Deool Band - Marathi Movie - Mohan Joshi, Nivedita Saraf, Gashmeer Mahajani, Girija Joshi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.5K

  • @sadashivjoshi4533
    @sadashivjoshi4533 8 หลายเดือนก่อน +84

    हा चित्रपट बघितला की डोळे पाणावतात जबरदस्त भुमिका केलीय मोहन जोशीनी. वा

    • @prafullsarade7328
      @prafullsarade7328 6 หลายเดือนก่อน +2

      अगदी खर आहे

  • @pranotibhake4587
    @pranotibhake4587 หลายเดือนก่อน +10

    मराठी चित्रसृष्टी मधील...अप्रतिम कलाकृती...प्रत्येक वेळी बघताना...अंगावर रोमांच आणि डोळ्यात..प्रेम भक्ती ,..आणि अश्रू...दाटतात...
    श्री स्वामी समर्थ...🙏🙏🌹🌹🙏🙏❤️❤️

  • @shailajavaidya7701
    @shailajavaidya7701 ปีที่แล้ว +615

    ही फिल्म मला इतकी आवडते कि जितक्या वेळा लागते तितक्या वेळा मी पाहाते.
    श्री स्वामी समर्थ की जय.

  • @ganeshmali8022
    @ganeshmali8022 ปีที่แล้ว +30

    मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी देऊळ बंद मूव्ही पहाणार खूप मस्त आहे
    किती पण वेळा पहिली तर आजुन पहावी वाटती श्री स्वामी समर्थ माझे माय बाप स्वामी समर्थ ❤❤🌹🌹😍😍😍😘😘😘🙏

  • @bhagwatpanchal5095
    @bhagwatpanchal5095 ปีที่แล้ว +128

    मी तर गुरुवारी इच्छा व्यक्त केली होती हा चित्रपट बघायची आणि स्वामींनी मला हा चित्रपट बघायची संधी दिली मी व माझ्या मुलांनी हा चित्रपट पूर्ण बघितला.... श्री स्वामी समर्थ.

  • @Dipti-J
    @Dipti-J 8 หลายเดือนก่อน +95

    कितीही वेळा जरी पाहिलं तरी परत परत बघितली जाते ही movie...
    🚩 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @maharashtrapolice7798
    @maharashtrapolice7798 ปีที่แล้ว +19

    मला हा चित्रपट किती दिवसापासून पाहायची इच्छा होती पण आज योग जुळून आला....शेवटी स्वामिंचीच इच्छा... श्री स्वामी समर्थ ❤❤

  • @RohinikeRang
    @RohinikeRang ปีที่แล้ว +31

    माझे स्वामी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭😭😭😭😭😭माज्या स्वामींचा चित्रपट आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻☺️☺️☺️☺️😭😭😭😭

  • @chaitanyakulkarni7673
    @chaitanyakulkarni7673 ปีที่แล้ว +19

    खूप खूप धन्यवाद....हा चित्रपट you tube वर आणल्या बद्दल.....
    हा असा चित्रपट आहे जो किती ही वेळा पहिला तरी कंटाळा किंवा नको वाटतं नाही.....श्री स्वामी समर्थ

  • @saritapatil403
    @saritapatil403 ปีที่แล้ว +154

    खूप दिवसांपासूनची इच्छा आज पूर्ण झाली.धन्यवाद गाण्यासहीत संपूर्ण चित्रपट अपलोड केल्याबद्दल.
    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @MarcusA6583
    @MarcusA6583 9 หลายเดือนก่อน +17

    Everyone was searching for this movie but none found it, later randomly thumbnail seen by you and came to saw it... What a coincidence great❤

  • @Darshan-u7v
    @Darshan-u7v 11 หลายเดือนก่อน +12

    अक्षरशः डोळ्यात पाणी आलं 🥺🥺 खरचं खूप मस्त चित्रपट आहे 😊😊 "श्री स्वामी समर्थ"❤❤

  • @bharatiyajagruknagarik2837
    @bharatiyajagruknagarik2837 11 หลายเดือนก่อน +20

    Dr. बल्लाळ....😂 भारी Character घेतले आहे...

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 ปีที่แล้ว +88

    'राघव शास्त्री' च्या भूमिकेत गश्मीर महाजनी व 'स्वामीं'च्या भूमिकेत मोहन जोशी....दोघांचाही सर्वोत्कृष्ट अभिनय....खरं तर हेच चित्रपटाचे यश.... विभावरी देशपांडे, संदीप पाठक,प्रसाद ओक,निवेदिता सराफ,रवींद्र महाजनी,शर्वरी जमेनीस,प्रविण तरडे,स्नेहल तरडे,डाॅ.मोहन आगाशे सर्वांनी आपापल्या भूमिकेत जीव ओतला आहे.बाकी कथा,पटकथा,गाणी,संगीत,दिग्दर्शन सर्वच बाबींमध्ये सरस असा चित्रपट .धन्यवाद प्रणित कुलकर्णी आणि प्रविण तरडे,अशी महान कलाकृती निर्मितीबद्दल.

  • @dattarajpalekar127a2
    @dattarajpalekar127a2 4 หลายเดือนก่อน +3

    जेथे माझे मस्तक झुकावे, तेथे चरण मज तुझे दिसावे.
    🌺🙇‍♀️🌺..
    स्वामी म्हणतात लोकांना गमवायला घाबरू नका कारण जाणाऱ्याला निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला इच्छा लागते. श्री स्वामी समर्थ🙇‍♀️🌺🙇‍♀️
    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः
    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
    🙏श्री स्वामी समर्थ🙏
    🙏सुप्रभात🙏
    ••॥ स्वामी ।।..

  • @Mscircle2024
    @Mscircle2024 ปีที่แล้ว +278

    Oh I don't believe this. It randomly appeared on my list.
    I am a devotee of Shri Swami Samarth and I was not knowing about this movie storyline at all.
    It's Swami's wish to give me this surprise treat.
    Shree Swami Samarth ❤

  • @vilaskachave5166
    @vilaskachave5166 ปีที่แล้ว +20

    अरे तुम्ही जर देउळ बंद 2 काढला तर माझा आनंद मावायचा नाही 🎉🎉🎉🎉😢😢😢

    • @MiVikhrolikar
      @MiVikhrolikar 4 หลายเดือนก่อน +1

      येणार आहे काम सुरु आहे त्यावरती ❤🎉
      देऊळ बंद २ आता परीक्षा देवाची 🎉

  • @ganeshgadgi7021
    @ganeshgadgi7021 ปีที่แล้ว +5

    🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸
    🌸🙏 *|| श्री गणेशाय नमः ||* 🙏🌸
    🌸 *श्रीराम जय राम जय जय राम* 🌸
    🌸🙏🌸 *श्री स्वामी समर्थ* 🌸🙏🌸
    🌸🙏🌸 *हर हर महादेव* 🌸🙏🌸
    🌸🙏🌸 *शुभ सकाळ* 🌸🙏🌸
    🌸 *अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त* 🌸
    🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸

  • @दत्तभक्तसंदीपगिरमकर

    जय दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🙏

  • @TukaPatil96k
    @TukaPatil96k ปีที่แล้ว +6

    खूप छान आहे चित्रपट जो पहिलं त्याला डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही

  • @Travel.With.RV.
    @Travel.With.RV. ปีที่แล้ว +17

    स्वामी ना मनोमन खूप वेळा विनवण्या केल्या.. देऊळ बंद चित्रपट हवा तेव्हा बघण्याची सोय करा माऊली... आज ते स्वप्न पूर्ण झाल..
    श्री स्वामी समर्थ...🚩🚩🚩

  • @dwaynepaul9351
    @dwaynepaul9351 ปีที่แล้ว +11

    हा सिनेमा नाही तर एक अनुभव आहे ... श्री स्वामी समर्थ

  • @sonalialhat9774
    @sonalialhat9774 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरूमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार मुजरा ,श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @sangitasawant-xu2vk
    @sangitasawant-xu2vk 4 หลายเดือนก่อน +32

    50 वर्षांनी सुद्धा हि मुव्ही माझी फेव्हरेट राहील

    • @ruchitachandekar2891
      @ruchitachandekar2891 3 หลายเดือนก่อน

      Mazi pn नेहमीच म्हणून आज परत बघतेय

  • @omkarmohite5730
    @omkarmohite5730 ปีที่แล้ว +89

    आज गुरुवारी च हा movie बघण्याचा योग आला जय श्री स्वामी समर्थ 🙏

    • @AkshataPatil06
      @AkshataPatil06 ปีที่แล้ว +2

      Hoy kharach 🙏🏻

    • @vishvanathjavak-yx8my
      @vishvanathjavak-yx8my ปีที่แล้ว +1

      श्री स्वामी समर्थ महाराज

    • @jini4480
      @jini4480 7 หลายเดือนก่อน +1

      Mi pn aaj ch म्हणजे गुरुवारी बघत आहे

    • @Rajeshbandre7310
      @Rajeshbandre7310 4 หลายเดือนก่อน

      Mi pan aajach shravanatalya guruvari pahat aahe

  • @ranipisal5044
    @ranipisal5044 9 หลายเดือนก่อน +397

    2024 मध्ये कोण कोण हा मूवी पाहत आहे 🙏

    • @adhalepk_artist123
      @adhalepk_artist123 8 หลายเดือนก่อน

      Sir call MIस्वामी समर्थ

    • @amolpawar570
      @amolpawar570 8 หลายเดือนก่อน +12

      मी तर डाउनलोड च करून ठेवली आहे

    • @KushalPethkar0410
      @KushalPethkar0410 8 หลายเดือนก่อน +3

      Me

    • @prekshamore4035
      @prekshamore4035 7 หลายเดือนก่อน +5

      Me

    • @aajajkhanpathan4061
      @aajajkhanpathan4061 7 หลายเดือนก่อน +2

      Hoy me 4.5.vela pahila
      Very great movie

  • @PSR276
    @PSR276 ปีที่แล้ว +22

    आजचं मनात आलं की हा movie पहावा, आणि पार्ट 1.च भेटला , second part शोधू लागले तर पूर्ण movie च upload झालेला दिसला .... खरचं सगळी काही महाराजांची ईच्छा च..... त्यांच्याच इच्छेने माझ्या मनात आलं आणि माझी ईच्छा त्यांच्या इच्छेने पूर्ण झाली .... thank u swami ..... 😘❤️ तेरी लिला तू ही जाने स्वामी ,,,,, हम तो बस तेरे दिवाने हैं......❤️श्री स्वामी समर्थ.... 💫✨🌍

  • @amolrajghungarrao919
    @amolrajghungarrao919 ปีที่แล้ว +1

    🏘️🌳🌄🛕
    श्री स्वामी समर्थ🌹
    🌹जय जय🌹 स्वामी समर्थ 🙏🏻

  • @KrishnaPatole-d6v
    @KrishnaPatole-d6v ปีที่แล้ว +12

    खूप सर्च केलं राव हा चित्रपट पण नाही भेटला मला कधी 🥺🥺 शेवटी स्वामी ची इच्छा हा चित्रपट माझ्या मोबाईल वर आला सर्च न करता तेही मन मोहक अतिशय सुंदर मन जिंकले 🙏🙏🙇🙇 जय जय रघुवीर समर्थ 🙏🙇🙏🙇 जय श्री स्वामी समर्थ 🙇🙇🙏🙏

  • @dattabujade8017
    @dattabujade8017 9 หลายเดือนก่อน +7

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @rakeshnaik5144
    @rakeshnaik5144 ปีที่แล้ว +6

    माझे लाडके अभिनेते कै. रविंद्र महाजनी यांना या चित्रपटा मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Iharshal1992
    @Iharshal1992 ปีที่แล้ว +9

    हा movie कधीही पहिला आणि कितीही वेळा पाहिला तरी नव्याने काहीतरी शिकवतोच. शेवटी स्वामींचा महिमा.

  • @shubhanginavalkar6766
    @shubhanginavalkar6766 ปีที่แล้ว +691

    मी दररोज वाट बघत होते या मुव्ही ची.

  • @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey
    @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey 11 วันที่ผ่านมา

    कितीही पहा मन भरतच नाही ह्या चित्रपटाने स्वामी अगदी चालून आलेत या चित्रपटाने या संपूर्ण ब्रह्मांडात अजूनपर्यंत ह्यापेक्षा सुंदर आणि चांगला चित्रपट झालाच नाहीए आणि कधी होणार ही नाही ह्या चित्रपटा पेक्षा सुंदर आणि चांगला चित्रपट ह्या चित्रपटाला कुठेच कसलीच तोड ठेवली नाहीए स्वामींनी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @priyakhutwad5317
    @priyakhutwad5317 8 หลายเดือนก่อน +3

    🙏🏻🙏🏻 Jai Adishkati 🙏🏻🙏🏻
    🙏🏻🙏🏻 Jai Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻

  • @vikasshinde6293
    @vikasshinde6293 หลายเดือนก่อน +1

    मी आजच परत एकदा देऊळ बंद सिनेमा पाहिला आहे खुपच छान

  • @akshathahelawar4655
    @akshathahelawar4655 ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ🌷🙏🌷 माझी इच्छा होती ही चित्रपट पहयचे आज सकाळी पुण झाले कोटी कोटी धन्यवाद श्री स्वामी समर्थ🌷🙏🌷

  • @sapnaekalare7703
    @sapnaekalare7703 5 หลายเดือนก่อน +4

    ज्यांनी कोणी ही मुव्ही बनवली त्यांचा मनापासून धन्यवाद आणि you tube ला पण टाकले 🙏🙇‍♀️श्री स्वामी समर्थ 🙇‍♀️🙏

  • @jagadishpathak
    @jagadishpathak ปีที่แล้ว +22

    खूप खूप वाट पाहत होतो..... पण शेवटी श्री स्वामी समर्थ महाराजांनी इच्छा पूर्ण केली.....🙏🏻🙂

  • @malinisawant6972
    @malinisawant6972 ปีที่แล้ว +7

    🙏🙏🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री साईनाथ महाराज की जय 🙇🏻‍♀️🙇🏻‍♀️🙏🙏

  • @shwetaptil3223
    @shwetaptil3223 ปีที่แล้ว +19

    खुप मस्त कितीही वेळा पाहिला तर मन भरत नाही.श्री स्वामि समर्थ

  • @pramodshingote8839
    @pramodshingote8839 ปีที่แล้ว +5

    After 10 years first i see complete movie... Really very practical Director brings all our imotion in this movie...

  • @rt17011
    @rt17011 ปีที่แล้ว +5

    खुप दिवसांनी इच्छा पूर्ण झाली हा सिनेमा बघण्याची. स्वामिनीच इच्छा पूर्ण केली 🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @शिवभक्तनिलेशभाऊरोडे
    @शिवभक्तनिलेशभाऊरोडे 3 หลายเดือนก่อน +1

    संपुर्ण जगात किती पण तिर्थक्षेत्र फिरा पण श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेलेला माणुस कधीच रिकाम्या हाताने मागे येतच नाही. त्यापेक्षा उपाशी पोटी तर कधीच येत नाही. पोटाला पोटभर मोफत जेवण देणारे माझे गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @abhishekshinde-td2lp
    @abhishekshinde-td2lp ปีที่แล้ว +8

    I Don't know but I used to believe in Atheism not totally but i used to watching this movie makes me complete spiritual person! Ganpati Bappa Moraya! Swami Samarth 🙏🙏 God Is Great

  • @jayapatil7869
    @jayapatil7869 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी आई समर्थ स्वामी खूप खुश झाले मी आता कधी पण हा चित्रपट बगू शकतो 🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👏👏👏👏🌹🌹🌹🥰🥰🥰🥰

  • @srushtekadam
    @srushtekadam ปีที่แล้ว +64

    Just few days ago i was searching for this movie but couldn't find it and this came on my feed 😊 datta guru fulfilling all my wishes magically 🙏🏻

  • @ThePurist141
    @ThePurist141 ปีที่แล้ว +1

    It is a miracle that this movie showed up on my TH-cam on a Thursday.
    श्रीपादराजं शरणं प्रपद्ये 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸
    श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸🌸

  • @punekarvicky7167
    @punekarvicky7167 ปีที่แล้ว +6

    Thanks for uploading this movie...
    .
    !! श्री स्वामी समर्थ !!

  • @ShiningStar-pk2zg
    @ShiningStar-pk2zg ปีที่แล้ว +56

    Best movie 🤩
    Best story 💯
    It's mixture of a lots of feeling ❤
    Best casting.......
    Itself a masterpiece ✨

    • @BlokeBritish
      @BlokeBritish ปีที่แล้ว

      super duper flopper haha

    • @ShiningStar-pk2zg
      @ShiningStar-pk2zg ปีที่แล้ว +4

      @@BlokeBritish bandar kya jane adrak ka swaad 🤣

  • @kalidasgaikwad870
    @kalidasgaikwad870 ปีที่แล้ว +5

    Khup Vat Baghun Shevti You Tube Var Chitrapat Milala Swami om🙏

  • @vedantm0809
    @vedantm0809 ปีที่แล้ว +6

    finally! movie aali from many years i was wishing ki officially he movie kuthe tari yavi ❤ shri swami samartha 🙏🏻

  • @smitaaher8193
    @smitaaher8193 ปีที่แล้ว +6

    अलभ्य लाभ झाला 🙏🏻🙏🏻🙏🏻
    जितक्या वेळा पाहिला तितक्या वेळा रडले आहे, किती साम्य आहे या मूवी मधील घटनांचं स्वामी सेवेकऱ्यांच्या जीवनाशी 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ
    Hat's off to director n Film maker

    • @jayj9172
      @jayj9172 ปีที่แล้ว

      ❤️❤️❤️❤️❤️❤️👍

  • @payalpendor3029
    @payalpendor3029 ปีที่แล้ว +5

    खूप दिवसांपासून search करत होते ही movie , येतच नव्हती . Finally... श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 ปีที่แล้ว +21

    29:09 to 29:21 What a director skill....Outstanding....hatts Off Pranit Sir.👍

  • @omkarbhondwe8461
    @omkarbhondwe8461 ปีที่แล้ว +8

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 💐🙏

  • @geetanjalipatil2679
    @geetanjalipatil2679 ปีที่แล้ว +6

    Kiti vat baghat hote ya movie chi ❤❤❤❤
    Thank you for this movie ❤❤

    • @sharmanvaidya9815
      @sharmanvaidya9815 ปีที่แล้ว +1

      mala pn achank bhetala ha movie .mi pn week madhya 2 te3 time chack karat hoto ha movie.

  • @im_Ishu
    @im_Ishu ปีที่แล้ว +2

    किती वाट बघावी लागली या मूव्ही साठी..❤

  • @AdityaP159
    @AdityaP159 ปีที่แล้ว +10

    Thankyou for uploading this movie, I was search for it since a very long time.
    श्री स्वामी समर्थ...जय जय स्वामी समर्थ

  • @bhushanpatil1527
    @bhushanpatil1527 2 วันที่ผ่านมา

    🙏🚩🌹 श्री स्वामी समर्थ it's not a movie but a emotion ❤😍

  • @nitinshinde9220
    @nitinshinde9220 ปีที่แล้ว +21

    The only movie you dont feel boared while watching hats off to director, producer and team.
    Shree swami samarth❤❤

  • @dipashreekirpekar5698
    @dipashreekirpekar5698 18 วันที่ผ่านมา +1

    Atishay sundar chitrpat

  • @IamaproudOsholover
    @IamaproudOsholover ปีที่แล้ว +9

    मी अनेक दिवस ह्या फिल्म ची वाट बघत होतो,कारण ह्या मध्ये अतिरिक्त भक्ती पेक्षा भक्ती का करावी हे सांगितलं

  • @sagarjadhav6973
    @sagarjadhav6973 ปีที่แล้ว +1

    पुन्हा 1दा बघितला चित्रपट.
    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @iampratiksha369
    @iampratiksha369 ปีที่แล้ว +8

    Finally hi movie ali youtube var😍😍😍
    Shree Swami Samartha 🙏🏻

  • @sandeepjadhav3840
    @sandeepjadhav3840 7 หลายเดือนก่อน +4

    Good movie
    We are forcing us to keep faith on GOD
    Which is more important in today's world .
    SHREE SAWAMI SAMARTH

  • @swamimauli4306
    @swamimauli4306 ปีที่แล้ว +5

    Kitne din se search kar rahi thi ye movie, finally Aaj dekhne mili

  • @sanikabendal1843
    @sanikabendal1843 ปีที่แล้ว

    🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻 aaj swamini mazi echha purn keli. Khup divas vat bghitli

  • @kanchanmane3325
    @kanchanmane3325 ปีที่แล้ว +5

    उत्तम चित्रपट ,अशा चित्रपटांची निर्मिती होणे आवश्यक आहे आपल्या महाराष्ट्रात .... हल्ली मराठी चित्रपटांची इमेज बदलत चालली आहे तर असे उत्तमोत्तम कथानक असलेले चित्रपट रिलीज झाले पाहिजेत

  • @kishorlad2042
    @kishorlad2042 ปีที่แล้ว +1

    खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली, खूप दिवस वाट बघत होतो या पिक्चर ची

  • @sonal9600
    @sonal9600 ปีที่แล้ว +10

    Waited for soo long🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @bhumikakolhatkar1416
    @bhumikakolhatkar1416 ปีที่แล้ว

    Shree swami samarth.. Khup khup dhanyawad.. Khup ichha hoti hi movie baghaychi.. Swami kharach eiktat oo..

  • @komalacharekar
    @komalacharekar ปีที่แล้ว +18

    One of my most favorite marathi film🙌
    Kadhihi ani kiti hi vela pahila tari mann bharat nahi❤✨

    • @NITINTHAKUR-eq3kr
      @NITINTHAKUR-eq3kr ปีที่แล้ว +1

      हो खरंच किती वेळा पण पहिली तरी पुन्हा पाहवीशी वाटते,
      02:17:46 हा क्षण जरूर बघ, जय स्वामी समर्थ 🙏🏻

  • @NamrtaNarwade
    @NamrtaNarwade 2 หลายเดือนก่อน

    ❤❤ khup chan movie aahe 🥰🥰🏵️!! श्री स्वामी समर्थ!!🏵️🙇🙇

  • @ankitjadhav4404
    @ankitjadhav4404 ปีที่แล้ว +5

    कथा, पटकथा, संवाद,दिग्दर्शन अभिनय सर्व गोष्टी उत्तम.....❤

  • @sankalpmangalkar3447
    @sankalpmangalkar3447 25 วันที่ผ่านมา +1

    jai swami smartha jai jai swami samartha

  • @durushetye5186
    @durushetye5186 ปีที่แล้ว +53

    It's my all time fav ❣️ awsm acting
    Perfect script❤ Shri Swami Samarth

  • @mysterious_boy27
    @mysterious_boy27 ปีที่แล้ว +2

    😭😭😭 स्वामी आजोबा मानसिक त्रास कमी करा. शांती द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vidyapatil6896
    @vidyapatil6896 ปีที่แล้ว +9

    Khup pahila pan sapdat navta movie pan aaj achanak sapdla

  • @aartipatil6937
    @aartipatil6937 ปีที่แล้ว +2

    मी दररोज वाट बघत होते या सिनेमाची मला खूप आवडतो
    श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤

  • @Just_Pranav07
    @Just_Pranav07 ปีที่แล้ว +12

    This movie came in when Iam studying in 4th class now Iam in 12th class😊😊

  • @rutikwankhade7275
    @rutikwankhade7275 ปีที่แล้ว +1

    काेटी काेटी कंठातून ऊमले..
    दिव्य ऐक ललकारी लय भारी...
    ।। श्री स्वामी समर्थ🌹🌹।।

  • @shubhamshirtawale6340
    @shubhamshirtawale6340 ปีที่แล้ว +7

    Jyanni Ha Movie Upload Kela tyanche Manapasun aabhar 🙏💐 Tumchi Sagli Swapn Purn Hovo Hich Swami Samarthanchya Charnanshi Prarthana😘🙏

  • @rkpatil8334
    @rkpatil8334 23 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @gashmeermahajaniworld6724
    @gashmeermahajaniworld6724 ปีที่แล้ว +66

    Gashmeer Mahajani is the blessing for the Marathi industry. He is extremely talented and so underrated. He deserves the best. What a performer ❤️❤️❤️

  • @sona2m345
    @sona2m345 20 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth 🙏🏻

  • @maharashtramajha7251
    @maharashtramajha7251 ปีที่แล้ว +7

    ॥..अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त......ॐ श्री स्वामी समर्थ महाराज की जय....♥️🙏🏻🙇🏻‍♂️🌺🕉🚩

  • @kale-fx9ew
    @kale-fx9ew ปีที่แล้ว +1

    लही भारी वा 😅 काय करावं मन माझे ओठून जाते आहे दादा धन्यवाद 😅😂❤❤

  • @mindidea269
    @mindidea269 ปีที่แล้ว +8

    खूप वाट पाहिली मी, स्वामींनी दर्शन दिली शेवटी 🙏🙏🙏
    श्री स्वामी समर्थ ❤

  • @dipakpatil6069
    @dipakpatil6069 หลายเดือนก่อน

    एक नंबर चित्रपट आहे.परतपरत पाहावा वाटतोय.

  • @rahulsubhedar
    @rahulsubhedar ปีที่แล้ว +4

    श्री स्वामी समर्थ.. श्री स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ

  • @pallavikale-m2e
    @pallavikale-m2e ปีที่แล้ว +1

    Ya movie chi khup waat baghavi lagli...........
    Mazi awdti movie...........🎉 shree Swami Samarth

  • @swapnilmore7286
    @swapnilmore7286 ปีที่แล้ว +14

    मराठीतला एक सर्वोतम चित्रपट ❤❤

    • @swativispute1947
      @swativispute1947 6 หลายเดือนก่อน

      खरंच आहे😊👌👍😭

  • @trilokthombare
    @trilokthombare ปีที่แล้ว

    आज गुरुवार या दिवशी हा चित्रपट बघण्याचा योग आला आला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @explorenbepassionate8471
    @explorenbepassionate8471 ปีที่แล้ว +47

    Thanks for uploading 😍, Gashmeer what a performance 👏🏼👏🏼, mohan joshi sir 👌

  • @prajaktashrikantbawankule6782
    @prajaktashrikantbawankule6782 ปีที่แล้ว +2

    Thanks for uploading this movie

  • @Kamlesh_01
    @Kamlesh_01 ปีที่แล้ว +5

    got recommended❤
    There should have be English caption for others linguistic people
    Swami Samarth❤

  • @gautamhode6581
    @gautamhode6581 ปีที่แล้ว

    Khup Khup Dhanyawad Zee Talkies 🙏
    Shree Swami Samarth 😊

  • @A1a8l5h9a8d
    @A1a8l5h9a8d ปีที่แล้ว +13

    I wish God will help me like that and take me back in time in 2016 and let me relive all these years again having my present conciousness 🤞

  • @vedantm0809
    @vedantm0809 ปีที่แล้ว +50

    Oscar Winning Movie 🙏🏻❤