ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
निसर्गरम्य कोकण आणि पावसातील जंगल सफर | Konkan Nature Trail in Rainy Season | Konkan Mansoon Vlog
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ค. 2020
- निसर्गरम्य कोकण आणि पावसातील जंगल सफर | Konkan Nature Trail in Rainy Season | Konkan Mansoon Vlog
नमस्कार मंडळी, छान पाऊस चालू झाला आहे. जंगले सुद्धा छान बहरली आहेत. मी माझ्या गावी आहे, कोकणात. आज तुम्हाला घेऊन जातोय जंगल सफारीसाठी. गावाला चारही बाजूंनी सीमा असते, त्यातल्याच एका सीमेवर आज आपण चाललो आहोत जिथे आमच्या गावातील हद्द संपते आणि पाचांबे गावाची हद्द चालू होते. त्यातच आमच्या गावातील धनगरवाडी मध्ये सुद्धा भेट दिली. हा पुर्ण जंगल प्रवास आहे. चला तर माझ्यासोबत जंगलात फिरायला
#KonkanNature #KonkanForest #KonkanJungle
A Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View
Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
Kokankar Avinash Official Amazon Store: Get all my equipment list
www.amazon.in/...
My Vlogging Accessories / Gears / Setup:-
Camera's:-
Sony Handycam : amzn.to/2PuAEf8
Canon DSLR Camera : amzn.to/2q55Xm2
GoPro Hero 8 Black : amzn.to/2UoihLq
GoPro Hero 7 Black : amzn.to/36Y75Yw
SJCAM SJ5000X Elite : amzn.to/2PyvIG8
Tripods :-
Gorila Tripod : amzn.to/332qcPH
Memory Cards:-
SanDisk 64GB Class 10 microSDXC : amzn.to/2N0IrQe
SanDisk 128GB Extreme microSDXC : amzn.to/2OwhHaF
Like Our Facebook Page:
/ kokankaravinash
Follow Us on Instagram for Instant Updates:
/ kokankaravinash
Subscribe us on TH-cam :
/ @kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #Kokani #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger | Konkan Vlog
मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात प्रामाणिक आणि कष्टाळू युट्यूबर म्हणजे अविनाश..
बरोबर...
मालवणी लाईफ हे पण चॅनल खूप छान आहे.
त्यावर छान-छान माहीती भेटते.
Avinash konkani ahe.. ani Baki sagale malwani ahet.. sagale channel blast ahet.. over all konkan la present karat ahet
Hoo bhava khara bola😊👍👍
@@surajjjadhav
मालवण पण आपलं कोकणी लोकांचाच असा.तू ता चॅनल बघ मग समजात.तिथे पण छान माहीती मिळते.रेसिपी पण फक्त कोकणातल्याच दाखवतात.मी कोणाची जाहीरात करत नाय.फक्त तेही छान आहे.
अविनाशचे video तर माका आवडतात.मी नेहमी बोलतय तेका.अविनाश मासे पण आणतलो आमच्यासाठी
🤣🤣
बरोबर दादा काळजी घे.....
अविनाश आमच्यासाठी तू पावसापाण्यात जंगलात फिरून जो निसर्ग दाखवतोस त्याबद्दल तुझे शतशः आभार. खूप खूप आशिर्वाद!
धन्यवाद ❣️
बरोबर...
या video मधे तर खूप जंगलात व अडचणीतून गेला.
उगाच रीस्क नको घेवूस..
@@aartisawant4866 nnn
Avinash तुजा नबर send करतोस का
मी पुणे ला posting होनार आहे आता मी jammu ला duty ला
मी पुणे ला आलो की नक्की तुमचा सोबत १ दीवस आनदात फ़ीरव वाटतो
Piz sens me nb Avinash
खरंच भावा मनापासून धन्यवाद.... ☺️🙏👑
त्या आजी नी किती प्रेमाने विचारले तुम्हाला चहासाठी...
तुम्ही स्वर्गात फिरत होतात..... 👏👏👏👏👏👏👏👏👏
शब्दच नाहीत.... इतका सुंदर video मी आज पर्यंत नाही बघितला. सह्याद्री, धरण, जंगल, झरे, धबधबे फक्त निसर्ग आणि निसर्ग !!!! खरंच California आपल्या कोकणासमोर अगदी फिका पडतो. कोकण म्हणजे साक्षात स्वर्गच 👍👍
तुझे खूप आभार ह्या अप्रतिम video साठी.
धन्यवाद ❣️
अविनाश खूपच छान । तुला आणि मित्रांना मनःपूर्वक शुभेच्छा!
Lmao you saying this because you never have been in California and you never could ever.
th-cam.com/video/KAT_WhD6n2I/w-d-xo.htmlsi=fMDJlCXfpMOklPv3
खूपचं सुंदर .अप्रतिम.
मी कोकणात फिरायला एकदाच गेले.अन् कोकणच्या प्रेमात पडले .कोकण खुप खुप सुंदर आहे.निसर्गाने कोकणला भरभरून दिले आहे.त्याचे जतन करायला हवं.
धन्यवाद ❣️
स्वर्गाच दुसर नाव म्हणजे .....कोकण ....🌺🌺🌸🌸🌷🌷🍁🍁
th-cam.com/video/KAT_WhD6n2I/w-d-xo.htmlsi=fMDJlCXfpMOklPv3
तुमचा जन्मच स्वर्गात झालेला आहे....❤️⚡💯
th-cam.com/video/KAT_WhD6n2I/w-d-xo.htmlsi=fMDJlCXfpMOklPv3
छान...फणस खायला पोरा नी ढोरा एकत्र आली...
मज्जा आहे..👍👍
कोकणी माणसांची खासियत... आजी मस्त... ओळख जरी नसली तरी वाटेत भेटलेल्या माणसाला चहा नक्की विचारतात... सुंदर निसर्ग, एकदम मस्त विडिओ... 👌🏾👍🏾
धन्यवाद ❣️
देव फक्त पुस्तकात आहे अन आहे निसर्गात देव चरा चरातून दिसतो अविनास छान खूप मस्त
सुख म्हणजे नक्की काय असते
कोकण मध्ये स्वतःचे घर असणे !!!
मस्त सुंदर कष्ट नक्की कामी येतील यशस्वी भव,!
धन्यवाद ❣️
मनापासून माहिती देतोस मित्रा।। मनात घुसते माहिती तुझी ।। लय भारी
धन्यवाद ❣️
@@KokankarAvinash अतिशय सुरेख निसर्ग सौंदर्य
आम्ही अजून पाहिलं नाही कोकण , पण आम्हाला खूप इच्छा आहे एकदा तरी कोकण बघण्याची . खूप छान भाऊ.
खुप छान मित्रा खुप निसर्गरम्य वातावरण आहे मला खुप आवडलं इकडे फिरायला मला नक्कीच आवडेल
हे फक्त आमच्या महाराष्ट्रामध्येच बघायला मिळेल 8:09 😘😘😘 पाहुणचार
धन्यवाद...दादा आज खरचं कोकणातील सुंदर असे पावसाळी वातावरण बघितले...अस वाटतय कोकणातच सेटल व्हावं...
Amchi Dhangar Wadi👍❤️
खूपच सुंदर आहे निसर्ग फारच छान वाटले
कोकणातील पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे
खुपच सुंदर होती ही जंगल सफर...
निसर्गसौंदर्य आणि जंगल सफर. अप्रतिम 🤗🌿👌
खूप सुंदर किती रीस्क घेऊन व्हिडिओ बनवतो भाऊ, अप्रतिम कोकण बघायला खूप सरळ वाटत पण, तिथली लोकं खूप मेहनतीने जगतात.
नो.1 हे सर्व बघुन खुपच छान वाटल 👌💯🥰😊♥️
अरे मस्तच ! निसर्ग खूपच छान आहे , अरे जंगलातून जाताना हातात काठी , कोयती काहितरी घ्यावी रे , बरं असतं , निट सांभाळून रहा
कोयती होती
जंगल सफर फार छान आवडली गावी गेल्यासारखं वाटलं.
अप्रतिम व्हिडिओ!!! सुंदर निसर्ग दाखवला आहेस.
आता परत इथलाच व्हिडिओ करून आम्हाला दाखव.
निसर्गाचे जे मन मोहून टाकणारे दर्शन दिलेस, काय बोलू यार, तुझे खूप आभार मित्रा.
खुप खुप सुंदर जंगल सफारी....👌👍.नाव छान होती झिरपी
ऐवढा सुंदर निसर्गरम्य ठिकाणी तु राहतो, कीती मस्त.
Koknat saglyach thikani asa nisarga aahe
Water ka sound kitna achha lagra 👌👌
बापरे इतक्या dat जंगलातून तुम्ही फिरता फारच जबरदस्त
Khup Chan Mahati sangtos Nisrg Javlun Pahilya sarkha Vat to👌👌👌👍
Khup chan video pavasache dhabdhabe Khup bhari mast vatle thanks 😊
खूप मस्त कोकण मंजे स्वर्गच आहे👌
नशिबवान आहेस भावा....आमचे आयुष्य फक्त असली VDO बघण्यात चाली आहे...खुप मस्त वाटले.
खूपच छान निसर्ग व जंगल- धनगरवाडी सफर.
मस्त सादरीकरण,,, सरळ माणूस,,,
प्रामाणिक
छान अप्रतिम निसर्ग सौंदर्य
Khupach Chan video aahes aani lay bhari nature a
Ha video mi aatapryanrt 10 vela pahila ekdam mast video
Jungle safari chaan vatli baghayla,location khup chaan bhirkol water fall 1 no
खूप सुंदर.... स्वर्ग कोकण
Khupach sundar!ani nisargrmya
खुपच सुंदर दिसत होती झाडी काय नजारा आहे लय भारी वाटल व्हिडिओ पाहुन खुप आनंद वाटला मला पण फिरायला ऐऊ वाटल
धन्यवाद
Khup chan vatle koknacha nisrg 👌👌👌👌
Ek number
खुपच सुंदर वीडियो आहे मित्रा
Very nice bhaiya tq so much video sathi.
Khup chan hoti jangle safar👌👍
Kiti chan manusaki ahe lokana ... Aaji chaha Sathi vichartayat ani tya kaka ne pan chan answer dila... Loved it ♥️
खुप छान माहिती दिलीस अविनाश
अतिशय सुंदर व्हिडिओ!
हा व्हिडिओ 1 नंबर आहे. पवासातले ट्रेकिंग सगळ्यात छान व्हिडिओ आहे
धन्यवाद
एक नंबर कोकण सफर
Khup Chan mast jungal safari ahe n rain season mdhye khup mast vatt firayla
धन्यवाद ❣️
सुंदर, निर्सगरम्य माझे कोकण
Khoop chhan zali rain jungle safar masta climate pan sunder
कोकणाती मानस देव आहेत❤
खूप छान माहिती देतोस दादा तू
धन्यवाद ❣️
Khupach mast video thank you so much
अविनाश खूप सुंदर वातावरण आहे आसच तु व्हीडिओ पाटव जा
Asech pavasache koknatil video pathvagavchi athvan yete Anand vato
खूप छान अति सुंदर
Nice place
1 no video
धन्यवाद दादा खूप मजा आली .
कोकण खरचं सुंदर आहे.
Bhari👌👌👌👌apal kokan... 😎😌
खूपच छान भटकंती होती खूप सुंदर निसर्गाचे दृश्य टिपलेले आहेत
Avinash tumhi khup nashibvaan Aahat Khup chhan nisrag Aahe 👌👌👌
हीरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे जीवनाचे धुंद व्हारे. लललललललललल....... अवी
फार सुंदर असा कोकणचा निसर्ग दाखवल्या बद्दल धन्यवाद. मी चिपळूणचा असल्याने पावसाळ्यात जबळातून फिरणे हा आवडता छंद आहे. मला ही या जंगलातून फिरायला आवडेल.
You are really great. Enjoyed kokan tour. Thanks a lot. God bless you child.
Nivali gaoncha view dakhvala khup sunder pure natural environmental village ahe nice great information 👌😊
Khrch khup sunder kokan nature 👌👌
मस्त विडिओ आहेत जंगलातले
kharach khup chhan video banvta tumhi.....
Khup sundar awinash
छान माहिती दिली
खुप सुंदर निसर्ग सौंदर्य दाखवल दादा तु
एकच नंबर व्हिडिओ भावा. लाल खेकडा दाखवला असता जंगलातला तर अजूनच भारी वाटल असतamaging
खुप सुंदर निसर्ग बघायला भेटला मस्त छान वाटल
खरंच खूप मस्त..... मन एकदम प्रसन्न झाले तुमचा व्हिडिओ बघून.... धन्यवाद 😊
Khupch sundar 👌👌
khup sunder👌👌👌👌👌
एक नंबर निसर्ग रम्य परिसर 👌👌
Khupach chhan vatal 👌👌👌
So nice kokan😮
खूप मस्त व्हिडियो
Sundar nisarga khup bhari vatey hirval ani paus bghun ..keep it up bro👍☺️
अप्रतिम कोकण
शब्द नाही 😍
मस्त वाटल .सध्या आम्ही पावसाळी निसर्ग सफर करू शकत नाही. पण हा व्हिडिओ पाहून आम्ही हि तिथेच आहोत असे वाटले. स्वतःची काळजी घे. Keep it up.
धन्यवाद ❣️
Nice
Khup Chan sunder ase rainy nature aahe ani greenery waterfall sudha khup sunder Chan nisargramay asa pariser 😀😀😀👍👍👍
धन्यवाद ❣️
Chan khup ....
Khup chaan vatal
छान वाटले धन्यवाद विडीओ भारी वाटला तुमचे काम भारी आहे ज्यामुळे मला इथे आल्या सारखे वाटत होते
Chan video ahe mast......
अविनाश .. पावसाळ्यातील किती बारीक सारीक गोष्टी तूम्ही दाखवत आहात. खूप छान..याला तोड नाही. कूरटी, रोवने, चितले..मस्त.
धन्यवाद ❣️