सह्याद्रीच्या कुशीतील एक खास गाव 🛖🌿

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1K

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  ปีที่แล้ว +491

    सह्याद्रीच्या कुशीतील एक खास गाव 🛖🌿
    या गावाची भटकंती करायची असेल, घरांची रचना, देवराई बघायची असेल, तर बारबेट हाऊस ऑफ चांदोलीतून ही भटकंती करता येईल.
    बारबेट हाऊस ऑफ चांदोली - +919657493161
    Distance from Kolhapur - 76km, Sangali- 96km, Satara- 104km, Karad- 55km

    • @sanmitram4172
      @sanmitram4172 ปีที่แล้ว +8

      धन्यवाद.. 👍🏻👍🏻

    • @indianintellectual1502
      @indianintellectual1502 ปีที่แล้ว +6

      ❤❤❤❤❤❤❤❤ maza chance kadhi yenar, mala pan asach firayache pan lahan mulaga aahe tar baghu keva time milel

    • @akshayubale8859
      @akshayubale8859 ปีที่แล้ว +3

      या गावाच नाव काय आहै

    • @poojakamble2820
      @poojakamble2820 ปีที่แล้ว +3

      Mam aapan devbag la bhetlelo and aapan ek video kela to please you tube la naka share karu please

    • @vrundak424
      @vrundak424 ปีที่แล้ว +2

      Mast

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว +625

    कोकणची संस्कृती आणि ती टिकवून ठेवणारी कोकणची माणस...भारीच ❤

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 ปีที่แล้ว +33

      Hey ghata vr ahe chandoli sangli district madhe yeta

    • @vijayadhamdhere7944
      @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว +7

      @@sayitlouder649
      हो का... वातावरण सगळ कोकण सारखच वाटतय ना...

    • @Prathmesh171
      @Prathmesh171 ปีที่แล้ว +8

      ​@@vijayadhamdhere7944ha bhava ratnagiri chi aaspass shahuwadi shirala talukyat yety te thyamul

    • @प्राजक्ता_14
      @प्राजक्ता_14 11 หลายเดือนก่อน +26

      शाहूवाडी कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका आहे..
      चांदोली राष्ट्रीय अभयारण्याच्या क्षेत्रात सांगलीची 11 गावे, कोल्हापूर 9 गावे, सातारा 4 गावे आणि रत्नागिरीच 1 गावं येते

    • @satarapmkk7680
      @satarapmkk7680 11 หลายเดือนก่อน +4

      ha bhag ghatavar aahe varana aani koyana dharanacha ha parisar aahe

  • @sunilpotdar3630
    @sunilpotdar3630 11 หลายเดือนก่อน +37

    नमस्ते ताई ,
    माहिती अजूनही सखोल आणि वैशिष्टपूर्ण सादर करावे ही विनंती

  • @tusharbagul5149
    @tusharbagul5149 ปีที่แล้ว +337

    हे फक्त आदिवासी लोक जपून ठेवतात आपली संस्कृती आणि आपला अभिमान

    • @santoshsawantpatil
      @santoshsawantpatil 11 หลายเดือนก่อน +18

      धनगरवाडा आहे तो

    • @realowner54
      @realowner54 11 หลายเดือนก่อน

      Adiwasi lok ahe yedya

    • @gurupawara3167
      @gurupawara3167 11 หลายเดือนก่อน +6

      यात काडीमात्र शंका नाही...

    • @aamhimurudkar786
      @aamhimurudkar786 11 หลายเดือนก่อน +23

      हो भावा अगदी बरोबर, मी पण एक आदिवासी आहे, आणि आदिवासीचं नाही तरं गावाकडील जेवडी लोक गावाकडील जीवन जगतात ती आपली संस्कृती जपून ठेवतात आणि ठेवलंय, आणि आमच्या सामाज्या बदल चांगले बोलल्या बदल तुझे खूप खूप आभार 🙏👍

    • @hindusmarajy
      @hindusmarajy 10 หลายเดือนก่อน +5

      आदिवासी धनगरवाडा❤

  • @adityamatale9756
    @adityamatale9756 ปีที่แล้ว +158

    आपला सांस्कृतिक वारसा जाणणारी व जपणारी गावरान, दिलखुलास व खऱ्या निसर्गात राहणारी मायेची माणसं .... ❤

  • @rajendrasonavane2591
    @rajendrasonavane2591 11 หลายเดือนก่อน +22

    ही आपली खरी संस्कृती आहे.कुठलाही दिखाऊ पणा नाही
    नऊ वार लुगडे आणि चोळी खासच.
    नाही तर शहरात संस्कृती च्या नावाने नुसता पोरखेळ करण्यात येतोय.❤

  • @kiranutekar1441
    @kiranutekar1441 11 หลายเดือนก่อน +84

    नुकता बघता-बघता प्रेमात पडणारे सौदर्य ...
    = निसर्ग.🙂

    • @kiranutekar1441
      @kiranutekar1441 11 หลายเดือนก่อน +3

      खूप सूदंर निसर्ग ..❤️

    • @pramodkumbhar3448
      @pramodkumbhar3448 4 หลายเดือนก่อน +1

      नुकता nahi Mukta

    • @dnyaneshwarlande1334
      @dnyaneshwarlande1334 2 หลายเดือนก่อน

      Mi pan

    • @digvijaymanepatil2383
      @digvijaymanepatil2383 12 วันที่ผ่านมา

      निसरगाच्या च प्रेमात पड़ा😅

  • @Royal_18
    @Royal_18 11 หลายเดือนก่อน +9

    मला ही कौलारू घर स्लॅब च्या फ्लॅट बंगल्या पेक्षा खूप आवडतात, गावचा निसर्ग, वातावरण, झाडी शेती गावाचे सर्व वातावरण खूप आवडते, खूप मस्त वाटते, आम्ही शहरात राहतो पण हे सिमेंट चे जंगलं आवडत नाही, गावाच्या आणि निसर्गाच्या सानिध्यात राहणारी लोकं आर्थिक दृष्ट्या ताकतवर नसले असेल तरी मानसिक आणि शारीरिक बाबतीत जास्त स्वस्थ असतात, त्यांना कधी डिप्रेशन, तणाव जास्त गंभीर आजार असे आढळत नाहीत, गावातील पशू पक्षी रानातील आवाज हे तर एखाद्या बॉलिवूड, आणि पंजाबी गाण्या पेक्षा कानाला मधुर वाटतात, माणसाला आता निसर्गाच्या जास्त जवळ राहण्याची आवश्यक आहे त्यासाठी निसर्गाला सुद्धा आपण टिकवला पाहिजे आपण अधिक अधूनिकी करणा मुळे निसर्गाची हानी करत आहोत, प्रकृतीला आपण जपले तर प्रकृती आपल्याला जपेल, आपण हेल्दी राहण्या साठी हे गावाचे वातावरण जवळ केले पाहिजे हीच आपली प्राचीन संस्कृती आहे आणि आपल्याला तिची लाज नाही तर अभिमान वाटला पाहिजे, आता कोरोना नंतर बरीच लोकं शहरातून गाव कडे वळली आहेत, गावाचे महत्त्व समजले आहेत, शहरात पैसा आहे पण सुखी जीवन नाही, मला तर अशा वातावरणात ठेवले तर मी या निसर्गात तासनतास एकटाच रमून जातो, फार सुंदर वातावरण वाटते ते, अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आहेत असेच गावातील माहिती वरील व्हिडिओ बनावट जा, लोकांना किमान त्या निमित्ताने गावाची संस्कृती तरी माहिती होईल आणि ती पुन्हा यांकडे आकर्षित होईल, शहारा कडे धावणाऱ्या लोकांचे लोंढे थांबून गावच्या म्हणजे निसर्गाच्या जीवनाला पुनर्जीवित प्राप्त होईल, जे माझ्या सारखे निसर्गाचे प्रेमी आहेत,.गावच्या जीवना बद्दल ओढ आहे त्यांनी व्हिडिओ आणि कमेंटला लाईक करा👍👌

  • @DineshDeshmukh-ow7ct
    @DineshDeshmukh-ow7ct ปีที่แล้ว +91

    मुक्त संचार म्हणजे मुक्ता.नावा प्रमाणेच भटकंती .सांगणेची पध्दत ही सोपी.खुपच छान.

  • @RajendraGavali-vn1ft
    @RajendraGavali-vn1ft ปีที่แล้ว +23

    खूप शांत आणि समाधान आहे हे ठिकाण जुना काळ आठवला.आधुनिकतेच्या धगधगतेपासून अलिप्त. निसर्गरम्य शांतता.

  • @rohankundekar33
    @rohankundekar33 ปีที่แล้ว +122

    मी याठिकाणी गेलो आहे. इथली लोकं खूप चांगली आहेत. मनाने आणि स्वभावाने पण.

    • @vishalgaikwad3231
      @vishalgaikwad3231 10 หลายเดือนก่อน +3

      कुठे आहे हे ठिकाण

    • @naikabashinde
      @naikabashinde 3 หลายเดือนก่อน

      @@vishalgaikwad3231तालुका शिराळा जिल्हा सांगली

    • @ganeshjambhle4
      @ganeshjambhle4 3 หลายเดือนก่อน

      कुठे आहे मी सातार मध्ये आहे

    • @naikabashinde
      @naikabashinde 3 หลายเดือนก่อน

      शिराळा जि. सांगली

    • @rakeshkamble3223
      @rakeshkamble3223 2 หลายเดือนก่อน

  • @sanskar-2243
    @sanskar-2243 11 หลายเดือนก่อน +15

    रस्ता झाल्याने ते उजेडात नाही आले आपण आलो आहोत..... बघा किती सुंदर आणि आपल्याइथ विकास+भकास

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 7 หลายเดือนก่อน +4

    सह्याद्री च्या रांगा.. आणि त्यांना चिकटून वसलेली गावं खरोखरच फारच विलोभनीय.. धरण तर बघण्या सारखंच.. तेथील लोकं फार आदर तिथ्य करणारी.. प्रेमळ अशी.. फार छान व्हिडिओ, मुक्ता.. तुला धन्यवाद, पुढील वाटचाली साठी..

  • @VinodkumarAgarwal-iz8zz
    @VinodkumarAgarwal-iz8zz 9 หลายเดือนก่อน +7

    Khoop chan atmosphere ahe me chandoli la 16 yrs rahilo ahe

  • @JayKhabale
    @JayKhabale 7 หลายเดือนก่อน +12

    खूपच छान व्हिडिओ मनापासून आवडला परंतु सर्व बघणाऱ्या बंधू भगिनींना मला सांगावेसे वाटते ही कोकणातील ठिकाण नाही तर घाटवरील एक ठिकाण आहे.हे धरण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात आणि सांगली Technical येते.इथली माणसं ही आदिवासी नाहीत..

  • @mahadevkadam3948
    @mahadevkadam3948 9 หลายเดือนก่อน +6

    आजच्या धाक धुकीच्या जीवनात,आपणाला टेन्शन पासून दूर राहायचं असेल तर आपण निसर्ग वाचवाला पाहिजे, खरंच खूप छान वाटलं पाहून, मला माझं आज लहान पनीच घरं व गाव व तेथील प्रेमळ माणसे आठवलीत ❤️

  • @Akizvlog1331
    @Akizvlog1331 11 หลายเดือนก่อน +24

    माझी कॉलेज लाईफ याचा परिसरात गेली २०१६-१७ , सोनवडे च कॉलेज आणि चांदोली च अभयारण्य यात कधी तो वेळ गेला समजलच नाही . या गावी नेहमी जायचो
    आज यूरोप मधे असून ही तिकडच्या आठवणी नेहमी सांगून जातात की किती मस्त कॉलेज लाईफ जगलोय मी ❤😊

    • @अनिकेत1
      @अनिकेत1 9 หลายเดือนก่อน

      Mi javalcha aarala gavamadhun aahe

    • @SB-rd6tq
      @SB-rd6tq 5 หลายเดือนก่อน

      या परत

    • @sakshipatil4302
      @sakshipatil4302 4 หลายเดือนก่อน

      Mi pn

    • @priyankapatil9333
      @priyankapatil9333 4 หลายเดือนก่อน +1

      Me Charan madhun ❤❤❤😊😊

    • @nileshkokate1235
      @nileshkokate1235 4 หลายเดือนก่อน +1

      युरोप चे सुख शांती साठी भारतात येत आहेत ______ आणि ____ आपले मुर्ख लोक अधिक पैशासाठी युरोपात जात आहेत ____😂😂😂😂😂😂😂😂😂
      मला अमेरिकेत नोकरी ची संधी असुन सुद्धा मी गेलो नाही ____ मला व्यवसाय ची आवड असल्यामुळे ___मी मुंबई सोडून__ गोवा (फार्मागुडी) मध्ये स्थायिक झालो ____आज उत्तम सेवा देणारा हॉटेल व्यावसायिक झालो आहे ____आज च्या घडीला मी स्वतः मेहनत करुन १०० करोड ची प्रॉपर्टी बनवली आहे ___!!!!

  • @dattatraykelkar3373
    @dattatraykelkar3373 3 หลายเดือนก่อน +1

    मुक्ता, तुमचं खास अभिनंदन.
    कोकणातील खास नाळ्यांच्या उतरत्या कोण वाष्याच्या कोनाशी बसून भिंतीचा आकार दाखवलेला बघून खूप खूप मजा वाटली. शिक्षण चालूच ठेव. खुप शुभेच्या.

  • @rajaramshidruk5703
    @rajaramshidruk5703 4 หลายเดือนก่อน +3

    थँक्यू मुक्ता पाटण तालुक्यातील आणि चांदोली धरण यूट्यूब ला लावल्याबद्दल आभारी आहे मी बी पाटण तालुक्यातला आहे पण सध्या पुण्याला राहायला आहे❤❤❤

    • @JKLAKASH
      @JKLAKASH 3 หลายเดือนก่อน

      Shidukwadi ka gav tumache

    • @rajeshshinde7760
      @rajeshshinde7760 2 หลายเดือนก่อน

      मी पाटण तालुक्यातील आहे

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 4 หลายเดือนก่อน +2

    छान.
    मुक्ता आम्हाला तुझ्यामुळे वेगवेगळ्या गावांची माहिती मिळते.

  • @janardanphadnis166
    @janardanphadnis166 11 หลายเดือนก่อน +14

    खरच खुप छान निष्पाप माणस इथे राहतात. ना कुणाला दोष , ना कुणाचा द्वेष 👌👍🙏

  • @archanaagarkar2338
    @archanaagarkar2338 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सुंदर 🎵👌 thank you 🤝🌺👩‍👧‍👧🌸⭐💫

  • @shrutineharkar7487
    @shrutineharkar7487 11 หลายเดือนก่อน +22

    हेच खर जीवन आहे , नाहीतर आपण कुत्र्यासारखे जगतो धावपळ करत.कृपया यांना सरकार परेंत पोहचू नका ते लोक त्यांच्या जीवनात सुखी, समाधानी, आनंदी आहेत.....जय महाराष्ट्र 🚩

  • @SujalSakpal-dx5lt
    @SujalSakpal-dx5lt 10 หลายเดือนก่อน

    आहो दीदी तुमचा हा व्हिडिओ खूप छान आहे❤

  • @ishvarpawar4081
    @ishvarpawar4081 11 หลายเดือนก่อน +10

    खुप सुंदर गाव आणि शांत जीवन आवडले आपल्याला.

  • @annapurnaabhyankar9928
    @annapurnaabhyankar9928 7 หลายเดือนก่อน +2

    मनापासुन आभारि तुझ्यामुळे घरबसल्या मंदिरं आणि जुनि घरं बघता येतात

  • @sarikauthkar8867
    @sarikauthkar8867 11 หลายเดือนก่อน +4

    मला असं गाव खुप आवडत पण अशी गाव कमी आहे बघायला आता मोठी घर सिमेंट रेती ची जुन घर खुप छान दिसत मला अशी घरं खुप खुप आवडतात 😊😊

  • @PrasadPathak-g5m
    @PrasadPathak-g5m 9 หลายเดือนก่อน +1

    छान, मुक्ता ताई छान
    खूप लकी आहात तुम्ही. संपूर्ण कोकण तुम्हाला फिरायला, जगायला. तुमचं विश्लेषण फारच सुंदर आहे.

  • @JalindarSolat-ry3io
    @JalindarSolat-ry3io ปีที่แล้ว +8

    खुप छान अशीच संस्कृती जपण्यासाठी आपण प्रयत्न करू

  • @bhushanhatode6300
    @bhushanhatode6300 5 หลายเดือนก่อน +1

    विडीओ शुटींग अप्रतिम आणि लाजवाब Background music अप्रतिम ❤❤👌👌👌👌

  • @rohitrg7805
    @rohitrg7805 ปีที่แล้ว +3

    खरंच Mukta तू कोकण खऱ्या अर्थानं जगत आहेस 😌🙌🏼

  • @pratapyeolekar6439
    @pratapyeolekar6439 3 หลายเดือนก่อน

    खूप खूप छान वाटत आहे निसर्गाचे सौंदर्य पाहून.... अप्रतिम मुक्ता 👍

  • @AISHWARYA_17S
    @AISHWARYA_17S ปีที่แล้ว +6

    Di tuza aavaj khup mst aahe aani thank you for information...🎉❤❤❤

  • @sampatraopatil3311
    @sampatraopatil3311 หลายเดือนก่อน

    आभार मानावे तितके थोडेच तिथपर्यंत कसं पोहचलाच धन्य,धन्य.सलाम दिली नी भाऊ.

  • @pranavmahajan1574
    @pranavmahajan1574 ปีที่แล้ว +7

    खूप छान माहिती आणि प्रसारण

  • @Koyana.life07
    @Koyana.life07 11 หลายเดือนก่อน +1

    Mukta खूप छान व्हिडिओ असतात तुझे ...... शहरातील कामाच्या व्यापातून गावाचे अशे नजारे पाहायला मिळाले की सर्व थकवा निघून जातो thank you thank you so much 🙏

  • @chandrakantdeodhar1793
    @chandrakantdeodhar1793 ปีที่แล้ว +59

    श्री अंबाई माता की जय जय जय !

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 7 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder!! अप्रतिम😊

  • @rutujapawar2667
    @rutujapawar2667 ปีที่แล้ว +8

    निसर्गाच्या सानिध्यात तू आणि तुझा गोड शांत आवाज❤❤❤❤❤❤

  • @AnilPawar-gj6yj
    @AnilPawar-gj6yj ปีที่แล้ว +1

    ताई तुझी खासियत म्हणजे
    तुझा आवाज आणि तो एक शब्द हॅलो मी मुक्ता
    हा मला फार भारी वाटते
    बाकी युटुबर पेक्षा तुझी माहिती सांगण्याची कला भारी आहे

  • @sanketjadhav8000
    @sanketjadhav8000 ปีที่แล้ว +4

    Rural Maharashtra culture and climate is gem 💎 of earth❤

  • @sanjaydhumak660
    @sanjaydhumak660 10 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान अभ्यास आणि वर्णन केलात

  • @bimbisaar1217
    @bimbisaar1217 11 หลายเดือนก่อน +19

    ती बुद्धाची नाहीतर जैन तीर्थकाराची मूर्ति आहे .. ! ❤

    • @sanjaysonawane679
      @sanjaysonawane679 11 หลายเดือนก่อน +5

      बुध्दाची मुर्ती आ हे

    • @bluepianotutorial7273
      @bluepianotutorial7273 10 หลายเดือนก่อน +1

      Namo Budha

    • @ganeshganesh1592
      @ganeshganesh1592 10 หลายเดือนก่อน

      ​@@sanjaysonawane679😂 br

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 10 หลายเดือนก่อน

      जैन मुर्ती आहे मी पाहिले आहे

  • @sureshshelke3074
    @sureshshelke3074 5 หลายเดือนก่อน +1

    आपण खुप महत्वाची माहिती दिलीत धन्यवाद.

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 ปีที่แล้ว +10

    व्वा मुक्ता कित्ती सुंदर...आणि किती फिरतेस... काळजी घेत जा ... खूपच छान विडिओ बनवतेस

  • @nupreagrotech1163
    @nupreagrotech1163 10 หลายเดือนก่อน

    Khup chaan Vdo Mukta...
    Thank you for such peaceful & really beautiful information.!!👍
    Keep it up!

  • @Abhishekjadhav5070
    @Abhishekjadhav5070 11 หลายเดือนก่อน +5

    कोकण स्वर्ग आहे , आणि तेथील संस्कृती, माणसे, घनदाट जंगले, तेथील, वेग वेगळ्या प्रकारची शेती, पाऊस हे त्या कोकणची ओळख आहे. I love 💕 कोकण ❤

  • @akiklad15
    @akiklad15 4 หลายเดือนก่อน +1

    अशा प्रकारची माहिती खूप कमी TH-camr देतात खूप छान

  • @भारतमाताकीजय-थ3म
    @भारतमाताकीजय-थ3म 11 หลายเดือนก่อน +15

    एक दिवस आपण फिरण्यासाठी जातो.म्हणून आपणास त्याचे कौतुक आहे. पण स्थानिक लोकांना काय काय त्रास होतो हे फक्त त्यांनाच माहीत.

    • @BomJimmy
      @BomJimmy 10 หลายเดือนก่อน +1

      do they crave for cars or smartphones?

    • @i_love_god10
      @i_love_god10 10 หลายเดือนก่อน +1

      @@BomJimmy They crave for earning enough to fill up their stomach daily, they crave for good health services, pray to have regular weather patterns, high crop yields, and minimum losses to their crops due to irregular weather due to global warming.
      Living full life with over dependence on nature is what we haven't learnt yet as an urban residents. Yes, the place is peaceful or scenic but to those who don't have to worry much about tomorrows roti. Cars and smartphones comes much later.

  • @devidasghule2180
    @devidasghule2180 8 หลายเดือนก่อน +1

    Khup changali mahithi Dili khup khup Dhanyawad

  • @सागर_शेवाळे
    @सागर_शेवाळे ปีที่แล้ว +5

    माझ्या कराडातील गावापासून खूप जवळ असलेलं ठिकाण ❤❤❤

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 11 หลายเดือนก่อน

      32 शिराळा पासून कुठे येतं हे गाव

    • @सागर_शेवाळे
      @सागर_शेवाळे 11 หลายเดือนก่อน

      @@samadhankhochare3374 शिराळामधून चांदोली धरण आहे तिकडं आहे हे गाव...

    • @ganeshbansode5922
      @ganeshbansode5922 11 หลายเดือนก่อน

      ​@@samadhankhochare3374पश्चिम मे कडील सगळ्यात शेवटचे ठिकाण...

    • @KiranSurve-cp2ds
      @KiranSurve-cp2ds 11 หลายเดือนก่อน

      दादा मी अंबवडे खुर्द पाटण तालुक्यात असून हे मला वाल्मीक जवळचा धनगरवाडा वाटतोय😊

    • @KiranSurve-cp2ds
      @KiranSurve-cp2ds 11 หลายเดือนก่อน

      सागर भाऊ शेवाळे तुम्ही कोणत्या गावचे

  • @nikhilrege8862
    @nikhilrege8862 4 หลายเดือนก่อน

    Kiti sundar jagana ahe...

  • @devendravanju7999
    @devendravanju7999 ปีที่แล้ว +7

    *🕉️🔱🕉️🔱🕉️🔱🌹जय आई कुश्मान्डा देवीय मारुतीरायाय शंभोनारायणाय महाकाल श्रीराम जयराम जय जय राम राम राधे राधे ज्योतिबा खंडोबा भैरी वेतोबा🌹🙏🌹🙏🌹🙏🌹*

  • @narendradhanawade5588
    @narendradhanawade5588 4 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या माहिती करीता सांगतो हे पश्चिम महाराष्ट्र मध्ये म्हणजे कोल्हापूर - सांगली - सातारा या तिन्ही जिल्ह्यांच्या बॉर्डर वरती हे गाव आहे. 🙏🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @hindu359
    @hindu359 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर

  • @marutipatil2834
    @marutipatil2834 หลายเดือนก่อน

    गावकरी मंडळीनी सुख, शांती आणि आनंदित राहावे, जीवन खुप सुंदर आहे.

  • @divyabarade5854
    @divyabarade5854 ปีที่แล้ว +4

    Khup mstt❤

  • @AyyoGamer
    @AyyoGamer 3 หลายเดือนก่อน +1

    कोकणची संस्कृती दाखवणारे आजकल भरपूर videos येतात... हे सर्व लोक पुण्यात काम करतात, पैसे कमवतात आणि कोकणात कुठलेही उद्योगधंदे येऊ नये म्हणून असले videos टाकत असतात... खूप मोठा खेळ आहे हा... हे संस्कृती दाखवणारे स्वतः किती संस्कृती पाळतात हे यांच्याकडे बघून कळून येते.. यांचा चक्कर मधे पडू नका

  • @mahendrateli153
    @mahendrateli153 ปีที่แล้ว +5

    Raigad - Ratnagirit khup thikani ashi ghare disayala bhetatil

  • @ashwinpendor4633
    @ashwinpendor4633 10 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan video kadhala Tai Tumi

  • @ओंकारतुपेपाटील
    @ओंकारतुपेपाटील ปีที่แล้ว +4

    Khup chan❤

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर गाव खुप छान माहिती दिलीत ताईसाहेब,,

  • @_abhya_ag_2222
    @_abhya_ag_2222 11 หลายเดือนก่อน +28

    माझं गाव आहे हे ❤️

    • @Tusharwagh-c9s
      @Tusharwagh-c9s 11 หลายเดือนก่อน

      Adressh ky aahe

    • @sourabhshivjatak5302
      @sourabhshivjatak5302 11 หลายเดือนก่อน

      👌🏻❤

    • @jayeshdhekale7030
      @jayeshdhekale7030 11 หลายเดือนก่อน +2

      गावाचं नाव काय आहे

    • @ANIL-ul1qb
      @ANIL-ul1qb 11 หลายเดือนก่อน

      पूर्ण पता देऊ शकता का

    • @_abhya_ag_2222
      @_abhya_ag_2222 11 หลายเดือนก่อน

      @@jayeshdhekale7030 धनगरवाडा चांडोली

  • @vaibhavpawar7790
    @vaibhavpawar7790 11 หลายเดือนก่อน +1

    khup sunder location dakhvle good

  • @vikasamkar5741
    @vikasamkar5741 ปีที่แล้ว +5

    माझ आजोळ आहे हे 😊

  • @kailasbhikule8142
    @kailasbhikule8142 11 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान असे गाव मातीचा रस्त्यावरील झाडे कवलारूघरे शेणाने सारवलेल्या भिंत असे गाव मिळन अवघडच आहे.खुप छान 👌 धन्यवाद 🌹👍

  • @taskygamer1076
    @taskygamer1076 ปีที่แล้ว +3

    हा माझा द‌ाद‌‌ा आहे प्रणव मह‌ाजन

    • @sunildesai9527
      @sunildesai9527 ปีที่แล้ว +1

      मराठी भाषा देवनागरीत लिहावी ही नम्र विनंती.

  • @vishwanathjagdale1984
    @vishwanathjagdale1984 10 หลายเดือนก่อน

    Khup chaan.. Pudchya suttit nakki bhet dein 😊.. Loads of love and respect from Australia (India within) 😊

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 11 หลายเดือนก่อน +4

    Buddhachi murti aahe ti ...❤

    • @exploringwithdnyanesh
      @exploringwithdnyanesh 11 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂

    • @gopalpachpor2088
      @gopalpachpor2088 3 หลายเดือนก่อน

      Ho aani baher pn jithe agarbatti lawli aahe ti pn Buddha chi murti aahe 😂​@@exploringwithdnyanesh

  • @DcPravin
    @DcPravin ปีที่แล้ว +2

    Ekdum bhari feeling aali....thanks you....

  • @Amol-k7h
    @Amol-k7h 11 หลายเดือนก่อน

    मी स्वतः चांदोलीचा रहिवासी आहे. मला खूप भारी वाटलं हा व्हिडिओ बघून. तु खूप ग्रेट आहेस. I am giving to you best wishes for your cultural and adventurous journey ❤❤. When you need anyone about region of chandoli please tell me. And again thanks for your work and happiness ☺️😊

  • @shakilbumbai176
    @shakilbumbai176 2 หลายเดือนก่อน

    Khup khup chhan watla ....ati sundar..Mukta taee...chandoli gaav ,taluka kuthala...

  • @arvindshid9214
    @arvindshid9214 4 หลายเดือนก่อน

    ओम नमः शिवाय हर हर महादेव शिव शंकर 🌅🌅☘️☘️🌸🌸🙏🌹🌹🌺🏹🕉️🚩🌄❤️

  • @manish-lf9kf
    @manish-lf9kf 9 หลายเดือนก่อน

    मुक्ता
    अगदी बरोबर नाव ठेवलंय तुझ..
    कधी कधी वाटतं की तूच फक्त मुक्त जीवन जगते
    तुझ्या 2 मिनीट च्या video सुद्धा ने खूप शांतता मिळते कारण तू निसर्गाची किमया दाखवते..
    असच छान काम करत राहा..
    त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा

  • @ramjibhaijamod330
    @ramjibhaijamod330 4 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👍❤❤❤❤ ramjibhai Jamod chennal gujarat se namskar 😊

  • @SanjayPatil-yq7ls
    @SanjayPatil-yq7ls 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मुक्ता...मी पण एक चांदोली विस्थापित पैकी एक आहे.४० वर्षांपूर्वी आमचे पुनर्वसन कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगावजवळ झाले आहे.आठवणींना उजाळा....मिळाला.पुनश्च धन्यवाद....

    • @udaydamle2174
      @udaydamle2174 26 วันที่ผ่านมา

      हॅलो संजय मी पण पेठ वडगाव चा आहे . सध्या कोकणात गुहागर मध्ये हायस्कुल शिक्षक म्हणून काम करतोय .

  • @rahulnayakawadi4807
    @rahulnayakawadi4807 11 หลายเดือนก่อน

    Khup bhari ahe❤❤

  • @Rudra..994
    @Rudra..994 4 หลายเดือนก่อน

    वाह... छान आवाज ❤️❤️❤️आणि छान location ❤️❤️

  • @dhruvrajpatne5135
    @dhruvrajpatne5135 11 หลายเดือนก่อน

    मुक्ता ,तुझा आवाज आणि तू दाखवलेली ठिकाणे, भारीच आहे

  • @mangeshkamble3693
    @mangeshkamble3693 ปีที่แล้ว

    Tujhya mule aamhala pan ase chaan thikan baghayla milat aahe..thnx Muktaa😘

  • @sachinpanade6105
    @sachinpanade6105 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राची संस्कृती ग्रामीण भागात विशेषतः कोकणात टिकून आहे,जिथे आधुनिकीकरण झाले नाही अशा भागात निसर्गाचा ऱ्हास झाला नाही…खुप सुंदर व्हिडीओ…👍👌🙏

    • @l.k.editzzz6164
      @l.k.editzzz6164 ปีที่แล้ว +2

      He kokan nahi sangli ahe

    • @sachinpanade6105
      @sachinpanade6105 11 หลายเดือนก่อน

      ​@@l.k.editzzz6164दादा,मला वाटतं आपण व्हिडीओ व्यवस्थित पाहिला नाही,व्हिडिओत उल्लेख आहे धनगरवाडा-बारबेट हाऊस(चांदोली),खाली डिटेल्स दिले आहेत

  • @Mr.Vaibhavraj07
    @Mr.Vaibhavraj07 11 หลายเดือนก่อน +1

    विषय नाही मस्तच ❤️👍

  • @dilipkaparepatil
    @dilipkaparepatil 7 หลายเดือนก่อน +1

    अमर्याद अप्रतिम निसर्ग....

  • @nileshgotpagar6204
    @nileshgotpagar6204 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली आभारी आहे

  • @pradeepghotkar55
    @pradeepghotkar55 11 หลายเดือนก่อน

    Explanation pn khup chan dil.....tuza voice pn khup god aha....ani tu pn khup cute ahas....keep it up

  • @hytenbillionaire5742
    @hytenbillionaire5742 4 หลายเดือนก่อน

    Is ko dekh k hamara 50 saal pahle ganv me jo ghar tha vo yaad aa gaya .

  • @mininathpise3936
    @mininathpise3936 11 หลายเดือนก่อน

    खूप च छान व्हिडिओ 🎉

  • @sanjaymore-xt2rm
    @sanjaymore-xt2rm 2 หลายเดือนก่อน

    खुप सुदर निसर्ग,, कोकणात आमच्याकडे पूर्वी अशीच घरे होती,,,माझे घर असेच आहे,,,आम्ही मुदामून तसेच ठेवले आहे भिंतीवर वर आमच्या पण नांगर आहे,, सहयाद्री त खुव आत आहे माजे गाव,,तुजा व्हिडिओ बगून गावाची आठवण आली,, बाकी तुझे व्हिडिओ खुप छान असतास

  • @sunilnaik8148
    @sunilnaik8148 11 หลายเดือนก่อน

    Universal best ❤

  • @ZubarJasnaik
    @ZubarJasnaik 11 หลายเดือนก่อน

    मुक्ता मॅडम आज तुम्ही सिद्ध केले आहे की जास्त लाईक किंवा कमेंट मिळवण्याकरता पंधरा ते वीस मिनिटांचा vlog गरजेचा नसतो ,तर चित्रीकरण व संवाद उत्तम दर्जाचा असला तर एक मिनिटाच्या vlog ला सुद्धा एक लाख लाईक आणि चांगले कमेंट पडू शकतात.good job.keep it up🎉🎉

  • @pravingaikwad1281
    @pravingaikwad1281 11 หลายเดือนก่อน

    सुप्पर डुप्पर hit bollywood hollywood फिल्म पेक्षा 100 पटीने छान vdo केलात तुम्ही...all the best

  • @SandeepKumbhar-m1b
    @SandeepKumbhar-m1b 9 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर ❤आहे गावं

  • @rahul72933
    @rahul72933 11 หลายเดือนก่อน

    Are wa mast 👍🏻

  • @murlikumarganapur2031
    @murlikumarganapur2031 8 หลายเดือนก่อน

    Nice!!! Explore such villages and experience the nature!! Thank you, sister, for sharing the video!!!

  • @sripadgoswami8152
    @sripadgoswami8152 10 หลายเดือนก่อน

    Remote village in mountain lonley nice environment beautiful old houses we should Try to preserve such type of houses and learn to built in our villages thanks

  • @vishwanathpadaval7007
    @vishwanathpadaval7007 4 หลายเดือนก่อน

    खुप छान 👌
    जुन ते सोन
    ईथेच संस्कृती टिकून आहे.

  • @Mahiyelve
    @Mahiyelve 11 หลายเดือนก่อน

    Khup छान ❤

  • @sadanandpowar8541
    @sadanandpowar8541 11 หลายเดือนก่อน +1

    खरच गावी गेल्या सारखे वाटले खूप सुंदर

  • @ABHILASHACHAVAN-s6m
    @ABHILASHACHAVAN-s6m 11 หลายเดือนก่อน

    You have done great job to show the village heritage in Maharashtra state specially in KONKAN
    AABHARI AAHE AAMHALA GAON PAHAYALA MILALE
    I am living in village I like to live in village
    I am an engineer by occupation

  • @PRATHMESHJAMDAR
    @PRATHMESHJAMDAR 11 หลายเดือนก่อน

    What A starting smile yaar ….. premat padlo tuzya 🥰