या वर्षी नवीन आंबा लागवड करताय ? पूर्व तयारी नेमकी काय करावी माहीत नाही . तर हा Video नक्की बघाच .

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • 👑👑🥭🥭🥭🥭👑👑
    आंबा लागवड समस्या व उपाय
    🥭 संपूर्ण माहीती लेख : ४ 🥭
    🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
    Rahul Khairmode Vlogs
    TH-cam channel ची लिंक
    / @rahulkhairmodevlogs2604
    आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
    आपल्या लोकप्रिय
    चॅनेलला Subscribe करा
    आजचा विषय
    आंबा लागवड पूर्व तयारी
    🔹 नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी पाठवलेली सर्व माहीती काळजीपूर्वक वाचावी व व्हिडिओ नक्की पहावेत 🔹
    🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
    जमीनीची लागवड पूर्व
    मशागत व पूर्व नियोजन
    🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
    लेख क्रमांक १ :
    जमीनीची निवड कशी करावी ?
    लेख क्रमांक २ :
    पाणी व्यवस्थापन पूर्व नियोजन
    लेख क्रमांक ३ :
    आंबा लागवड कधी करावी ?
    वरील तीनही लेख
    काळजीपूर्वक वाचावेत .
    🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
    आंबा लागवड योग्य जमीन व पाण्याची उपलब्धता असल्यास आंबा लागवडीतील पुढील महत्वाचा टप्पा असतो ; तो म्हणजे :
    उपलब्ध असलेली जमीन
    लागवडीसाठी तयार करणे .
    🌳🥭 पूर्वतयारी 🥭🌳
    काय करावे
    १) लागवडी खाली आणावयाची जमीन उंच सखल किंवा मंद अथवा तीव्र उताराची असल्यास जेसीबी किंवा ट्रॅक्टर च्या सहाय्याने प्रथम पूर्ण सपाट करुन घ्यावे.
    जमीन क्षेत्र डोंगराळ असल्यास जेसीबी च्या साहाय्याने क्षेत्र बंडिंग करुन घ्यावे व पायऱ्या पायऱ्यांचे प्लोट करुन घ्यावेत.
    सपाट क्षेत्रात वर्गीय पध्दतीने किंवा नियोजित लागवड प्रकारानुसार योग्य अंतराने लागवड करणे खूपच फायद्याचे ठरते.
    २)जमीनीतील मोठे दगड तसेच खुरटी झुडपे व इतर मोठी असणारी झाडे मुळासकट काढावीत.
    ३) तदनंतर लागवड करण्यापूर्वी जमीन ट्रॅक्टर च्या सहाय्याने खोलवर नांगरावी .(किमान दिड फुटापर्यंत)
    ४) नांगरलेली जमीन किमान महिनाभर उन्हात चांगली तापवुन नंतर रोटाव्हेटर च्या सहाय्याने जमीन भुसभुशीत करुन घ्यावी ; असे केल्याने तण मरुन जातात व जमीनीत असणाऱ्या अपायकारक किडी व बुरशी यांचा नायनाट होतो नंतर ट्रॅक्टर च्या ब्लेड ने जमीन समतल/सपाट करुन घ्यावी.
    ५) आपण ज्या लागवडप्रकारानुसार आंबा लागवड करणार आहोत ;
    पारंपरिक आंबा लागवड
    ३३×३३ फुट (वर्गीय पध्दत)
    सघन आंबा लागवड
    १५×१५ फुट / १२×१५ फुट /१०×१५ फुट / ८ ×१५ फुट .
    यापैकी किंवा इतर अंतराने
    अती सघन आंबा लागवड
    ३×१४ फुट /४×१५ फुट / ६×१५फुट /५ × १० फुट .
    यापैकी किंवा इतर अंतराने .
    🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
    सर्वात चांगली लागवड कोणती ? या विषयी अधिक मार्गदर्शन पुढील लेखात नक्की करणार आहे .
    ज्या ही योग्य अंतराने आपण लागवड करणार आहात त्या अंतराने फक्की किंवा राखेने प्रत्येक रोपाची जागा मीटर टेप ने मोजून मार्किंग करुन घ्यावी.
    ६) नंतर नियोजित जागेवर
    ३×३×३ फुट अंतराने खड्डे
    काढून घ्यावे.
    ७) आपण खड्डे न काढता जेसीबी च्या सहायाने चर काढणार असाल तर ३ फुट रुंद व ३ फुट खोल चर काढून घ्यावी .
    ८) जमीन अती मुरमाड व कठीण दगडाची असल्यास खड्डा किंवा चर अधिक खोल काढलेली फायद्याची ठरते.
    ९) परागीभवनासाठी आपण शेवगा किंवा इतर आंबा प्रजातींची १०% लागवड करावी .शेवगा किंवा फुलझाडे यांची लागवड आंबा लागवडीच्या आतील भागात नकरता ती बांधावर किंवा आपल्या क्षेत्राच्या चतुर्सीमेने किमान ५ फुट अंतर सोडुन करावी .
    १०)आपण आपल्या आमराईत शेतघर किंवा फार्म हाउस बांधणार असाल तर ती जागाही निश्चित करुन घ्यावी .तसेच बागेत प्रवेश करण्यासाठी व वाहन येण्याजाण्यासाठी रस्ता सोडावा .
    या रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुपारी किंवा नारळाची झाडे लावता येतात व बागेचे सौंदर्य वाढवुन उत्पन्न ही वाढवता येते .
    ११) पाण्याच्या शाश्वत स्त्रोतासाठी शेततळे किंवा पाण्याच्या पाईप /कनेक्शन /पाण्याच्या टाक्या यासाठीही जागा निर्धारीत करावी .
    १२) आपल्या क्षेत्रात कपोस्ट खत /गांडूळ खत प्रकल्प करणार असाल तर तीही जागा ठरवुन घ्यावी .
    १३) पाळीव व रानटी जनावरे व उपद्रवी घटकांपासुन बागेचे संरक्षण करण्यासाठी बागेला तारेचे /बांधीव पक्के /दगडाचे कुंपण करुन घ्यावे .
    १४) वीज कनेक्शन घ्यावयाचे असल्यास बागेतील झाडांची वाढ झाल्यानंतर इतर समस्या येण्यापेक्षा
    शेतघर /शेड बागेच्या एका कोपऱ्यात घ्यावे .तीथेच वीज जोडणी करावी .
    🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
    अधिक माहीतीसाठी आपल्या चॅनेल वरील खालील Video नक्की पहा .
    🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
    लिंक :
    १) आंबा लागवड पूर्वतयारी
    • आंबा लागवड करण्यापुर्व...
    (Vedio No .68)
    २) परागीभवन व बागेच्या संरक्षणासाठी करावयाची पूर्व तयारी
    • आंबा लागवड कशी करावी ?...
    (Video No.70)
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    मार्गदर्शक आणि
    आपला शेतकरी बांधव
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    श्री.राहुल खैरमोडे सर
    पाटण(सातारा)
    Contact No.
    8855900300
    8888782253(whatsapp)
    Email Id:
    mrkhairmodesirji@gmail.com
    अत्यंत महत्वाचे :
    ही माहीती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यत नक्की पोहचवा .
    🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
    एक Like तो बनती है
    ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
    Plz Like the video
    👍👍👍👍👍👍👍👍👍
    / @rahulkhairmodevlogs2604

ความคิดเห็น • 106

  • @vinayakdudhate8716
    @vinayakdudhate8716 13 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद साहेब खूप अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद 👍🙏

  • @sudhirsoman5040
    @sudhirsoman5040 6 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती मिळाली

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 หลายเดือนก่อน

      आंबा लागवड विषयक सर्व माहीती पाह्ण्यासाठी आपल्या चॅनेलला subscribe करा .

  • @prof.chandrakantakolkar1798
    @prof.chandrakantakolkar1798 27 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती

  • @MohanWagh-c4s
    @MohanWagh-c4s 2 หลายเดือนก่อน +2

    Very good ❤❤❤

  • @abhijeetchavan3071
    @abhijeetchavan3071 4 หลายเดือนก่อน +6

    खुप छान माहिती दिली सर आपण🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा

    • @FCODEPARTMENT
      @FCODEPARTMENT 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/2WiStU4xY2M/w-d-xo.htmlsi=qXxLY86F0cGzURyE

  • @amitghule2152
    @amitghule2152 6 หลายเดือนก่อน +1

    Very useful guidance. Thanku sir.

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 6 หลายเดือนก่อน +1

    Good information thanks sir

  • @SomeshPalekar
    @SomeshPalekar 6 หลายเดือนก่อน +4

    हापूस आंबा लागवड , मोठी झाडांचं खत व्यवस्थापन ची माहिती द्या

  • @psm4727
    @psm4727 4 หลายเดือนก่อน +1

    सुंदर ditail माहिती..
    हार्दिक सुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Indian17777
    @Indian17777 4 หลายเดือนก่อน +4

    माझ्या कडे स्वत कडे १००० केशर आंबा आहे 3 वर्ष झाले लावून मी बाग लावताना त्या मधे
    १) गांडूळ खत
    २) थाईमित/ बीएससी पावडर
    ३) लिंबोलो पेंड
    ४) चांगल कुजलेले लेंडी खत असेन तर वापर करा.
    शेण खत कोणी ही टाकू नये हुमनी लागू शकते, जून 15 -२० मध्ये लागवड करा.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 หลายเดือนก่อน

      माझा whatsapp no. 8888782253
      Calling no. 88 55 900 300
      शक्य असल्यास फोन मेसेज करा

    • @indrajeetpaygude8730
      @indrajeetpaygude8730 2 หลายเดือนก่อน +1

      हो शेणखतानी हुमनी लागते

    • @vinayakdudhate8716
      @vinayakdudhate8716 13 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद साहेब 🙏

    • @vinayakdudhate8716
      @vinayakdudhate8716 13 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद साहेब 🙏

    • @vinayakdudhate8716
      @vinayakdudhate8716 13 วันที่ผ่านมา +1

      मी आपणास फोन करेल

  • @prabhakarchate7055
    @prabhakarchate7055 3 หลายเดือนก่อน +1

    Amba limbuevdha hoto pivala hoto fatato motha hot nahi upaaay sanga.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  3 หลายเดือนก่อน

      बोरॉन अन्नद्रव्ये कमतरता आहे .

  • @wvijay12
    @wvijay12 หลายเดือนก่อน +1

    दादा पाण्याचे नियोजन कसे करता.या वर एक व्हिडिओ करावा.

  • @vidyashinde1418
    @vidyashinde1418 6 หลายเดือนก่อน +1

    Khap chan mahiti dili sir🙏

  • @shripadkulkarni12
    @shripadkulkarni12 6 หลายเดือนก่อน +8

    मला पण या वर्षी अंबालागवड करायची आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 หลายเดือนก่อน

      माझा whatsapp no. 8888782253

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 หลายเดือนก่อน +1

      काही अडचण आली तर फोन करा . 8855900300

    • @FCODEPARTMENT
      @FCODEPARTMENT 4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/2WiStU4xY2M/w-d-xo.htmlsi=qXxLY86F0cGzURyE

  • @amarkokane1866
    @amarkokane1866 4 หลายเดือนก่อน +1

    Sir mla kesar abha lavaycha ahe antar kiti thevave

  • @marutimule9377
    @marutimule9377 3 หลายเดือนก่อน +1

    द्दोणी झाडातील अंतर किती ठेवावं

  • @rajuchaugule744
    @rajuchaugule744 6 หลายเดือนก่อน +1

    माझ्या आंबा बागेची लागवड जून 2022 ला केली आहे तरी मला 2025 ला बागेतून आंबा उत्पन्न घ्यायचे आहे. मी आताच गेल्या आठवड्यात (20 मार्च 2024) ला आंब्याच्या झाडांची छाटणी केली आहे. तरी ऑक्टोबर महिन्यात छाटणी करावी लागेल का? कृपया मार्गदर्शन करावे. 🙏🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 หลายเดือนก่อน

      माझा whatsapp no. 8888782253
      झाडाचे दोन फोटो पाठवा .

  • @zumbarshinde4578
    @zumbarshinde4578 6 หลายเดือนก่อน +1

    पुणे जिल्हामध्ये हापुस आंबा येऊ शकतो का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 หลายเดือนก่อน +2

      हो येइल .
      तरीही दरवर्षी उत्पादन देणाऱ्या हापूस च्याच उपाजाती
      सिंधू व रत्ना लावा . चव १००% हापूस ची असते

    • @zumbarshinde4578
      @zumbarshinde4578 6 หลายเดือนก่อน

      @@rahulkhairmodevlogs2604 रोपे कुठे मिळतील व कितीला

  • @vitthalsabale5617
    @vitthalsabale5617 4 หลายเดือนก่อน +2

    12 गुंठ्यांत किती केसर कलमे लावू शकतो. कृषी विद्यापीठ राहुरी येथून कलमे घायची आहेत.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 หลายเดือนก่อน +1

      १४×८ नी लावा .. ९० ते १०० रोपे बसतील .

  • @geetshirbhate836
    @geetshirbhate836 10 วันที่ผ่านมา +1

    मीठ टाकल्या मुळे माती खराब नाही होत का

  • @retievatretievat7582
    @retievatretievat7582 3 หลายเดือนก่อน +1

    Dada,mi,pan,lavte,ahe,aabe,500,nag,kase,karave,

  • @bhausaheb1234
    @bhausaheb1234 4 หลายเดือนก่อน +1

    सर जागेवर कोय लागवड करायची आहे तर खड्डे JCB ने घ्यावे की सध्या खोऱ्याने घेतले तरी चालेल आणि कोय लावताना खते कोणती घालावी?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 หลายเดือนก่อน

      जेसीबी ने खड्डे घ्य .
      खड्डा कसा भरावा ?
      हा video पहा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/wmBN98gUtUE/w-d-xo.html
      कसा काढावा व कसा भरावा ?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/qffC-jvsZxQ/w-d-xo.html
      भाग - २

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsD5pMj5VRPR0?si=tEJbPI-t5ZEUgJwX
      भाग ३

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 6 หลายเดือนก่อน +1

    सर माझी तीन वर्षाची काजू आंबा झाडे आहेत पण पाहिजे तशी ग्रोथ नाही मग मी कोणते खत टाकू या वर्षी पावसाळ्यापूर्वी प्लीज मार्गदर्शनाची गरज आहे माझी 100 झाडे आहेत

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 หลายเดือนก่อน

      हो दादा .
      माझा whatsapp no. 8888782253

    • @popatmane6507
      @popatmane6507 5 หลายเดือนก่อน +1

      🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sandipbhosale7470
    @sandipbhosale7470 5 หลายเดือนก่อน +1

    Ropychi kimit kiti

  • @amarkokane1866
    @amarkokane1866 4 หลายเดือนก่อน +1

    Rop kiti la milel

  • @MCOLDGAMING-og8ic
    @MCOLDGAMING-og8ic 5 หลายเดือนก่อน +1

    Sir 1 year keshar amba rop price kay ahe

  • @sagarnagalkar5105
    @sagarnagalkar5105 5 หลายเดือนก่อน +1

    अकोला महाराष्ट्र येथे येऊ शकतात का सर आंबे कारण हा खारपान पट्टा आहे

  • @pradeepravnang1544
    @pradeepravnang1544 6 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार , मी गेल्यावर्षी आंबालागवड केली परंतु काही ठिकाणी पाणी देताना काठी तशीच राहिली आणि त्यामुळे काठीला जमनीत वाळवी लागली तर त्याला काय करता येईल

  • @nasagavit1978
    @nasagavit1978 6 หลายเดือนก่อน +1

    सर अंतर किती आहे?

  • @pramoddeshmukh4738
    @pramoddeshmukh4738 6 หลายเดือนก่อน +1

    Mast saheb

  • @sunilsable8966
    @sunilsable8966 6 หลายเดือนก่อน +3

    मी यंदा जूनमध्ये आंबा लागवड करणार आहे. कृपा वान सुचवा. जमीन माळरान आहे.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 หลายเดือนก่อน +1

      केशर रत्ना सिंधू आम्रपाली वनराज राजापुरी निलम दुधपेढा या जाती लावा . ऱोपे आपल्याकडे मिळतील . फोन करा . 8888782253/ 8855900300

    • @Vs_gaming00770
      @Vs_gaming00770 5 หลายเดือนก่อน

      ​@@rahulkhairmodevlogs2604hi

    • @DinanathNaik-hv5jj
      @DinanathNaik-hv5jj 4 หลายเดือนก่อน +1

      आपल्याला कुठे करायचे आहे त्यावर वाढ अवलंबून राहील

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 หลายเดือนก่อน

      फोन करा 8855900300

  • @sureshshinde6746
    @sureshshinde6746 6 หลายเดือนก่อน +1

    Can

  • @dadakamthe3850
    @dadakamthe3850 6 หลายเดือนก่อน +1

    कलम ची गाठ गाडावी कि नाही जर गाडली गेली तर काय परिणाम होईल

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 หลายเดือนก่อน

      कलम केलेली जागा जमीनीच्या वर असावी . मातीत गाडू नये . पाण्याच्या संपर्कात आल्यास कुजु शकते .

  • @rajubajad744
    @rajubajad744 6 หลายเดือนก่อน +1

    विदेशी आंबा कलम माहीती द्यावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 หลายเดือนก่อน

      th-cam.com/users/shortsjLXh0N8uGs8?si=RXuGME5FBsiRRt80
      क्रोटॉन आंबा

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 2 หลายเดือนก่อน +1

    कलम केल असेल तर कलमचा डोळा मातीखाली घालून उपयोग नाही, तो वरती उघडा राहिला पाहिजे नाहीतर त्याला बुरा धरून झाड मरायची शक्यता आहे

  • @sunitathorat9180
    @sunitathorat9180 3 หลายเดือนก่อน +1

    Please mobile no pathva

  • @Tejas_yele_925
    @Tejas_yele_925 3 หลายเดือนก่อน +1

    60 varsh😅😮😮😮😂😂

  • @mahadev--verynice6801
    @mahadev--verynice6801 6 หลายเดือนก่อน +1

    क़लम केलेले रोपाचा भाग जमीनी चालला

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 หลายเดือนก่อน

      कलम केलेली जागा जमीनीच्या वर असावी .

  • @ShriprasadWable
    @ShriprasadWable 4 หลายเดือนก่อน +1

    mob.no.plz.pathva

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  4 หลายเดือนก่อน

      Rahul Khairmode Sir
      8855900300 / 88 88 78 22 53

    • @ShriprasadWable
      @ShriprasadWable 4 หลายเดือนก่อน

      0🎉​@@rahulkhairmodevlogs2604