पोरगा उडवतो ६८ लाखांचे चार्टड फ्लाईट, बॅंकॅाक ‘वारी’ने तानाजीबाबाची हवा टाईट | Tanaji Sawant
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाने सोमवारी घरी न सांगता ६८ लाखांचे चार्टड फ्लाइट घेऊन जिवाचे ‘बॅंकॅाक’ करायला निघून गेला. वजनदार राजकीय नेते असलेल्या तानाजी सावंत यांनी पुण्यातील सिंहगड पोलीसांना अपहरणाची तक्रार दिली. त्यानंतर केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी विमान अर्ध्यारस्त्यातून पुण्यात आणले. तोपर्यंत तानाजी सावंत यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठेचे धिंडवडे निघाले होते.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on TH-cam: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp....
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#tanajisawant #Rushirajsawant #TanajiSawant #RushirajSawant #shivsena #pune #police #maharashtrapolitics #maharashtrapolice #bankok #maleshiya #dubai #bali #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #timemaharashtra
तुमचे विश्लेषण खरोखर फार वस्तुस्थिला धरून असते धन्यवाद
कोण म्हणत देशात लोक शही आहे
तानाजी सावंत सारखा माणूस अक्कल डिपार्टमेंट कामाला लावतो तानाजी सावंत जिंदाबाद
गोरगरीब जनतेला फसवून कमावलेला पैसा कधीही सुखाने जगू देत नाही तळतळाट असतो त्यामागे याचं भान आपल्याला असावे याचं मूर्तीमंत उदाहरण आहे .. हे.. पुण्य कमवा जरा..
सर्वसामान्य लोकांसाठी महामंडळाची st सुद्धा थांबत नाही,
सरकारने संपूर्ण मिल्ट्री डिपार्टमेंट नेत्यांच्या मुलांना संरक्षण देण्यासाठी तैनात केले पाहिजे
हा पैशाचा माज आहे आणि जनता विचार न करता निवडून देते यांना.
बेदम हाणले पाहिजे या गांजाडी ना 😂
Atishay uttam vishleshan 👍
निर्भिड पत्रकारिता,
खूप छान सर.
तानाजी. सावंत हा. विधानपरिषदेचे आमदार व. आरोग्य मंत्रीमंडळात होते तो. हजारो करोडोंची संपती. असणारा. वाकाव.. माढा. या. गारमिणभागामधे आ. सणारा.माणूस
तान्या तुला लाज नाही वाटत का धमक्या द्यायला, माज नको करू तान्या.
आम्हा समाजाला हेच पाहिजे असे वाटते
फुकटचा पैसा आणी माज
🙌🏻
खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा वाटल होत कि सगळे पुढारी ठिकाण्यावर येतील पण परिस्तिथी खूप वेगळी आहे, मुख्यमंत्री एवढं बहुमत असून सुद्धा हतबल झालेले आहे हे मात्र नक्की
सब्र करा
सर्वांची अंडी पिल्ली बाहेर येतील
ही तर सुरुवात आहे 😂
जुने सांगू नका. भ्रष्टाचार किती केला. कसा केला? हे सांगा. 🚩
बँकॉक ला बाया साठी जात असेल त्याचा बाप भी तेच करीत असते
कट दिला नाही तर कंत्राटदारला कामच मिळणार नाही..आणि काम मिळाले तरी बिल निघणार नाही..
चौकशी झाली पाहिजे
जोडोनिया धन उत्तम व्यव्हारे, उत्तम ची गती पावेन.
🙏🙏🌹|| राम🌹कृष्ण🌹 हरि || 🌹🙏🙏
काळा पैसा, काय होणार
भावी आमदार साहेबांचा विजय असो
वस्तुनिष्ठ विश्लेषण
याची चौकशी होणार नाही उगीच चार्चा करून काही उपयोग होणर नाही
You are very correct sir,nagde pudhari, aani tyanche divate yana ughade karunach soda
देव माणूस
मोदी म्हणायचे ना खाऊंगा ना खाणे दूंगा तरी असे नेते सत्तेत आहेत मग ना खुडलाय कां खाऊंगा भी, खिलाऊंगा भी असे झालंय कां
सुरुवात अस बोलून केली
पण हेच यांचा पत्ता कापणार 😂
अंडी पिल्ली एक -मेकना माहीत असतात
राजकारणात दोस्त म्हणजे दुश्मन 😂
प्रतेकाचं नंबर लागेल 😂😂😂
गरीब आहे देश आपला
Udva paise janateche ani Thailandla zopa hijdyanbarobar 68 lakh fekat!😝
Hats off of Rajesh Kochrekar well explained.This is national crime waste of time & government missionary .Enquiry from ED is essential .
Nali saf Dimag saf 😂😂😂😂😂
Khekadewala
जाता जाता आपल्या नावडत्या कडे अंगुली निदर्शन केलेच.
Saif ali che kay mater ahe sir tyache kay kahane ahe te pleas sangave
पैसा जनतेचा
पुढार्याची पोरं देशाला घोरं
कशाला म्हणणारे
राजेशजी..मनातलं बोलताय..
ताना 😭😋 अर हे काय.
ठोकशाही आहे
Feelimg ashamed.... Maharashtra, s money looted
सांगळा काढायला गेला होता
तानाजीरावचा वाघ
Ha mulaga drug aadict asel tasech tya barobarine yenare sarva chhand hyala asanar. Bhrashtachari lokanachi mule ashi nipajane hich tyana milaleli shiksha aahe.
50 खोके paiki
मित्रांची चैनी हाय खुळ्या 😅
Kamaicha paisa ahe ka
😂😂😂😂😂😂
अजीबात नाही
2:45
भ्रशट
लाज बाळगा जरा... वाकावकर तानाजी राई 😅😅