!
घनश्याम तुम्हाला खूप धन्यवाद.
Excellent acting, excellent direction but plot is of "Prosecution Witness" an English movie!
Baap re...Kay Natak...Kay twist ...mast storyline and screenplay... superb performances ..Supriya is at her best role so far..Vikram Sir genius...Mind blowing guys...So proud of you !!!
Suspense was maintained till the end. Vikram Gokhale sir and Supriya mam excellent acting . A suspense drama that will be remembered forever 👌👍👍
Khup chaan natak
Very very nice play.
Extraordiary work, nice direction 👍👍👌👌👌👌🌹
Vikram Gokhale Sir n Supriya Pilgaonkar Madam.. Apratim Abhinay.. Khup Sundar natak aahe...
Kolage Baal,
One of the fantastic climax.
laajawab Vikram Gokhale,
Mrs.Pilagaonkar. l enjoyed 3rd
Time this dramaa.
Vikram Gokhale .. you r great actor. This is must watch drama.I watch Urdu, Gujarati and Marathi dramas I will tell you Marathi dramas are best.
Iqbal Sir Shukriya. Yes what you said is true, there are hardcore actors and actresses in Marathi dramas.
~~y
अप्रतिम अभिनय , उत्कृष्ठ लेखन , उत्कृष्ठ दिग्दर्शन , उत्तम नेपथ्य , प्रभावी पार्श्वसंगीत
सर्वच बाबतीत उंची गाठणार , प्रेक्षकांना
खिळवून ठेवणारं एक दर्जेदार नाटक.
@@PrismVideo ]]]]
⁵⁶⁶
r
Apratim natak.
He natak khupacha mast ahe.yekhadya gambhir vishayavar sakholpane vichar karayala bhag padata.tasech,lekhakachya pratibhashakatila manapasun salam.apratim lekhan kela ahe.ani sadarikaranahi apratim ahe
खूपच पांचट अस्सा ह्या नाटकाचा अंत होता, तो माणूस खरच गुन्हेगार असतो!
Khupch chan Natak
Vikram Gokhale & Supriya Mam khupch mast acting!
खूप छान कथा, पटकथा आणि संवाद, शेवटची 30 मिनिटांत कथा ज्या प्रकारे वळविली आहे ते अप्रतिम आहे, विक्रम गोखले साहेबांचा अभिनय, खूप सुंदर, भारदस्त अवजसाहित.
Vikram Gokhale and Supriya awesome performance, till end full of suspence
व्वा, एक सुंदर नाटक पाहिल्याचे समाधान 😊👍👍👍
अप्रतिम नाटक.म्हणूनच न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते.कोणत्या वळणावर शेवट झाला हे सर्व अक्लपनिय.सर्वांचे अभिनय उत्तम.
Suspense Thriller courtroom drama with the twist ! Totally liked it 👌🏾
No1 natak suspense vikram Gokhale the best
या नाटकात सुप्रिया चं काम एकदम अप्रतिम. कुठेही नाटकीपणा किंवा लाडिक टोन नाही. त्याबद्दल कौतुक करायला शब्द कमी पडतायत.
नाटकी पणाच तर आहे सर्व नाहीतर ती तशीच कॉलगर्ल| अ सणार| तुमच्या मते अभिनय म्हणजेच नाटकी पणा ।
The w
नाटक मस्तच विक्रम गोखले व सुप्रिया याचा अभिनय अप्रतिम
अप्रतिम. Lockdown mule baghta alla.
Fantastic and Superb performances by all but Vikramji and Supriya Fabulous.Great plot by storywriter.Congratulations!
Thank you so much Beautiful Earth
Apratim kalakruti aahe! THANK YOU SO MUCH
सुंदर नाटक. अप्रतिम अभिनय.
EXCELLENT !! drama with suspense & thrill . Shri Vikram G leads the drama perfectly,Shri V Gokhale with respect is known for his getting into the assigned role in multi movies & drama. His personality ,his vocal skill is a gift to him. Mrs Supriya P too is appriciated in her multi roles. The innocent sweet chocolate hero Mr Vivek L well done acting .Thanks to PRISM for making the video .
.
..
8 .. 1:00:13 😊
,,,,,,,.....
.
शेवट पर्यंत खिळवून ठेवणारे अप्रतिम आणि उत्तम कथा असणारं नाटक 😀
Bapre kasle bhari natak ahe ,shevatparyant suspence bapre khatarnak 😮😮, supriya ch kam bharich zalay , ani vikram sir aflatun❤❤❤
जबरदस्त शेवट...
अप्रतिम सादरीकरण, उत्तम कथानक, संवाद आणि उच्च दर्जाचा अभिनय..
खूपच सुंदर आणि उतम नाटक विक्रम गोखले सुप्रिया व इतर सर्व कलाकाराचा अभिनय खुप छान
आवडलं नाटक
उत्कृष्ठ व दर्जेदार अभिनय
काल विक्रम गोखले वारले, त्यांना मी विलक्षण कलाकार म्हणून संबोधले. आणि अचानक हे नाटक पाहिले. विलक्षण शब्दाचा अर्थ विक्रम गोखले यांनी ह्या अंकाच्या सुरवातीला आणि शेवटी वापरला याचे विलक्षण कौतुक आणि विलक्षण योगायोग आहे. 🌹💐
Khoop chaan, Supriya amazing acting
Masta sunder lockdown madheye ase chhan ani apratim natak ka dakhvat nahi marathi Chanel please koni tari he sanga tyana
मी आज पर्यंत फक्त कॉमेडी नाटक बघत होतो
पण सिरीयस नाटक बघितलं
खरच अप्रतिम नाटक आहे
Bapre kharach thril twist saspens waw sarva kala karache utcrusht kam natak sshewat paryant prekshakala utkanthit thewta sundar
Supriya played her role, fantastically, speechless performance,
Extraordinary performance. Must watch!!!
Superb acting by Supriya Pilgaonkar. Vikram Gokhale's great work. Thank You Prism for hosting this video.
0
Q
Sundar abhinay, apratim katha...wa wa...❤️
Best marathi natak,thriller & suspense packed...easy to understand; i m a gujarati but i enjoyed each & every scene & dialog, Vikram ji gokhale hatts off...class actor,supriya ji also at her best..thanks uploader!
hiren des
Thank you so much Hiren.
Best drama
Thank you so much Sachin for your comments.
न
किती दमदार अभिनय
Salute to Vikram Gokhale sir
Supriya madam also too good 👍
उत्तम कलाकृती.
विक्रम गोखले यांच्या अभिनयाला मुजरा. सर्वच कलाकारांचा अभिनय छान झाला आहे. उत्तम दिग्दर्शन .
नाटक पाहताना विशेषत: अक्षय पेंडसे यांना पाहताना नकळत डोळे पाणावले.
Grt supriya vikram gokhle peksh chan acting... acting kya hoti hai dikhayi superb... mast natak esp.. wo pros ki acting i could not make out she is supriya
खूप खूप सुंदर.दिग्गज अभिनेते अभिनेत्री मेजवानी च होती हे नाटक 🙏🙏
खूप छान नाटक आहे सर्व कलाकारांनी आपल्या पात्राला प्रामाणिकपणे न्याय मिळवून दिला आहे
विक्रम गोखले साहेब यांची अभिनय करण्यासाटी सुभेच्छा
अप्रतिम रहस्यमय नाटक उत्तम अभिनय.
Supriya Pathak and Vikram Gokhale…. Excellent performance 🎭 Mindblown…
Supriya pilgaonkar
Jabardast ✨✨✨🙌 I'm speechless ⭐💯
Superb. Supriya proved that she is great actress & stand equally in front of vikram gokhale.
Apratim abhinay...apratim Katha.. a great and legendary actor Vikram ghokhale sir.. salute for yours acting and we miss you lot.. in short to say the drama actor is true actor no retake no cut continue acting with no mistakes...
जबरदस्त U turn 👏👏👏
खूपच छान नाटक, सुंदर,अप्रतिम
Best meaningful dialogue of the naatak. सुप्रिया :- " मी जीवाचं रान केलं, मी तुला वाचवलं. हिने काय केलंय ? at 2.26 mins.
Girlfriend : - " please, मी काहीही करायची गरज न्हवती, मी तुझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी तरुण आहे. Lust & love are separate things.
Greed for money is a third thing. Lust, Love & greed, three emotions in the drama. It is implied by dialogues that accused Nitin Savarkar had sensual relationship with the old Shirin Wadia to emotionally blackmail her & killed her as soon as she changed her will & made him the beneficiary. Wife loves truly but is past the lustful age.!!!!
Pink T-shirt babe must be very sexy 15 years back. !!!! ती नुसती पंधरा वर्षांनी लहान नाही, sexy पण आहे.!!!! 😜 foreign tour is correct. Good for wearing & displaying scanty swimwear.!!!! One learns useful things about real life through well written dramas & cinemas, not by reading useless books about history, geography, physics & chemistry etc. Which are useless in life, & a glorious timewaste. Result:- girls don't know how to cook & boys don't know which girl is to be made a girlfriend.!!!!
खरं सांगायचं तर, लोक प्रेमावर खूप बोलतात- ऐकतात, पण वासना आणि लोभ यांच्यावर विचार करत नाहीत. खरं सांगायचं तर, प्रेम जगात खूप दुर्मिळ आहे, मोठ्या मुश्किली नि मिळतं, पण वासना आणि लोभ, सगळीकडे सापडतात. पण ओळखता येत नाहीत.!!!!
This was a well written drama.
The late Vikram Gokhale, some 40 years back, has acted as Lord Krishna in an excellent well written well made classic philosophical Hindi film with great dialogues. " यही है जिंदगी " starring sanjiv kumar.
Two great actors, making the movie a philosophical milestone, not to be missed atleast by Indians.!!!! Do see it.👌👍🤞✌☝️💐🌹🌸💮💐🌹🌺
Kiti twist war twist..... pan chaan hota.... bhari...
Classic, vikram gokhale awesome, supriya tremendous
Apratim natak, solid suspense, lockdown cha chan upyog zala, ekse ek kalakaranchi kame zali ahet, Vikram Sir tar lajabab fantastic natak
Medha Kulkarni akshay pendse kon ahet yamadhe ...
@@snehaldatir2419 Te lawyer Rane zale ahet na te
@@medhakulkarni1355 सर्वात अप्रतिम काम सुप्रियाचं आहे.विक्रम गोखले यांचा अभिनय सुंदर आहे.
विक्रम जी ग्रेट acter
सुप्रिया जी तुमचं acting अप्रतिम सुंदर तुमचा अभिनयाचा प्रेमात
अक्षय पेंडसे काय दमदार नट होता फार लवकर गेला
Supriya pilgaonkar have brilliant acting skills, Vikram gokhale was too good 🌟, Great play
I started watching it only coz of Agatha Christie , but by the end I was moved with the performance.
विक्रम गोखले यांचा दमदार अभिनय...
सुप्रीयाजींचा अभिनय एक नंबर
सुंदर नाटक. विक्रम गोखले नेहमी प्रमाणे the best. स्वाती मॅडम ची acting best. ओव्हर all नाटक best. 👍
Excellent performance Supriya and Vikram
Gokhale
Very Nice nata k 0ne of the best
विक्रम गोखले सर आणि सुप्रिया मॅडम संपूर्ण team अतिशय उत्तम काम story line tr अगदीच जबरदस्त
Chhan sanhita, Sahaj sundar abhinay!chhan natak!
Supriya has crossed in her excellent performance. She has totally involved in her character
Apratim, ha shabda pan kami padtoy, evdha sundar natak aahe he.
Vikram Gokhale तुम्ही एक विलक्षण विलक्षण अभिनेते आहात ☺️☺️
भन्नाट नाट्य
नाटक मस्त. सर्व कलाकार उत्तम. विक्रमसर काय बोलायचं .
Ek chan suspensive natak....yavar chitrapat uayla pahije....👍