Marathi Short Play | Vastav | वास्तव | Ep 20
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- वास्तव... लेखन - शशिकांत देशपांडे... निर्माता - दिग्दर्शक - शरण बिराजदार...
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Marathi Short Play '
Artist : रमेश भाटकर
आशा काळे - नाईक
अविनाश नारकर
प्रीती गुळवाडी
सोहम पिसाट
आणि इतर
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : शरण बिराजदार..
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
TH-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
खूप सुंदर आशायधन नाटक बऱ्याच वर्षांनी हे नाटक पाहून छान वाटले धन्यवाद सह्याद्री वाहिनी चे
खुप ह्रदय स्पर्शी कथा आहे खुप त्रास झाला बगतांना खंरच 🙏🙏😭😭
प्रत्येक गोष्ट सुरळीत होण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ हवा असतो, तीस वर्षात बिघडलेल्या गोष्टी आठ पंधरा दिवसात नीट नाही होऊ शकत
पती पत्नीची साथ असावी ती अशी...प्रत्येक प्रसंगी साथ देणारी. खूप चांगला सामाजिक संदेश दिला आहे. अभिनय खूप सुंदर केला आहे . घरातील इतर वडिलांना समजून घ्यायला पाहिजे होते . एवढ्या वर्षांनी ते परत आले होते . त्यांच्या मनाची अवस्था समजून घ्यायला पाहिजे होती.
सोज्वळ कथानकं, कौटुंबिक विषय हे दूरदर्शनचे वैशिष्ट्य आहे. दूरदर्शनला सुरूवात झाली तेव्हा तिथे काम करणारी सर्व मंडळी कलासक्त, गुणी व दर्जेदार अशी होती. मुंबई दूरदर्शनचा सुवर्णकाळ असतानाच्या या सर्व कलाकृती आहेत. बरीच चांगली नाटकं एकापाठोपाठ पू ट्यूबर दिसताएत..
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
th-cam.com/users/ddsahyadri
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@@DoordarshanSahyadri please अपलोड आर्धागी मराठी movie
उत्कृष्ट कलाकृती उत्तम अभिनय दर्जेदार कथा
आशादायी आशाताई! अप्रतिम अविस्मरणीय आशाताई!सहज अभिनय एकदम मस्तच. उत्तम कलाकृती सादर केली. धन्यवाद. सर्व कलाकारांना धन्यवाद. सर्वांचे अभिनय एकदम मस्तच.
ऑडिओ अजिबात चांगला नाही. बोलणे नीट ऐकू येत नाही.
खूप सुंदर कथानक ....🙏
अप्रतिम नाटक 👌👌👌 रमेश भाटकर यांनी खुप छान भुमिका साकारली आहे.🙏
ह्रदयस्पर्शी कथा! अप्रतिम अभिनय, पण एक खटकले मेजरांच्या खांद्यावर तीन स्टार्स..
अप्रतिम कथा,ह्रदयाला ठाव घेणारी.🙏👌👍
कथेत परखड सत्य उत्तम रीतीने मांडले आहे . माणूस कल्पनेत रमतो ,पण वास्तव स्विकारण्यात असफल होतो .पत्नीने साथ दिल्यामुळेच उर्वरित आयुष्यात समाधानाची सोबत! छान कथा !
कटू सत्य !!
@@dineshkadam213 0000000000⁰000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000⁰00000⁰0
पत्नीची patila👍 साथ इतक्या वर्षाचा विरहनंतर किती योग्य निर्णय खूप छान 👍🙏🌹👌
Legendary... greatest... goddess ...most beautiful .... miss 💌आशा काळे...
अर्थ काय ?
या शब्दांचा अर्थ स्पष्ट कर बाळा ! ही नवी रोमन टिंब शैली का ?? देवनागरी व रोमनमधे या टिंबांसाठी स्वल्पविराम वापरतात त्याला कॉमा म्हणतात । , याला।
@@aniruddhakaryekar2390
्वध़
@@aniruddhakaryekar2390 ौओशशश
7
्ओ
Khup chaan Namaskar
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
बापरे खुपच छान आणि सगळ्या कलाकारांनाी खुप मनापासुन आंतरआत्म्यापासुन काम केलि आहेत. दुसर वास्तव पन छान हाेईल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🍰🎂😊😊😊👌👍👍👍👏👏🎊🎉😍
सुरेखा काकू आजी याचा अर्थ काय ??तुम्ही निरक्षर आहात का ?? का नव्याने स्मार्ट आजी म्हणून स्मार्ट फोन वापरताय ? यूटयूबवर कॉमेंट कशी करायची?? हे अेका सॉफ्ट वेअर इंजिनियराकडून शिकून घ्या ! कॉमेंटमधे शक्यतो अक्षरे वापरतात । या इमेजेस ही मुक्या लोकांसाठी व ज्यांना फोन वापरता येत नाही ,मराठीत योग्य व शुध्द भाषेत लिहिता येत नाहीत त्यांच्यासाठी असतात।
अांतर आत्मा म्हणजे का य हो ?? तुमच्या अांग्लभाषिक नातवंडाने लिहिलीय का ही कॉमेंट ?
@@aniruddhakaryekar2390 अरे देवा दादा I Won't to Acting 👆 Acting maser Beata आणि हि वाक्य आहेत बेटा आणि I Won't 🎿 Skirn 🏃 writer mister Beata माझि आँडिशन झालि आहे बाळा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍🎉🎉🎉🎊🎊🎊👌👌👌👌👏👏👏👏🎂
Very touching story
मुलाने वडिलांना स्वीकारण्यासाठी काहीच केले नाही....इतक्या वर्षांनी वडील घरी आल्यावर इतके तुटकपणे कसा काय वागू शकतो मुलगा....वडील काही मजा करण्यासाठी तिथे राहिले नव्हते...एवढे नक्कीच कळायला हवे होते मुलाला
Exactly
Ssgale kalakar must. Chaan kathanak.ghari anandi watawaran nahi kunich barobar bolat nahi.manus hirmusto
Very heart touching.nice Act.👌👌💐💐
शेवट चंगला नाही
लेकरांना आई बाबा पहिजेत असे त्या लेकरना
वाटत अस्ताना सोडून गेले
लेकरं किती दुखावले गेलेत
एकत्र राहू शकले असते
ते त्यांचा द्वेष तर करतच नही आहेत मग कशाला गोकुळ सोडून जायचे?
Aashatai very nice accting
सह्याद्री चॅनेल वर आवाज कमी असतो .
Such lovely plays are uploaded by this TH-camr. Thank you.
Such lovèly sàthidar nice vàsthv
Great 👌 very nice
Aasha kale very nice actting.
Sunder kalakruti aani sarvancha khup sashakta aani vastav abhinay
Ramesh bhatkkar ...as major ..not mentioned in name cast..very briilant acting ..
खूप हृदय स्पर्शी कथा आहे. नाव ही समर्पक आहे 👍👍🙏
Khup chan
अभिनय उत्तम, पार्श्वसंगीत प्रसंगाला अनुसरून, नेपथ्य, प्रकाश सुंदर👌. कथा कदाचित न पटणारी पण म्हणूनच नाटकाचं शीर्षक वास्तव असावं. असं होणार नाही पण वास्तव काहीही असू शकतं. वास्तव हे वास्तव असतं...तुम्हा आम्हाला पटेल असं असावं हे जरुरी नाही.
Everyone
Abhinay Saglynche chan het. KATHA RUDHAYSPRSHI AHET.
व्हिडीओ ला आवाज नाही
मुलगा महामूर्ख आहे. बाप शेवटी बाप असतो.
30 varshani bhetalelya vadilanpeksha tyala 15 lakh just molache vatale. Patat nahi he.
Avinash narkar pura Charlie Chaplin lagta hai
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
TH-cam
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
गहिवरून आलं
आवाज फारच कमी आहे नीट ऐकू येत नाही
ब्लूटूथ एअरफोन मध्ये छान आवाज येत आहे
एक विनंती करावीशी वाटते काही जुनी नाटकं upload केलीत तर बरे होईल आजच्या पिढीला ती बघता येतील
Avdhya varshanni navra Ayala tevhach bayone beusness sodayla pahije Hota aani purnvel nvryala have nko te pahayla pahije hotel😢
आवाज खूप कमी आहे
कथा खूप छान. पण सैनिक निवृत्त घरी येतो, तो निर्लेप होऊनच.त्याला कुणाबद्दल प्रेम दाखवताच येत नाही.घरच्यांना सवय होईपर्यंत ते वाटही पहात नाहीत. हे वास्तव आहे. मी पण एक सैनिक पत्नी आहे. सर्वजण पुढे गेले आणि मी यात कुठेच बसत नाही.पत्नीला तर मुलांबरोबर पुढे जावेच लागते ना! ते तिलाही समजून घेऊ शकत नाहीत.तीस वर्ष कैदेत राहणे भयंकर अनुभव. आवाज कमी आणि पार्श्वसंगीत खूप.